खूपच छान भाऊ... पुढच्या वाटचालीसाठी सर्वांना संदेश देणारा हा लघुपट चित्रपट सादरीकरण छान केला आहे सर्वांनी...... खूप मोठा संदेश देऊन जातो या पिक्चर मधून......
कोरोना काळात कष्टकरी रोजंदारीवर उपजीविका करणाऱ्या कुटुंबावर काय परिस्थिती उद्वभवली याचे वास्तविक दर्शन.. मुलांना सर्व सुखसोयी मिळाव्यात यासाठी आईवडील काय त्याग करतात याची जाणीव करून देणारा एक उत्कृष्ट लघुपट.. गणेश, अविनाश, आकाश व सर्व टीमचे अभिनंदन.. पुढील प्रोजेक्ट साठी शुभेच्छा 💐
सत्य परिस्तिथी दाखवली मित्रा.....या काळात घडून मोठ झालेल्या नवीन पिठीला आपल्या आई वडीनलंच्या कष्टाची जाणीव झाली पाहिजे अशी फिल्म बनवली भावा.......1 no ✨ 💪🥳. शेवटी रडवल भाई..काळजाला लागला शेवट😔
सादरीकरण अप्रतिम वेशभूषा जबरदस्त मध्यवर्ती कल्पना भारी लेखन संकलन छान शीर्षक मंगळसूत्र शोभलं असत कलाकार रिपीट होत आहे दुसरे असते तर अजून बेस्ट वाटलं असत
बापरे मी मेसेज करत आहे तेपण डोळ्यात पाणी आहे आता पण माझ्या , ती कहाणी , ती acting सगळंच एकदम भावनिक क,खूप खूप खूप सुंदर चित्रपट ,मला हा चित्रपटाचा एक भाग केल्याबद्दल खूप धन्यवाद , अविनाश , गणेश दादा आणि टीम🙏🏻👌🏻👌🏻😊गणेश दाद ,ताई ,अविनाश अकटिंग जबरदस्त
खूप हृदयस्पर्शी आहे आई-वडिलांचे आपल्या मुलाकडे असलेले प्रेम आणि त्याला मोठे करायची जी धडपड ते स्वतः करतात त्या आई-वडिलांचे ऋण न फेडता आताच्या जमान्यातील मुलं हे अशा आपल्या आई-वडिलांची लाज वाटते म्हणून ते त्यांना खूप कमी लेखतात पण त्याच माता माऊलीने त्याच बापाने आपल्या हाडाची काडी करून लेकराला घडवले हे ते विसरतात .....धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी भक्त प्रल्हादा सारखे मुले जन्मतात. खूप छान अभिनंदन गणेश तुझ्याकडून असेच कार्य घडत राहो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏
खूपच छान लघुपट आहे डोळ्याला पाणी आले पाहून 👌👌👌
❤great 💯
Bohot Jabar dust laghupat banavila Ganesh bhau
❤❤
खूप छान दादा 👌
खुप सुंदर अविनाश भाऊ आणि पूर्ण टीम ला ....अप्रतिम movie ❤
खुप छान संदेश दिला 🥺👍आताच्या पिढीसाठी तर अगदी प्रेरणा देणारी स्टोरी आहे ही.👏 पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा दादा..
खूपच छान भाऊ... पुढच्या वाटचालीसाठी सर्वांना संदेश देणारा हा लघुपट चित्रपट सादरीकरण छान केला आहे सर्वांनी...... खूप मोठा संदेश देऊन जातो या पिक्चर मधून......
True👏👏👏👏
खूप छान, आई आणि वडील याच्यावाचून जगात काही नाही,तुम्ही एक आजच्या नविन पिढीला प्रेरणादायी असा लघुपट तयार केला त्याबद्दल शुभेच्छा
खूप छान ॲक्टिंग केली गणा भाऊ आणि लघुपट खुप छान बनवलाय
खूप सुंदर कलाकृती सर्वांचा अभिनय उत्कृष्ट आहे .स्टोरी पण दमदार आहे .अभिमानास्पद .सर्वांचे खूप खूप अभिनंदन
Thanku sir ❤
वास्तविकता.आई -वडीलाची स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी केलेली पायपीट.उत्तम.शेवटचं विदारक दृश्य.
एकदम छान गणेश भाऊ नवीन पिढीसाठी संदेश देण्यासाठी खूप मोठी कामगिरी तुम्ही या लघुपटात केली 🙏
Vaa dada va..!😢
खरच खुप छान मित्रा तुझ्या ह्या छोट्या लघुपट पायपीट मधुन खुप काही शिकण्या सारख आहे. अप्रतिम खुप छान गणेश असेच छान चित्रपट बनवत रा..
अप्रतिम
खूप छान लघुपट आहे आई-वडिलांनी केलेले परिश्रम काही मोजकेच मुलं त्याची जाणीव ठेवतात जाणीव न ठेवणाऱ्या मुलांसाठी या संदेश आहे छान
Great Job 👏👏👏
Congratulations to All who involve to Make a beautiful & Realistic Short Movie ....💐💐
Keep Going👍
Thanku sir ❤
कोरोना काळात कष्टकरी रोजंदारीवर उपजीविका करणाऱ्या कुटुंबावर काय परिस्थिती उद्वभवली याचे वास्तविक दर्शन.. मुलांना सर्व सुखसोयी मिळाव्यात यासाठी आईवडील काय त्याग करतात याची जाणीव करून देणारा एक उत्कृष्ट लघुपट.. गणेश, अविनाश, आकाश व सर्व टीमचे अभिनंदन.. पुढील प्रोजेक्ट साठी शुभेच्छा 💐
Heart touching❤️
खूप सुंदर गणेश दादा 👍
Dolyat pani aaala bhau nice 😢😢😢😢😢😢😢 ek no 😢😢😢
सत्य परिस्तिथी दाखवली मित्रा.....या काळात घडून मोठ झालेल्या नवीन पिठीला आपल्या आई वडीनलंच्या कष्टाची जाणीव झाली पाहिजे अशी फिल्म बनवली भावा.......1 no ✨ 💪🥳. शेवटी रडवल भाई..काळजाला लागला शेवट😔
एकदम बरोबर भाउ ❤
Khub chhyan video
😢😢
सादरीकरण अप्रतिम
वेशभूषा जबरदस्त
मध्यवर्ती कल्पना भारी
लेखन संकलन छान
शीर्षक मंगळसूत्र शोभलं असत
कलाकार रिपीट होत आहे दुसरे असते तर अजून बेस्ट वाटलं असत
Ji..dada पुढच्या वेळी नक्की चूक सुधारू
👍💐
🥺🥺 खूप छान प्रस्तुत केलं सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली करिता सगळ्यांना
खूप छान गणेश👍👍1
MANGESH BRO VERY NICE ACTING👌🏻👍🏻❤👏🏻👏🏻
NICE STORY 👌🏻👍🏻❤️🔥👏🏻👏🏻
NICE ACTING AAI & BABA CHARECTOR ACTORS👌🏻👍🏻🔥🔥❤❤❤❤
AVINASH NICE 👍🏻👍🏻❤❤
Jabardast
खुप छान लघुपट ..सर्वांचा अभिनय खुप छान
❤❤❤❤❤❤❤❤
Rad ala yarr, movie bghun, kharch khup Sundar movie bnvla👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️
बेस्ट भावनेला स्पर्श करणारा विडिओ.
निशब्द अप्रतिम लघुपट 🙌❤️
😢😢😢😢 nice all team 😢😢😢
खुप छान😢👍सुपर......
एकदम हृदय स्पर्शी चित्रपट❤😢👏
👌🏻👌🏻👌🏻 अप्रतिम 🎉🎉❤
सत्य घटनावर आधारित खूप सुंदर व्हिडिओ .... 😢
Satya paristiti❤👍👌
Well done keep doing🎉🎉🎉🎉
😢😢khupch Chan sandesh dila ah navin pidila 😢❤❤ outstanding ❤
शब्द नाही दादा....👏👌👌😭
Khup chan ❤❤
खूप छान आहे भाऊ .. आता चे मुल असेच वागत आहे आई वडिलाबरोबर
Nice kantabai...❤💯
Superrr hit 👌👌👌👌👍👍👍👍
खूप मस्त चित्रपट आहे..एकदम डोळ्यात पाणी आल.
खुप छान...
Khup sunder...🎉🎉🎉🎉 Ganesh Dada and all team 😊
खूप छान
Khup chan writing ganesh bhau
Aai baba chi acting best hoti
Baaki sarvanni khup chan kaam kel❤
खूप छान संदेश दिला दादा या लघुपटाद्रावारे तुम्ही
खुप छान गणेश भाऊ
खूप छान गणेश भाऊ.🎉 शद्ब नाही आहे बोला साठी 😢🎉
खूप छान ❤️❤️
Khup chan bhau ❤
निशब्द 😢👏
Bhau ek no.❤
Khup Sundar asa msg dila mitra tu 😢😢😢
Khup mst 🥺
Very nice👍
👌
Khup sunder 👌👌👌👌
काळजाला भिडणारा लघुपट.. 🙏🙏
Well done keep doing
खूप छान स्टोरी 👌
सत्य परिस्थिती घटना
Superb 💯💯💯
Heart touching story 💓
💯 बहुत ख़ूब Dada And all Tim 🫶
Super bhau 🔥🔥🔥🔥
outstanding .....
Chhan 🙏👌👌
Very Nice❤️
खूपच मस्त आहे
Superrrr hit 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
❤
खुप छान ,भाऊ मि uk मधून बघितला तुझा लघु चित्रपट ,next video साठी all the best 👍
👍👍great
Awesome 🎉🎉🎉🎉
Ty tai
Jabardast 🎉
great 👍
Ty abhay
Plz aai baba chya पुढे काही च nhi आहे 😢😢
Good work❤
Ty vicky
❤😂❤❤❤❤
👌👌
Ty gunya😅
🫡🫡
😢😢😓😓😓😥🥺
बापरे मी मेसेज करत आहे तेपण डोळ्यात पाणी आहे आता पण माझ्या , ती कहाणी , ती acting सगळंच एकदम भावनिक क,खूप खूप खूप सुंदर चित्रपट ,मला हा चित्रपटाचा एक भाग केल्याबद्दल खूप धन्यवाद , अविनाश , गणेश दादा आणि टीम🙏🏻👌🏻👌🏻😊गणेश दाद ,ताई ,अविनाश अकटिंग जबरदस्त
❤thanks tai
खूप हृदयस्पर्शी आहे आई-वडिलांचे आपल्या मुलाकडे असलेले प्रेम आणि त्याला मोठे करायची जी धडपड ते स्वतः करतात त्या आई-वडिलांचे ऋण न फेडता आताच्या जमान्यातील मुलं हे अशा आपल्या आई-वडिलांची लाज वाटते म्हणून ते त्यांना खूप कमी लेखतात पण त्याच माता माऊलीने त्याच बापाने आपल्या हाडाची काडी करून लेकराला घडवले हे ते विसरतात .....धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी भक्त प्रल्हादा सारखे मुले जन्मतात. खूप छान अभिनंदन गणेश तुझ्याकडून असेच कार्य घडत राहो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद साहेब..❤@@vijaysurve5999
Thanku madam
❤❤❤
खूप छान लघुपट ..सर्वांचा अभिनय खूप सुंदर
Khup Sundar 👍👍
❤
खुप छान ❤❤❤❤
👌👌👌
👌👌