Nath Maza Kalbhairi Avatar Shivacha - Official Video - Bhaktigeet - Sumeet Music
HTML-код
- Опубликовано: 24 апр 2013
- Avatar Shivacha Nath Ashta Bhairavacha - Marathi Bharavnath Bhaktigeet - Sumeet Music
" अवतार शिवाचा नाथ " अल्बम - भैरवनाथाचे भराड
गीत / संगीत - बाळू शिंदे, गायक - विजय सरतापे, शकुंतला जाधव, राहुल शिंदे, बाळू शिंदे
Subscribe to this channel and stay tuned:
/ sumeetsoundtrack
Regular Facebook Updates:
/ sumeetaudiovideo Развлечения
🕉️आमच्या खरसुंडीचा देव आहे नाथबाब 🕉️
अंगावर काटा आला 🙏 अलौकिक भावना प्रकट झाली सांगता येत नाही कळतही नाही काय आहे ही भावना ☀️🔥
काळभैरव नाथांच्या नावांन चांगभल.....
🙏🙏🙏
काळभैरी श्री सिद्धनाथाच्या नावान चांगभल. ..🙏
काळ भैरवनाथच्या ब नावानं चांगभलं बोला चांगभलं....🚩🙏
🚩🚩खुप छान ।🚩बोला श्री काळभैरवनाथ महाराजांचे चांगभलं।🚩🚩
काळ भैरवनाथाच्या नावान चांग भल
भैरवाच्या नावानं चांगभलं
भैरवनाथाच्या नावानं चांगभलं ❤️🙏🙏
काळभैरव नाथाच्या नावानं चांगभलं🚩🚩🚩
Bhari 👍🏻👌🏻...
भैरवनाथाचं नावानं चांगभलं ❤️❤️❤️❤️
काळ भैरवनाथाच्या नावानं चांगभलं
हर हर महादेव 🕉️🕉️
जय शिवराय 🚩🚩
श्री काळभैरवनाथाच्या नावाने चांगभल 🙏🙏
अतिशय सुंदर अस भक्तीगीत आहे
ओम काळभैरवाय नमः काल भैरवनाथ महाराज की जय!
काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं...🙏🌺🌹
श्री काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं
श्री सोनार सिद्धाच चांगभलं
🕉️🔱🌺💛
आपली संस्कृती महान आहे
भैरवनाथाचे नावाने चांगभलं
काळ भैरवनाथ चांगभलं🌼🌼
मन प्रसन्न झालं. ताई
भैरवनाथाचे चांगभले
जय श्री काळभैरवनाथ
जय शिवशंकर
नाथबाबाच्या नावानं चांगभलं
🙏🌄 नाथसाहेब 🌄🙏
नाथ माझा काळभैर्या अवतार शिवाचा हे रिंगटोन ॲप
नाथ माझा कालभैरवाचा अवतार शिवाचा
खूप छान गीत आहे
Sri kalbharvnatachyyy navan changbhal
जय काळभैरवनाथ 🙏❤️🚩
जय शिवशंभू 🧡🔥
आपली संस्कृती आपली कला आपली माणसं जगात अस कुठेच नाही
पण ही संस्कृती फक्त सुमित कॅसेट्स मध्येयच दिसते
दि ग्रेट डांसरचे... नाव कळेल का❓ कृपया नाव कळवा 🙏🙏🙏🙏🙏
ञ
Khara bolat bhau
अप्रतीम......अविट गोड..... शकुंतला बाईंचा आवाज गोड......आणि.....गोंधळ साक्षात साक्षात काळभैरव नाथांचा.....आदेश.... आदेश.....आदेश.....
नाथमाझा.काळभैरी
Qqq1111hu
आमच्या बावधन गावचे ग्रामदैवत आहे आम्ही नाथांचे मानकरी १५० वर्षांपासूनची परंपरा चालवत आहाेत काशीनाथाचे चांगभले🙏 आम्ही बावधनकर तालुका :- वाई, जिल्हा:- सातारा
आम्ही पण
भैरवनाथचे चांगभल
मी तर लीड डान्सर माझी मैत्रीण आहे, तिच्या साठी बघते, कडक डान्स
Naav ky aahe madam ch
@@nitinkamble7056 सुवर्णा काळे, last movie in faster fene, in lead item song
आमच कुलदैवत 🙏🙏🌺🌺
काळभैरवनाथ महाराज की जय काळभैरवनाथाचे टेटस टिक टॉक पाठवा
सिद्धनाथ च्या नावान चांगभल
गाण खुप सुंदर आहे मुझीक सुर छान बसवलेले आहे खुपच छान
जय शिवराय
एकदम झकास
I ❤ song
Har har mahadev
काळभैैरवनाच्या नावानं चांगभलं
🙏 siddnath cha navana changa bhala🙏🚩🚩
Khup chan.......kalbhairvnathachya navan..... Changbhal
नाथ माझा काळभैरी अवतार शिवाचा |
अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा ||१||
नाथ खरसुंडीचा त्याची घोड्यावरी स्वारी |
घोड्यावर स्वारी त्यान गाठली सोनारी ||२||
काळभैरवाला आवडे बेलाच र पान |
बेलाच र पान भाळी गुल्लालाच लेण ||३||
सत्व घेत नाही नाथ भक्तांच्या भक्तीचा |
भक्तांच्या भक्तीचा मार्ग दावतो मुक्तीचा ||४||
आदिमाया जोगेश्वरी भैरवाची कांता |
भैरवाची कांता मिटवी भक्तांची ति चिंता ||५||
सोनारीच्या नाथाचा सावळा सावळा रंग |
जोगेश्वरीचा भरला मोतियाने भांग ||६||
नाथ माझा काळभैरी अवतार शिवाचा |
अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा ||७||
nice
Thanks
Nice
⁹
🙏🕉️ राम कृष्ण हरी 🕉️🙏
Chang Bhala Chang Bhala Chang Bhala Chang Bhala
बेटा सुखी आणि समृध्द रहा तथास्तु आदेश 🌹🌹🌹🌹🌹
नाथ चांगभलं
काळभैरव जेगशरिचगभल
भैरवनाथाच्या नावानं चांगभलं🙏🙏💐💐
Nise
Khup chan gayal aahe aani choreography Pan chan aahe lead dancer ne purn jiv otun nyay dilay ganyala very nice
Wonderful song....Jai Bhairavi
Maza maherch kul daivat ahe bhairavnath 😭🙏maza vadilan la vare hote bhairav nathach pappa nahit 😭aamhi nathatch vadilan la baghto 🙏2 varsh zale
Jay kalbhairv
ओम नमो मार्तंड भैरवाय नम:
Kdk dance 😍😉🥰
Kal bhairva chy navan changbhal
Kalbhairav Natthach CHANGBHALE
||🚩🙏श्री कालभैरनाथाय नम: 🙏🚩||
🕉️ जय काळभैरव 🕉️
श्री सिद्धनाथ महाराज की जय
आमचे कुलदैवत
Avatar sivachacha , nath asht bhairavacha ❤
खूप छान
Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩
Ekdam mast song
Bhahirav natha chya navanirmaan changbhale
Mast aahe
सिध्द भैरवनाथ महाराज की जय🙏🙏
Akdam kadak song ahel... 😍😍😍
जय भैरवनाथ
तंत्र मंत्र उद्ध्वस्त करणारा श्री काळभैरवनाथाचं चांगभलं....
फार छान
🙏💫💫💫💫💫
जय भैरवनाथ🚩🚩🚩🚩🚩
सुंदर...
कालभैरव नाथाच्या नावानं चांगभलं
भैरवनाथ महाराज चांगभल
आदेश नाथ जी 🙇♀️🙏🏻👌🏻🤩
🙏🕉️ राम कृष्ण हरी 🕉️🙏
Jay bhairavnath
Shri kalbhairavnath Jai ho
मस्त
खुप छान आहे
चांगभलं
OM Namah Shivay
एकच नंबर
काळभैरीच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏
So nice song
नाथा च चांगभलं
🙏🏻🙏🏻🔥🔥🙏🏻🙏🏻
खुप सुंदर...
वाह ओम नमः शिवाय🙏🏻❤🕉
Mst song🚩🚩🚩
?😊 गाणं माझ्या कुलदेवता असल्यामुळे मला आवडते😊
🙏खूप छान गाणं आहे मन प्रसन्न झाले माझे🙏
F6yryutr6
Dywyd
Iietyeepeiu3r0q
0:27
Sidhnadhchya navan........🙏🙏🙏🙏