बैल वर्षभर वैरण खातो खाद्य खातो त्याचा हिसाब काढला की शेन खत विकत घेता येत ..काही शेतकरी अजुन जुन्या विचाराचा आहेत... मशीन वापरली तर गवत असेल शेतात तरी त्याचा भुगा होऊन जाते खत मातीआड होते ..जामीन भुसभुशीत होते., व्यवसाय पण करू शकतो
Power tiller चे फायदे आहेत तसे काही तोटे पण आहेत, आणि बैलापासुन फक्त फायदाच आहे नुकसान काहीच नाही. जेव्हा युरिया ने शेती ना पीक होईल तेव्हा तुमचा power tiller शेण देणार आहे काय? 😂
Aaj kal ka power tiller me radiator achha nai hai. Plastic aur alluminium ka bana hua hai, jo fat ja raha hai. Engine 1 din me kharab ho raha hai. Koi vi tikta nahi hai
bailach naw ka ghetayt saglech lok mal khapwayla laja watudya jyani tumchya magchya pidya sheti karun jagwlyat tyanch tumhi aj kharb ahe as dakhwtay swtach mal wik nya sathi
कितीहो!हे शेतकऱ्याच्या हितासाठी राबता, अन सुविधा युक्त मशीन्स बनवता. 👌
शेवटी जे बोल्लात ते खुप आवडल बदल व्हायला पाहिजेत
बैलासी तुलना नका करू
मशीन मस्त आहे
माहीति खुपच चागली दिली सर
7 ፐ
बैल घेण्यासाठी शासनाने 50 हजार ही तरी शेतकरी खुश होईल बैल जोडी हि
सोईची तसे हे पण ठीक आहे सगळीकडे ऊसाची शेती ही नसते
छान माहिती दिली सर 🙏🙏
मला आता कृषी विभागा मार्फत सबसिडी वर पाॅवर टिलर साठी निवड झाली आहे.शासनाने ७५ हजार सबसिडी दिली आहे तुम्ही किती देणार
बैल वर्षभर वैरण खातो खाद्य खातो त्याचा हिसाब काढला की शेन खत विकत घेता येत ..काही शेतकरी अजुन जुन्या विचाराचा आहेत...
मशीन वापरली तर गवत असेल शेतात तरी त्याचा भुगा होऊन जाते खत मातीआड होते ..जामीन भुसभुशीत होते., व्यवसाय पण करू शकतो
आपल म्हणन आवडल आपल्याला आता घेतोच मी 8दिवसांनी
Gheun fasal
घेतल बर मेगा 15 किर्लोस्कर चे धन्यवाद 🙏
Bhole baba ke nandi ki brabri ye kya duniya ki koi bhi machine nhi kr sakti❤😂😂
Power tiller चे फायदे आहेत तसे काही तोटे पण आहेत, आणि बैलापासुन फक्त फायदाच आहे नुकसान काहीच नाही. जेव्हा युरिया ने शेती ना पीक होईल तेव्हा तुमचा power tiller शेण देणार आहे काय? 😂
अहमदनगर जिल्हा तालुका अकोले गाव वारंघुशी आहे या ठिकाणी डीलेवरी होईल काय
@@kundliklote2391 🤣🤣
😅😅😅😅😅
Dada tumache vichar great ahet
Tin futa mdhe chalte kay
फळ.बाग सोडून धान पिकाची सेती करण्यासाठी.या मशीन छा वापर कसा होतो
कापूस पिका मघ्ये चालू शकते
आपले पॉवर tiller व ट्रॅक्टर शेण देते का?
ते काम नसताना चारा खात नाही
@@vijaysawant5837 पेट्रोल डिझेल ही खात नाही का? Biproduct शेण नाही कार्बन डाय ऑक्साईड व कार्बन मोनो आक्साइड आहे.
Maharastra madhe hoil ka tranpot
aho prani ,,demo dakhva manager
Sapshidi kunala pn ny det
सर आमच्याकडे दगड आहे रोटर चालत नाही मग उसाला भर कशी लावायची
Amhi jamkhed yethun cash paise deun anle did varsh jhala subsidi ajun nahi ali
Power tiller वापरणं ही चांगली गोष्ट आहे दादा पण हा मूर्ख डीलर राहून राहून बैलांना का नावं ठेवत. आहे ही बाकी चुकीची गोष्ट आहे..
अहमदनगर जिल्हा तालुका अकोले गाव वारंघुशी या ठिकाणी डीलेवरी होईल काय
Bari ya gawat aahe bagha
सर आमच्याकडे दगडाची रान आहेत रोटर चालत
EMI.
भेटेल काय
माझाकडे 2 आहेत
Arj kuthe karaych
चालवायला अवजड आहे
Baila shivay sheti hot nahi bhau .
Aaj kal ka power tiller me radiator achha nai hai. Plastic aur alluminium ka bana hua hai, jo fat ja raha hai. Engine 1 din me kharab ho raha hai. Koi vi tikta nahi hai
पोखरा मध्ये मिळत नाही
Sobat avjare miltat
डोमो काही दाखवला नाही 😁😂🤣
किंमत किती
फॉर्म भरून सुद्धा नंबर लागत नाही
bailach naw ka ghetayt saglech lok mal khapwayla
laja watudya jyani tumchya magchya pidya sheti karun jagwlyat tyanch tumhi aj kharb ahe as dakhwtay swtach mal wik nya sathi
O saheb bail fukt kht nht kam nsl tr khyla takv lgte mnta lhn astana tumhi bhi binksmche bhkri khlya ahet yantr chngl asel pn bailal duyyam pna nka dkhvu
एकरी, डीझेल, कीती,, लागते
Jarsee bail 20000 milel
वी.ऐस.टी.शक्ती.कंपनीचा.फोन.नंबर.पाहिजे.