काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानीच महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांचे व मराठी माणसाचे खूप मोठे नुकसान केले आहे👉 आजूनही वेळ नाही❌ गेले चाळीस वर्षे या लोकांनी फक्त स्वत ्चा फायदा केला आहे👉
ठाकरेचं नुकसान अजिबात झालं नाही. काँग्रेस आणी ठाकरेंना बदनाम करणे हेच तुमचं काम आहे. जरा महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार या वर बोला ना. किती कराल BJP ची भाटगिरी.
भारतात आता कोणी गरीब नाही बेरोजगार नाही जो तो आपल्या परीने कमवत आहे मागाई अजिबात नाही भाऊ शाहरुख्खानाचे चित्रपट 2000 करोड कमावत आहे प्रत्येकाला स्मार्ट फोन आहे दारू बार नानव्हेज हॉटेल्स खेड्यापाड्यात सुद्धा फुल्ल आहेत भारताची लोकसंख्या 1947 ला 38 कोटी होती आज 140कोटी आहे विचार करा सरकार एवढ्या सगळ्यांना रोजगार कुटून देणार काँग्रेस ने फकत मतांसाठी लोकसंख्य नियंत्रण कायदा आणला नाही आणि मुसलमान मता साठी उद्धव खान तेच करत आहे उगाचच बीजेपी ला आणि मोदीला बदनाम करत आहात उघडा डोळे पहा नीट घरबशास्या मुख्यमंत्री अजिबात नको
तुम्हा मीडिया वाल्याला या बातम्या भेटन कुठून का तुमचा टीआरपी वाढवण्यासाठी फक्त या बातम्या देता जरा देशात गरिबी नोकरी नाही आहेत याच्यावर जरा भाष्य करा त्याच्यावर जरा मीडियाने फोकस करा कुठे कुठे काय काय चालू आहे त्याच्यावर बोला कुठल्या पण विषयावर नुसता राजकारणाचे विषय बोलू नये
ठाकरे यांनी क्रॉग्रेस व राष्ट्रवादी यांचा प्रचार ठाकरे यांच्या प्रचंड . ताकती . मुळे व . त्यांच्या .यांच्या झंझावती प्रचारामुळे निवडून आले हे ध्यानात घ्यावे . कॉग्रेस राष्ट्रवादी यानी
ठाकरे तुम्ही यांच्या मांगे लागूं नोका राष्ट्रवादी आणि कॉग्रेस मुळे नुकसान झालं उदाहरण अमरावती ची जागा ही शिव सेने ची निवडून आली असती जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो जय भवानी
हे परिवार वादी पक्ष फायद्यासाठीच एकत्र आलेले आहे जनतेचे काही घेणे देणे नाही गेली 50 वर्षे हेच करत आलेले आहेत त्यात फायदा तोट्याचा जनतेला काही घेणार नाही
शिव सेना यांनी क्रॉग्रेस व राष्ट्रवादी यांना प्रमाणीक मतदान केल पन कॉग्रेस व राष्ट्रवादी .ने ठाकरे यांच्या उमेव्दार यांना मतदान दिल नाही हे सर्वांना माहीत आहे
सकाळ साम जरा खरा सर्वे करा, अखंड शिवसेनेचे १८ खासदार होते,आता ठाकरेंचे ९ व शिंदेचे ७ , एकूण १६ , भाजपचे २३ वरून ९ खासदार झाले, पवार साहेबांचे ६ वरून ८ झाले, आणि काॅंग्रेसचे १ वरून १४ झाले ,खर नुकसान अनाजीपंताच्या भाजपच झालय हे तुम्ही बोलतच नाही.किती हि चापलूसी.
१००% नुकसान झालय
मशालीचा फायदा पंजाला
मशालीचा फायदा तुतारीला
सर्वाधिक फायदा
क्रॉग्रेसला झाला एक खासदार होता
आज १३ झाले
हे सत्य नाकारून चालत नाही
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
Sam. Sakalacha. 100. Nave. Tar. 200%. Barobar. Aahe. Gaintee. Ke. Sat. Sangatoy. Mi. Suddha. Sir
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩
उध्दव जी नुकसान आणि फायद्याचा विचार करु नका...bjp आणि गद्दार टोळीला घरी बसवायचं आहे. त्यामुळे ..mva म्हणून लढा ❤
भाऊ हे सिद्ध झाले आहे कि गद्दार शिंदे नाही उद्धव खान होता आता तो ठाकरे नाही खान आहे येणार तर bjp आणि शिंदे लिहून ठेवा
उधवजी बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद जय महाराष्ट्र जनता प्रेमी बुलंद आवाज .
माननीय श्री उद्धव साहेबांनी वेगळे लढावे
100% बरोबर बोलत आहात उद्धव ठाकरे यांचं नुकसान झाले आहे
त्यांचं कसलं नुकसान?
आधीची अडीच आणि नंतरची दोन वर्ष आरामच आहे!!
मशाल असून पण ❤❤जरा धनुष्यबाण परत येऊ द्या आणि मग बघा मजा❤❤❤ फक्त महा विकास आघाडी
या सर्व्हेला मी माझे ही मत व्यक्त केले आहे त्यात म्हटले आहे आता काँग्रेसचेच सरकार बरे परंतु महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच होणार
उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केला तरच महाविकास आघाडीचे बहुमत येईल
@@dineshhagawane4272ऐकदम बरोबर.
Absolutely
छान उत्तर दिले संत्तेवाटत
हे खरे आहे
एकमेकास सहय करू
ठाकरे साहेब यांनी 288जागा लढवाव्यात कळेल कुठे किती सैनिक आहेत आणि आमदार पण जास्तं निवडून येतील नक्की
शंभर टक्के मा.उध्दव ठाकरे साहेब राष्ट्रवादी आणि काॅगेस बरोबर भरपूर नुकसान झाले आहे
Only उद्धव साहेब
कॉंग्रेस राष्ट्रवादी यांना भरपूर फायदा झालाय
काहीच नुकसान झालं नाही तीन सीटवर धोकाधडी केली म्हणून नाही तर 12 खासदार निवडून आले असते उद्धव साहेबांचे
Jar. Prakasha aambedakar. Uddhav. Thakare. Yekatra. Aale. Tar. 168. Jaga. Vidhan. Sabhemadhe. Milateel. 100%. Sangatoy. Sir. Pawar. Congres b j. P. Aso. Matlabi. Rajkarni. Aahet. Aapala. Hit. Bagnare. Prani. Aahet. He
काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानीच महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांचे व मराठी माणसाचे खूप मोठे नुकसान केले आहे👉 आजूनही वेळ नाही❌ गेले चाळीस वर्षे या लोकांनी फक्त स्वत ्चा
फायदा केला आहे👉
ठाकरेच मुख्यमंत्री होणार
काहीच नसताना 5 चे 10 खासदार झाले आहेत ठाकरेंचे.काय नुकसान झाले? तिकडे मिंदे ची अवस्था ना घर का ना घाट की झाली. 14 खासदार चे 6 च खासदार झालेत.
He lakshat ghya
खरंच सर्व्हे केला का शंका येते,, चाटु जिवी पत्रकारिता जिंदाबाद,,जय श्रीराम
नुकसान काही नाही
ठाकरेचं नुकसान अजिबात झालं नाही. काँग्रेस आणी ठाकरेंना बदनाम करणे हेच तुमचं काम आहे. जरा महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार या वर बोला ना. किती कराल BJP ची भाटगिरी.
शरद पवारांच्या नादाला लागल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे 😂😂 ठाकरेंना अक्कल कधी येणार
Uddhav. Tharensarkha. Net. Rashtrawadi. Kiwa. Congreadhe. Aatta. Tari nahicha. Parantu. Sampuran. Aharashatrat. Nahi. Karn. Sarwankade. Aapulkine. Pahanara netta. Mahanje. Thakare. Saheb.
भारतात आता कोणी गरीब नाही बेरोजगार नाही जो तो आपल्या परीने कमवत आहे मागाई अजिबात नाही भाऊ शाहरुख्खानाचे चित्रपट 2000 करोड कमावत आहे प्रत्येकाला स्मार्ट फोन आहे दारू बार नानव्हेज हॉटेल्स खेड्यापाड्यात सुद्धा फुल्ल आहेत भारताची लोकसंख्या 1947 ला 38 कोटी होती आज 140कोटी आहे विचार करा सरकार एवढ्या सगळ्यांना रोजगार कुटून देणार काँग्रेस ने फकत मतांसाठी लोकसंख्य नियंत्रण कायदा आणला नाही आणि मुसलमान मता साठी उद्धव खान तेच करत आहे उगाचच बीजेपी ला आणि मोदीला बदनाम करत आहात उघडा डोळे पहा नीट घरबशास्या मुख्यमंत्री अजिबात नको
MVA मध्ये ठाकरेंचे नुकसान होत आहे नक्कीच
शरद पवार गट
ऊध्दव ठाकरे यांनी उमेदवार जरा खर्च करनार व नावा रुपी ध्यायाला पाहीजे कीवा आघाडी तलाच आदल बदल करून घ्यावा
ते काही पण असो पण तुमचे पोट का दुखत आहे महाविकास आघाडी ❤❤
अरे तुमचा सर्वे घाला चुलीत पक्षप्रमुख आणि शिवसैनिकांचा सर्वेच महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा
शिवसेना धनुष्य बाण हिंदूत्व
शिवसेना उध्दव साहेब तुम्ही वेगळे व्हावे या कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर युती करू नये स्वतंत्र निवडणूक लावायची
राष्ट्रवादी काॅगेस बरोबर खरोखरच नुकसान झाले आहे मा.उध्दव ठाकरे साहेब यांचे
विधानसभा उबाठा सेना+राष्ट्रवादी शरदराव पवार+काॅगेस यांनी एकत्र च लढवावी .तरच महाविकास आघाडी सरकार बनेल.
सकाळ कोणाचा पेपर आहे ते आम्हाला चांगलं माहित आहे
100/
uddhav saheb separate vidhansabha fight kara.. 125+ seat jinknar❤
Congress and ncp hatao
ठाकरे हे फायदे कधीच पाहिले नव्हते नाहीत त्यांनी जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय काळजी कळवळा आहे
म्हणूनच अडीच वर्षे घरात बसून राहिले आणिमहिन्याला वाझे मार्फत 100 कोटीची वसुली केली
फक्त उध्दव भाऊ ठाकरे जिंदाबाद.....
ऊध्दव ठाकरेंची सेना गेली होती,राखेतुन भरारी घेतली.❤
Nako
सगळ्यात ज्यादा मुस्कान उद्धव ठाकरे यांचे झाला आहे
Sahi bat hai
न्यूज वाल्यांनो आजपर्यंत राजकारणी लोकांचाच फायदा झाला कमीत कमी सत्य आहे ते मांडा
महाविकास अघाडी जिंकणार
काँग्रेस आणि रा .पा.शरद पवार गटाचा फायदा झाला.
नुकसानिला सुरुवात झालेली आहे.
मित्रांनी असली चेहरा दाखवायला सुरुवात केल्यावर दुकानदारी दिवाळखोरीत गेल्याच लक्षात येईल.
क्रार्गेस पेक्षा ज्यास्त जागेवर उमेदवार उभे करायला पाहीजेत ,तरच उध्दव ठाकरे मुख्यमत्री बनतील
कॉग्रेस वन 1
बाळासाहेब ठाकरे यांनी दोनच वया दिल्या वर्षभर कशा पुरतील, वल्ला भ,, विठोबा घाडीगावकर इयत्ता पहिली
Barobar aahe
Congress la fayda zhala
तुम्हा मीडिया वाल्याला या बातम्या भेटन कुठून का तुमचा टीआरपी वाढवण्यासाठी फक्त या बातम्या देता जरा देशात गरिबी नोकरी नाही आहेत याच्यावर जरा भाष्य करा त्याच्यावर जरा मीडियाने फोकस करा कुठे कुठे काय काय चालू आहे त्याच्यावर बोला कुठल्या पण विषयावर नुसता राजकारणाचे विषय बोलू नये
त्याचा २४ तास राजकारण हाच उद्योग आहे
Q
Thakare sarkar
Only uddhawji
Shared pawar join to congress party
ठाकरे यांनी क्रॉग्रेस व राष्ट्रवादी यांचा प्रचार ठाकरे यांच्या प्रचंड . ताकती . मुळे व . त्यांच्या .यांच्या झंझावती प्रचारामुळे निवडून आले हे ध्यानात घ्यावे . कॉग्रेस राष्ट्रवादी यानी
18, खासदार होते आता मात्र 9आले आहे त नुकसान नाहीतर काय आहे थोडा विचार केला पाहिजे
अजित पवार पराभूत
ठाकरे च नुकसान झाले पण यती धर्म टिकवण्यासाठी एक राहिले पाहिजे
फक्त सुप्र्या तुतारीच मुख्यमंत्री होणार
ठाकरे तुम्ही यांच्या मांगे लागूं नोका राष्ट्रवादी आणि कॉग्रेस मुळे नुकसान झालं उदाहरण अमरावती ची जागा ही शिव सेने ची निवडून आली असती जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो जय भवानी
सर्वे चुकीचा आहे. बोगस आहे. नुकसान
कोणाचेही होणार नाही.
अजिबात नुकसान होणार नाही
Don't underestimate shekap lal salam
ठाकरे .निवडनूकसवतालढावी
कोणी काहिही म्हणो आपल मत लोकसभेलाही महायुतीलाच व विधानसभेलाही मत महायुतीलाच. जय श्रीराम
आमचे नाही.❤
only bjp
बाळासाहेबांच्या पश्चात त्याच्यां गादीतच हात घातला तेव्हापासून पोळतोय हात पण स्वार्थी पणाने सोडवत नाही अजून पोळुन घे
महाविकास आघाडी चे टी व्ही बातम्या चनेल आहे
अजुन वेळ गेलेली नाही बाळासाहेब ऊगीच बोलत नव्हते मी माझं दुकान बंद करीन यांना संतेच वेळ लागल आता सध्या तरी बरं आहे पुढें पंक्ष दोन तीन लोकांचा असेल
Nana o na!a. C. M🎉🎉🎉🎉
हुशार असतील तर दोन्ही शिवसेना एक वाय पाहिजेत
हे परिवार वादी पक्ष फायद्यासाठीच एकत्र आलेले आहे जनतेचे काही घेणे देणे नाही गेली 50 वर्षे हेच करत आलेले आहेत त्यात फायदा तोट्याचा जनतेला काही घेणार नाही
ONLY UDHAVJE SAHIB SHIV SENA ZINDABAD JAI MAHARASHTRA
साम टीव्ही तुम्हाला किती दिलं
केलेली पाप भोगतोय
होय
उद्ध v saheb एकटे लढू
महाराष्ट्र आपला
सर्व्हे काहीही असुद्यात महाविकास आघाडीने एकदिलाने इथून पुढच्या सर्व निवडणूका लढवाव्यात
उध्दव ठाकरेंमध्ये एकटा लढण्याची धमक नाही
Ghantya bjp la vichar 2019 chi nivdnuk
सकाळ हा पवार च आहे त्यामुळे त्यांना वाटत.पण यासव्हेवर विश्वास नाही.
मग, भाजीपाला वाल्यांसोबत काय फायदा आहे काय???
खोट्या बातम्या थांबावा, हे सर्व्हेक्षण करणारे तुमची बातमीदार मंडळी पुण्यात कुठेच दिसली नाहीत...
शिव सेना यांनी क्रॉग्रेस व राष्ट्रवादी यांना प्रमाणीक मतदान केल पन कॉग्रेस व राष्ट्रवादी .ने ठाकरे यांच्या उमेव्दार यांना मतदान दिल नाही हे सर्वांना माहीत आहे
No.
पण ठाकरेंनी युती नाई केली तर फायदा BJP ला च फायदा होईल म्हणून त्यांनी महाविकास आघाडीत राहावं
MVA ch barobar ahe
आपल्या सर्वे नुसार महा विकास आघाडी अन् महा युती मध्ये केवळ सोळा जागांचा फरक दिसतो आहे. म्हंजे अजून तीन महिन्यात उलट फेर होऊ शकतो.
म्हणजे युतीत गेल्यानंतर भाजप शिवसेनेला मोठे होऊन देईल का का तुम्ही सुपारी घेतली भाजपची
सकाळ साम जरा खरा सर्वे करा, अखंड शिवसेनेचे १८ खासदार होते,आता ठाकरेंचे ९ व शिंदेचे ७ , एकूण १६ , भाजपचे २३ वरून ९ खासदार झाले, पवार साहेबांचे ६ वरून ८ झाले, आणि काॅंग्रेसचे १ वरून १४ झाले ,खर नुकसान अनाजीपंताच्या भाजपच झालय हे तुम्ही बोलतच नाही.किती हि चापलूसी.
पवार साहेब याची लागला तो संपला. इतिहास खूप काही लिहून गेला आहे.
हेकेलेलसरवेकशनशरदपवारानीकेललहाय
Udddhav ji che nukasan zale
Swabalavr ladhave
उद्धवजी आपण का
Only.congres.will.lead.
बीजेपी सोबत तर ठाकरे ची पार्टीचं संपवली.
उ द्दव भाजप सोबत सड ली आघाडी सोबत उदवस्त झाली
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष भावी मुख्यमंत्री
Tummies kiti pa sanga जिंकणार तर बीजेपी
Hoy sivasena thakrech nuksan zal ahe
आता ३१ आल्यावर काँग्रेस वाले ऊबाठा चा मुख्यमंत्री करतील का ? बघू काय होत ते
काही नुकसान नाही झाल.
Udhavji nuksaan cha vichar karu naka . aaplailla congress cha Cm karaicha aahe