दादा दोन महिने कसे संपले कळलेच नाही. नृसिंह सरस्वती चरित्रामृत तुमच्या मधुर वाणीतून सादर करून सर्व भक्तांना तुम्ही उपकृत केलेत. ही खूप पुण्याची गोष्ट आहे. सर्व भक्तांना नृसिंह सरस्वती स्वामी आपल्या कृपाछायेत अनुग्रहित करो ही स्वामींचरणी प्रार्थना आणि तुमच्या कार्याला मनःपूर्वक धन्यवाद. मेड फॉर मराठी आणि सारे भक्त म्हणजे एक कुटुंबच बनले आहे. भक्तांनी लाईक्स आणि कमेंटद्वारे जो प्रतिसाद दिला ते पाहून खूप छान वाटतेय. 🌹जय श्री नृसिंह सरस्वती स्वामी🌹 🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
धन्यवाद दादा 🙏 आपली अशी प्रतिक्रिया मिळाली, की आपले प्रयत्न सार्थकी लागल्याची खात्री मिळते अन् काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. आपला स्नेह सदैव लाभो हीच सदिच्छा.
अध्याय ऐकताना दत्त महाराज आपल्याला अध्याय कथन करून सांगत आहेत खूप मन भरून आले डोळ्यातून अश्रू वाहू लागले थँक्स दादा तुम्ही हे सगळं अआमला ऐकायला मिळत आहे
हावेइ अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त🙏 🙏 आपण खूप खूप मनापासून चरित्र वाचन केले आहे कुठलाही अध्याय ऐकताना खूप आनंद होतो, अप्रतिम🙏 खूप खूप धन्यवाद 🙏 सर्व श्रोत्यांना तुम्ही देत असलेल्या आनंदाला सीमा नाही. 🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः खूप छान गुरुचरित्रची माहिती दिली सर्व अध्याय मनापासून ऐकले नेहमी अशीच गुरुनिष्ठा श्री गुरु चरणाजवळ राहू दे
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.... आपल्या मधुर अवाजामध्ये श्री सद्गुरू शंकर महाराज यांचे चरित्र ऐकायची संधी मिळू दे... हीच गुरुं माऊली जवळ प्रार्थना..... श्री गुरूदेव दत्त...
मान्यवर श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त आपण अत्यंत चांगल्या प्रकारे खूप मन लावून साधना करून आमच्यासारख्या श्रोत्यांसाठी हा जो ग्रंथ तयार केला आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आपले बोलणे अत्यंत आनंददायी आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐
🙏श्री आवधुत चितन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏श्री नसिंह सरस्वती गुरु महाराज जय🙏 श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय🙏
खूपच सुंदर वाटले श्रवण करताना श्रीगुरूंच्या सान्निध्यात अति उच्च आनंदाची अनुभूती आली एक विनंती आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे असेच वाचन व्हावे असे वाटते श्री गुरुदेव दत्त प्रीती घाटगे,
आदरणीय दादा,माझी दिवसाची सुरुवात आणि दिवसाची शेवट तुमच्या या सुमधुर वानी मधून साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या चारितामृतानेच होते .💐💐💐🙏🙏श्री गुरुदेव दत्त
Tumhi Shri Gurunche je je vaakya bolat hote te pratakshya shri Guru bollyasarkhech watle... Visraylach zale ki he tumhi vaachan karat ahat... Khupach chhaan 👍🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹 खूपच छान अध्यायाचे वाचन होते, वाचकाचे खूप खूप आभार . त्यामुळे ऐकताना मन अगदी भरून येत होते. श्रीगुरु प्रत्यक्ष बोलतात असे जाणवत होते. खूप खूप धन्यवाद असेच जगाच्या कल्याणासाठी आणि आधुनिक पिढीला अध्यात्माकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावेत.
दादा दोन महिने कसे संपले कळलेच नाही. नृसिंह सरस्वती चरित्रामृत तुमच्या मधुर वाणीतून सादर करून सर्व भक्तांना तुम्ही उपकृत केलेत. ही खूप पुण्याची गोष्ट आहे. सर्व भक्तांना नृसिंह सरस्वती स्वामी आपल्या कृपाछायेत अनुग्रहित करो ही स्वामींचरणी प्रार्थना आणि तुमच्या कार्याला मनःपूर्वक धन्यवाद. मेड फॉर मराठी आणि सारे भक्त म्हणजे एक कुटुंबच बनले आहे. भक्तांनी लाईक्स आणि कमेंटद्वारे जो प्रतिसाद दिला ते पाहून खूप छान वाटतेय.
🌹जय श्री नृसिंह सरस्वती स्वामी🌹
🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
धन्यवाद दादा 🙏
आपली अशी प्रतिक्रिया मिळाली, की आपले प्रयत्न सार्थकी लागल्याची खात्री मिळते अन् काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. आपला स्नेह सदैव लाभो हीच सदिच्छा.
ऐकताना असं वाटत नव्हतं कोणी मनुष्य बोलत आहे नाही असं वाटत होतं की स्वतः दत्तगुरु महाराज बोलत आहेत😢
अध्याय ऐकताना दत्त महाराज आपल्याला अध्याय कथन करून सांगत आहेत खूप मन भरून आले डोळ्यातून अश्रू वाहू लागले थँक्स दादा तुम्ही हे सगळं अआमला ऐकायला मिळत आहे
अतिशय सुंदर दत्त महाराजांच्या समोरच ऐकवले.त्याबद्दल धन्यवाद.
श्री गुरुदेवदत्त
श्री गुरुदेव दत्त🙏अवधूत चिंतन🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏श्री स्वामी समर्थ🙏श्रीपाद राजम शरणं प्रपदये🙏
🙏🏻🌹🌺गुरूचरित्र 🌺🌹🙏🏻
🙏🪔🌼ॐ नमो भगवते गुरुदेवाय🌼🪔🙏🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼
🙏🪔🌼अवधूतचिंतनश्रीगुरुदेवदत्त🌼🪔🙏🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼
🙏🪔🌼दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌼🪔🙏🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼
🌼🪔🌼🙏🪔🌼श्रीस्वामीसमर्थ🌼🪔🙏🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼
🪔🌼🙏🪔🌼जयजयस्वामीसमर्थ🌼🪔🙏🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔🌼🪔
ओम चैतन्य श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी नमस्कार 🙏🙏👏👏💐💐
ॐ श्री गुरू देव दत्त 🕉️🕉️🕉️🕉️🕉️☘️☘️☘️☘️☘️🔱🔱🔱🔱🔱🚩🚩🚩🚩🚩🍁🍁🍁🍁🍁✡️✡️✡️✡️✡️⚛️⚛️⚛️⚛️⚛️💐💐💐💐💐🤲🤲🤲🤲🤲
Tumche khup khup upkar
Khup madhur awaazat ha granth sangitala Roz tumchya
Aadhya chi vaat pahat aase
Tumche aabhar manave tevade kamicha aahet 🙏🙏khup khup dhannyvad 🙏🙏 shree Gurudev Datta 🌺🌺🌸🌸
Thanks
Thanks for your support 🙏
🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏
श्री गुरुदेव दत्त
हावेइ अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त🙏
🙏 आपण खूप खूप मनापासून चरित्र वाचन केले आहे कुठलाही अध्याय ऐकताना खूप आनंद होतो, अप्रतिम🙏 खूप खूप धन्यवाद 🙏
सर्व श्रोत्यांना तुम्ही देत असलेल्या आनंदाला सीमा नाही. 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shripad shrivallabh charitamrut
श्री स्वामी समर्थ 🙏
🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏🙏🙏🚩🕉️💖💫✨
Khup chhan sangitala tumhi mala tar ved lagla aahe tumche sarve video aikaiche cchan sangta tumhi Shree Swami Samarth 🙏
Avadhut Chintan Shree Gurudev Datt 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
गुरुमाऊली गुरुमाऊली गुरुमाऊली दत्तगुरू🙏🙏🙏🙏
!!श्री गुरुदेव दत्त!!🌺🙏
!! !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा !! !!
शुभम् भवतु धन्यवाद
🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻
🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ 🌹अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व भाग खूप छान 👌👌👍👍🙏🙏
आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏😊
🙏🌺🌼 श्री गुरूनाथा तव शरणं 🌼🌺🙏
Shree guru dev Datta 🙏🙏
Shri.swami.samarth
अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏🙏
Aavdut chintan Shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
!! श्री गुरुदेव दत्त !!
अवधूत चिरंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
🙏😊🚩🔱Avadhutchintan Shri Gurudevdatta 🚩🔱🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻📿
Shree gurudev Datta
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
Aata 'shree Gurucharitra' che watchan karave he vinanti 🙏🙏🌺🌺
ॐ श्री गणेश दत्त गुरुभ्योनम नमः!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...!!!
तुम्ही खूप छान सांगितले. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती महाराज
श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.खूप खूप धन्यवाद . पारायणे घडत नाही पण ही श्रावण संधी आनंद देते.🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸
श्रीपाद प्रभूंच्या जयजयकार असो 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸
Shri. Gurudev Datt namaskar
खूप छान आवाज आहे दादा तुमचा
श्री गुरूदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः
खूप छान गुरुचरित्रची माहिती दिली सर्व अध्याय मनापासून ऐकले नेहमी अशीच गुरुनिष्ठा श्री गुरु चरणाजवळ राहू दे
🙏🌹🌹 Shree Gurudev Datta 🌹🌹🙏
Avaduta. Chintan. Shree. Gurudev. Datt
🕉️🌹अनुसया अत्री सुकुमार श्री दत्त🌹 श्रीपाद वल्लभ नंद सरस्वती वासुदेव 🌹नृसिंह सरस्वती दिगंबरा अवधूतचिंतन श्री दत्तात्रेय सद्गुरू कृपा करा🌹🌹🌹
🙏🙏🙏
Ajun calu thevae vate
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.... आपल्या मधुर अवाजामध्ये श्री सद्गुरू शंकर महाराज यांचे चरित्र ऐकायची संधी मिळू दे... हीच गुरुं माऊली जवळ प्रार्थना..... श्री गुरूदेव दत्त...
निश्चितच , गुरु कृपेने लवकरच सुरु करु🙏
Khupach sundar dada
Shree gurudev datta
Shree Gurudev Datt❤
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏
🙏🏻🌹🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🌹🙏🏻
गुरूदेव तुमचे मनापासून धन्यवाद..तुमच्या आमृतमय वाणीतून श्रवणाचा लाभ मिळाला..श्री गुरूदेव दत्त..
श्री गुरुदेवदत्त श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
मान्यवर श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त आपण अत्यंत चांगल्या प्रकारे खूप मन लावून साधना करून आमच्यासारख्या श्रोत्यांसाठी हा जो ग्रंथ तयार केला आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आपले बोलणे अत्यंत आनंददायी आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐
🙏🙏🙏🌹🌹khub khub aabhar👍
🌸 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 🌸
अत्यंत श्रवणीय आणि भक्तिमय वणीची
अनुभूती देणारी ही चारित्रमृताची गोडी अद्भुत आहे सर.
असेच श्रवण आनंद देत रहा.
🙏🙏🙏
अनूसया अत्री सुकूमारा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
🙏🙏🙏
🙏श्री आवधुत चितन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏श्री नसिंह सरस्वती गुरु महाराज जय🙏 श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय🙏
मनापासून धन्यवाद दादा 🙏
खूपच सुंदर वाटले श्रवण करताना श्रीगुरूंच्या सान्निध्यात अति उच्च आनंदाची अनुभूती आली
एक विनंती आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे असेच वाचन व्हावे असे वाटते
श्री गुरुदेव दत्त
प्रीती घाटगे,
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙌❤️
।।ॐ।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।ॐ।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।ॐ।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त
नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त स्वामी नरसिंह सरस्वती महाराज यांच्या चरणी प्रार्थना
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.❤❤
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री नृषिह सरस्वती स्वामी महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤
भारदस्त आवाज, आनंद वाटला
Guru Charitra, Navnath grantha, BhagvatGita ,Shivpuran, Ramcharitmanas ase ek ek karun sagle granthache che vachan karave hi vinanti.
आदरणीय दादा,माझी दिवसाची सुरुवात आणि दिवसाची शेवट तुमच्या या सुमधुर वानी मधून साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या चारितामृतानेच होते .💐💐💐🙏🙏श्री गुरुदेव दत्त
*_अवधुत चिंतन श्री स्वामी गुरुदेव दत्त महाराज...!!!_*
🙏🏻🙏🏻🌺🌺🌸🌸👏🏻👏🏻🌼🌼
स्वामी कृपेने माझी गाडी सुखरूप परत मिळाली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌸🌺🙏🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर दिगंबर श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय खूप खूप धन्यवाद दादा
Tumhi Shri Gurunche je je vaakya bolat hote te pratakshya shri Guru bollyasarkhech watle... Visraylach zale ki he tumhi vaachan karat ahat... Khupach chhaan 👍🙏
!! Shree Gurudev Datta !!🙏🌹🙏
🙏🙏🙏🙏🙏
आवाज भारदस्त आहे
आनंद वाटला
Shri pad Shri gurudev datta koti koti pranam bhagavan ❤❤
Shri gurudev datta nursiha sarasvati maharaj ki jai jai shree Swami samarth jai jai Swami samartha pranamswami mauli ❤❤
अवधुत चिन्तन श्री नरसिह सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त 🙏🚩 अत्यंत मधुर वाणीची अनुभूती देणारी गुरुचरितमृत श्रवण घेता आले. धन्यवाद 🙏🙏q😊
दादा तुम्ही खूप छान प्रकारे नृसिंह सररवती चरित्रामृत सांगितल्या बद्दल धन्यवाद आणि आता गुरूचरित्र अध्याय सांगा
Jai guru Dev
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
खूपच छान अध्यायाचे वाचन होते, वाचकाचे खूप खूप आभार . त्यामुळे ऐकताना मन अगदी भरून येत होते. श्रीगुरु प्रत्यक्ष बोलतात असे जाणवत होते.
खूप खूप धन्यवाद
असेच जगाच्या कल्याणासाठी आणि आधुनिक पिढीला अध्यात्माकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावेत.
खूप खूप छान 🌺🌺🪔 प्रेमळ गुरुंना सादर प्रणाम 🙏🏻❤️
Guru dev Datta
Awdhoot chintan shri gurudev datt 🎉🎉🎉
Shree Gurudev Dutta 🙏🙏🙏🌸🌸🌸🌺🌺🌺
श्री ग़ुरूदेव दत्त
Video chaan vaatla👌
खुप सुंदर चरित्र श्रवण झाले आपल्यामुळे..श्री दत्त महाराजांचा जयजयकार असो..!!! कृपया दत्त प्रभोद हा ग्रंथ सुरू करावा..धन्यवाद
दत्त प्रबोध हा ग्रंथ चॅनलवर उपलब्ध आहे, प्लेलिस्ट चेक करा.🙏
@@MadeForMarathi हो सर..धन्यवाद
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐 श्री स्वामी समर्थ 💐🚩
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। स्वामी समर्थ।।💐💐
तुम्ही रिप्लाय दिल्यावर गुरूचा आशीर्वाद मिळाला श्री गुरुदेव दत्त💐💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
सगळे अध्याय ऐकून समाधान वाटलं.
आपली श्रवणीय वाणी व श्रीगुरु लीला फार समाधान देऊन जातात.धन्यवाद नमो नमः🙏❤️
खूप छान आणि सुमधुर आवाजात आपण श्री गुरु यांचे चरित्रमृत आपण सांगितले आपले खूप खूप धन्यवाद महाराज
||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
Nnn nn nn. Mm; mmm😊
,,0
,,0
,,0
,,0
.Shripad Shree Vallabh Shree Gurudev Datta 🌸🌺🌹🙏🙏🙏
Khup khup dhanyawad parayan karayla jamat nahi pan apli audio parayn Aikun pan khup ddhanya vatla khup dhanyawad . Amhala nyaneshwari Ani Shrimat Bhagwat Geeta aiknyachi icha ahe apla avaj khup Chan ahe sshree swami samarth
लवकरच हे सर्व ग्रंथ आपल्याला ऐकायला मिळतील 🙏
Avdhut Chintan Shree Gurudev Datt
दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा श्री दत्ता दिंगबरा