Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana | अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत - आदिती तटकरे
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#WalmikKarad #BeedCase #SantoshDeshmukhCase #DhananjayMunde #DevendraFadnavis #Beedmorcha #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
तुम्ही पून्हा आमदार होणार नाहीत याची काळजी रायगड ची जनता नक्कीच घेईल... तटकरे घराणेशाही रायगड मधून हद्दपार होणारच...
आमदार मॅडम तुमी पण लाभ ghevu नका पगारी चा
ताई किती वेळा जनतेला दिशाभूल करता एक सांगा पक्का निर्णय 🙏
त्या महिलांमुळे आपण आज मंत्री आहेत
Tya mahila na tumhi dishabhul Keli tya veli sangat hotya amhi kuthli sath aati nahi mg ata kuthun anlya tatkri baee
Dhanyavad tai 🎉
मतदान वेळी हे सांगायचे होते महिलांना.बहिनिनी तुमच्या वर विश्वास ठेउन मत तुम्हाला दिले.आपली भविष्याची चिंता होती म्हणून.🙄🙄
कोणीही कंप्लीट करीत नाही कोणीही अर्ज करीत नाही सगळा यांचा कारनामा आहे
Correct!
अहो ही बाई वेगवेगळे बोलत असते काय सारखे सारखे तेच तेच ऐकायचे😢😢
अपात्र बहिणी चे पैसे परत घेतले तर तुम्हाला बहिणी पन पुढच्या निवडणुकीत तुम्हाला घेणार नाही 😂😂
न्युज वाल्याना च खूप मस्ती आहे
एक काही तर सांगा रोज एक नवीन बोलताय पैसे घेणार पैसे घेणार नाही काय समजायचं बहिणींनी
बहिणी. ह्यांना हिसका.. दाखवनारच
साधारण पणे ही बाई रोज रोज नवीन बातम्या सांगते..
कधीच पैसे शासनाच्या तिजोरीत जमा होईल असं सांगते.. तर
कधी आम्ही पैसे परत घेणार नाही असं सांगत असते..
टीव्ही वर वेगळं प्रेस कॉन्फरेन्स आणि social साईट्स च्या लेखात कधीच काही वेगळं सगळा घोळ आहे..
मला एक कळत नाही मध्यप्रदेश सरकार ने ही स्कीम सुरु केली सरसकट सर्वांना आजता गायत पैसे मिळतात..
आणि कधीच कोणत्या पेपर किंवा कॉन्फरेन्स मध्ये त्यांची सरकार असल्या काहीच गोष्टी उल्लेखत नाही
मग हे सगळं इथेच कां ❓
जर कुठल्याही बहिणीचे पैसे परत घेतले तर त्यांनी दिलेले मत ही परत द्या महायुतीचे आमदार ही बहिणींच्या योजने मध्ये बसत नाही
पत्रकार मानले पाहिजे
15 October che form approve kara
आम्ही स्वतःहून देणार पण नाही .आता जर पैसे परत घेतले तर पुढच्या पाच वर्षात तुम्हाला मग आराम
दिशा भुल करण सोडा 😂
ज्या महिला फॉर्म भरायचा राहून गेल्या आहेत त्यांच्या फॉर्म भरायचा चालू करा कितेक गरीब आणि पात्र महिला राहून गेल्या आहेत
तुम्ही सिंचन घोटाळ्यातून करोडो रुपये कमवलात ? आणि मत मिळाल्या नंतर बहिणींना सांगताय सरकारचे पैसे परत करा ?
याच 60 लाख बहिणी यांना दणका देणार येत्या निवडणुकीत नक्की
❤❤❤❤❤😢😢😢😢😢kadhi
फालतुगिरी बंद करा तुमची लायकी कळली आहे जनतेला... 😡👈👎
आमदार खासदार करोडपती असून पण पेन्शन घेतात, गरीब स्त्रियांना थोडी पण मदत नाही करू शकत?
एक आमदार सांगतात पैसे परत घेणार एक सांगतात नाही घेणार खरं काय व खोटं काय भाजप हे नेहमी भ्रमात ठेवून वेड बनवते.
*आपण एक महाराष्ट्राच्या उच्च मंत्री पदावर नियुक्त आहात सारखी सारखी निर्णय बदलू नका एक कोणता तो महाराष्ट्राच्या परंपरेला शोभेल असा निर्णय पक्का घ्या.*
यांना सत्तेवरून खाली खेचायला लागेल
आदरशचे,70000,कोटी,चे,महाराषटरभुवन,चे,आसे,आणेक,घोटालाचे,पण,घया
तुम्ही राजकीय नेत्यांनी किती संपत्ती कमावली तुमचा उद्योग काय ह्याची तपासणी करून ती परत करणार का
Thane district madhe paise ajun aale nahi
कसं काम करणार पालक मंत्री म्हणून ,तुमचे स्टेटमेन्ट बालक मंत्री सारखे रोज बदलताय
प्रथम हिला मंत्रीपदावरून हाकला .
सरळ सांगा न पैसा नाही ..वाटायला काय उगाच बनवा बनवी करताय
आता पाच वर्ष मजा मारुन घ्या
Bjp che kam lokana fasawane te tu kele tatkre baee
तुम्ही आता जसे निवडून लाडक्या बहिणीला पैसे देता आम्ही पण पुढील पाच वर्षानंतर निवडून मतदान करू
## भाषा बदलली पण
मंत्री लोग कोटि रुपए चा घोटाला करता
कंगाल ससुरा..😂
Tai mi EWS madhe yete taripan invalid ka?
EVM CM aahe asach honar😂😂😂😂
3 divasa pahile hich mhanat hote apatra mahileche paise vapas ghenar aahe
😂😂😂😂😂😂😂😂
Apatr mahilanche applications tumhi Apruved kase kele ka saglya mahila mah lach dili ka ji aata parat ghetay
Online cancel karayala link kara
रोज नवीन काय सांगता महिलेच्या जख्मेवर मिठ चोळणे आहे
Yana swatalach samjat nahi ghyache ka nahi 😜😜😜
yojna band kara mahagai kami kara mi pan bjp la oting kele ata vatate chukiche kele free kahi deu naka mahagi kami kara
Mg jya mahilani honestly form bhrala nahi tya mahilanahi paise dyayla pahije mg
1500 रुपए
ladkya bahinichi nave cut kelya nantar mahayutila kelele tyanche vote sudha sarkar ne cut karave,nahitar janta sarkar la fsve sarkar mhnel
आता तुम्ही कसाला हे करता
Tumhala dyaylach kuni sangitle hote
Gharaneshahi band kara …kaam kahich karat nahi fakt ..
Tai Kay khot sangata
Tya mudiyala kahitari nakki canfrm karyala vel dya
Kiti khota bolshil tai sagde interview bagat ahe janta
Tumala saram yet nahi ka
तुमच्या बापाच्याच घरातले होते पैसे?
1500 रुपए
1500 aaye kya