मला लागलाय खोकला गाण्याच्या चालीवर जबरदस्त गवळण || आला नंदाचा हरी अनं भुलविल्या गौवळ्याच्या नारी ||
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩🚩
आला नंदाचा हरी अनं भुलविल्या गौवळ्याच्या नारी
' वारकरी संप्रदाय साहित्य ' या youtube चॅनेल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे 🙏.
नवनविन आध्यात्मिक , सांस्कृतिक , किर्तन असे सर्व व्हिडिओ आपल्याला आमच्या या चॅनेल वरती बघायला मिळतील .
आपल्याकडे जर काही संप्रदायाशी निगडीत काही विडिओ असतील तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवा .
असे सर्व व्हिडिओ बागण्यासाठी आताच आपल्या वारकरी संप्रदाय साहित्य या youtube चॅनेलला subscribe नक्की करा आणि विडिओ ला like करायला विसरू नका
वारकरी संप्रदाय साहित्य या Channel वर आपणास वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन, भजन, भारुड, लोककला तसेच वारकरी सांप्रदायाचे अपडेट मिळतील.
सूचना : आमचे कुठले हि व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच उपलोड करून नये.
सबस्क्राईब करायला विसरू नका - वारकरी संप्रदाय साहित्य
! राम कृष्ण हरी !
#जामठीभजनीमंडळ
#श्रीकृष्णसंगीतभजनीमंडळजमठी #HanumantBokhare
#माऊलीसंगीतसंचवसमत
#श्रीकृष्णसंगीतसंचजामठी #maulisangitsanchvasamat श्रीकृष्णसंगीतभजनीमंडळजामठीखुर्द
#जामठीभजनीमंडळव्हिडिओ #sangit_bhajni_mandal #सुप्रसिद्धवारकरीभजनेमराठी_भजन, #dabalbari_bhajanacha_jangisamana #doublebaribhajandabalbaribhajan
#hanumantbokhare
#जामठीभजनीमंडळ
#श्रीकृष्णसंगीतभजनीमंडळजमठी
#अश्विनीभवर
#माऊलीसंगीतसंचवसमत
#जामठीभजनीमंडळव्हिडिओ
#hanumantbokhare
ताई आपले कीतीक गुन गावे कळतच नाही मी पण ऐक भाजनी आहेत आम्ही येस गाव ता, गंगापुर जी छा संभाजी नगर येथील आहोत ताई खुप खुप सुंदर गाता येत आपण
शाब्बास ताई,
चाली फारच छान लावल्यात,
अप्रतिम गवळण सादर केली,
धन्यवाद, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
खुप छान ताई 😮😮😮😮😮
खूपच छान भरपूर पाठांतर आहे🙏🙏⚘⚘👌👌
एक नंबर चाल ताई
चाली लईच भारी लावता व्वा धन्यवाद
सांप्रदायिक सखोल अभ्यासातून गोडी
Lai bhari
खुपच छान पन आवजही भारी🙏🙏👃👃
Very nice Tai 👌👍🙏🏻🙏🏻
Chan
लय भारि
खुप छान आवाज 👌👌👌👌👍🤗🥰🤩😍
ताई ,खुपच छान आवाज.
छानच.छान
👍🏿👍🏿
ताई गवळण लिहून
काना कुठे आहे हे सांगा
vb