किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा. आज महाशिवरात्रीदिवशी छान अभंग गायनकेले. आम्हास खूप खूप आवडले. चाल एकदमभारी आहे. आपला आवाज अप्रतीम आहेच आबा.जय हरी आपणा सर्वाना.तसेच शिवरात्रीच्यासुध्दा आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
आबा लयभारी गायन केले आहे आबा माझ्या कडून तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्या व तात्या एकनाथ सर जि निवरुति दादा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवा जोगेश्वरी मुंबई
🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी 🚩आबा तात्या महाराज एकनाथ काळे निवृत्ती महाराज आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹🌹🌹🌹🌹
मस्तच बंरका, आबा (नोटेशन द्यावे ही विंनती) शिव शिव अक्षरे दोन | जो जपे रात्रंदिन ||1|| धन्य तयाचा संसार | परमार्थाचें तेंच घर ||2|| सदोदित वाचे | जपे शिव शिव साचें ||3|| एका जनार्धनी शिव |सोपा मंत्र तो राणीव ||4||
राम कृष्ण हरी माऊली आबा
Oh grggg/(4th Zach, you
अतिशय सुंदर अभंग आबांनी सादर केला शिव शिव अक्षरे दोन धन्यवाद बाळासाहेब तुपेकर
👌👌 छान मस्त, ओम नमः शिवाय 🙏 सुंदर, आवाज पहाडी, कर्णमधुर. 🙏🙏 जय हरी. 🙏
खूपच छान गायन आबा ,तात्या खूप छान तबला ,एकनाथ महाराज तर पेटी अप्रतिम वाजवतात ,खूप खूप शुभेच्छा
Aba gavlan vdo kra 🙏plz. Khup Chan awaz ahe tumcha. Amche hi mahila bhajani mandal ahe. Harmonium Dada🙏 apan hi khup Chan vadan krta ahat.Ram Krishna Hari 🙏.
शिव शंकराचा असा अप्रतिम अभंग मी पहील्यांदा ऐकला खुपच सुंदर आवाज आहे 💐💐💐
Bahut sunder Om namah shivay
खूप छान अतिसुंदर महाराज
खुपचं सुंदर माऊली राम कृष्ण हरी
Jai Bholenath Baba.Ultimate Bhajan.God Sumadhur.
राम कृष्ण हरी माऊली
तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान
हरिपाठ पण येऊद्या तुमच्या आवाजात
खुपच छान आहे अभंग आवाज पण छान आहे तसेच आपली टिम चांगली आहे माऊली
खूप छान आबा हार हार महादेव ओम:नम शिवाय ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
ओम नम शिवाय। जय हरी आबा।
किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा. आज महाशिवरात्रीदिवशी छान अभंग गायनकेले. आम्हास खूप खूप आवडले. चाल एकदमभारी आहे. आपला आवाज अप्रतीम आहेच आबा.जय हरी आपणा सर्वाना.तसेच शिवरात्रीच्यासुध्दा आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
✍️माघे म्हणत जा माऊली अजून मजा येईल ऐकायला
राम कृष्ण हरी माऊली 💐🙏🏻💐ॐ हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन सर ॐ नमः शिवाय 👌👌🚩🚩
खूप छान सुंदर अप्रतीम गायलं आहे
खूप छान राम कृष्ण हरी 🙏
खुप छान आबामाऊली
राम कृष्ण हरी आबा
आबा लयभारी गायन केले आहे आबा माझ्या कडून तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्या व तात्या एकनाथ सर जि निवरुति दादा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवा जोगेश्वरी मुंबई
हर हर महादेव
आगदी पहाडी मधूर आवाज आबा जयहरी
खूपच छान माऊली १ च नंबर👌👌👌🙏❤️🙏
🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी 🚩आबा तात्या महाराज एकनाथ काळे निवृत्ती महाराज आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹🌹🌹🌹🌹
Kmmlll
@@manishadivate4286 ओदददददददोदोदोद
@@manishadivate4286 ओदददददददोदोदोद
@@manishadivate4286 नाही दोदो
Jay Hari Mauli. Khup Chan
मस्तच बंरका, आबा (नोटेशन द्यावे ही विंनती)
शिव शिव अक्षरे दोन | जो जपे रात्रंदिन ||1||
धन्य तयाचा संसार | परमार्थाचें तेंच घर ||2||
सदोदित वाचे | जपे शिव शिव साचें ||3||
एका जनार्धनी शिव |सोपा मंत्र तो राणीव ||4||
नोटेशन दिले तर बरे होईल आबा
वा खूप छान भजन गायलात महाराज
खुप छान आवाज आहे लिहून दाखवा भजन आंबा🙏🙏🙏
शिव शंभू हर हर महादेव
Khup sundar mauli
Chan srvanche aabhar 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌
ओम नमो शिवाय खुपच सुंदर आबा
जय हरी आबा तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
जय हरी. आबा.तात्या. एकनाथ सर आपणास महाशिवरात्र च्या हार्दिक हार्दिक शुभविच्या
🙏🏻🌹 जय शिव हरी विठ्ठल 🌹🙏🏻
आबा, तात्या, एकनाथ महाराज,तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा, (एक नंबर कमेंट)
शिव शंभू महादेव गर्जना करा स्त्री भारती बाबा समाधी मंदिर चिकणी संगमनेर अहमदनगर महाराष्ट्र
Khup chan aba
छान आबा
राम कृष्ण हरि आबा भारत काका एकनाथ भाऊ यांना महाशिवरात्री च्या हार्दीक शुभेच्छा 👏👏👏👏👏🌹🙏🙏🙏👌👌👌
खूप. छान. अभग.गायल.जय....सूरत.
Har Har Mahadev🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हार्मोनियम वादक मस्त
हर हर महादेव राम कृष्ण हरी
Omnmo.🙏🌹🙏shivay
अप्रतिम
Very good👌👍🙏🙏🙏
खुपच छान अभंग गाईला आप्पा
Great 👏👏👏👏👏
सत्य जोतिर्लिंग बारा अभंग म्हणा
अप्रतिम 🙏🙏🙏
Khupch bhari
Harharmahadev
राम कुष्ण हरी
Jay Bholenath 🙏🙏🙏
👍👍🙏
जयहरि छान
Omnmo.shivay
आबा नमस्कार मी तुमचे अभंग रोज ऐकतो मला खुप आवडतात आबा तुम्हाला विनंती आहे स्मशान यात्रेचे अभंग ऐकवा
🚩💐महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩💐
खुप सुंदर महाराज या चालिचे नोटेशन द्या अशी विनंती
❤vis&nu Awad
सुंदर
अप्रतिम 👌👌😍अतिशय सुंदर🙏💐
जय भोले नाथाय नमहा
@@subhasbhonde5532 पपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपप
Pppp
@@subhasbhonde5532 W11r
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा
Jayhari aba mharaj veri nice
Dysp shelke
Good
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏👌👌👌
नोटेशन मीळावे खूपच छान दादा
Kya kya baat hai
खूप सुंदर गायन पेटी तबला अगदी अप्रतीम . आबा मला त्रिशुळावरी काशीपूरी चक्रावरी पंढरी हा अभंग ऐकायचा होता विनंती माझी
Youxcvgv
So
So xxxfr
अ नःशिवाय
ABA mukunda rusu Nako itka hi gawalan mhana.
Harharmahadywsmabo
पंढरीनाथ.शहाणे
Nice
🚩🙏🤗
अप्रतिम
Hu
Ram ram mandali
राम कृष्ण हरि 'आबा' खुप छान खडा आवाज आणी उत्कृष्ट हार्मोनीयम व तबला साथ
धन्यवाद
भक्ति करु की पोट भरू सांगा मी काय करू
आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹
बाईतणा
खुपच सुंदर नमस्कार मंडळी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना 👌🙏
Govind
पेटीमास्तरचा नबंर कळवा
मला सांप्रदायिक भजन शिकायचे आहे
खुपसुंदरआबामहाशिवरात्रीच्याहार्दिकशुभेच्छाजयहरी
पुढील अभंगात माघे म्हणायला सुरवात करा
Harharmahadywsmbo
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा