KALUBALU - Ep.02

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • MUKHAVATE ANI CHEHERE - KALUBALU ... मुखवटे आणि चेहरे... निर्माता - दिग्दर्शक - मीना गोखले... काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा....
    MUKHAVATE ANI CHEHERE...मुखवटे आणि चेहरे
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : रुपेरी
    Subject : ' मुखवटे आणि चेहरे.... '_' MUKHAVATE ANI CHEHERE.. '
    Artist : काळू - बाळू आणि भीमराव खाडे
    Producer Director : मीना गोखले

Комментарии • 76

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 3 года назад +17

    धन्यवाद सहयाद्रि वाहिनीला काळू बाळू ची छान मुलाखत सादर केली माझ्या लहानपणी मी त्र्यंबकेश्वर यात्रेत काळू बाळू यांचा तमाशा पाहिलेला आहे

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 3 года назад +5

    धन्यवाद सह्याद्री वाहिनीला....अशी रत्ने पुढे न होने..

  • @krishnanale6017
    @krishnanale6017 3 года назад +5

    मुलाखत घेणारेही खूप अभ्यासक आहेत,,, छान

  • @bajiraogurav5007
    @bajiraogurav5007 2 года назад +1

    अतिशय सुंदर ठेवा जपला आहे आपण. काळू बाळू यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राची कला जपून ठेवली आहे. त्यांना व आपल्याला धन्यवाद.

  • @sunilkumarkasbekar1536
    @sunilkumarkasbekar1536 3 года назад +4

    दूरदर्शनवर हा कार्यक्रम खूपच स्तुत्य आहे 👌🙏🙏🙏

  • @dilipahire1799
    @dilipahire1799 2 года назад +1

    काळू बाळू यांचा तमाशा मी खेडगाव ता‌.चाळीसगाव जि.जळगाव.या ठिकाणी 1992,1993साली पाहिला आहे.. खुपचं भारी वाटले.. असा तमाशा होणे नाही......‌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @BooksThatSpeak
    @BooksThatSpeak 4 года назад +14

    खूप धन्यवाद दूरदर्शन हे सगळे video upload केल्याबद्दल. मुलाखत घेणाऱ्यांचे नाव पण Description बॉक्स मध्ये द्या.

  • @raghunathgambhireestaterrc8284
    @raghunathgambhireestaterrc8284 3 года назад +6

    हे साहित्य व संस्कृति चा अभ्यास फक्त तमाशा कलावंतच करु शकतात

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 2 года назад +2

    धन्यवाद दूरदर्शन सहयाद्री वाहिनी!...... अापण एक अमूल्य ठेवा जपला आहात, तो नवपिढयांना पाहता - अनुभवता येतो.
    कलाप्रेमी आणि कलावेडी काळू- बाळूंप्रमाणे थोर माणसे कलेद्वारे अमर झाली. त्यांच्या स्मृतींना वंदन!..... 🌹🌹🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @user-hq3kd8zt2x
    @user-hq3kd8zt2x 3 года назад +6

    सोंगाडपण हे या माणसांपासून सुरू झाले आज आम्ही जे सोंगाड्याच काम करतो तेव्हा अशा महान कलावंताचे नाव घेतो सलाम कलाकाराला

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 4 года назад +7

    Doordarshan doing great work

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 3 года назад +2

    माझ्या साठी तर हा सगळा खजिना आहे
    धन्यवाद सह्याद्री

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      धन्यवाद ! आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.

  • @somnathhonrao582
    @somnathhonrao582 3 года назад +2

    आजच्या काळात असे अस्सल कलावंत दुरदर्शनच्या माध्यमातून आजच्या पिढीला पहायला मिळतायत.... भाग्यच म्हणायचं

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
      ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
      आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @swapnilnilkhanth6645
    @swapnilnilkhanth6645 2 года назад

    👌👌👌

  • @avinashsagare7799
    @avinashsagare7799 3 года назад +3

    खूपच सुंदर कार्यक्रम.

  • @mihirgaming2394
    @mihirgaming2394 3 года назад +2

    Chan interview thanks for doordarshsn Chanel

  • @avinashkanpile2352
    @avinashkanpile2352 2 года назад +1

    🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 3 года назад

    काय आणि कौतुक करावे.. किती मोठे लोककलावंत.. सुपरस्टार💐💐💐

  • @garesantoshcreation3232
    @garesantoshcreation3232 2 года назад +1

    Chan

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 3 года назад +2

    बाप माणसं💐💐😢

  • @jayramgurav3476
    @jayramgurav3476 2 года назад +1

    Super duper kalu Balu hat's up to original Heroes

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dilipjadhav2004
    @dilipjadhav2004 3 года назад +3

    सह्याद्री वाहिनीचे धन्यवाद

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 2 года назад +1

    Great

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @sandeeppawar401
      @sandeeppawar401 2 года назад

      @@DoordarshanSahyadri फक्त अभिप्राय नाही तर संपुर्ण महाराष्ट्र तणावमुक्त व सामाजिक जाणीवा करुन देण्याच महान कार्य या खाडे कुटुंबियांकडुन केलेला आहे
      मि प्रचंड फाँन आहे

      मला प्रचंड आदर आहे

  • @rajendradatar4013
    @rajendradatar4013 4 года назад +2

    Sunder👍👍

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 3 года назад +1

    अप्रतिम....लहानपणी बघितलेला जहरी प्याला जसाच्या तसा आठवला...की ज्या तमाशासाठी वडीलांचा मार खाल्ला ...पण जहरी प्याला पाहिला

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +2

      धन्यवाद
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @adeshkamble5871
    @adeshkamble5871 3 года назад +2

    काळु बाळु यांची सर्व वगनाट्य प्रसिद्धी व्हावी त हि विनंती

  • @bhairavnathmali9326
    @bhairavnathmali9326 3 года назад +3

    दान करायची सुद्धा दानत असावी लागते भैरवनाथ माळी Kavalapur

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 3 года назад +1

    खूप छान!

  • @balasahebkumbhar8195
    @balasahebkumbhar8195 3 года назад

    खुप दिवसानंतर श्री काळु बाळु यांची
    मुलाखत पाह्यला मिळाली.
    श्री बाळासाहेब कुंभार मु. पो. सवादे ता कराड जि सातारा.

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 3 года назад

    भेदिक पासून ते तमाशा वग नाट्या पर्यंत.छान माहीती मिळाली.

  • @Sachha_Indian
    @Sachha_Indian 3 года назад +1

    Thank you Sahyadri vahini

  • @rahulgaikwad3618
    @rahulgaikwad3618 3 года назад +1

    मस्त

  • @sudhakarjadhav2231
    @sudhakarjadhav2231 2 года назад +1

    Great Kalu balu !

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sopniljadhaw6230
    @sopniljadhaw6230 2 года назад +1

    छान 👌👌

  • @garesantoshcreation3232
    @garesantoshcreation3232 2 года назад

    Bhai sarv video uplode Kara kalu Balu....I am fan of kalu balu

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 3 года назад +2

    खुप छान मुलाखत

  • @dharmendragogawale4607
    @dharmendragogawale4607 3 года назад +1

    खूपच सुंदर.

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 4 года назад +3

    Khare Lok kalawant

  • @marutigolekar2259
    @marutigolekar2259 3 года назад +1

    खुपच छान आहे

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 года назад +3

    धन्यवाद सह्याद्री वाहिनी

  • @amitranaware4579
    @amitranaware4579 3 года назад

    मौजे जिंती (फलटण) येथे श्री जितोबा बगाड यात्रेनिमित्त अनेक वेळा काळू बाळू यांचा तमाशा कार्यक्रम बघितला आहे
    महाराष्ट्राची लोकपरंपरा जिवंत ठेवणे गरजेचे

  • @Jagdaleshubham
    @Jagdaleshubham 3 года назад +1

    सुंदर

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 2 года назад +1

    माझं भाग्य की मला ही मुलाखत आत्ता का असेना पण सापडली

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @janardhanbangar1696
    @janardhanbangar1696 2 года назад

    हादाचे कलाकार मि यांचा तमाशा १९७१ ला खर्सुन्दि च्या यात्रेत पहिला आहे तेंव्हा लहान् मुलांना पालक तमाशा पाहू देत नसतं. अन भारत पाक युद्धावर् आधारित् नट्ला विजयने बानग्ला हा वाग होता .मला घरून परवानगी दिली.

  • @rajendrasabale9222
    @rajendrasabale9222 3 года назад +1

    great mulakhat

  • @KiranGopalOfficial
    @KiranGopalOfficial 2 года назад

    Great Artist Salute him

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 года назад +4

    मुलाखत कोणी घेतली

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 3 года назад +1

    Please Kalu balu episode-1 upload kara

  • @ratanthoke4560
    @ratanthoke4560 3 года назад +3

    काळु बाळु सारखा तमाशा आता होणे नाही

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 3 года назад +1

    साष्टांग दंडवत काळू बाळू यांना

  • @rohidasyadav4454
    @rohidasyadav4454 3 года назад +1

    Jahari pyala vagnaty purn taka

  • @vitthalmandhare4220
    @vitthalmandhare4220 3 года назад +1

    Please. upload.sahebrao.nandwalkar. interview. video

  • @dinkarawari6931
    @dinkarawari6931 3 года назад +2

    जहरी प्याला वग नाट्य पाठवा ,

  • @yashwantpatil1937
    @yashwantpatil1937 3 года назад +1

    भेदिक म्हन्जे काय आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली आहे ही सामान्य बाब लक्षात घेतली पाहिजे की मला खरोखर खूप आनंद होत आहे

  • @swapnil.bkhunte6673
    @swapnil.bkhunte6673 3 года назад +1

    Surya ka timbla bag bigka shavir velu kar ha aisel tir dagva

  • @ashoknimbalkar5404
    @ashoknimbalkar5404 3 года назад

    ह्या मुलाखती वेळी जी ढोलकी हालगीची जुगलबंदी क्रुपया दाखवा ही‌ विनंती.

  • @marutigolekar2259
    @marutigolekar2259 3 года назад +2

    असेच दत्तोबा तांबे यांचा पण दाखवणे

    • @bansilalpadwal1094
      @bansilalpadwal1094 3 года назад

      Daytoba tambe tamashasita

    • @avi.2395
      @avi.2395 3 года назад +1

      Kuthle dada tumhi???
      Dattoba tambe amchya gawche
      Shiroli bori

  • @user-qt3zs6ib9u
    @user-qt3zs6ib9u 3 года назад +2

    दत्तोबा तांबे शिरोली कर्

  • @sharadp5343
    @sharadp5343 3 года назад +1

    मुलाखत किती साली प्रसारित झाली ते पण लिहा.

  • @shivajidhamal7023
    @shivajidhamal7023 3 года назад

    जातिवंत कला.