जांभळ्या रंगाचं नाही तर चक्क पांढऱ्या रंगाचं जांभूळ, इंजिनिअर शेतकऱ्याची कमाल | White Java plum

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2023
  • White Java plum : विक्रांत काळे... आयटी इंजिनिअर... चांगली नोकरी होती. पगारही चांगला होता. पण त्यानं नोकरी सोडली. विक्रम श्रीरामपूरच्या वाकडीचा... विक्रांतला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. मात्र वडिलोपार्जित शेती करण्याची आस खुणावत होती. शहरातील विक्रांत काळे यांची तालुक्यातील वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.
    #WhiteJavaplum #javaplum #viralvideo
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 15

  • @hemantsavre6409
    @hemantsavre6409 Год назад +1

    पांढरे जांबुळ पण आहेत का ते पण आमच्या नगर मध्ये

  • @pradeepjain6528

    Pradeep jain at po Nimgul di Dhulia

  • @AJAYJRAUT
    @AJAYJRAUT Год назад +1

    Hii

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Год назад +4

    खूप छान साहेब असे तुम्ही लोकांना परत देवेंद्र फडणवीस सरकार नासका माणूस गुजरातला कंपन्या विकत आहे आपल्या मुलांनी मानस त्यांनी शेतीला प्राधान्य दिलं हा नासका आंबा देवेंद्र फडणीस आहे त्यामुळे महाराष्ट्रीयन बेरोजगार व्हायला लागले आहे. महाराष्ट्रात मुलांनी शेतीकडे असेल शेतीत चांगले लक्ष दिले तर चांगलं ह्या साहेबांनी दाखवून दिलं

  • @satpalsawant160
    @satpalsawant160 Год назад +2

    Asle kartat tyamule

  • @kashinathpalave2982
    @kashinathpalave2982 Год назад

    याचे कलम मिळतील का.

  • @chandrashekharpatil6533

    Number pathava saheb

  • @shivkrupamobileairtelservi459
    @shivkrupamobileairtelservi459 Год назад

    शेतकरी लोकांचे नंबर सांगावेत

  • @balanathpawane3098

    फोन नंबर पाठवा

  • @pradeepjain6528

    Monali number Pathans

  • @e2origamikala469

    नवीन कसले ढेकळे करतात. जुनं ते सोनं आहे हे कधी समजणार आपण.

  • @bhagwanmujumale5298
    @bhagwanmujumale5298 Год назад

    Farmers mobile no & adress please