ujani dam update : उजनी धरण अपडेट | दौंडमार्गे उजनी धरणात येणारी आवक वाढली? | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #उजनी #ujani_water_level #Ujanidamupdate #ujani #monsoon #damupdate #ujanidam
    ujani dam update : उजनी धरण अपडेट | दौंडमार्गे उजनी धरणात येणारी आवक वाढली? | Hello Baliraja
    आज शुक्रवार १२ जुलै. उजनी धरणाचे सकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. सद्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे. तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे. जून महिन्यापासून आत्तापर्यंत उजनी धरणात किती टीएमसी पाणी आलं आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    आज शुक्रवार सकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, जून ते आजपर्यंत उजनी धरणामध्ये १३ टीएमसीहून अधिक पाणी जमा झालं आहे. मायनस ६० टक्क्यांपर्यत गेलेलं धरण सद्या मायनस ३४.७९ टक्क्यांवर आलं आहे. सद्या उजनी धरणामध्ये ३ हजार ५४८ क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. काल सकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाली आहे. काल सकाळी उजनी धरणात ४ हजार ९५६ क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या उजनी धरणात ४५.०२ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस १८.६४ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ३४.७९ टक्क्यावर आहे.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 2

  • @ramraophalake7374
    @ramraophalake7374 27 дней назад +2

    मॅडम मोजक्या शब्दात सांगा

  • @Dhanaji_khule
    @Dhanaji_khule 28 дней назад

    🙏🙏