लाडकी बहीण 🔴सप्टेंबर महिन्याचे 1500 । शासन निर्णय आला | Ladki Bahin Yojana List | make Money

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • लाडकी बहीण 🔴सप्टेंबर महिन्याचे 1500 । शासन निर्णय आला | Ladki Bahin Yojana List | make Money scheme
    अश्याच पटकन अपडेट्स साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा-
    whatsapp.com/c...
    लाडकी बहीण पैसे आले का बघायसाठी व आधार बँक लिंक करण्यासाठी - bit.ly/4g2Wlg5
    Join this channel to get access to perks:
    / @iconikmarathi
    🔴 माझ्या तर्फे सर्वकाही मोफत फायदा घ्या 🔴
    सुवर्णसंधी😍फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
    15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत 👇👇
    🔴फ्री डिमॅट अकाऊंट ओपन करा
    🔸Angel One- tinyurl.com/2g...
    🔸Upstox- bit.ly/upstockb...
    🔴अकाउंट कसं ओपन कारचं ?? बघा👇 👇
    AngleB- bit.ly/angleac...
    Upstox- bit.ly/upstoxa...
    🔸15 हजाराचे कोर्सेस व PDF फ्री- 👇👇
    t.me/iconikMar...
    🔸Best Book for share market study -
    मराठी पुस्तक - amzn.to/30xDELM
    ------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जॉब अपडेट्स + फ्री कोर्सेस साठी 👇👇👇
    🔸WhatsApp: whatsapp.com/c...
    🔴 👇👇 व्हिडिओत सांगितलेली लिंक 👇👇🔴
    Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana new gr- whatsapp.com/c...
    🔸मला संपर्क करण्यासाठी: ig.me/j/AbYXla...
    🔸 Telegram: t.me/iconikMar...
    🔸2nd YT Finance Channel: / @finance_with_iconikma...
    About this Video-
    Hi, Friends in this video you will get information about Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana September new update. 1500 rs will credited soon. scheme for ladies. now form will acepted only at anganwadi sewika. latest update 16 septmber 2024.
    सौजन्य- अदिती तटकरे FB
    #iconikMarathi #maharashtra #marathi #ladkibahin
    TAGES FOR REFERENCES-
    ------------------------------------------------------------------------------
    ** हे महत्वपूर्ण व्हिडीओ पहा नक्कीच फायदा होईल **
    ► Ai मराठी मध्ये- bit.ly/ai-vide...
    ►शेअर मार्केट मराठी- bit.ly/iconikst...
    ►ब्लॉगिंग मराठीमध्ये- bit.ly/iconikbl...
    ►बेस्ट फ्री कोर्सेस - bit.ly/topfreec...
    ►डिजिटल मार्केटिंग- bit.ly/iconikdi...
    ►एफिलियेट मार्केटिंग- bit.ly/iconikaf...
    ►यूट्यूब करिअर- bit.ly/youtubea...
    ►बिझनेस आयडिया- bit.ly/topbusi...
    ►घरबसल्या पैसे कमवा- bit.ly/workfro...
    -------------------------------------------------------------------------------
    ** Products I Use For Making Videos **
    lapel Mic- amzn.to/3gyqjMm
    Best Mic- amzn.to/3gGmxPK
    lights- amzn.to/2UePGKq
    Laptop- amzn.to/3cOO2W4
    greenscreen- amzn.to/3CiZqVs
    -------------------------------------------------------------------------------
    ✔for Business- iconikmarathicontact@gmail.com
    ✔Twitter- / iconikmarathi
    ✔website- iconikmarathi....
    ✔BECOME A SPONSOR - bit.ly/ionikM_...
    -------------------------------------------------------------------------------
    Disclaimer:
    The information available on this RUclips channel is for educational and information purposes only. This RUclips channel does not provide financial advice. We have taken reasonable precautions to ensure that the information in our videos is accurate, but we can not ensure that the websites/mobile applications mentioned in the video are free from errors. You expressly agree not to rely upon any information given in this video/channel. This RUclips channel strictly advises viewers to never pay any fee/charges to any Freelancing sites/companies/individuals to get any part-time/full-time work.
    👇👇 तुमचं प्रेम सपोर्ट असाच ठेवा, नक्की सुब्स्क्राईब करा 👇👇
    🔸 / iconikmarathi 🔸
    -----------------------------------THANK YOU---------------------------------

Комментарии • 206

  • @icoNikMarathi
    @icoNikMarathi  2 дня назад +13

    लाडकी बहीण पैसे आले का बघायसाठी व आधार बँक लिंक करण्यासाठी - bit.ly/4g2Wlg5
    अश्याच पटकन अपडेट्स साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा-
    whatsapp.com/channel/0029VaBecsdHltYGrAS4nE1q

    • @supriyamule2353
      @supriyamule2353 2 дня назад

      @@icoNikMarathi कसला भुलभुलैया करायलालावताय. बंद करा हेतुम्ही आधीकसला वाॅटसॅप करायला लावलात पैसे मिळाले नसतील तर.ते झाले आता हे नवीन काढले.
      कशाला आशा दाखवताय तुमच्या मतांसाठी का फूकट पैसे खर्च करून आम्हाला फरफट लावली आहे

    • @supriyamule2353
      @supriyamule2353 2 дня назад

      @@icoNikMarathi आडयातच

    • @supriyamule2353
      @supriyamule2353 2 дня назад

      @@icoNikMarathi आढ्यातच नाही तर पोर्हयात काय येणार
      ह्या सांगताना ते आता सर्व काही करुन झालेय उगीच डोळ्याला पाणी लाउ नका

  • @sandhyanagardhane5715
    @sandhyanagardhane5715 2 дня назад +51

    पहिल्याच टप्यात फॉम भरले आहे आणि अप्रूप पण झालं तरी पण बरेच महिलांना अजून पर्येंत पैसे जमा झालेच नाहीत

  • @supriyamule2353
    @supriyamule2353 2 дня назад +47

    कशाला करताय लोकांची फसवूक १४ते१७सप्टेंबर दिल्या तारखा आता त्या पण गेल्या.अपेक्षाभंग लोकांची करू नका.

  • @MayurPhadatare-m8k
    @MayurPhadatare-m8k 2 дня назад +11

    आजुन एक हि हफ्ता मिळाला नाही 😢 24आगस्ट ला आपरोह झाला तरी पैसे मिळाले नाहीत

  • @SnehaWadekar-zx11r
    @SnehaWadekar-zx11r 2 дня назад +3

    4500 रूपये आले नाही अजुन फॉर्म 11 ऑगस्ट ला मंजूर झाले आहे तरिही नाही आले अजुन

  • @SonaliTayade-i9j
    @SonaliTayade-i9j 2 дня назад +23

    माझे कोणतेच पैसे आले नाही ऑगस्ट मध्ये approved झालेले

  • @SunandaPhuse
    @SunandaPhuse 2 дня назад +8

    1500 nahi aale
    3000 aale hote 15 August la

    • @nailanaazzz
      @nailanaazzz 2 дня назад

      I also got 3k on 15 August

  • @komalparadhi1503
    @komalparadhi1503 2 дня назад +23

    मी 28Aug la From भरला 29 approval पण झाला पण मला अजुन १ रूपया पण आला नाही

    • @supriyakumbhar7454
      @supriyakumbhar7454 2 дня назад +4

      Same, mla pn nahit aale

    • @avi_s7657
      @avi_s7657 2 дня назад +1

      Banket jaun Account la Aadhar Seeding karun ghy

    • @ganpatpalave9494
      @ganpatpalave9494 2 дня назад

      येतील त्यांनी 24 ऑगस्ट पर्यंत यांचे apporve झाले आहे त्यांना मिळाले आहे 25 ऑगस्ट क्या पुढे सप्टेंबर मिदे मिळणार आहे

    • @baluachari6245
      @baluachari6245 2 дня назад +1

      Amhala pan nahi milale 28 la form bharla Ani 29 approve zala.

    • @ganpatpalave9494
      @ganpatpalave9494 2 дня назад

      @@baluachari6245साहेब आमचा फॉर्म 25 ऑगस्ट ल भरला 26 ल aprove zala ahe

  • @vidyabedse6379
    @vidyabedse6379 2 дня назад +7

    १६ आगसट ला फार्म भरला आहे मेसेज पण आला आहे पण पैसे कधी येणार आहेत अफरुड पण झाला आहे आधार कार्ड लिंक आहे अकाउंट ला पण अजून एक रुपया पण भेटलेला नाही तर काय करायचं

  • @mh_30_akola_gamer71
    @mh_30_akola_gamer71 2 дня назад +2

    सर.जुलै.मधे.फारम.भरला.वीस.तारखेला.भरला.अफरूलपन.झाला.आधार.लीक.आहे.केवायसी.पन.झालीतरी.एकरूपया.आला.नाही.

  • @shekharkathe424
    @shekharkathe424 2 дня назад +5

    ताई 23jula फार्म भरला होता 1Aug आपरूल झाला आहे आधार सिडी ग पण केले केवायसी पण केली तरी पण पैसे आले नाहीत

    • @arunbarai4609
      @arunbarai4609 2 дня назад

      Tai 26 August ka form bharla hai pan paise aale naahi keva NR aahe

  • @chhotiraipure1997
    @chhotiraipure1997 2 дня назад +1

    मी छोटी रायपुरी ऊर्जानगर कोंडी वार्ड नंबर पाच मधून बोलत आहे मी जुलै महिन्यातच फॉर्म भरला होता 06 जुलै ला अब्रू पण झाला जुलै महिन्यातच पण अजून माझे पैसे आले एकही रुपया माझ्या खात्यात जमा झाले नाही माझं डीबीटी होऊन आहे पोस्ट बँकेमध्ये

  • @vilasshivre5143
    @vilasshivre5143 2 дня назад +8

    17 july la approved zalela form aankhin paise nahi ale.

  • @sonasona7132
    @sonasona7132 2 дня назад +2

    आम्हाला दुसरा हफ्ता नाही आला 1500 कधी येणार

  • @sandhyabhange8933
    @sandhyabhange8933 2 дня назад +1

    अजुनही पैसे जमा झाले नाही 3 रा हप्ता सर्वांना गुमराह करत आहे 14 तारखेपासून

  • @roshniingle7282
    @roshniingle7282 2 дня назад +5

    Ajun 1 rupya pn aala nahi . Augest madhe approved zala

  • @artinaik6313
    @artinaik6313 2 дня назад +1

    अजून आम्हला भेटले नाही किती वाट पहायचे येणार आहे पडणार आहे पैसेअजून 1 रुपया पडला नाही ताई

  • @pandurangpatil5536
    @pandurangpatil5536 День назад

    निता पांडुरंग पाटील मुरगूड कागल कोल्हापूर माझे पोस्ट ऑफिस मुरगूड खाते आहे.अजून पैसे आलेले नाहीत.

  • @shwetanavgaje8410
    @shwetanavgaje8410 День назад +1

    Bank sending ahe active ahe tari paise ale nai July mahinya from Approved zale tari paise ale nai process purn zalela ahe tari pan paise ale nai

  • @rahulraut1942
    @rahulraut1942 2 дня назад +6

    कितीही ओरडा पण महायुती ला मतदान नाही एक जागरूक मतदार ✌️

    • @Suman-f2l3f
      @Suman-f2l3f 2 дня назад +2

      Me denar mahayuti la vote

    • @Yk_s-d3b
      @Yk_s-d3b 2 дня назад

      मी पैसे घेणार.मतदान च करणार नाही..शिवसेना भाजप सोबत विधानसभा लढली आणि रष्ट्वादी सोबत गेली..पटत का हे?आणि राष्ट्रवादी अर्धी भाजप सोबत आली ..दोन्ही युत्या आघाड्या तशाच आहेत.. नो मतदान

  • @patilsandesh4789
    @patilsandesh4789 2 дня назад +3

    September chi date fix sangitali pahije hoti

  • @nitingirhe4118
    @nitingirhe4118 2 дня назад

    12 August ला फौर्म भरला आहे 25 तारखेला मंजूर झाल्याचा मेसेज आलाय.... पण अजून एकही रुपया आला नाही.... लाडकी बहिण योजनेचा

  • @artijadhav4009
    @artijadhav4009 2 дня назад +4

    Aaj yenre ahet as kalty

  • @Musical_lifes
    @Musical_lifes 2 дня назад +3

    3 rya tappyache paise kadhi yenar aahet

  • @KishorParmar-x3x
    @KishorParmar-x3x 2 дня назад +2

    Saheb maza arz 5 agsthla afooved zala asun mala pasei ale nahi ldi henar

  • @sultanashekh652
    @sultanashekh652 2 дня назад

    मला 3000 रुपये मिळाले आदिती ताईंना धन्यवाद माझा छोटासा शिलाई कामाचा व्यवसाय आहे त्यामधून मी माझ्या कुटुंबाच्या गरजा भागवल्या मनापासून आभार मानते आदिती ताईंना

  • @sajidsk116
    @sajidsk116 2 дня назад +5

    भाजप ल मतदान नाहीच . बाकी शिंदे सेना मिळेल. अजित दादा ल सुद्धा मिळत.
    जनता भाजप ल व्होट देणार नाही च
    पैसे द्या नाही तर नको द्या .

  • @JagdishTidke
    @JagdishTidke 2 дня назад +3

    Yevd Bhashan kelya pexa DBT Kara Lavkar Kiti Tarkha Deta Ajun

  • @sonalsurve1102
    @sonalsurve1102 2 дня назад +1

    He je lok bolat aahet ki Paise nahi aalet.. tyani old bank acc check kara kadachit tithe jama zale astil...kahinche Paise 10 year old acc madhe jama zalet...

  • @dipakkavarkhepatil9582
    @dipakkavarkhepatil9582 2 дня назад +9

    आज येणार आहे म्हणे

  • @kamalkapadnis1896
    @kamalkapadnis1896 2 дня назад

    ऑगस्ट मध्ये फार्म भरला अजुन एक रुपया पण मिळला नाही आम्हाला पैसे येतील तेव्हाच म्हणु खर

  • @cricketshorts7152
    @cricketshorts7152 2 дня назад +3

    Are bhava job update pn de
    Ladki bahin sodun dusre konte videoch yet nahi ahet

  • @AnjuAthaide
    @AnjuAthaide 2 дня назад +2

    First let the money come to the account then only we will believe.

  • @mrunalinishinde7821
    @mrunalinishinde7821 2 дня назад +1

    आमचे नाही आलेत काहीच अजून बघू होप सो बघू...😅

  • @kavitawankhede597
    @kavitawankhede597 2 дня назад +2

    Aaj 17tarikha aahe pan tisara haptta aala nahi

  • @dnyaneshwarpawar2590
    @dnyaneshwarpawar2590 2 дня назад +1

    आम्ही 6 जुलैला फॉर्म भरलेला आहे अजून पर्यंत अप्रूवल नाही पेंडिंग दाखवत आहे तरी अप्रूवल कधी होईल आणि कधी पैसे येतील

  • @shraddha611
    @shraddha611 2 дня назад +6

    ज्या ताई नी जुले मध्ये फॉर्म भरला त्या फार दिवस झाले वाट पाहत आहेत

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 2 дня назад

    ये तरकरे 15/ परत19 परत सप्टेंबर अखेर म्हणती काय चिवतेगीरी लावली यार यांनी आणि हो दिड कोटी रजिस्टेशन झालते दिड कोटी 60/ टक्के पैसे नाही आलेन

  • @पिन्टुगालटगालट-च1ट

    पहिला टप्पा दुसरा टप्पा 3000 रुपये भेटले तिसऱ्या टप्प्यात एकही रुपया भेटला नाही माझे नाव भागा पिंटू गालट माझी अडचण कोणती आहे

    • @पिन्टुगालटगालट-च1ट
      @पिन्टुगालटगालट-च1ट 18 часов назад +1

      भागा पिन्टु गालट पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत धानपाडा गाव खामशेत पहिला दुसरा टप्पा तीन हजार रुपये आले होते तिसरा टप्पे मध्ये एकही रुपया आला नाही

  • @mansinarvekar9257
    @mansinarvekar9257 2 дня назад

    पहिल्याच टप्यात फॉर्म भरला आहे आणि अप्रूवल पण झाला आहे तरी पण पैसे आले नाहित

  • @babaraodhabe2507
    @babaraodhabe2507 2 дня назад

    DBT enabled दाखवत आहे पण ते अकाउंट मिसेस चे नाही माझे आहे पैसे मिळतील की नाही

  • @nirupamajadhav442
    @nirupamajadhav442 2 дня назад

    # Approved SMS Message ayaa Par account mein paise nahin aye hain Abtak
    Bank ke formalities sab ok dikha rahe hainKhud jaake bank mein bhi check kiya ; Toh Phir kyun nahin Account mein jamaa Nahin hue ?🤔
    17th September Ko Kya Ummeed
    Rakh sakte hain kya ??🧐

  • @AnjuAthaide
    @AnjuAthaide 2 дня назад +1

    I filled my form in july. Received message my form was Approved. But till today no money is come to my account. And iam in need of money. ....

  • @Littlejoys-cw3bz
    @Littlejoys-cw3bz 2 дня назад

    सगळे documents ok आहेत तरीपण पैसे आले नाहीत....आता तर updates पण नकोसे वाटायला लागलेत...you tube open केले की feed मध्ये bas हेच दिसत aaj पैसे मिळणार उद्या मिळणार पण milat tar काहि नाही varun मनस्ताप होतो ते vegalach.प्रॉपर माहिती मिळतच नाही.

  • @ranjanapednekar9371
    @ranjanapednekar9371 2 дня назад

    Ranjana pednekar
    Maharashtra mubai
    13 AUGUST la form bharla 26AUGUST la approved jala ajun paise aale nahit🙏

  • @sulbharananaware5671
    @sulbharananaware5671 2 дня назад

    मला पैसे आले नाहीत ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर झाला आहे ताई पण मला एक रुपया पण आला नाही

  • @sheelashevale7992
    @sheelashevale7992 2 дня назад

    आमचं सगळं नियमात असूनही आम्हाला पैसे मिळालेले नाही ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरून अप्रो पण झाला होता

  • @gangadharchavan7148
    @gangadharchavan7148 2 дня назад +1

    चांगली योजना आहे मॅडम.

  • @shwetanavgaje8410
    @shwetanavgaje8410 2 дня назад +2

    Jule mahinyat approved zala tari paise ale nai Bank khat active ahe tari pan Ajun paise ale nai

    • @poonamnetake7951
      @poonamnetake7951 День назад

      Bank seeding kelay ka??
      Banket jaun inquiry kara

  • @indian-gu5gd
    @indian-gu5gd 2 дня назад +2

    फॉर्म भरतांनी बँक ऑफ महाराष्ट्र दिल होत आणि DBT IPPB च ॲक्टिव आहे. मग पैसे येतील का नाही😢 sir please...

    • @PiyushBansod-bv8uh
      @PiyushBansod-bv8uh 2 дня назад

      Yetil Don't worry.

    • @savitarasal_7367
      @savitarasal_7367 День назад

      ज्या बँकेमध्ये acctive आहे तिथे येतील ,माझे पानं आले

  • @SachinDabhane-w2f
    @SachinDabhane-w2f 2 дня назад

    Ajun barech lokache form भरले ahet ,pn form approved kel nahi mg paise kase yenar

  • @dnyaneshwarpawar2590
    @dnyaneshwarpawar2590 2 дня назад +1

    आम्ही 6 जुलैला फॉर्म भरलेला आहे अजून पर्यंत पेंडिंग दाखवत आहे त्याचे काय पेंडिंग चे काय

  • @rudrakshgore5815
    @rudrakshgore5815 2 дня назад +2

    Mala app.roval ala ahe pn mala paise milale nahi

  • @sunitasonawane1172
    @sunitasonawane1172 2 дня назад

    मी जळगाव मधून बोलत आहे 25 जुलैपासून फॉर्म भरलेला आहे तरी पण अजून मला एक रुपया पण आलेला मेसेज पण आलेला आहे यासाठी काय करावे आधार लिंक पण केला आहे केवाय सपन झालेली

  • @bhushanmeshram-oh8xp
    @bhushanmeshram-oh8xp 8 часов назад

    Mla ekahi paise aale nahi ahet approved zala ahe tri pn 29 august la approved zala ahe tri aale nhi 😢

  • @fashiondesigns692
    @fashiondesigns692 2 дня назад

    अजून पण एक ही रुपया आला नाही कधी येणार ते सांगा

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 День назад +1

    माझे कोणतेच महिन्यात आले नाही अपरोड झाले आहे अजून पैसे आले नाही

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  20 часов назад

      3 ra hapta nashik la sabha ahe tya divshi paise pathun,hava karnaar mg nivdkun acharsanhita lagel

    • @IshwariMahadevUparkar
      @IshwariMahadevUparkar 20 часов назад

      ​@@icoNikMarathiKiti tarkhela sabha ahe nashik la

  • @ujwalatathe4878
    @ujwalatathe4878 2 дня назад +2

    महिलाच्या भावनांशि खेळू नका

  • @sachin4384
    @sachin4384 2 дня назад

    Tarikh pe tarikh aatach chalu zale samor kay honar

  • @sunitasonawane1172
    @sunitasonawane1172 2 дня назад

    मी 25 जुलैपासून फॉर्म भरलेला आहे अजूनही माझे पैसे आलेले नाहीत

  • @shobhadesale9359
    @shobhadesale9359 2 дня назад +1

    Amihe form bharle nastetar tumi kutun melave ghetle aste batakay marta lajnae vatatka amchyakde bagayla velnae ani tikde melave ghetat tumchi jaga dakhvli pahije

  • @shobhadesale9359
    @shobhadesale9359 2 дня назад +1

    Tai lae bolta tumi pan yek mahila mantri asun amche formchya paisanchekay ganpati gela ata diwalit yenar ka lajnae vatatka tumipan yek mahilach ahet tyapan amchya

  • @Savita-p7w
    @Savita-p7w День назад

    रहुदेत तुमचे १५०० रुपये सगळी महागाई कमी करा तेल ,गॅस कडधान्य किती महाग केलेत

  • @anushreekulkarni1258
    @anushreekulkarni1258 2 дня назад

    14 ऑगस्ट ला फॉर्म भरला व approved झाला व अजून पैसे जमा झाले नाहीत

  • @SamadhanpaPatil
    @SamadhanpaPatil 19 часов назад

    Mi jun madhe from aaprud jhala aahe pan aajun pase milale nahi

  • @jitendraparaye4188
    @jitendraparaye4188 2 дня назад

    Bandhkam imarat form babtit information sanga.....

  • @KiranJadhav-he6cb
    @KiranJadhav-he6cb 2 дня назад

    Mala Gharbhaade bharaychay
    ajun L+B+yojanecha laabh no ?

  • @santoshshigvan2530
    @santoshshigvan2530 2 дня назад

    अप्रूल फॉर्म असून आजून पेंडिंग दाखवत आहे D B T link aahe aadhar mobail bank khatyashi link aahe july 18 la form aprul zala tari aajun paise aale nahi kontya karnamula ki dyache nahit te sanga

  • @Master2724-o4c
    @Master2724-o4c 2 дня назад

    ऑगष्टमधे भरालाय आजुन एक रु भेटला नाही

  • @NitaVidhale
    @NitaVidhale 2 дня назад

    Na sms aala na paise aale August madhe form bharun suddha

  • @pramodkale3391
    @pramodkale3391 2 дня назад

    14august la from barla 24 august la approved zale pan paise ale nahi adhaar link pan ahe ka nahi ale.yavatmal jilhyat zari taluka ahe

  • @pintuatram9343
    @pintuatram9343 2 дня назад

    पहिलाच हप्ता अजून पर्यंत आलेलं नाही त्याच काय

  • @RadhikaIrve
    @RadhikaIrve 2 дня назад

    ज्या लेडीज ला पहिला हप्ता भेटला त्या लेडीज राहू द्मा आता. ज्या राहिले त त्यांना द्मा

  • @PranavSoni-nd2uv
    @PranavSoni-nd2uv 2 дня назад

    Sir ji majhi aadhar seeding dusrya bank shi link hoto arthat sbi shi link hoti but the close hota ata seeding bank of baroda la transfer keli ahe tr paise tr yetil nnnnn??????

  • @premagabhane7862
    @premagabhane7862 2 дня назад +1

    मला पैसे नाही आले

  • @Ansu866
    @Ansu866 2 дня назад

    3000 alet 15 aug la ata 3bra hftyachi vat bgtoy

  • @rekhakulkarni1664
    @rekhakulkarni1664 День назад

    Maje form approved manun August madhe aale pun ekda hi paise aale nahi

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  20 часов назад

      3 ra hapta nashik la sabha ahe tya divshi paise pathun,hava karnaar mg nivdkun acharsanhita lagel

  • @sapanabadgujar1004
    @sapanabadgujar1004 2 дня назад +1

    मेडम अजून ऐक रूपया पन आलेला नाही आहे हो

  • @jashodashinde2822
    @jashodashinde2822 2 дня назад

    Mi july la from bharla bank khata pn link kele tari appvar check kele tar ajun pending dakhvtat

  • @yogitakangutkar6585
    @yogitakangutkar6585 2 дня назад

    तरी पण जॉईन अकाउंट ला पैसे आले काही लोकांचे

  • @sanjaykharat4163
    @sanjaykharat4163 19 часов назад

    Mala ek ru pan ala nahi approve sms ala ahe tari pan pase betale nahi

  • @ShyamSagar-n6s
    @ShyamSagar-n6s День назад

    26/8 LA farm bharla ajun approved nahi zale

  • @NileshKhandalkar-l3v
    @NileshKhandalkar-l3v 2 дня назад

    काहीच पैसे मिळाले नाही हो आदिती ताई ₹1 सुद्धा आला नाही आमच्या बँकेत

  • @sevakbhivapurkar8479
    @sevakbhivapurkar8479 2 дня назад

    Aditi Tai Namaskar me kanchan sewakram Bhiwapurkar Amhi July mahinyala form bharla ahe Ani Amala ajun paryant ek rs alele nahi Ani post bank cha account pann open kelela ahe tari ajun paryant paise alele nahi ter please pathvaychi Krupa karavi

  • @jayshreewaghamare7481
    @jayshreewaghamare7481 2 дня назад

    Ajun kiti mudat denar tai ek rupaya pn nahi aala ahe 😢

  • @archanaborde-jw5qt
    @archanaborde-jw5qt 2 дня назад

    mam nahi aale ajun ogastla approval zaala

  • @sunitagawade7218
    @sunitagawade7218 2 дня назад

    23 July la form bharla 31 July la aproval zal pan joint account Dil aahe pan dbt singal account dusrya bankech aahe mg paise yetil ka

  • @user-io4im8ge4o
    @user-io4im8ge4o 2 дня назад

    Mazhe paise aale ny 45 divas zhale aahe approval laa

  • @VaishaliMane-pk7kk
    @VaishaliMane-pk7kk 2 дня назад

    माझे 8से रुपये कट झाले माझे दोन वेळा पैसे कट झाले कसेकाय

  • @sadafshaikh7910
    @sadafshaikh7910 2 дня назад +2

    1 rupaya pan nahi aale

  • @vaishalichavan7746
    @vaishalichavan7746 2 дня назад

    Mala pan nahi aale ajun approval jhale aahe tari 1 rupaya aala nahi

  • @user-zj3re8ft3h
    @user-zj3re8ft3h День назад

    3000 milalele pan punha spatebarce nay milale

  • @amaypatil4-b816
    @amaypatil4-b816 2 дня назад

    Maze kontec paise aale nahi. Aani bakicya mahila pan bolat aahe aamhala paise aale nahi. Nakki paise deta konala tumhi. Jo tya mahi hya ashevar baslyat tenca kay. Prtek mahila aapli swapna gheun bankecya swatacya account roj baghat aahe . Aaj tari paise aale astil. Pan Tyanna nirasha bhetet aahe . Please kalji ghya

  • @VibhaMahapadi
    @VibhaMahapadi 2 дня назад

    Tai maza joint account ahe 3000 mala aaly. Me nd mistar aamch joint account khup changlya prakary use karto mala khahi problam nahi ahe

  • @saishoppi
    @saishoppi 2 дня назад

    Mam me form bhara approval cha message ala pan paise milale nae

  • @NirmalaBaladhye
    @NirmalaBaladhye 12 часов назад

    दुसरा हप्ता भेटला नाही कधी मिळणार ❤

  • @sheelashevale7992
    @sheelashevale7992 2 дня назад

    पैशा शिवाय दुसरं सगळं आलं मेसेज आला अपरुव अल

  • @kajallahot7696
    @kajallahot7696 2 дня назад +1

    Malaa aale 1500 aaj 🎉

  • @a5creations617
    @a5creations617 2 дня назад

    सप्टेंबर चे कधी येणार आहे

  • @mayurgunjal4093
    @mayurgunjal4093 2 дня назад

    Form aprol nahi hot 1 mahina zala form bharun