Это видео недоступно.
Сожалеем об этом.

मासे पकडायला म्हणून गेला तो थेट पाकिस्तानात पोहोचला, नक्की झालं काय? | Palghar to Pakistan | RA3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 май 2023
  • मासे पकडायला म्हणून गेला तो थेट पाकिस्तानात पोहोचला, नक्की झालं काय? | Palghar to Pakistan | RA3
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 14

  • @d.m.5410
    @d.m.5410 Год назад +18

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील पंतप्रधान यांच्याबरोबर चर्चा करून जितेश सह सर्व खलाशांची पाकिस्तानातून सुटका करण्यासाठी मदत करावी

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Год назад +10

    याची कशी सुटका झाली ते सांगितलं नाही

    • @RaodNatural
      @RaodNatural Год назад

      ​@@samumylife8275 तू kutli तरी दूसरी न्यूज़ पाहिली असनार

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Год назад +4

    जय हिंद जय भारत

  • @machindrafulasundar398
    @machindrafulasundar398 Год назад +5

    जे काही भारतीय आहे पाकिस्तान जेलमध्ये कांहीही गुन्हा नसतांना देखील पाकिस्तान ने जेलमध्ये टाकले आहे त्याणा लगेचच. सोडून आणायला पाहिजे तरच आपलीं ताकत दिसेल

  • @rj6169
    @rj6169 Год назад +3

    नक्की यांना मासे तरी किती पकडायचे होते, पाकिस्तानपर्यंत जाई पर्यंत काहीच मासे सापडले नाहीत का..

  • @harishthakare917
    @harishthakare917 Год назад +3

    जय हिंद

  • @janardhanbhatose1034
    @janardhanbhatose1034 Год назад +10

    भाऊ एवढे लांब जात नको जाऊ

  • @pradipdumada7700
    @pradipdumada7700 Год назад

    ताईंची खूप चांगली कामगिरी आहे एखादी तिच्या जागेवर दुसरी बाई अस्ती तर तिचं लग्न दुसऱ्याशी झालं असत

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 Год назад

    पुढील वेळेस सावध राहा

  • @varshachaudhari
    @varshachaudhari Год назад

    Pakistan Mdhe jai peryant yala india madhe mase sapdlech nvhte ka.....

  • @salmakhan5448
    @salmakhan5448 Год назад

    Gharala ek pan bhint nahi na darvaja

  • @RaodNatural
    @RaodNatural Год назад

    सरकार काय करते