इथल्या बहुतांश गाड्या या मीटर फिरवलेल्या असतात. त्यामुळे सर्विस हिस्ट्री नक्की चेक करा. आमिषाला बळी पडू नका नाहीतर नंतर पाच्याताप करुन काही फायदा होत नाही.
सर खर सांगायचं तर तुमचे व्हिडिओ मी मनापासुन बघतो यात काहीच शंका नाही पण मान सन्मान फक्त बोलायला आहे एक रुपये सुद्धा कोणी कमी करत नाही कोणी चॅनल सांगितलं तरी
आपण एकदा Spinny आणि Cars 24 ला जाऊन या आपल तोंड बंद होईल आपो आप....आम्हाला गाडी पाहिजे होती आम्हाला same गाड्या बाहेर cars 24 आणि Spinny ला 2-3 लाख extra सांगत आहेत....
@@IndianHeart07 मी वयक्तिक विशाल सर ला काहीच नाही बोलत डीलर्स बद्दल बोलतो आहे. विशाल सर ना मी मनापासून follow करतो पण डिलर व्हिडिओ मध्ये एक आणि कॉल वर वेगळं बोलतात. राहील प्रश्न Cars २४ आणि इतर कोणी....माझा विश्वास विशाल सर वर आहे त्यामुळे कधीच बाहेर कुठे जायची वेळ नाही येत
ज्यांना वाटत आहेत price खूप आहे त्यांनी Spinny Hinjewadi आणि Cars 24 ला नुसत हिंडून या ....😅😂😂 आपली पावले आणि मन बरोबर फिरून Cars Guru लाच येणार झक मारत😂😂😅😅
स्वतःची ती छकुली आणि दुसऱ्याची ती कार्टी वाह रे ढस समोर ये तिथं आणि दाखवायचं Repainted आहेत ते RC वर कळत ना रे भडव्या colour काय आहे ते आणि Quality कळते लगेच Colour ची
Morya cars cha vdo vr comment on krnyasathi ithe like kara 😂😂
इथल्या बहुतांश गाड्या या मीटर फिरवलेल्या असतात. त्यामुळे सर्विस हिस्ट्री नक्की चेक करा. आमिषाला बळी पडू नका नाहीतर नंतर पाच्याताप करुन काही फायदा होत नाही.
छूए छछेजजथततचणु चढ चचछजजू
भाऊ गाडीची माहिती सांगत असताना फक्त एक ऍड करा गाडीचा अक्सिडेंट झाला असेल तर ते पण स्पष्ट सांगून टाकत जा...तेच तुम्ही लपवून ठेवता ते पण सांगून टाका
Koi bhi gadi lene ke baad ak saal ka granti honi chahiyea kiuke 2nd hend gaadi hai isliyea custamar ko bhrosa hoga.😊
सर खर सांगायचं तर तुमचे व्हिडिओ मी मनापासुन बघतो यात काहीच शंका नाही पण मान सन्मान फक्त बोलायला आहे एक रुपये सुद्धा कोणी कमी करत नाही कोणी चॅनल सांगितलं तरी
आपण एकदा Spinny आणि Cars 24 ला जाऊन या आपल तोंड बंद होईल आपो आप....आम्हाला गाडी पाहिजे होती आम्हाला same गाड्या बाहेर cars 24 आणि Spinny ला 2-3 लाख extra सांगत आहेत....
@@IndianHeart07 मी वयक्तिक विशाल सर ला काहीच नाही बोलत डीलर्स बद्दल बोलतो आहे. विशाल सर ना मी मनापासून follow करतो पण डिलर व्हिडिओ मध्ये एक आणि कॉल वर वेगळं बोलतात. राहील प्रश्न Cars २४ आणि इतर कोणी....माझा विश्वास विशाल सर वर आहे त्यामुळे कधीच बाहेर कुठे जायची वेळ नाही येत
आम्ही यातली एक Book केली Loan झालं की गाडी येणार २-४ दिवसात घरी
छान कलेक्शन परवडणाऱ्या किमती मध्ये 👌👌
No
Cars guru real car guru❤❤❤
खूप कमी किंमत सांगताय थोडी वाढवा म्हणजे लोक नवीनच गाडी घेतली 😂😊
😂
3:25 vikram kale sir chi car ahe hi 😅
Car mast ahet v kimat pn mast ahet very nice Vishal sir
Best and logical prizes sir
Ghenar tar tumchya kadunach @cars guru
Aaj stock jabardast ahe ani rate pn
ज्यांना वाटत आहेत price खूप आहे त्यांनी Spinny Hinjewadi आणि Cars 24 ला नुसत हिंडून या ....😅😂😂 आपली पावले आणि मन बरोबर फिरून Cars Guru लाच येणार झक मारत😂😂😅😅
Bhava gadi pan branded bhetati
Yanchakadacha gadya ghara paryant pan jata nahiyet
खरं आहे spinny madhye khup mahag आहे.
Tumhi Morya car's chya comments box off ka karta???
Manatla prashna vicharlas bhava 😂
Loka shivya ghaltat Morya cars la😅
Barobar @@tejasgandhe7028
😂😂😂😂😂
😂😂😂😂
Cars khup Chan ahet other second hand cars market peksha
खूप सुंदर गाडी जय श्री राम शिता
Prasanna sr and cars Guru No 1 and No 1 and No 1
किंमत ek number
आता आमदारांना पण सांगावं लागेल की ते सदस्य आहे, सदास्य नाही😂
1 दिवस नक्कीच येतून च swift घेणार आहे
Sir searching for a car with a budget of 3lkh will prefer sedan
एवढ्या पैशात तर नवीन टॣक घेऊ😅😂
Last dakhvli skoda superb.. kontya year chi ahe
Scoda supap 2 lakh
आमदार साहेबांनी स्टिकर काढून गाडी विकायला हवी.
उद्या ही गाडी घेवून कोणीही विधान भवनात सहज जावू शकतो किंवा इतर काही दुरुपागोय होवू शकतो.
जय शिवराय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र
जय भवानी
German वर फार भर आहे. त्याचे मेंटेनन्स तेही जुन्या गाडीचे किती खर्च येईल विचार केला काय...
Great price 🎉
Thanks..this month genar ethunach❤
Ghetli ka bhava gadi
Happy new year Prassana sir.... Khoop chaan rates dile tumhi
Nice stock n good prices
Jay Shri Ram bhai 😊
Ekdam mast kimmat aahe sir
Polo la 14 zale Kai fayda gheun
2 Lakh Prayant Dakhva Sir
15/16च्या किमतीत bmw audy yete. नादाला लागू नका. कमी किमतीत नवीन gadya आलेल्या आहेत. त्या पैकी एक घ्या
Cars guru madhe ertiga pahli vishal ti thodi ajun kami kimat hou शकते का
Video worth 👍Information 👌👌
Dhamaka price all cars 🙏👌
Jay shree Ram ❤
सरजी फायन्स होते का
Very good top condition, low price, new
I need that White ciaz what's the procedure to buy that car
Toyota Etios liva aahe ka
Cars guru.... Brand he brand❤❤🎉🎉
Cars Guru 🔥
Safari storme 4x4 2019 diesel ahe ka MH12or MH14
Hallo sir ertica7 sitar aahe ka
Bhau ekadam Sahi
Tumhi address ka det nahi distributions madhe
Chhan stock chhan price
प्रत्येक गाडीचा इंटेरियर दाखवत जा😢😢😊😊
Thanks sar saem to you bless you
Ertiga cng aahe ka
Kay price Sangta Navin gadi yyaile Hyat Tumchya price made
Ekdam barobar jya years cha model ahet tyaveli tyanchya kimati javalpas atta sangatat yevdhech hotya ...,5-50 hajar ikade tikade
❤❤❤cars guru
Tuv300आहे का, brezza आहे का
Bhai soprts bike ch colletion ch ky zal
inova crista 2017 priez
Location kuthla ahe
सर ईरटिका लास्ट किती ला मिळनार सर
रेनॉल्ट जी सेव्हन सीटर 3 असेल तर सांगा
Ertiga 6लाख30 हजार सांगीतली कमी होईल का सर
एवढं पाठांतर कसं काय??
Reno triber aahe ka selling la
Jay Shree Ram 🙏
Superb ❤
Nava video kadhi anar
1lakh mde dakva na sir car chngli vali garib Mansa la hami mahinya la 15hajar kamvto bs 🙏💯
Skoda superb kontya year chi aahe?
गाडी कंडिशन चांगल्या आहेत..
Don't go on looks . Body can change ,engine can't .Seems all Cars are repainted .
स्वतःची ती छकुली आणि दुसऱ्याची ती कार्टी वाह रे ढस समोर ये तिथं आणि दाखवायचं Repainted आहेत ते RC वर कळत ना रे भडव्या colour काय आहे ते आणि Quality कळते लगेच Colour ची
Mg vactor 😲🔥
Skoda superb kontya year chi
व्हाईट कलर बॅलेनो आहे का
नमस्ते विशाल सर
नमस्ते प्रसन्न सर
Sir warenty is there
i10 auto 3.5 paryant milel ka
रेंज रोवर अवेलेबल आहे का असेल तर् फोटो पटवा
😮 good 👍
नको आम्हाला खुप महाग आहे 😂😂😂
कटलेट तू चोर बाजारातून घे जूगाडू गाडी यांच्याकडे इथ फिरकू पण नको😅😂
Area kutla pune madhe...
2012.chi enova 9.lk😮 price hig bro
Swift 04 model kdich ahe kiti kilo mitar chalel ahe
Sir me nagpur warun ahe sir mla 1.50 lakh made changli 🚗 gadi sanga sir
Venue petrol ahe ka
Sir loan Karun millel ka
गाडीच्या किमती खूपच आहेत
Sir 2 lac cha budget aahe
CNG hatchback car dya
Wagan R v 2014 pahije ahe
गाडी च्या किमती जास्त सांगत आहात
Jatu khup kimmat sangato
Eartika 2022 gas cum patrol sacand hand prise
Ertica digel ahe ka sir
3 lakha paryant aahe ka car with loan khup mast car aahet tumchya kade
Tata harrier dark edition aahe ka
VW tiguan blacklisted aahe..khari mahiti dya
खूप किंमत सांगतो सगळ्या गाड्यांची