आई सोबत गेलो जंगलातून आत्याच्या गावाला 😍 | अण्णाने बनवला पहिल्यांदा व्हिडीओ | S For Satish | (Kokan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आई सोबत गेलो जंगलातून आत्याच्या गावाला 😍 | अण्णाने बनवला पहिल्यांदा व्हिडीओ | S For Satish | (Kokan) #KokanVillageVideo #KoknatilAtyacheGav #AnnaneBanavlaPahilaVideo #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another RUclips channel - / @satishratate

Комментарии • 335

  • @samirghadge8038
    @samirghadge8038 11 месяцев назад +124

    अण्णासाठी एक लाईक झाले पाहिजे 👍

  • @poojakamble1760
    @poojakamble1760 11 месяцев назад +116

    आण्णा भारी बोलतो आणि ब्लाॅक एकच नंबर 👍👍👌👌

  • @ratnagund9423
    @ratnagund9423 11 месяцев назад +35

    आज आण्णाला बोलताना बघून छान वाटले❤❤

  • @vaibhavchinte8179
    @vaibhavchinte8179 11 месяцев назад +35

    एक लाईक अण्णा साठी खूप छान बोलतो

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 11 месяцев назад +30

    आण्णा ने खूप छान व्हिडिओ बनवला आहे ..आणि खूप जंगल आहे आजूबाजूला तरीही प्राजू घाबरली नाही बिनधास्त गेली ...

  • @poojadoiwad9271
    @poojadoiwad9271 11 месяцев назад +3

    मी कधीच comment केली नाही दादा तुम्हाला पहिली वेळेस केली कारण अण्णा खूप छान बोलतोय आणि छान vlog pn hota khup Chan vatatl Anna la video mde bgun Ani khup Chan bola pn, तसेच मी droj vlog bgty tumche khup Chan astat vlog tumche 😊

  • @rohittambe1539
    @rohittambe1539 11 месяцев назад +14

    खडतर प्रवास नंतर गणपतीचा छान दर्शन छान जेवण तुमच्या भावाने व्हिडिओ खूप छान बनवला आहे अभिनंदन

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 11 месяцев назад +18

    Anna chhan video shoot kela. Pranju khup bindhad jangal madhun jate. Mast first time shoot kele tari chan kele. Aai tar great kitihi chalaane asel Tari chalat jatat. Chan video.

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 11 месяцев назад +8

    👌👏 धन्यवाद आना आई प्राजू कोकणातील अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य पहावयास मिळाले.
    गणपती बाप्पा मोरया 🚩👏

  • @paragshinde5404
    @paragshinde5404 11 месяцев назад +10

    खूप छान वाटलं, व्हिडिओ बघून. अण्णाभाऊ मस्त जमलाय व्हिडिओ. कडक, रापचीक 🎉🎉🎉🎉

  • @seemajadhav6761
    @seemajadhav6761 11 месяцев назад +14

    खुप छान व्हिडिओ आण्णा खुप छान परिसर तुमचे गावाकडचे व्हिडिओ खुप छान असतात मस्त 👌👌👌👌❤❤

  • @rohitraut6652
    @rohitraut6652 11 месяцев назад +24

    अण्णा भाऊ एक नंबर जमलंय🎉❤

  • @ssp4193
    @ssp4193 11 месяцев назад +4

    जबरदस्त व्हिडिओ आण्णा खूपच मस्त रोज बनव व्हिडिओ 🎉

  • @miguelinarodrigues6056
    @miguelinarodrigues6056 11 месяцев назад +15

    Anna is smart boy he explains nicely his friend was talking care of praju ur mother was teaching ur brother what kind of tree.i like this jungal blog.may Sri Ganesh bless u and ur family and for me and my family love from Leena from uk.

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 11 месяцев назад +2

    अण्णा तू खूप छान व्हिडिओ बनवतोस. दादा कडून विडिओ चे शिक्षण घे. आणि तुझे you ट्यूब चॅनेल चालु
    कर. तू खूप हुशार आहेस. दादा सारखं पुढे येशील. ह्यात खूप पैसा आहे. जॉब व चॅनेल सुरु ठेव. God bless you.

  • @lordyashhgamerz7021
    @lordyashhgamerz7021 11 месяцев назад +8

    जिवराज मस्त व्हिडिओ बनविला. रानातून जाताना बारीक जागा त्यांची माहिती , पाना फुलांची माहिती मस्त सांगितली. फर्स्ट शो हिट.. picture to abhi baki hai ,keep it up.

  • @priyagalve3886
    @priyagalve3886 11 месяцев назад +12

    खूप छान जमल आहे आण्णाला well done 👍

  • @sonalijadhav2409
    @sonalijadhav2409 11 месяцев назад +14

    खुप मस्त व्हिडिओ. आम्ही देखील चिपळूण चे आहोत. हे गाव पाहून आमच्या गावची आठवण झाली. असे जंगलातून फिरायला मिळणे म्हणजे नशीब लागते. 👌👌😔

  • @umalad6041
    @umalad6041 11 месяцев назад +4

    अण्णा आमचा आहेच हुशार लय लय भारी विडियो छान दाखवले आशिर्वाद शुभेच्छा अण्णाला

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 11 месяцев назад +2

    अण्णा खुप छान व्हिडीओ केलास कोकणातील व्हिडीओ खुप सुंदर असतात.well done ànd Keep it up.🎉🎉❤

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 11 месяцев назад

    Aanna Mala aashe vatat hote no me pan tumchya barobar ahe majha chota mulaga tujya sarkha aahe khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan video God bless you 😍😘🤩👏👏👏👍👍👍

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 11 месяцев назад +4

    सतिश अण्णाने विडिओ छान बनवला त्याच बोलण अतिशय सुरेख त्यालाही त्याच्या नावच चॅनल चालू करायला साग

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 11 месяцев назад +2

    अण्णा तू छान 👌 बोलतोस, आता तुही विडियो नक्की बनवून दाखव .तुझा विडियो पाहून छान 👌 वाटले.धन्यवाद अण्णा

  • @nishanmistry8490
    @nishanmistry8490 11 месяцев назад +31

    Well done Anna so nicely done

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 11 месяцев назад +18

    Great Anna.... Hearty Congratulations for a Very Nice Video Blog... You too seems to be Great Blogger like your elder Brother... The Host at the village Chandivali were also good people and Ofcourse... The Ganpati Bappa was Orsom ❤🎉... BTW Tuzi and Ajja chi Dosti & Jodi Ekdam Mast 🎉... Thanks & Regards 😂

  • @nileshmahajan3920
    @nileshmahajan3920 11 месяцев назад +1

    Khupach chaan smart boy Aana Aaichi aani Aana chi chemistry jam bhaari love you Aana💯❤️❤️❤️❤️❤️

  • @manoharmahalunge1135
    @manoharmahalunge1135 11 месяцев назад

    1 no video banavala annani ganpatichi hardik shubhecha

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 11 месяцев назад

    आई छान बोलतेय ब्लॉग मध्ये असंच त्यानां त्यांचे अनुभव बोलू द्यात विडिओ मध्ये. अण्णा पण भारी बोलतोय ब्लॉग मध्ये.. आजचा लाईक अण्णा साठी. खुप साऱ्या रान वनस्पती ची पण माहिती दिली.. अजा अण्णा प्रांजू नें खुप मज्जा केलीये विडिओ मध्ये. खूपच मस्त झाला ब्लॉग, अण्णा मध्ये मध्ये ब्लॉग्स करत जा छान केलास आजचा ब्लॉग.. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @dreamdotcreation7946
    @dreamdotcreation7946 11 месяцев назад +12

    anna aawaj chaan aahe tujha 👌aani chhan boltos👍👌 tujh pan yt chenel baghayla avdel amhala ❤all the best👌👍👍

  • @neenadighe6311
    @neenadighe6311 11 месяцев назад

    एकदम भारी vlog... कशावर comments कराव्या तेच कळत नाही.. सगळंच मस्त.. अण्णाने फार छान shoot केलंय.. निसर्ग, बिनधास्त प्रांजू, आई, आज्या , आत्या, आणि अण्णाचं इतकं बोलणं तर पहिल्यांदाच ऐकलं.. मस्त.. keep it up..👍

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 11 месяцев назад +2

    अण्णाने व्हिडिओ छान केला आहे विशेष आण्णाचा आवाज खूप चांगला आहे 👌👍😘❤

  • @sangammhatre1174
    @sangammhatre1174 11 месяцев назад +1

    mast, ब्लॉग, आण्णा.🎉🎉

  • @dhirajbandgar6900
    @dhirajbandgar6900 11 месяцев назад +38

    Very nice vlog by Anna 🎉🎉❤

  • @rajendrasalunkhe9073
    @rajendrasalunkhe9073 11 месяцев назад

    Bar za tumhi sa.glyani बोलायला सर्वात केली कारण तुमचं बघून तुमच्या गावातील बऱ्याच लोकांनी चैनल सुरू केले आहेत.पण तुम्हीच बेस्ट आहेत.❤❤

  • @advatul1740
    @advatul1740 11 месяцев назад

    Anna aani ajya chi dosti 1 no. , chhan blog shut Kela.. Anna.. keep it up 👍👌🤩🥰 pranju - chukichya gavala aalot aapan..anna hahaha 🤣🤣🤗👌

  • @sandeepmulik
    @sandeepmulik 11 месяцев назад +2

    फारच सुंदर व्हिडिओ बनला!

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 11 месяцев назад +2

    Very nice video your brother is very good and humble people down to earth. God bless your family. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏👍✌

  • @शोभासकपाळ
    @शोभासकपाळ 11 месяцев назад +11

    खुप छान विडिओ आहे आण्णा मस्त 👌👌👍👍

  • @RupaliPandit-kj7ug
    @RupaliPandit-kj7ug 11 месяцев назад

    अण्णा ने छान विडिओ बनवला तो पण सीखेन तर बर च आहे ना अण्णा पण दादा तुझा सारखा छान बोलतोपण 👌👍💐

  • @tejasbendre9297
    @tejasbendre9297 11 месяцев назад +1

    😊🎉विडीऔ खुपच छान आहे विडीऔ पाहून तुमच्या आईच डोंगर चढ़ुण चालणे खुपच भारी वाटले..खुपच छान 🎉

  • @aradhanadeshmukh7834
    @aradhanadeshmukh7834 11 месяцев назад

    खूप छान वाटलं अण्णा तू पण चॅनल काढ मस्त बोलतो 👌👌👌

  • @jyotimhatre9185
    @jyotimhatre9185 11 месяцев назад

    अण्णा खूप छान बोलतो. आणि व्हिडिओ एक नंबर .👌👍❤️❤️❤️❤️😊

  • @shyleshkhaparde5181
    @shyleshkhaparde5181 11 месяцев назад +1

    खूप छान विडियो आण्णा आईला पाहून छान वाटले

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 11 месяцев назад +2

    आत्याच्या घरी जंगलातून वाट काढत प्रांजू व्यवस्थित चालत होती
    वाटेत जंगतील झर्याचे पाणी पिण्याचा सुखद आनंद घेत पुढे चालत होती
    अण्णा ने सतीश जी तुमच्या पेक्षा संभाषण व्यवस्थित केले
    भावी काळातील नवीन कोकणातील युट्यूबर नक्की होणार
    कोकणात परंपरा आहे गणपती बाप्पा च्या दर्शनाला नातेवाईक गावकरी याचे कडे जाण्याची व अजूनही पाळली जाते

  • @sarveshbhuvad9043
    @sarveshbhuvad9043 11 месяцев назад +1

    Nice 👌👌👌

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 11 месяцев назад +1

    Mast vlog banvla aana ni khup chan❤👍🏻

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 11 месяцев назад +3

    अण्णा चा ब्लॉग एक नंबर छान बोलतो अण्णा असाच पुढे जा नक्कीच यश मिळेल 😊

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 11 месяцев назад +1

    अण्णा लय भारी

  • @devapro3653
    @devapro3653 11 месяцев назад +10

    खूप छान बनवला व्हिडिओ अण्णा नी❤❤😊

  • @sandipbarelikar7264
    @sandipbarelikar7264 11 месяцев назад +3

    Anna.s ek number aawaj sahi hai ❤

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 11 месяцев назад +2

    अण्णाने व्हिडिओ छान शूट केला. निसर्ग छान आहे.प्रांजळ खूप चालली.

  • @rahulambede8999
    @rahulambede8999 11 месяцев назад +2

    एक नंबर भावा....

  • @user-dv5kl2pn8w
    @user-dv5kl2pn8w 11 месяцев назад

    आणा मस्त तुम्ही छान बोलता

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 11 месяцев назад +2

    खूप छान व्हिडियो बनवला आण्णा ने,....

  • @mahendraraut3992
    @mahendraraut3992 11 месяцев назад

    खूपच सुंदर,कोकण दर्शन

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 9 месяцев назад

    अण्णा ने व्हिडियो मस्त बनवला

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 11 месяцев назад

    Annacha ani Attyacha smile ekdam sarkha aahe. Nice video.

  • @vsksatara20
    @vsksatara20 11 месяцев назад +1

    अण्णा तुझं नवीन channel सुरू कर..
    तुझं great 👍 work आहे..
    शुभेच्छा भविष्यासाठी...

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 11 месяцев назад

    आस पास, कोकन मध्य निसर्ग चंगला आए, कुठेही जा ब्लॉग मस्त बनतो,

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 11 месяцев назад

    Satish bhau tumhi kharech khup Chan manus aahat Karan tumhi tumchya baykola aani bhavala grow karayala pan chance dila aahe. Tyana pan pragati karanya cha prayas karata

  • @smitamane285
    @smitamane285 11 месяцев назад +1

    ek no😊

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 11 месяцев назад +1

    जीवराज ने खुप छान व्हिडिओ बनवला आहे👌👌👌👌

  • @ashokmether3201
    @ashokmether3201 11 месяцев назад +15

    Best video by Anna.

  • @bharatkatkar4049
    @bharatkatkar4049 11 месяцев назад

    Anna pdla vatt pay ghasrun😂

  • @shubhangikamble2643
    @shubhangikamble2643 11 месяцев назад +2

    Aai chya hatatlya pishvhya tr ghyaychya😢 baki Aanna ek number bola❤

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 11 месяцев назад +2

    Good job आण्णा ❤

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 11 месяцев назад

    लय भारी अण्णा

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 11 месяцев назад +3

    Anna,aai,pranju,to mulga great❤ खूप छान विडिओ

  • @latakamble4977
    @latakamble4977 11 месяцев назад

    Annane video chhan banavla video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @shubhankinisahare2356
    @shubhankinisahare2356 11 месяцев назад +12

    अन्ना ला पण विडियो बनवायला पाहिजे

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 11 месяцев назад +1

    Anna Chan video shoot kerto Praju khup strong aaha 👍👍👌👌🌹🌹🙏🙏👏👏

  • @archanapatil691
    @archanapatil691 11 месяцев назад +4

    अण्णा खूप शांत शांत वाटतो अण्णा खूप छान विडीओ बनवतो

  • @Sanikagaikwad603
    @Sanikagaikwad603 11 месяцев назад +12

    Anna 1 no ❤

  • @dhanajijadhav793
    @dhanajijadhav793 11 месяцев назад

    आण्णा एक नंबर आहे

  • @satishdeshmukh4172
    @satishdeshmukh4172 11 месяцев назад

    Khupch chaan Aamhala aamcha gaavi aslyasarkh watla .......Dhanyavaad mast watla gavchi hirval pahun khupch chaan watl.....

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 11 месяцев назад

    तुमचे व्हिडिओ बघितले की आम्हाला गावची खुप आठवण येते व्हिडिओ खूप छान

  • @mohinijadhav4509
    @mohinijadhav4509 11 месяцев назад

    खूप छान वाटलं कर जंगल बगून गावात आल्या सारखं फिरायला वाटत अण्णा खर तु फारच हुशार आहेस किती शांत आहेस तुझ्या घरातील सर्व मंडळी छान आहेत ❤❤

  • @poojachavan9424
    @poojachavan9424 11 месяцев назад

    Jivraj ne khup chan video banvala khup chan bolala khup bhari vatal

  • @sanjanayadav7248
    @sanjanayadav7248 11 месяцев назад +7

    लयभारी

  • @kushalkulkarni4066
    @kushalkulkarni4066 11 месяцев назад

    Ek no anna 👍

  • @vandanakadlak8476
    @vandanakadlak8476 11 месяцев назад

    Aanna ne mast video bnvla chan jungle sfari khtun kthtun pay vat khadli chan bolto aana msat bolto tayala video bnyala de dada chan zala aana is best 👌👌👍👍🥰🥰👏👏💯💯jjay kokan jay maharastra 👌👍👏👏🌹🌹😅😅🤟😅😅🇮🇳🇮🇳🌹🌹

  • @jayshreepatil8265
    @jayshreepatil8265 11 месяцев назад

    अण्णा layi mhanje layich भारी..nice vlog

  • @TrishaAshwini
    @TrishaAshwini 11 месяцев назад +3

    Anaa cha avaz khup chan ahe 😊

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 11 месяцев назад +5

    Very very nice Aanala 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌🚩🚩🚩

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 11 месяцев назад

    छान झालाय वीडियो आण्णाला भारी जमलाय .1नंबर

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 11 месяцев назад

    Anna 1st time etak bolna pahil mast vatal...Anna pan khup chan video karto ...mast bolto....Anna tu pan video banvat ja ....mast ...❤❤❤

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 11 месяцев назад

    अन्ना खुप मस्त आसा पन तू घरीच बसलेल आस्तों, मोठ्या भावा पासुन्म शिकुन घेे, उदया लग्न झाले, कि तुला पन कामत इल, ब्लॉग बनवायचे, पन मस्त 😮

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 11 месяцев назад +1

    अरे वाह अण्णा पण छान बोलतो, त्याला पण व्लोगर बनव छान व्लोग.

  • @kalyanipawar577
    @kalyanipawar577 11 месяцев назад

    व्वा... खुप छान व्हिडिओ 😊

  • @mrs.mayuribiradar6293
    @mrs.mayuribiradar6293 11 месяцев назад

    Katalavarun Anna padala ka ?
    Mast anna khup chan vatale tuzha video pahun
    Best of luck 🎉 anna tula pudachya video sathi

  • @alameer12a51
    @alameer12a51 11 месяцев назад

    Anna Khoop chan Aavaj aahe tuza .Aaii aani pranju Khoop damlya astil 🙏🙏♥️. Anna tula Khoop Shubhechcha, Khoop pragati howoo de tuzi 🙏🙏🥰😍. Chan video👍👍

  • @dhananjayugale2858
    @dhananjayugale2858 11 месяцев назад +1

    आण्णा खूप छान व्हीडिओ, keep it up

  • @aanchalsachinpatil7860
    @aanchalsachinpatil7860 11 месяцев назад

    Anna khup smart aahe ,khup chan vedio banvala Anna ne good job👍

  • @suvarnagade7890
    @suvarnagade7890 11 месяцев назад +1

    Kokan mhnje ekdum manala bhavun janara najara aahe khrach dada...kokan bghitla na ki man bharun pavt 😇

  • @ganeshkanade7812
    @ganeshkanade7812 11 месяцев назад

    एक नंबर

  • @jayashreekamble5162
    @jayashreekamble5162 11 месяцев назад

    Aamhi punyala rahto pan gavche tumche vedio bhghayla khup aavdte aamche gav tikadche radhnagri

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 11 месяцев назад

    अण्णा ने छान सुरवात केलीस ..छान बोलतोय😅😅😅 प्रंजू बिनधास्त पणे जातीय पुढें. बापरे 😮😮😮😮 घनदाट जंगलातून चाललेत...छान माहिती देतोय. भीतीच आहे. एकट्याने जाणे...😮😮😮 गर्द झाडी आहे 😮... आईचे खरंच खूप कौतुक वाटते. एवढा डोंगर चढून गेल्यावर दमत नाहीत 😮😮😮😊🤗😊😄👌👌👌🙏👍⛰️⛰️⛰️मस्तच हिरवळ .. आत्त्याचे घर मस्तच.. आवडला व्हिडियो

  • @jayshreepatil8265
    @jayshreepatil8265 11 месяцев назад

    Anna असे madhe madhe tu pn vedio karat ja तेवढीच सतीश दादा la मदत

  • @Bulltraders_official
    @Bulltraders_official 11 месяцев назад +1

    Anna Tu pn ek channel suru kr

  • @amitnikam9032
    @amitnikam9032 11 месяцев назад +1

    आण्णा खूप छान व्हिडीओ शुट केलास