जुनी लोक म्हणायचे ना त्या महिलांना थोडा आमिष दाखवलं तर महिला सगळे विसरून जातात तसंच लाडकी बहीण हे आमिष दाखवलं जुनी म्हातारी लोक कधीच खोटं बोलत नव्हती त्यांना अनुभव होते
बरे झाले असेच पाहिजे तुम्हाला, ३ ते ४ महिण्यापुर्वी लोकसभा हरल्यावर या लोकांना लाडकी बहीण आठवते, तुम्ही महिलांनी विश्वास ठेवला त्याचे हे फळ, त्यांना माहित आहे आता ५ वर्ष मिळाली तुम्ही काही करू शकत नाही त्यांचे, भोगा आता! अद्दल घडली आता तरी जाग्या व्हा 🙏
साध्या प्रश्नच उत्तर दे. पैशावर मतं दिलं असेल महिलांनी तर..... तू 2100 रुपये देणाऱ्याला निवडून देणार का 3000 रुपये देणाऱ्याला? जो कौल आलंय तो पटतोय का तुला? ज्या अकलेबद्दल बोलतेस तू, ती अक्कल गहाण ठेऊन कॉमेंट करत जाऊ नको. ID वरून तर महिलाच दिसतेस. पूर्ण विचार करून बोलावं...
😂😂😂😂 aho tai aamhala mahiti ahe aami vote denya agodarch he yojana band honar aani navin nirnay ghenyat yenar as jhal mhanun tar aamhi vote dila hyana karan he sagal band honar mhnun 😂😂😂😂....aata kahi bhoknare mala boltil ki congres la vote dila tar indu la dhoka ahe....he fakt tumhala bhiti dakhvat ahe fakt vote sati aamji bjp la vote dilo mag ata mala sanga indu ata tari safe ahe na ...ka dar 5 varshala dhokyat asto
महाराष्ट्राचे अच्छे दिन सुरू झालेत..😅 पैश्यासाठी मतदान करणाऱ्यांचे डोळे उघडतील आता.. गुजरात आणि युपी वाल्यांनी महाराष्ट्राला ताब्यात घेतलंय तुमच्याच राज्यातले फितूर राजकारणी आपल्या बाजूनी वळवून, आता स्वतःच्याच राज्यात उपरे बनून रहा.. जे मतदार मूलभूत गरजा नाही तर मौजमस्ती साठी मिळालेल्या देणग्यानी खुश होतात त्या राज्याची हिच अवस्था होणार..
आधीच सांगितल होत फॉर्म भरायच्या आधी त्यामूळे मी माझ्या आईच विधवा पेन्शन येत आहे म्हणून भरला नाही पत्रकार आहात तुम्ही मग आधीच सांगितलं होत नियम अटी लोकांना माहीत असून भरलेत फॉर्म
राज साहेब ठाकरे यांनी प्रत्येक सभेमध्ये सांगत होते हे तुम्हाला फसवतील निवडणुक झाली की जानेवारी पासून पैसे बंद करणार , कारण सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे राहणार नाही, एकदा मला संधी देऊन बघा महाराष्ट्रातील माझ्या सर्व तरुणांना ,तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार ,
माझी लाडकी बहिन योजना ले भेटले गाजर 🥕🥕 गाजर दिवून निवडुण झाल्या वर पाला दिला महायुती सरकार धन्यवाद 🙏🙏 गाजर दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 एकनाथ दादा अजित दादा देवेन्द्र दादा धन्यवाद 🙏
आता पाच वर्षाने निवडणुका जवळ आल्या की लाडक्या बहिणीला २१०० रूपये मिळणार आहेत. तो पर्यंत महागाई बेरोजगारी आणि अनेक समस्यांना सामोरं जायची तयारी असु द्यावी
कसं झाल्या निवडणुका... अरे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या मनसेला तुम्ही हरवलं... ज्या माणसाने महाराष्ट्रावर अतोनात प्रेम केले अशा राज ठाकरे तुम्ही हरवलं... महाराष्ट्रत एकच भाऊ आहे तो महाराष्ट्राचा चांगलं बघत असतो तो म्हणजे राज ठाकरे आणि मनसेचे माणसं
आता त्यांनी अटी लावल्या तर सगळ्या महिलांनी आंदोलन करायला पाहिजे सरकार विरुद्ध.. आणि फसवे सरकार आहे म्हणून महिलाच ह्यांची हकालपट्टी करतील.. सगळ्या महिलांनी खूप आशेने मतदान केले ह्यांना.
नारायण राणे यांनी सांगितलं की सिंधुदुर्गातील लोकांचं दर डोही उत्पन्न 250000आहे त्याच्या मुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार विचार करण्यासारखी गोष्ट आहे
Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Mahayuti Govt | Devendra Fadnavis | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह
ruclips.net/user/liveKW7ivV20DRE
ताई एकदमच बरोबर बोललात. एक नंबर.
जुनी लोक म्हणायचे ना त्या महिलांना थोडा आमिष दाखवलं तर महिला सगळे विसरून जातात
तसंच लाडकी बहीण हे आमिष दाखवलं
जुनी म्हातारी लोक कधीच खोटं बोलत नव्हती
त्यांना अनुभव होते
ही तर सुरुवात आहे आजून पाच वर्षे जायची आहे
You are right 😂😂
😂
Ho
🤣🤣🤣
Ullu banaya 😂😂
मतदानापूर्वी कोणत्याही अटीशर्ती विना दिले कारण ते मतदानासाठी होते - -
सरकारवर केस करा
बरे झाले असेच पाहिजे तुम्हाला, ३ ते ४ महिण्यापुर्वी लोकसभा हरल्यावर या लोकांना लाडकी बहीण आठवते, तुम्ही महिलांनी विश्वास ठेवला त्याचे हे फळ, त्यांना माहित आहे आता ५ वर्ष मिळाली तुम्ही काही करू शकत नाही त्यांचे, भोगा आता! अद्दल घडली आता तरी जाग्या व्हा 🙏
सर्व ताईंनी आंदोलन केल पाहिजे 🙏🏾ही सरळ सरळ फसवणूक दिसते
Paise सर्व महिलांना मिळाले पाहिजेत
ताई तुम्ही काहीही म्हणा पण तुमची फसवणूक 10001 झाली आहे
निवडणूक साठी नाटक होते सगळं
Barobre
आहो ताई विचार अगोदर करायलॎ हवा होता अता काय उपयोग पुढच्या 5 वर्षानी बघुन घेवु यांच्याकडे आणि हेच होणार होत तरी आपण त्यांना निवडुन दिल
गोड बोलून शेंडी लावली
अगदी बरोबर बोलतय ताई तुम्ही you are right 👍👍👍👍
एक पण गरीब दिसत नाही यात😂😂
आज काल चे गरीब फक्त नावाला आहेत... आधुनिक युग 😂
💯✅
विश्वासघात खूप मोठा केला
किती गरीब महिला आहेत या....
वा......300 rs ने रोजंदारीवर जात असतील कामाला 😮
आता 5 वर्षे महागाई बघा फ़क्त
7.5 हजार दिले 75 हजार वसूल करणार
असल्या चोरांना निवडून देताना अक्कल गहाण ठेवली होती तुम्ही?
Ho na
बोला था, बसंती कुत्तों के सामने मत नाचना 😂😂 लेकिन बोली,,,, नाचूंगी और नाचूंगी, जोर से नाचूंगी,,,,,,, 🥱 मग आता आय घाल तुझी 😂😂😂
साध्या प्रश्नच उत्तर दे.
पैशावर मतं दिलं असेल महिलांनी तर.....
तू 2100 रुपये देणाऱ्याला निवडून देणार का 3000 रुपये देणाऱ्याला? जो कौल आलंय तो पटतोय का तुला?
ज्या अकलेबद्दल बोलतेस तू, ती अक्कल गहाण ठेऊन कॉमेंट करत जाऊ नको.
ID वरून तर महिलाच दिसतेस. पूर्ण विचार करून बोलावं...
😂😂😂😂 aho tai aamhala mahiti ahe aami vote denya agodarch he yojana band honar aani navin nirnay ghenyat yenar as jhal mhanun tar aamhi vote dila hyana karan he sagal band honar mhnun 😂😂😂😂....aata kahi bhoknare mala boltil ki congres la vote dila tar indu la dhoka ahe....he fakt tumhala bhiti dakhvat ahe fakt vote sati aamji bjp la vote dilo mag ata mala sanga indu ata tari safe ahe na ...ka dar 5 varshala dhokyat asto
@@raula.8881bhau ata tu jaun gujrat chi gulami kar 5 varsha 😢
सरकार ने बरोबरच केल आहे हि योजना गरीब महिलांना च मिळायला हवेत खूप महिलांनी गैर फायदा घेतला या योजनेचा.
बरोबर ना
बरोबर्
बरोबर आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ho, barobar ahe
यांना बघितल़ेवर कोण गरीब म्हणेल.्
सरकारच बरोबर आहे,,,,,, गरिबांना पैसे मिळो
श्रीमंत च्या बायकांना काय गरज
ताई बरोबर आहे तुमचं
गरीब महिला वंचित राहिल्या
अगदी बरोबर बोललात ह्या महीला खरच फसवणूक केली आहे लाडक्या बहिणीची
Barobar ahe
ताई एक नंबर बोललात असंच पाहिजे या सरकारला सरकारने फसवणूक केले
या बायकांना बघून कोणी म्हणेल का की या गरीब घरातील आहेत. या सर्व जणी mahavikas आघाडीच्या आहेत.
सरकार जवळ पैसे नाहीत स्वतः मोजमजा करतात तेव्हा विचार नाही करत बरे
महाराष्ट्राचे अच्छे दिन सुरू झालेत..😅 पैश्यासाठी मतदान करणाऱ्यांचे डोळे उघडतील आता.. गुजरात आणि युपी वाल्यांनी महाराष्ट्राला ताब्यात घेतलंय तुमच्याच राज्यातले फितूर राजकारणी आपल्या बाजूनी वळवून, आता स्वतःच्याच राज्यात उपरे बनून रहा.. जे मतदार मूलभूत गरजा नाही तर मौजमस्ती साठी मिळालेल्या देणग्यानी खुश होतात त्या राज्याची हिच अवस्था होणार..
Ekdam barobar ahai , ata aplas mansala Gujarat chi gulami kara lagil 😢
ताईंना लवकर कळालं नाही तर पाच वर्षे पूर्ण झाल्यावर समजलं असतं😂😂
Barobar aahe tai
अगदी बरोबर आहे
ज्यांना खरंच गरज आहे त्यांना च हख लाभ मिळावा ह्या बहिणी खरंच गरिब घरातील वाटतात का 😅 ज्या महिला रोजा नी कामाला जातात अशा महिलांना हा लाभ मिळाला पाहिजे
आधीच सांगितल होत फॉर्म भरायच्या आधी त्यामूळे मी माझ्या आईच विधवा पेन्शन येत आहे म्हणून भरला नाही पत्रकार आहात तुम्ही मग आधीच सांगितलं होत नियम अटी लोकांना माहीत असून भरलेत फॉर्म
बरोबर फर्म मध्ये सुद्धा लिहून होतं तरी भरले कार वाल्यांनी 😂
You are right 👍
लाडक्या बहिणींनो थोडे थांबा आता तर सुरुवात झाली आहे अजून बरेच काही होणार आहे. वेट अँड वॉच.
या बहीणींना असच पाहिजे होत...😂
या बहिणींनीच सगळी वाट लावली....
एकदम बरोबर बोलत ताई आवाज उठवा या सरकार वर जाब विचारा आताच
गरीब महिलांना योजना चांगली आहे या योजनेत शासकीय नोकरदारांच्या महिला फायदा घेत आहेत चौकशी झालीच पाहिजे शासनाला लुबाडण्याचे काम चालू आहे
ही स्कीम एका घरामध्ये एका महिलेने द्यावा 🙏 गोरगरीब जनतेला मिळाली पाहिजे 🙏 हातावरच्या माणसांना मजूर करणाऱ्या माणसांना महिलांना 🙏
एकदम बरोबर आहे
राज साहेब ठाकरे यांनी प्रत्येक सभेमध्ये सांगत होते हे तुम्हाला फसवतील निवडणुक झाली की जानेवारी पासून पैसे बंद करणार , कारण सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे राहणार नाही, एकदा मला संधी देऊन बघा महाराष्ट्रातील माझ्या सर्व तरुणांना ,तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार ,
Voting sathi phasvl
मतदान करताना आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लागते मग तेवढ्याच कागदपत्रे वर लाडक्या बहिणीला पैसे ध्या
तुम्ही तर निवडून आणले ना सरकारला भोगा आता कर्माची फळे
Barobar bola tai
फसणवीस सरकार 😂
अगोदर प्रमाणे काही अटी न लावता सरसकट महिलांना पैसे द्यावे 🙏
Barobar Tai
Barobr Tai ek number
हो अगदी बरोबर आहे नियमावली आधीच जाहीर केलं असतं तर बरं झालं असतं
माझी लाडकी बहिन योजना ले भेटले गाजर 🥕🥕 गाजर दिवून निवडुण झाल्या वर पाला दिला महायुती सरकार धन्यवाद 🙏🙏 गाजर दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 एकनाथ दादा अजित दादा देवेन्द्र दादा धन्यवाद 🙏
आत्ता लक्षात आले मनसेचे 40 45 आमदार निवडून येणार होते ते का आले नाहीत ,
आता पाच वर्षाने निवडणुका जवळ आल्या की लाडक्या बहिणीला २१०० रूपये मिळणार आहेत. तो पर्यंत महागाई बेरोजगारी आणि अनेक समस्यांना सामोरं जायची तयारी असु द्यावी
कसं झाल्या निवडणुका... अरे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या मनसेला तुम्ही हरवलं... ज्या माणसाने महाराष्ट्रावर अतोनात प्रेम केले अशा राज ठाकरे तुम्ही हरवलं... महाराष्ट्रत एकच भाऊ आहे तो महाराष्ट्राचा चांगलं बघत असतो तो म्हणजे राज ठाकरे आणि मनसेचे माणसं
Agdi brobar jeva raj saheb bolat hote tar sarvana mirchi lagat hoti ata basa bomlat
@@sunnygharde पण राज ठाकरेच निवडणुकीआधी म्हणाले होते की भाजप चे सरकार येणार आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार. मग आता झालं ना राज ठाकरेच्या ईच्छेप्रमाणे.
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फसवून घेतली त्यांना महिलांची काय किंमत रक्तात फसवणूक आहे
लाडक्या ब हिनी च काम झालं न आता 😂😂 वोट मिळाले तेना आता तुम्ही कोण ??? 😂😂😂
ताई अभ्यास करा सरकार ही योजना नं परवडणारी आहे सरकार कोणाचे पण येउदे राज साहेब पूर्वीच बोलले होते
फसवा फसवी लाडक्या बहिणीना फसवल
आता कसं वाटतंय
😂
Gar gar vate😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
@@Athangessayandspeech😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mam aap sahi bole
सरकारची बरोबर आहे ज्या महिलांना गरज आहे त्यांनाच मिळू द्या
barobar tai
थोडी शांती धरा पैसे मिळणार काळजी करू नका देवा भाऊ वर विस्वास ठेवा 🙏🚩🚩
असच असत, तरी पण लोक प्रत्येक वेळेस फसतात याचीच कमाल वाटते.
ही योजना चालू करताना निकष लावले पाहिजे होते आता सरसकट द्या नाहीतर महीलानो आंदोलन करा फसवणूकीचा खटला भरा सरकारवर
असच पाहिजे हया बायांना ही योजनाच बंद पाड़ली पाहिजे सरकारने नसला बोझा वाढत आहे तिजोरिवर
बरोबर आहे ताई सगळी फसवणूक चालली आहे
सर्व बहिणी एकत्र येवून सरकार विरोधात कोर्टात केस दाखल करावी आपण संविधानाच्या आदर करा कायदा आपल्यासाठी आहे नाही सरकार साठी
Tai ekadam barabar bolata hai ek number
Ekch no
Ho barobar
Khaya Piya kuch nahi glass toda barana😂😂😂😂😂😂
Voting sathi ladaki bahin Yojana
Ekdam barobar bolath tai fasvtyth hay sarkhar
आता त्यांनी अटी लावल्या तर सगळ्या महिलांनी आंदोलन करायला पाहिजे सरकार विरुद्ध.. आणि फसवे सरकार आहे म्हणून महिलाच ह्यांची हकालपट्टी करतील.. सगळ्या महिलांनी खूप आशेने मतदान केले ह्यांना.
नारायण राणे यांनी सांगितलं की सिंधुदुर्गातील लोकांचं दर डोही उत्पन्न 250000आहे त्याच्या मुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार विचार करण्यासारखी गोष्ट आहे
खूप झाले लाड....😂😂
अरे स्वतःच मौल्यवान मत 1500 रुपयात विकलत... तेव्हा विचार नाही केलात.. सरकार किती महागाई वाढवत आहे..
आजुन सरकार स्थापन झाले नाही मिळतील कि पैसे
Sanatani nich lokanche sarkar aali aahe kahi Nahi midat aata😂😂
जब तक जात पात के नाम पर मतदान मतदान करोगे उस वक्त तक.. नहीं महारष्ट्र ना हमारा देश भारत प्रगति नहीं कर सकतें..
Ak dam sahi hai
1500घेऊन brhastachar करणाऱ्या सरकार ला निवडून दिल्या बद्दल लाडक्या बहिणीला शुभेच्छा 😭😭😭😭
सरकार change करा विरोधी पक्षनेते ni आक्रमक पवित्रा घ्या
गरीब महिला साठी
यांना कोण गरीब म्हणतात 😂
थोड थांबा दोन हजार ला गॅस सिलिंडर होणार😂😂😂
दोन पक्ष फोडले तरी लोकं विसरली ही तर योजना आहे पाच वर्षात अशाच फसव्या योजना येतील आणि विसरून पण जातील
Kharch ahe khup fasavnuk Keli saheb tumhi
लाडक्या बहिणींनो बसा आता बोंबलत
आता लाडकी योजना आली पाच वर्षानी सावत्र योजना येईल खोटे भाऊ 😂😂
अहो ताई २०१४ मध्दे १५ लक्ष येणारं होते ते नाही आले. तुमचे १५०० कुठून येणार😂
सांगत होते लोक त्यांच्या नादाला लागू नका. 😂😂 झाला ना गेम.
खरी बाजु महीला कडे पैसा ठेवला जात नाही कितीही श्रीमंत असल्या तरी त्यामुळे महिला ची आता निराषा नको
पहलला वापरा मग विश्वास ठेवा 😂😂😂😂😂😂😂
अजून लय खेळ बाकी हये 😂😂😂😂
Lay bhari ok ata dya vote bjp la
सरकार ने अगोदर सांगायला पाहिजे होतं अमुक अमुक बेक च हवी म्हणुन आता हे सरकार शब्द का फिरवत आहे खोटं सांगुन मत मिळवायचा प्रयत्न केला आहे
आजुन एकही रुपया आला नाही लाडकी बहीण योजनेतून
सर्व समान्य घरातील महिलांची मुलाखत घ्या कोणत्या तरी पक्षच्या पदाधिकारांची नको
ताई बरोबर बोलत आहे