ANANT DAMLE - Ep.01

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 34

  • @swatithite08
    @swatithite08 4 года назад +7

    खरंच दूरदर्शनचे किती आभार मानले तरी कमीच आहेत... हे सर्व अनमोल रेकॉर्डिंग त्यातील कलाकार ह्यांना मनापासून नमस्कार.... धन्य धन्य झाले आहे

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 5 дней назад

    सौ सुहासिनी मुळगावकर ताई अप्रतिम सादरीकरण धन्यवाद

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 года назад +1

    अप्रतिम.....दामले मामा आपणास विनम्र अभिवादन!

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹🙏🌹👌भूमिकेवर मेहनत,निष्ठा अनंत काळ राहील!वा! वा!!अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤

  • @vsparab2499
    @vsparab2499 3 года назад +1

    मा. दामलेजींनी अभिनय केलेली अनेक संगीत नाटके प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. अप्रतीम अभिनय, अप्रतीम गायन. महान कलाकार. संगीत साैभद्र मधील नारदाची भूमिका करावी तर त्यांनीच. नवोदित कलाकारांनी ही मुलाखत जरूर ऐकावी जेेणेकरून त्यांनी सांगितल्या प्रमाणे उत्तम नट होण्यासाठी आवश्यक असलेले गुण आत्मसात करून अापली प्रगती साधता येईल.

  • @vishwasmudrale9045
    @vishwasmudrale9045 3 года назад +3

    दूरदर्शनला धन्यवाद.
    खूपच छान

  • @dilipamrute9687
    @dilipamrute9687 4 года назад +8

    दूरदर्शनचे मनापासुन आभार, सुवर्णतुला नाटकाच्या निमीत्ताने या महान कलाकाराच्या सान्नीध्यात घालवलेल्या क्षणांचा काळ परत आल्यासारखा वाटला

  • @umajikeluskar
    @umajikeluskar Год назад

    कलासक्त चेहऱ्याच्या पुनर्प्रत्ययाबद्दल दूरदर्शनचे आभार!

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 3 года назад +2

    सह्याद्री दुरदर्शनला धन्यवाद.श्री अनंतजी दामलेची मुलाखत ऐकुन धन्य झालो

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 года назад +2

    खूपच चांगल्या आठवणी. दामलेजींचा ७५वा अमृत महोत्सव षण्मुखानंद मध्ये झाला तो सोहळा मी पाहिला. नारद सादर करावा तर दामलेजींनीच. अप्रतीम. Salute to him !!

  • @udaydange6067
    @udaydange6067 4 года назад +2

    Recollecting old memories. APRATEEM WONDERFUL 🌹🌹💐💐🙏🙏

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 4 года назад +2

    रंगभूमी चा महान कलाकार ऐकला खूपच छान वाटले. ऐकतच रहावे असे वाटले. पण काय करणार? वेळेचे बंधन! सादर वंदन महान कलाकारास .

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 3 года назад +1

    दूरदर्शनला धन्यवाद

  • @alkanaik2889
    @alkanaik2889 3 года назад +2

    Apratim...Wonderful.....from Goa.

  • @uddeshkumardabhade896
    @uddeshkumardabhade896 2 года назад

    🙏🙏😍

  • @dadapatildongarwar8818
    @dadapatildongarwar8818 3 года назад

    अप्रतिम सुंदर

  • @surendrasoman6731
    @surendrasoman6731 3 года назад +1

    खूप खूप छान.

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 3 года назад

    अतिशय गुणी कलावंत, दणकट गोड आवाज नमस्कार

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @varshamodak9129
    @varshamodak9129 3 года назад

    Khup chhan👍👍👍

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 4 года назад

    खूपच छान!

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 2 года назад

    आठवणी जागृ झाल्या.

  • @kalahpatil9143
    @kalahpatil9143 3 года назад

    खूप छान

  • @savagejetha4906
    @savagejetha4906 4 года назад +1

    Very nice 👌

  • @bhagwatkondhare2132
    @bhagwatkondhare2132 3 года назад

    एका जुन्या नोटा ची सुंदर आठवण करून दिलीत

  • @ramchandrasatardekar6120
    @ramchandrasatardekar6120 3 года назад

    Very nice👍👍

  • @arvindtikekar9154
    @arvindtikekar9154 Год назад

    थोर कलाकार 💐🙏

  • @vikaspatil3227
    @vikaspatil3227 4 года назад +1

    जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. या कलाकारांनी खुप काही दिले. असो. दूरदर्शनचे शतशः आभार. ...विकास पाटील.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
      RUclips @Doordarshan Sahyadri
      मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
      bit.ly/3mLxpNx

  • @aryamadhekarrollno.1255
    @aryamadhekarrollno.1255 4 года назад +1

    Very nise

    • @shailjadeo8979
      @shailjadeo8979 3 года назад

      Nmskar ekdm damdar aawaj Dattatya pangena olkhtaka

  • @pradeepvernekar7364
    @pradeepvernekar7364 Год назад

    एका महान नटाला दंडवत !

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Год назад

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 4 года назад +2

    Rangbhumicha suvernkal