वायकर खासदार,आता बायको ला आमदार करणारं नंतर मुलगी किंव्हा मुलगा नगरसेवक ला उभ करणारं बाकीच्यांनी यांची चाकरी करायची गरीब कधी आमदार खासदार होणार की नाही?
बाळा नर,रविंद्र वायकर समोर तुलनेत कमजोर उमेदवार आहे, मला माहित आहे, वायकरची पत्नी निवडणूक लढत आहे, पण निवडणूकीचे सर्व सुत्र रविंद्र वायकरच्या हातात आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वायकरची पत्नी १००% जिंकणार.
@@mumbaiflatdeals वायकर मुरलेला राजकारणी आहे एका रात्री निवडणूक कशी फिरवावी ह्याचा चांगला अनुभव आहे, मला माहित आहे बाळा नर पुष्कळ मेहनत घेत आहे, पण वायकर साम, दाम, दंड, भेद सर्व गोष्टींचा वापर करणार ह्यात शंका नाही, आणि ह्या गोष्टींचा प्रत्येक राजकारणी वापर करतो, हि गोष्ट तुम्हाला हि नक्कीच चांगली माहित असावी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बराच फरक असतो, प्रविण शिंदे जर वायकर सोबत नसते तर वायकरला निवडणूक जिंकणे अशक्य झालं असत.
उद्धव साहेबांनी बाळा नर साठी सभा घ्यावी गरज आहे
लोकसभेत 45 मताच झोल पण आता नही
फक्त बाळा नर
खूप छान मुलाखत!
Our candidate Shri Nar saheb 100%
वायकर खासदार,आता बायको ला आमदार करणारं नंतर मुलगी किंव्हा मुलगा नगरसेवक ला उभ करणारं बाकीच्यांनी यांची चाकरी करायची गरीब कधी आमदार खासदार होणार की नाही?
वायकर खासदार झाले. मग त्यांच्याच घरातील पत्नीला तिकीट देणे योग्य नाही ही घराणे शाही नाही का दुसरे कोणी कारकर्ते नाहीत का.
बाळ नर भरगोस मतांनी निवडून येनार 🚩
फक्त मशाल
बाळा नर येणार
बाळा नर शंभर टक्के नीवडून येणार
मशाल
❤Uddhav❤Mashaal❤
🔥🔥🔥🔥🔥 ONLY UDDHAV BALASAHEB THAKARE YANCHA UMEDWAR BALA NAR HECH NIVDUN YENAR 🔥🔥🔥🔥🔥
मशाल 🎉🎉🎉🎉
Jogeshwarichya जनतेने ह्यावेळी दबावाला आणि प्रसाधनाना भुलुन चुक करु नये
अंधारे ताई जोगेश्वरित सभा घेऊन धुवून काढा युती ला.. Ubt 🚩🚩🚩🚩
❤In Maharashtra Only One Brand , He is Uddhav Balasaheb Thakare Brand !❤
साहेब सर्व काही तुम्हीच बोलत आहात...
Gaddarala gada jai maharashtra
बाळा नर,रविंद्र वायकर समोर तुलनेत कमजोर उमेदवार आहे, मला माहित आहे, वायकरची पत्नी निवडणूक लढत आहे, पण निवडणूकीचे सर्व सुत्र रविंद्र वायकरच्या हातात आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वायकरची पत्नी १००% जिंकणार.
नाही, 100 टक्के बाळा नर येणार तुम्ही सेव करून ठेवा माझा msg
बरोबर सामान्य माणसा मधून येणारा आमदार आम्हाला मान्य आहेत. मशाल मशाल मशाल.