खूप गरज असणारा विडिओ..अजुन ही जास्त माहीती हवी..झाड लावण्याची इच्छुकांकडून असणारी अपेक्षा...तसेच रोपांची उपलब्धता..काळजी ...तसेच ज्या भागात लावण्यात येणार त्या जागेची उपलब्धता ...हे ही सांगा ..जरी शहरात असलो तरी निसर्गाची ओढ अनावर असते..हा निसर्ग आपण च सांभाळून ठेवू.. रानमाणसा...🙏🌿
मित्रा खरंच तुझा सारखे नवं तरूणाची गरज आहे तुझा कडून आम्हाला मिलींद सर यांची ओळख झाली ... दोघांचे हि खूप अनुभव घेतले आम्ही धन्यवाद ... या पेक्षा हि शब्द कमी पडतील कोकणातील बाकी u tuber स्वतचं दुकान चालवत आहेत पण तू वेगळा आहेस
खरच बेटा तुझ कौतुक करावं तितकं कमीच आहे. तु अजुन तुझ्यासारखे रानवेडे तयार कर म्हणजे आपल्या कोकणातील निसर्गाचे सौंदर्य चिरंतन राहील.तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. धन्यवाद.
कोकणातील जंगलाच्या जीवंत encyclopedia चे आज दर्शन झाले. अहो भाग्य आमचे. मायबोलीत video केल्यामुळे अगदी हृदयस्पर्शी झाला. खूप खूप धन्यवाद आणि आणि खूप खूप खूप शुभेच्छा.
This is the best vlog I ever seen on RUclips. As an Ayurveda doctor I can understand the importance of our indian origin plants particularly grown in particular geographical regions and their conservation. Milind sir did and doing extremely great job. kokani Ranmanus u r real child of konkan💫 Love TO सह्याद्री and कोंकण..FROM सातपुडा and विदर्भ ✨☺️☘️
दादा तू खरच खूप छान काम करत आहेस. आपल्याच गावात राहून रोजगार निर्मिती कशी करावी याच उत्तम उदाहरण आहेस तू आणि आमच्या सारख्या तरुण मुलांसाठी तू प्रेरणा आहेस.
वा खुप छान माहिती दिली निसर्ग वाचवायचे असेल तर तुमच्या सारख्या रान माणसांची खुप गरज आहे. मिलिंद दादा आणि प्रसाद तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असेच नवीन नवीन विडिओ घेऊन येत जावा
खूप छान आहे हा आपला विडीओ. भारत सरकारने रान माणुस या यूटूब चॅनेला कोकण रत्न हा पुरस्कार दिला पाहिजे. रान माणुसमुळे सर्व कोकणातील माहिती आपल्याला मिळते किंवा पहावयास मिळते.
What a innovative idea, a great, valuable efforts 👌👌👊👊 A service to society, humanity, nature and to God. ✌️✌️🙏 Thanks Prasad. It is always Good to see you such a different findings od Kokan. All best wishes and blessings to both you. Would come and meet yoy. Thanks.Regardas
Milind Sir खरच तुमचं काम अतिशय कौतुकास्पद आहे . आयुष्याच ध्येय गवल्याच तेज तुमच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावर झळकत आहे.माझ्याकडे खरेच शब्द नाहीत. And thank you so much Ranmanus for bringing such inspiring content 🙏here onwards will never miss your video....new subscriber here🙏👌👍
Prasad this is one of the finest episode of Raanmanus. Excellent work or movement is happening through Milind Patil and please convey our best wishes and blessings to Milind. Also the planting movement initiated by Ranmanus team around Mangar is also perfect example or unitive towards sustainable livelihood. Great work👏👏👏🙏🏽🙏🏽
बरंच काही शिकण्यासारखं आहे. निसर्गाचा अभ्यास करेल तेवढा कमी आहे. प्रसाद दादा माणसाचा निसर्गाशी सांगड घालण्याचा तुमचा प्रयत्न असाच चालू राहू द्या. मिलिंद सरांचं मनापासून अभिनंदन करावसं वाटतं. निर्सग वाचवण्याच्या तुमच्या आणि त्यांच्या प्रयत्नांना खूप खूप धन्यवाद..
प्रसाद मस्तच मिलिंदने अत्यंत छान माहिती दिली खरतर वनखात्याने अशा लोकांच्या अभ्यास पूर्ण सहकार्याने जंगलांचे नूतनीकरण केले पाहिजे नाहीतर ओसाड माळरानावर पण वनीकरण केले जाते परंतु त्या माळरानाची सुद्धा काहीतरी इकॉलॉजी आहे यांचा विचारच केला जात नाही छान एपिसोड झाला धन्यवाद असेच चालू राहू दे
जंगल जीर्णोद्धार, आवड व त्या सोबत अर्थार्जन ह्या तिघांची ही सांगड घालत सह्याद्रीतील वृक्ष संवर्धन कसं करता येते ह्याचं प्रातेक्षिक च मिलिंद सोबत प्रसाद तू आम्हाला दाखवले आहेस... तुझे काम खूपच उत्तम आहे.... कोकणात आलो की नक्कीच तुझ्या सोबत शाश्वत पर्यटन करेल.. खुप खुप शुभेच्छा... विशाल टोपे, स्पेन
प्रसाद हा व्लॉग करतानाच समाधान तुझ्या चेहर्यावर स्पष्ट दिसतय. खुप आवश्यक असा विषय ह्या निमित्ताने मांडलास . मिलिंदचे खुपखुप उपकारच मानावे लागतील ह्या दुर्मिळ वृक्षसंवर्धनासाठि.
खूप मनापासून आभार आणि अभिनंदन मिलिंद चे काम खरच ग्रेट आहे शासनाने अशा मुलांना पुढे येऊन संधी दिली पाहिजे प्रसाद नेहमीच काहीतरी वेगळा विचार आणिअनुभव देतो मिलिंद चा पत्ता आणि फोन नंबर देता येईल का
Bhavashi Belgaon Botonical Centre la ja. Khup madat hoyt tuka. Long back I got the opportunity to read the British Encyclopedia of colonial countries. I was shocked when I found a detailed description of the species of rice, sugarcane and many other kinds of cereal that were used to grow by farmers in Kokan including the name of villages which are currently in Sindhudurg. They even reported the qualities of local dogs to whom they named 'Maratha Hound'. Unfortunately, our own govt neglected all those things.
So genuine efforts are made by patil sir n such pure thoughts and actions he is taking while whole world is busy behind achieving non sustainable success...... Hats off to Patil sir n proud of ranmanus team.
खुपच मस्त माहितीपूर्ण विडिओ खरच तु निसर्ग प्रेमी आहेस तुला व मिलींद ला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा अधुन मधुन मिलींद बरोबर विडिओ घेऊन ये छान माहिती मिळाली तुझ्या मार्फत मिलिंद करून 👌👌👌👍
तुम्ही दोघेही चांगल्या अर्थाने वेडे आहात। कोकण सुरक्षित ठेवण्यासाठी अशा वेड्या विरांची गरज आहे। सलाम तुम्हाला
खूप गरज असणारा विडिओ..अजुन ही जास्त माहीती हवी..झाड लावण्याची इच्छुकांकडून असणारी अपेक्षा...तसेच रोपांची उपलब्धता..काळजी ...तसेच ज्या भागात लावण्यात येणार त्या जागेची उपलब्धता ...हे ही सांगा ..जरी शहरात असलो तरी निसर्गाची ओढ अनावर असते..हा निसर्ग आपण च सांभाळून ठेवू.. रानमाणसा...🙏🌿
मित्रा खरंच तुझा सारखे नवं तरूणाची गरज आहे तुझा कडून आम्हाला मिलींद सर यांची ओळख झाली ... दोघांचे हि खूप अनुभव घेतले आम्ही धन्यवाद ... या पेक्षा हि शब्द कमी पडतील कोकणातील बाकी u tuber स्वतचं दुकान चालवत आहेत पण तू वेगळा आहेस
Ekadam barobar
स्वार्थी RUclipsrs स्वतः साठी दुकान चालवत आहेत!
अगदी pin point!
पण आपल्याच सारखी माणसं त्यांना प्रोत्साहन देत आहेत.
त्यांना कोण समझावणार?!🤦🏻
@@nandanasalvi एकदम बरोबर बोललात तुम्ही
तुम्ही ग्रेट आहात😂❤
खूप खोल अभ्यास आहे मित्राचा ❤
अप्रतिम सुंदर आणि उपयुक्त व्हिडिओ!
धन्यवाद प्रसदभाई!🚩😊🍫💐💐
नमस्कार, चांगभले मित्रांनो 🙏🙏
Khup chaan sir. Aamhi sudha prytn karuu nkki
खर आहे प्रसाद खर आहे आपली संपत्ती हि वृक्ष वल्ली आहे आणि हि जपली पाहिजे
अप्रतिम व्हिडिओ 🙏 खूप महत्वपूर्ण माहिती आणि मिलिंद पाटील यांचे काम आमच्यापुढे आणल्याबद्दल तुझे आणि बाळू दादाचे मानावे तेवढे आभार कमी असा.
Great, great work
आवाज खूप सुंदर
जबरदस्त माणसं आहात तुम्ही सगळे 🙏
जबरदस्त!!!!!!!!!!! या लेव्हलला काम करणारे लोक सुद्धा आहेत हे नविन ज्ञान मिळालं आज. शब्दच नाहीत धन्यवाद व्यक्त करण्यासाठी.
Aatishay chan mahiti 👌👌👍👍
Very good salute for you
Apratim 🙏👌👌👌👌👌👌👌
Me pn zade lavtoy ....keep it up 🌱✌️
खूप खूप अप्रतिम प्रसाद ! 👌👌👌👍👍👍
मिलिंद सरांचं काम खरंच अनुकरणिय आहे. अभ्यासपूर्ण परिश्रम करून केवढ मोठं काम केले आहे. सर तुमच्या कामाला आदरपूर्वक सलाम सलाम.
Patil sir.really genius man
वा!! छान उपक्रम साहेब
ही आगळी कहाणी
ही वेगळी कहाणी....
खरच बेटा तुझ कौतुक करावं तितकं कमीच आहे. तु अजुन तुझ्यासारखे रानवेडे तयार कर म्हणजे आपल्या कोकणातील निसर्गाचे सौंदर्य चिरंतन राहील.तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. धन्यवाद.
खूपच छान तुझा कळवळा कळतो मला कारण मी सुद्धा निसर्ग संस्कृती धर्म प्रेमी आहे.
खूप सुंदर मित्रा तुला सलाम .....असेच मार्गदशन कोकणाला हवे आहे ....
आम्ही गेल्याच आठवड्यात मिलिंद पाटील यांच्याकडून रोप घेऊन नाटळ गावी लागवड केली.
👌👍ek no.
कोकणातील जंगलाच्या जीवंत encyclopedia चे आज दर्शन झाले. अहो भाग्य आमचे. मायबोलीत video केल्यामुळे अगदी हृदयस्पर्शी झाला. खूप खूप धन्यवाद आणि आणि खूप खूप खूप शुभेच्छा.
Khup chan, mast kam chalu ahe dada tumch 🙏🙏🙏
This is the best vlog I ever seen on RUclips. As an Ayurveda doctor I can understand the importance of our indian origin plants particularly grown in particular geographical regions and their conservation.
Milind sir did and doing extremely great job.
kokani Ranmanus u r real child of konkan💫
Love TO सह्याद्री and कोंकण..FROM सातपुडा and विदर्भ ✨☺️☘️
कोकणातील भूमी पुत्रांका साष्टांग नमन.
कोकण आणि आपली भाषा यांका जिवंत ठेवूचो आपलो जो काही प्रयत्न असा त्याबद्दल धन्यवाद
खरच, हा प्रकल्प अंमलात आणणे म्हणजे खरी वन निर्मिती आहे. मित्रा खूप खूप धन्यवाद. सर्वजण हातभार लावु या. त्यासाठी बीज संकलन करू या.
दिगंबर महाजन
मिलींदजी तुमच काम अतिशय कौतुकास्पद आहे. तुमचे कार्य असेच चालु राहो व निसर्गा चा जिर्णोद्धार होत राहो हीच प्रार्थना .
Prasad नादच खुळा आहे भावा तुझा
दादा तू खरच खूप छान काम करत आहेस. आपल्याच गावात राहून रोजगार निर्मिती कशी करावी याच उत्तम उदाहरण आहेस तू आणि आमच्या सारख्या तरुण मुलांसाठी तू प्रेरणा आहेस.
🙏👍
Super information 👌👌👌
200 शे वर्षा पूर्वी ची झाडांची माहिती वर व्हिडीओ बनव मला ती झाडं बघायला खूप आवडतात
वा खुप छान माहिती दिली निसर्ग वाचवायचे असेल तर तुमच्या सारख्या रान माणसांची खुप गरज आहे. मिलिंद दादा आणि प्रसाद तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असेच नवीन नवीन विडिओ घेऊन येत जावा
खुपच सुंदर अभ्यास पूर्ण व्हिडीओ आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🌹🙏धन्यवाद
मीलीदला नक्की भेटणार नक्की काही तरी मी मदत करणार तु हे आपच्या पर्यत पोचवलस त्या बद्दल तुझे खुप खुप आभार लोकर रोप लावायचा न्हीडीओ टाका वाट पहातो
खूप छान माहिती व पर्यावरण साक्षरता.
रोपवाटिकेची शेडनेट बांधकाम रचना पण खूप आकर्षक आहे.
खूप छान आहे हा आपला विडीओ. भारत सरकारने रान माणुस या यूटूब चॅनेला कोकण रत्न हा पुरस्कार दिला पाहिजे. रान माणुसमुळे सर्व कोकणातील माहिती आपल्याला मिळते किंवा पहावयास मिळते.
खूप छान....खरंच कौतुकास्पद उपक्रम.. नर्सरी आणि झाडांची माहिती मस्तच 🙏🏼❤️कोकणातील निसर्ग आणि तिथल्या लोकांसाठी असलेली तळमळ👏👏
What a innovative idea, a great, valuable efforts 👌👌👊👊
A service to society, humanity, nature and to God. ✌️✌️🙏
Thanks Prasad. It is always Good to see you such a different findings od Kokan. All best wishes and blessings to both you. Would come and meet yoy. Thanks.Regardas
खूप कमी लोक आहेत निसर्गाची जाण राखणारे, निसर्गावर प्रेम करणारे...🙌🏼🙏🏼👍🏼
मिलींद
मुला माझे तुला लाख लाख शुभ आशिर्वाद.
Milind Sir खरच तुमचं काम अतिशय कौतुकास्पद आहे . आयुष्याच ध्येय गवल्याच तेज तुमच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावर झळकत आहे.माझ्याकडे खरेच शब्द नाहीत.
And thank you so much Ranmanus for bringing such inspiring content 🙏here onwards will never miss your video....new subscriber here🙏👌👍
Prasad this is one of the finest episode of Raanmanus. Excellent work or movement is happening through Milind Patil and please convey our best wishes and blessings to Milind. Also the planting movement initiated by Ranmanus team around Mangar is also perfect example or unitive towards sustainable livelihood. Great work👏👏👏🙏🏽🙏🏽
बरंच काही शिकण्यासारखं आहे. निसर्गाचा अभ्यास करेल तेवढा कमी आहे. प्रसाद दादा माणसाचा निसर्गाशी सांगड घालण्याचा तुमचा प्रयत्न असाच चालू राहू द्या. मिलिंद सरांचं मनापासून अभिनंदन करावसं वाटतं. निर्सग वाचवण्याच्या तुमच्या आणि त्यांच्या प्रयत्नांना खूप खूप धन्यवाद..
Great salute to milind dada 👍
प्रसाद मस्तच मिलिंदने अत्यंत छान माहिती दिली खरतर वनखात्याने अशा लोकांच्या अभ्यास पूर्ण सहकार्याने जंगलांचे नूतनीकरण केले पाहिजे नाहीतर ओसाड माळरानावर पण वनीकरण केले जाते परंतु त्या माळरानाची सुद्धा काहीतरी इकॉलॉजी आहे यांचा विचारच केला जात नाही छान एपिसोड झाला धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप छान vidio भाऊ
मिलींदभाऊ पाटील यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी निसर्गाला ओळखले आणि दुर्मिळ झाडाचे रक्षण केल्या बद्दल.
जंगल जीर्णोद्धार, आवड व त्या सोबत अर्थार्जन ह्या तिघांची ही सांगड घालत सह्याद्रीतील वृक्ष संवर्धन कसं करता येते ह्याचं प्रातेक्षिक च मिलिंद सोबत प्रसाद तू आम्हाला दाखवले आहेस... तुझे काम खूपच उत्तम आहे.... कोकणात आलो की नक्कीच तुझ्या सोबत शाश्वत पर्यटन करेल.. खुप खुप शुभेच्छा...
विशाल टोपे,
स्पेन
Khup chan avdel he sagl karaila punha ekda naveen carrier survat kraila ,ikde city mdhe sglch durmil jhalay fkt concrete vadhly
Lay bhari......
Jabardast
वाह भारीच.... मिलिंद यांचे काम खूपच कौतुकास्पद आहे
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि मिलिंद सर आणि तुला मनापासून सलाम
Drone mule khup chan natural shots aahet. Wow ❤️
Milind tu khup chan kam kartos. Prasad tuze pan aabhar tuzya mule ase nisargpremi amhala baghata yetat.
प्रसाद हा व्लॉग करतानाच समाधान तुझ्या चेहर्यावर स्पष्ट दिसतय. खुप आवश्यक असा विषय ह्या निमित्ताने मांडलास . मिलिंदचे खुपखुप उपकारच मानावे लागतील ह्या दुर्मिळ वृक्षसंवर्धनासाठि.
खूप मनापासून आभार आणि अभिनंदन मिलिंद चे काम खरच ग्रेट आहे शासनाने अशा मुलांना पुढे येऊन संधी दिली पाहिजे प्रसाद नेहमीच काहीतरी वेगळा विचार आणिअनुभव देतो मिलिंद चा पत्ता आणि फोन नंबर देता येईल का
माझ्यासाठी हा अतिशय दुर्मिळ महितीप्रद व्हिडिओ आहे.
🙏🙏🙏 शब्दच नाहीत बोलायला,,खूप मोठं काम करताय
Bhavashi Belgaon Botonical Centre la ja. Khup madat hoyt tuka.
Long back I got the opportunity to read the British Encyclopedia of colonial countries. I was shocked when I found a detailed description of the species of rice, sugarcane and many other kinds of cereal that were used to grow by farmers in Kokan including the name of villages which are currently in Sindhudurg. They even reported the qualities of local dogs to whom they named 'Maratha Hound'. Unfortunately, our own govt neglected all those things.
झाडे हि माणसाची खरे मित्र आहेत .👍
best concept,carry on friend best wishes !
So genuine efforts are made by patil sir n such pure thoughts and actions he is taking while whole world is busy behind achieving non sustainable success...... Hats off to Patil sir n proud of ranmanus team.
प्रसाद तुझ्या या मेहनतीला सलाम
Great work.....I always dreamt of same work.... conservation of Sahyadri flora...Please share your contact
अनमोल कार्य
Really great efforts by Milind Patil. Hats off!!!. This is what required for the conservation of our Sahyadri Ghats....
Kai zabar kaam karta ahat tumhi ..salute... very interesting....faar chikati Ani consistency lagte...🙏🙏
पाटील भारी माणूस असा all the best to all u
Great Great video
Are wa ..Milind mazya shalecha student aahe.. khupach chaan!!
Kup hushar aahet Milind Patil aani tyancha jaglavarcha Abhyas 🙏🏻
Ok mast best nice good sar
खुपच मस्त माहितीपूर्ण विडिओ खरच
तु निसर्ग प्रेमी आहेस तुला व मिलींद ला
पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा अधुन
मधुन मिलींद बरोबर विडिओ घेऊन ये
छान माहिती मिळाली तुझ्या मार्फत
मिलिंद करून 👌👌👌👍
खरचं खूप चांगले काम करत आहात तुम्ही 😊👍👍💐💐खूप माहिती मिळाली.
खरंच सुंदर विडिओ , प्रसाद तुझ्या कार्य मध्ये आम्ही पण आहोत .एक तर कोकण वाचावायचे आहे.
सलाम दादा तुमच्या कामाला...
दुर्मिळ जंगली झाडांचं जतन करून तुम्ही फार छान काम केलंय...
खूप छान माहिती दिलीय दादांनी... 😀👍
Khupach chhan mitra, ani hat's of you Milind Sir....
Nursery of rare trees? 🍀
Now you are literally on fire bro...
Ek no. Video.
Good job. Keep it up eco warriors... 💛
खूप छान निसर्गाची माहिती देतोस कोकणातील no1utubrs आहे तू विडिओ छान असतात मित्रा 👍👍
सलाम भावा तुझ्या कार्याला
Zabardast video aahey... Thank you!
atishay Surekh Mahiti Dada!!! 👍🙌
Prasad tu khup chan kaam karat ahes... tujhe vedios khup informative ahet... keep this good work 🙏
मित्रा या साठी मी माझ्या परीने मदत करू इच्छितो.उपयुक्त उपक्रम
Hi mi Rajesh Shipurkar
Mala bhavnik attachments feel jhale.
Sundar wakta nisarg premee ahes tu mittra.
Mala tuja gavi ýayla awdel.
Prasad, I must say, one of best episode...this guy is lit🔥
Khupach chhan mahiti dili thanks Prasad
अति मौल्यवान .
Nice Milindji💕
Thank U Prasad for introducing Shri Milind Patil and his work. Milind Sir is studious person. Our best wishes to him.
Best collaboration with milind patil sir👍
GREAT..! It's all beyond our imaginations.!
Salute to you as well as Milind Patil.... 😊👍👍🙏
Khup chan whruxsha savardhan Ani tuze nisarga prem
खुप छान आहे
१ नंबर दादा 🙌
फार छान माहिती दिली आपण... forest restoration is need of time 🌳🌳🌱
was looking for this since a very long time. got the right reference now. thanks a lot ran manus
👍 walking talking encyclopedia of indigenous plants & trees ,great work,video was informative
*Awesome collaboration with Milind and Forest conservation* 🙌🏽
*Drone shot lai bhaari* 🙌🏽
*Prasad ha shirt tumchya var khup chaan* 🤩