जरांगे पाटलांच्या गाडीचे सारथ्य करणाऱ्या भगवान दुफाके यांच्याकडून ऐका मराठा आंदोलनाचा प्रवास | AJ3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 281

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 9 месяцев назад +77

    खरं प्रेम आहे. आभारी आहे. भावा

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 9 месяцев назад +47

    अशी प्रामाणिक मंडळी सोबत आहे त्यामुळे आम्हाला काळजी नाही...
    जसं शिवाजी महाराजासोबत कट्टर मावळे होते तसें तुम्ही आहात आमच्यासाठी. 👌🏻🙏🏻🚩❤

  • @sk79175
    @sk79175 9 месяцев назад +99

    भाऊ आपल मनोज जरांगे भाऊंप्रती आपल जीवापाड प्रेम हीच खरी संपत्ती. आपण मनाचे धनवान आहात.

  • @Sachinpatiljawle
    @Sachinpatiljawle 9 месяцев назад +121

    भगवान मामा दुफाके पाटील ❤किंग

  • @sandeepdeshmukh6767
    @sandeepdeshmukh6767 9 месяцев назад +91

    भगवान राव आपला सुद्धा खूपच मोठा त्याग आहे..मराठा समाज कायम लक्षात ठेवलं

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 2 месяца назад +8

    भगवान मामा भाग्यवान आहात तुम्ही.... ऐतिहासिक कामगिरीत सहभागी झालात... धन्यवाद🎉

  • @kalyangunvare8785
    @kalyangunvare8785 9 месяцев назад +42

    मित्र प्रेम

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 9 месяцев назад +62

    लयभारी ताई आणि आमचें दादा जिंदाबाद 👍✊💐🙏

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 9 месяцев назад +24

    धन्यवाद ड्रायव्हर साहेब

  • @SudakarGore-rq4wt
    @SudakarGore-rq4wt 9 месяцев назад +22

    धन्यवाद भाऊ

  • @LoveLaksh143
    @LoveLaksh143 9 месяцев назад +11

    लोकमतचे धन्यवाद!
    सर्वसामान्य माणसालाही तुम्ही ओळखता म्हणजे अजून कुठेतरी माणुसकी जागी आहे मीडियाची❤

  • @mahadevshinde3888
    @mahadevshinde3888 9 месяцев назад +71

    दोस्ती तील राजा माणुष ❤❤

  • @PradeepPhadtare-l6t
    @PradeepPhadtare-l6t 9 месяцев назад +72

    आपल्या मराठा समाजात अश्या लोकांची संख्या वाढली पाहिजे

  • @balajiingale5037
    @balajiingale5037 9 месяцев назад +19

    धन्यवाद मामा

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 9 месяцев назад +16

    मामा तुमचे मनापासून धन्यवाद.., खूप मोठे काम केलेय तुम्ही मराठा समाजासाठी.🙏💐💐💐

  • @kiranbhagat995
    @kiranbhagat995 9 месяцев назад +40

    मामा मज्जे देव माणूस आम्ही जवळून पाहिला आहे या माणसाला कधी पण बोलून दाखवत नाही त्रास मामा बद्दल जेवढे बोलावं तेवढं कमी आहे
    मामाचं योगदान कधीच विसरणार नाही मराठा समाज❤❤❤🙏🙏🚩🚩

  • @SHESHRAOTOGE
    @SHESHRAOTOGE 9 месяцев назад +34

    मा.मनोजदादा जरांगे मुख्यमंत्री पदवर आरूढ होईपर्यंत त्यांच्या गाडीचे सार‌थी म्हणून काम करावे.

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 9 месяцев назад +13

    प्रामाणिक, कर्तृत्ववान,कृतज्ञ, मायाळू, 🙏🏻🧡क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगे पाटील, 🙏🏻🔥🧡🚩 त्रिवार मानाचा मुजरा, माझ्या सर्व मराठा बांधवांनचे खूप खूप आभार,तुमचे नाव काळजावर कोरले आहे 💯🔥🚩

  • @DattaDudhate-ed6bw
    @DattaDudhate-ed6bw 9 месяцев назад +179

    आम्ही घरी मनोज जरागे पाटील फोटो लावला.... आमचा देव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 9 месяцев назад +10

    मनोज दादा सारखा त्याग या देशात हल्ली कुणाचाच नाही. जय शिवराय. ईतका जीवाला त्रास कुणी घेउऊ शकत नाही ते पण दुसरयासाठी,अजब आहे. दादाच्या माघे नेहमी राहा नक्की समाज सुधारल्या शिवाय राहणार नाही. साथ करा ,सात संगत करा. जयभिम. जय ज.पा.

  • @dattatrayapotdar7077
    @dattatrayapotdar7077 9 месяцев назад +33

    सेल्यट. .....भावा तुझ्यासारखा मी पण ड्राइवरआहे.

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 9 месяцев назад +94

    ह्या भावा ची कमाल आहे.एवढ्या गर्दीत ड्रायव्हिंग खूप कठीण असते. एक ड्रायव्हर चूक खूप मोठा अपघात होऊ शकतो.

  • @ChitraPatil-gw8cc
    @ChitraPatil-gw8cc 2 месяца назад +1

    दादा धन्यवाद

  • @sampatpawar9794
    @sampatpawar9794 9 месяцев назад +30

    खुप छान इंटरव्यू।😊😊

  • @ganeshkolase428
    @ganeshkolase428 9 месяцев назад +73

    असा नेता कुठल्याही समाजात होणे नाही या नंतर

  • @utakev.r4813
    @utakev.r4813 9 месяцев назад +13

    Very grateful

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 2 месяца назад +2

    एकच नंबर खूप मोठा परिश्रम आहे

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 9 месяцев назад +21

    एकच नंबर दादा 🔥

  • @babasahebjumbad7220
    @babasahebjumbad7220 9 месяцев назад +14

    ❤❤❤❤❤❤ मित्र प्रेम

  • @mahadevpatil4668
    @mahadevpatil4668 9 месяцев назад +44

    जरागे पाटील तुम्ही मराठी माणसाचे चिज केले

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 9 месяцев назад +7

    Abhinandan bhava. Khopcha chhan dhanyavad dada 😊😊😊

  • @nileshaher1428
    @nileshaher1428 9 месяцев назад +7

    👍🚩🚩🚩 धन्यवाद भाऊ

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 2 месяца назад +2

    जय शिवराय एक मराठा सहा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sampatpawar9794
    @sampatpawar9794 9 месяцев назад +86

    Great team work ❤

  • @rajendra2862
    @rajendra2862 9 месяцев назад +42

    खर प्रेम याला म्हणतात

  • @IshwarWagskar
    @IshwarWagskar 9 месяцев назад +24

    खुप छान मामा

  • @Girish-xo9yy
    @Girish-xo9yy 9 месяцев назад +20

    Madam
    Nice interview.
    🙏👍✌️💯❤

  • @bharatmote-rk9dd
    @bharatmote-rk9dd 9 месяцев назад +3

    धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 9 месяцев назад +13

    धन्यवाद दादा ❤❤❤

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 9 месяцев назад +60

    Great interview ❤

  • @vijaygadekar7038
    @vijaygadekar7038 9 месяцев назад +5

    धन्यवाद भाऊ ❤

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 9 месяцев назад +4

    छान मुलाखत... Needed

  • @pradeepthokre2217
    @pradeepthokre2217 9 месяцев назад +23

    एक मराठा कोटी मराठा

  • @Advcate1
    @Advcate1 9 месяцев назад +24

    शिवरायांच्या विचारावर चालणारा एकमेव योद्धा जरंगे पाटील

  • @krishnakale4868
    @krishnakale4868 8 месяцев назад +1

    Thanks TEAM LOKMAT.....

  • @Vishnu_sonawane
    @Vishnu_sonawane 8 месяцев назад +1

    मनापासून खुप खुप धन्यवाद मामा. आपला देवमाणूस मनोज दादा यांना अशीच आपण सर्व साथ देऊ . एक मराठा कोटी मराठा. 🙏🙏🙏🙏🙏

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 8 месяцев назад +1

    Manojdada च्या सहकार्‍यांनी खूप खूप मेहनत घेतली आहे. खरच ड्रायवर दादांचे मनापासून धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @S_PAWAR_
    @S_PAWAR_ 9 месяцев назад +5

    Great man ❤❤
    पहिल्या पासून तुम्हला मनोज दादानं सोबत पाहत आहे

  • @hemantbarve5689
    @hemantbarve5689 8 месяцев назад +1

    Well done , brother.
    We are proud of you.
    समाजासाठी छान कार्य करताय भाऊ .
    सर्व कुणबी मराठ्यांसाठी आपण भूषण आहात.
    🙏

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 8 месяцев назад +1

    मनापासून धन्यवाद मामा दादा बरोबर अशीच साथ आयुष्यभर देत रहा जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🌹

  • @Balupawar-wx3nt
    @Balupawar-wx3nt 8 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद

  • @dhirajl4520
    @dhirajl4520 9 месяцев назад +5

    तुमच्या कार्याला सलाम!..🎉❤

  • @mahendrayadav-ir9fh
    @mahendrayadav-ir9fh 9 месяцев назад +11

    मित्र प्रेम एक मराठा लाख मराठा नमस्कार ❤❤

  • @govindaage9224
    @govindaage9224 9 месяцев назад +13

    मेटे साहेब पर्यंतचा प्रवासती जरांगे पाटलाचा प्रवास

  • @prabhudhanavde3251
    @prabhudhanavde3251 8 месяцев назад +2

    माझे भाऊजी भगवानराव दुफाके जरांगे पाटिल यांचे जिवलग मित्र ❤

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 9 месяцев назад +14

    एक मराठा कोटी मराठा 🚩🇮🇳

  • @RajuSabale-bw2ss
    @RajuSabale-bw2ss 2 месяца назад +1

    जसे महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथाचे सारथी श्रीकृष्ण होते तसे आम्ही तुम्हाला बघतो एक मराठा लाख मराठा

  • @sureshkhedekar2765
    @sureshkhedekar2765 9 месяцев назад +5

    यालाच म्हणतात मित्र प्रेम आणि विश्वास

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 9 месяцев назад +5

    सलाम माझ्या भावाला मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @ShankarLabade
    @ShankarLabade 9 месяцев назад +4

    ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य मिळवण्यासाठी मावळे तयार केले होते, त्याचप्रमाणे मनोज दादाने भगवान मामा सारखे निष्ठावान मावळे तयार केले❤❤❤

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola 9 месяцев назад +4

    Great शिलेदार. 👌🏻

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 9 месяцев назад +13

  • @legend-ck3mi
    @legend-ck3mi 2 месяца назад +2

    आमचं दैवत मानेआमचं दैवत माननीय मनोज दादा जरांगे पाटील आणि त्यांचे सारथीआणि मनोज दादा यांचे सारथी भगवान मामा दुभा के यांना पण मानाचा मुजराआणि मनोज दादा यांचे सारथी भगवान मामा दुपारी यांना पण मानाचा मुजरामी लातूरहून दत्ता जाधव बोलतोयआम्ही मामासोबत माळेगावला मुक्कामाला होतो

  • @legend-ck3mi
    @legend-ck3mi 2 месяца назад +1

    अश्विनी जाधव तुम्हालाअश्विनी जाधव तुम्हालाअश्विनी जाधव तुम्हाला पण मानाचा मुजरा

  • @maulibhktrajivkadam160
    @maulibhktrajivkadam160 9 месяцев назад +5

    ❤ भगवान मामा खूप छान व्यक्तिमत्त्व आहे ❤️❤️🙏🙏

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 9 месяцев назад +5

    धन्य वाद भावा

  • @ManojJadhav-mp6rk
    @ManojJadhav-mp6rk 9 месяцев назад +6

    मामा असेच पाठीशी रहा मित्र असावा तर असा

  • @SandipKainkar
    @SandipKainkar 8 месяцев назад +3

    शिवराय आणि त्यांचे मावळे यांची पुनरावृत्ती🚩🚩🚩

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 9 месяцев назад +4

    भगवानदा दा आपले समजासाठी केलेले कार्य म्हणजे तुम्हाला अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण अशी उपमा द्यावी वाटते मराठा इतिहासात तुमचे नाव आभीमनाने घेतले जाईल

  • @dattakade6443
    @dattakade6443 9 месяцев назад +3

    Dil se salute ❤

  • @Sujal_Tambe_Official
    @Sujal_Tambe_Official 2 месяца назад

    कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ✌️🙇🙏🚩
    जय शिवराय🚩
    जय शंभुराजे 🚩
    जय भवानी🚩
    हम सब जरांगे पाटील✌️❤
    जय महाराष्ट्र🚩
    ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anandkalyankar7208
    @anandkalyankar7208 2 месяца назад

    🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @ritesharekar5704
    @ritesharekar5704 9 месяцев назад +2

    ग्रेट work❤

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 9 месяцев назад +3

    Khopcha chhan bhava

  • @prashantpatil2003
    @prashantpatil2003 8 месяцев назад +2

    Great friends ship❤

  • @sanbippatil1518
    @sanbippatil1518 9 месяцев назад +3

    दुफाके पाटील धन्यवाद भाऊ

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 9 месяцев назад +3

    भगवान मामा चांगले मित्र आहे नंबर पण आहे त्यांचा माझ्याकडे

  • @vijayubale7276
    @vijayubale7276 9 месяцев назад +3

    मित्राला जय शिवराय

  • @vitthalphadtare9133
    @vitthalphadtare9133 9 месяцев назад +2

    खूप छान interview घेतला ताईंनी.

  • @LaxmiTipale
    @LaxmiTipale 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏👍

  • @vitthalgawade2859
    @vitthalgawade2859 9 месяцев назад +2

    मनोज जरांगेजी महाराष्ट्राची सत्ता घेऊ शकतात. 100 %

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 8 месяцев назад +1

    मामा व तुमचे जरांगे पाटील 1च नंबर आहे मामा व

  • @Devb_7777
    @Devb_7777 9 месяцев назад +7

    ताई कोणाला तरी सांगा अंतरवाली सराठी चे सरपंच यांची मुलाखत घ्या एकदा....

    • @RUSHIKESHKHANDALE
      @RUSHIKESHKHANDALE 8 месяцев назад

      Ka ... Ky vishay ahe dada

    • @Devb_7777
      @Devb_7777 8 месяцев назад

      विषय काही नाही त्या मागचा त्यांचं काम लोकांना दिसेल...एक माणूस मोठा होण्यामागे किती गोष्टी कारणीभूत असतात ते कळू शकेल....

    • @RUSHIKESHKHANDALE
      @RUSHIKESHKHANDALE 8 месяцев назад

      @@Devb_7777 ok

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 9 месяцев назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @sarojdeshmukh45119
    @sarojdeshmukh45119 9 месяцев назад +2

    खरचं भगवान मामा साठी आमच्या कडे शब्दच नाहीत.

  • @madhavbhalerao6516
    @madhavbhalerao6516 8 месяцев назад +1

    खुपचं छान

  • @govindaage9224
    @govindaage9224 9 месяцев назад +6

    त्यासाठी निस्वार्थ सेवा लागते

  • @govindaage9224
    @govindaage9224 9 месяцев назад +5

    मित्र मंडळ मराठा समाजासाठी लढलेला हा एकमेव लढा 💐💐💐💐💐🙏

  • @motiramshinde4059
    @motiramshinde4059 9 месяцев назад +2

    ड्रायवर भाऊ धन्यवाद 🙏🙏🚩

  • @vachistkale9282
    @vachistkale9282 2 месяца назад

    आशविनी जाधव ताई तुम्ही गाडी चालक बरोबर मुलाखत घेतली तुमचे अभिनंदन 👍

  • @AkaramShirsat
    @AkaramShirsat 8 месяцев назад

    Ek maratha lakh maratha

  • @vishnubhutekar1500
    @vishnubhutekar1500 9 месяцев назад +6

    ❤❤

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 9 месяцев назад +2

    श्री भगवानराव तुम्हाला पण मानाचा मुजरा जय शिवराय

  • @jantaraja8046
    @jantaraja8046 2 месяца назад

    Great 👍👍👍 भावा मानलं तुला

  • @ganeshsomvanshi3667
    @ganeshsomvanshi3667 8 месяцев назад

    Mama ek no.

  • @dadasahebmore4986
    @dadasahebmore4986 9 месяцев назад +4

    Very nice 👍

  • @mission_arakshan
    @mission_arakshan 9 месяцев назад +32

    👍🙏🏻👏👏

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate5992 9 месяцев назад +1

    भगवान भावा धन्यवाद.

  • @MaheshMundhe-x4n
    @MaheshMundhe-x4n 2 месяца назад

    दादा साहेब ❤

  • @yashpawar5078
    @yashpawar5078 8 месяцев назад +1

    भगवान दादा तुम्हाला मराठा समाज कायम ऋणी राहिल.