सर, एका व्हिडिओ मधी तुम्ही 20.20.00.13 / 24.24.00.08 सांगितल आहे आणि या व्हिडिओ मधी - डी ए पी /12:32:16/14:35:14 सांगितल आहे कन्फ्युज आहे सर थोडा मी... प्लिज कळवा सर ❤❤❤❤
नमस्कार दादा , कलरमेट्रिक इंडिकेटरसह फील्ड pH चाचणी किट साइटवर वापरली जाऊ शकते किंवा प्रयोगशाळेच्या पद्धतीचे अंदाजे अनुकरण केले जाऊ शकते 1 भाग माती 5 भाग पाण्यात हाताने हलवून आणि निलंबनामध्ये pH प्रोब टाकून.
❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
खूप छान informative माहिती दिली , धन्यवाद सर 🙏
आपले धन्यवाद दादा 🙏
अतिशय सुंदर माहिती
धन्यवाद दादा
खुप छान मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद दादा
खूप छान माहिती सर आपले मनापासून आभार सर
धन्यवाद दादा 🙏
खुप चांगली माहिती सर धन्यवाद🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा!
4th dose madhe Zar urea aani magnesium sulphate ekatr kele tr ytacha Pani hote sir it's my experience
Good Evening Sir
🙏
What about magnassium sulphate it's necessary in Aug month for kapas crop
नमस्कार दादा , हो चालेल
शेणखत नागरंनी च्या आगोदर की नंतर टाकावे
नमस्कार दादा , शेणखत शेतात २५ मे नंतर पसरावे
५० दिवसाला एक बॅग १०.२६ .२६ +अरधी बॅग युरिया दिलातर चालेल का व सोबत rayzer G पहिल्या डोस ला न देता ५० दिवसाला दिला तर चालेल का
नमस्कार दादा , कोणत्या पिकाला देणारा आहे ते कळवा
नमस्कार सर माझ्या शेतात चुनखडी आहे एन पी के मध्ये सुपरफास्फेट न घेता युरीया आणि पोट्याश घेतले तर चालेल काय प्रमाण कीती घ्यावे
नमस्कार दादा , चालेल एकरी १-१ बॅग देऊ शकता
२५ एकर क्षेत्र आहे तर पुर्ण अजीत १५५ लाउ की कारतीक लाउ कोणती चांगली आहे
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा - ruclips.net/user/liveFDiFyuwE_KU?feature=share
sir 70 diwsani dil tra chalel ka 10 26 26
सर, एका व्हिडिओ मधी तुम्ही 20.20.00.13 / 24.24.00.08 सांगितल आहे
आणि या व्हिडिओ मधी - डी ए पी /12:32:16/14:35:14 सांगितल आहे
कन्फ्युज आहे सर थोडा मी... प्लिज कळवा सर ❤❤❤❤
नमस्कार दादा , हे खतांचे डोज जमिनीच्या प्रकार व पिकाच्या वाढीनुसार सांगितले आहे.
Soyabin fule durva aaple aahe ka
नमस्कार दादा , फुले दुर्वा नाही फुले किमया व फुले संगम आहे
💐👌🙏
🙏🙏
Bhendi la 24.24.00 ani Magnesium sulphate deu ka 40 divsachi ahe
हो चालेल दादा
KISTA GR chi Kimmat kiti ahe ?
नमस्कार दादा , कृषी केंद्रावर माहिती मिलेल
सर तुरीला लागवडीसोबत पेरून द्यायचे असल्यास 20:20:00:13 , 24:24:00:08 , डी ए पी , 12:32:16 , 14:35:14 यापैकी कोणते खत द्यावे
नमस्कार दादा , DAP ,१२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक कोणतेही खत देऊ शकता
सर कापसाला खताचा चौथा डोस कोनता द्यावा
नमस्कार दादा , पहिले ३ डोज मध्ये कोणते खते दिली आहे ते कळवा
सोयाबीन ला खात कधी द्याला पाहिजे सर
नमस्कार दादा, सोयाबीन पेरणी सोबत खत दयावे
हलकी जमीन तुर लावायची आ है कोनते ख़त पेरनी ला टाकावचे
नमस्कार दादा , पांढरी तूर - बूस्टर ७११ व लाल - बूस्टर ७१६
Thanks
Sir turi la beej prakriya konti karavi ani perni sobat konte khat dayare lagel
Ph कसे चेक कसे करावे
नमस्कार दादा ,
कलरमेट्रिक इंडिकेटरसह फील्ड pH चाचणी किट साइटवर वापरली जाऊ शकते किंवा प्रयोगशाळेच्या पद्धतीचे अंदाजे अनुकरण केले जाऊ शकते 1 भाग माती 5 भाग पाण्यात हाताने हलवून आणि निलंबनामध्ये pH प्रोब टाकून.
Thanks sir