Chhapa Kata I Sachin Goswami I Episode 19 I Part 02
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- छापा काटा I सचिन गोस्वामी I एपिसोड १९
छापा काटा ह्या कार्यक्रमातून तुमच्या लाडक्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू उलगडण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रसिध्द दिग्दर्शक "सचिन गोस्वामी" ह्यांनी ह्या कार्यक्रमच्या निमित्ताने दिलखुलास गप्पा मारल्या.
हा कार्यक्रम नक्की पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
आणि हो like, share, subscribe करायला विसरू नका.
#sachingoswami #marathiactor #chapakata
मराठी कलाकार इंटरव्ह्यू
#मराठी सेलिब्रिटी इंटरव्यू
#मराठी चर्चित व्यक्तिमत्व इंटरव्ह्यू
#मराठी सेलिब्रिटी टॉक शो
#maharashtra मराठी सितारा इंटरव्ह्यू
#मराठी चर्चित सेलिब्रिटी इंटरव्ह्यू
#मराठी सेलिब्रिटी चर्चा
#मराठी विशेष इंटरव्ह्यू.
#मराठी कलाकारांचे interview
#मराठी सेलिब्रिटी कॉन्वर्सेशन शो
#tikitalay #तिकीटआलय
#महाराष्ट्राची हास्यजत्रा
#maharashtrachi hasyjatra
#maharshtra chife of minister
#Marathi chitrapt
#Devendra fadvnis like show
#Raj Thackeray like show
खरा दिग्दर्शक कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण 👍👍👍👍👍
Isapniti che खुप dhnyawad, in depth interview दाखवल्या baddal, sachin goswami, sir ka great aahet te samjale, tyancha anubhav tyanche vichar, mulat khup samrudh pragalbh aahet, tyacha fayda natana hoto, ani ti typical line ki success is journey not destination, he tyanchya bolnyat diste, navyacha havvyas navin गोष्टी he pan tyanchya yashache gamak asave,, great sir mhj rocks,, kayam somavarchi vat baghto navin skits साठी
Sachin Goswami 👍👍
Intelligence +humility
महाराष्ट्राची हास्यजत्रा आत्ता फक्त महाराष्ट्राची नाही राहिली तर ती संपूर्ण देशाची झाली आहे
त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा अस नाव न ठेवता भारताची हास्यजत्रा असा नावात बदल करावा
एक हास्यप्रेमी
He is goswami blessed by Krishna 🎉🎉
Salute ❤️😍❤️
सचिन सर तुम्ही ग्रेट आहात. 600 अपपिसोड सतत हसवणे चालू ठेवलात. त्या बद्दल तुमचं खुप अभिनंदन 💐
He also directed comedy chi bullet train.. 400+ episodes
सुंदर मुलाखत
Mrbeast
खूप सुंदर मुलाखत
अंतर्मुख झालो -👍👌🙏
Legend ❤🙌👏
Super....
Omkar bhojane la bolava please
Apratim....!!!!!!
खुप काही शिकण्यासारख होत.थोडक्यात चौफेर सर्व काही खास.
छान माणूस.... सुंदर मुलाखत...
येणारे येतील,जाणारे जातील पण या जत्रेला अंत नाही. 👍👍🙏🙏
Khup Chan Episode....
गोस्वामी सर खरा माणूस 🙏
छान मुलाखत आहे
मना पासून खरा माणूस आहे हा.
सिनेमाचे प्रमोशन वर जास्त टाईम पास होत आहे ते बंद करून कार्यक्रम वर भर द्या नाही तर लोक प्रियता कमी होईल या कडे लक्ष देणे तसेच किती वर्षे तेच ज ज ठेवणारं आहात बदल करा
कोरोना काळात एकत्र कुटुंबाला काही माध्यम घाबरवत होती... पन तुम्ही खुप हसवलत..... भीती मरत होती
मुलाखतकार changed kara ho..dumb ahe🤮🤢🤕🤒