खरंच पाटील साहेबांचं काम चांगलं आहे चांगल्या पद्धतीत लोकांना मदत करतात किंबहुना त्यामध्ये सर्विस देताना सुद्धा त्या कुठलही बंधन पाळत नाहीत आणि सेवा देतात
भाऊ कशाला वखर पाळी करता पुन्हा पुन्हा शेतीची पाळ्या घालायच्या दरवर्षी ट्रॅक्टर वाल्याला विनवण्या करायच्या आणि पैसे द्यायचे त्यापेक्षा srt शेती करा ट्रॅक्टरचा पाल्याचा ही पैसा वाचवा!
Great 👍 aadhar agro
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
Khup bhari ahe he mashin mi aanle aahe aadhar agro madhun danyavad patil
खरंच पाटील साहेबांचं काम चांगलं आहे चांगल्या पद्धतीत लोकांना मदत करतात किंबहुना त्यामध्ये सर्विस देताना सुद्धा त्या कुठलही बंधन पाळत नाहीत आणि सेवा देतात
मी त्या smbhaji nagar च्या दुकानात फोन केला होता, पण त्यांनी फोन उचललाच नाही, pls कोठून घेतले आणि त्या पाटील सरांचा दुसरा नंबर असेल तर सांगा pls
खरच खुप छान वाटल केकान साहेब तुमची यशोगाथा बघून आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा🎉🎉
खूप खूप धन्यवाद सर अशा उच्चशिक्षित तरुणांनी आधुनिक शेतीकडे भर दिल्याने नक्कीच शेतीमध्ये प्रगती होईल
खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद टीम शोध वार्ता 💐💐🙏🙏
समाज प्रबाेधन करणारा व्हिडिओ.
सर आपले व्हिडिओ नेहमीच नवीन कल्पनेवर आधारीत असतात.
आपला स्नेही;
कृषी प्राध्यापक: रत्नाकर.
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहे
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत शोध वार्ता टीम तर्फे तुमचे धन्यवाद
सर धन्यवाद सुंदर माहिती दिली.
मस्त
खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया केकान सरांना शेती करण्यासाठी बळ देत आहे
आधुनिक शेतीची यशस्वी परंपरा राखायची असेल तर वेळेनुसार बदल करणं गरजेचं आहे...
निश्चित वेळेनुसार किंवा पद्धतीनुसार बदल करणे गरजेचे आहे आणि शेतीमध्ये आधुनिक ताणून शेतीमध्ये जास्त उत्पादन काढणे गरजेचे आहे
We are proud of you मित्रा..
Lay Bhari ❤❤❤❤
मनःपूर्वक आभार सर आभारी आहोत
खुप छान माहिती
मस्त भरा घरे दुसराच्यी
छान रील बनवला 👌
Khup chan sir
खुप छान मित्रा
खूप खूप धन्यवाद सर, या उच्चशिक्षित तरुणाची शेती आणि पद्धत पाहिली तर खरंच आभिमान वाटतो
Great 👌👌💐💐
मी पन आनल आहे आधार ॲग्रो मध्युन मशिन खुप भारी चालत आहे आणि सर्विस पन खुप भारी आहे ...
खूप खूप अभिनंदन सर अशाच पद्धतीने आपण शेतीमध्ये प्रगती करा
Kaye kimat auhe kothun auyenal
किंमत किती आहे लवकर सांगा
त्या आधार ऍग्रो चा पत्ता आणि फोन नंबर पाठवा pls
मशीन वजनदार नसल्यामुळे खूप उडत आहे हे दिसतंय
लय भारी पाटील मी सुद्धा आणले हे मशीन आधार अग्रो मधून❤🎉🎉
भाऊ कशाला वखर पाळी करता पुन्हा पुन्हा शेतीची पाळ्या घालायच्या दरवर्षी ट्रॅक्टर वाल्याला विनवण्या करायच्या आणि पैसे द्यायचे त्यापेक्षा srt शेती करा ट्रॅक्टरचा पाल्याचा ही पैसा वाचवा!
नक्कीच मित्रा अनेक तरुण सुशिक्षित वर्गाला तुझे विचार प्रेरणा देतील.
🎉🎉🎉🎉🎉❤
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
याना शेटि किती आहे किती kshetrasathi चलाते है
शेतकऱ्यांकडून औरंगाबाद चा उच्चार होताच तुम्ही ती चूक दुरुस्त करून छत्रपती संभाजीनगर केल्याबद्दल धन्यवाद
❤
थमनेल कसा तयार करावा लागतो सर
.❤😂😂
Mhnaje?
फक्त मशीनची जाहिरात 😂😂
यांची डिग्री डुप्लिकेट आहे
कंपनी कोणती?
बेला शिवाय शेतीत काम होत नाही
बैलाची सर नाही येत न हो
निश्चित सर आपण केलेल्या भावनिक प्रश्न मी समजू शकतो परंतु कमी क्षेत्र ज्यांच्याकडे आहे त्यांना याच्याशिवाय पर्याय नाही
पाटील ह्या गर्व मध्ये गेलो हो आपण शेवटी आपले च शेतकरी गळफास का घालतात?
काय किंमत आहे
कशाला लोकांचे घर उठवायले एक लाख रुपये रडकी लागली आमची