Mangesh Sasane LIVE | obc Protest | मंडल आयोग रद्द करता येतो का? Maratha vs Obc | Mandal Ayog
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- Mangesh Sasane LIVE | obc Protest | मंडल आयोग रद्द करता येतो का? Maratha vs Obc | Mandal Ayog
#mandalayog #mangeshsasane #obcreservation #marathavsobc #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
आरक्षण हे प्रत्येक समाजातील गरीब लोकांना मिळाले पाहिजे.पण दुर्दैव आहे की त्याचा लाभ ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असते अशीच लोक घेतात.पाहिलं अशा लोकांना बाजूला काढलं पाहिजे.
मग छगन भुजबळ नुसताच तोरा मिरवतात
वडापाव खाऊन आरक्षण करणारे लक्ष्मण हाके.
सलाईन नाही लावत पण वडापाव नक्की खाता उपोषण मध्ये
शरद पवार पाळीव मांजर manu पाटील 😂😂😂😂😂😂😂
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
ओबीसी नेते साहेब जे बोलतील तसच होनार😂
हाके ससाणे साहेब आगे बढो ओबीसी समाज. आपके साथ है जय ओबीसी जय शिवराय जय शंभूराजे जय आंबेडकर
केवळ ओ.बी.सी.जणगणना नको सरसकट जनगणना करावी
Mangesh sasane sir...good analysis....we support you..obc lage raho
कुणबी दाखला हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच
मंडल आयोग रद्द झाला तर भारतातील ओबीसी समाज उठून बसेल. बघायचीय का ताकद ओबीसी समाजाची ❤.
बरोबर आहे भाऊ aami ahet सोबत ❤❤❤❤❤
Ghe mg udvun
सुप्रीम कोर्ट ने राजकीय ओबिसी आरक्षण रद्द केल. ते का केल सासाणे ते पण सांग. कसा खुट्टा घातला सुप्रीम कोर्ट ने.
Khup chan sangitle saheb👍🏼
उपाशी किती दिवस राहिला ते साग पहिले
मराठा मंडल आयोग निर्माण करून मराठा आरक्षण 24% आरक्षण द्या
Only. O.B.C. O .B .C. O .B .C.
मराठा समाज जो पर्यंत चुप आहे तो तुम्ही काय बोलायचे ते बोला पण एकदा कधी तो जर पेटुन उठला तर तुमच्या तुम्हाला पळती भुय कमी पडेल हे लक्षात ठेवा
OBC
आरे हाच जरंजे भारी आहे
पश्चिम महाराष्ट्राचे घाटी आणि मराठवाड्याचे कुणबाट माजलेली जात आहे महाराष्ट्रात
ह्यांच्यामुळे खान्देश चे अपरिमित नुकसान होत आहे
मुंबई महाराष्ट्र मधून वेगळी करा केंद्र शासित प्रदेश आणि खान्देश गुजरात मध्ये जोडा जेणे करून आम्हाला राजकीय सत्तेत महत्वाचा हिस्सा मिळेल
Sundar mat. Madle bhau
मोदी साहेब भारतातले सर्व आरक्षण रद्द करा.
Jaat nyaay janganana hone Sathi
uposhan karave bhakt ek magami Jana ganana.
तु सलाईन लावले नाही हे कशावरून ठणकावून सांगतो
Sage soyare manje so jaati
publicity sathi kon kahi karil. pan satya samor yetana chapari rajkiy lokancha shevat vait honar itka pakka aahe.
आता आम्ही माघतो तर तुमच्या पोटात दुखत आहे
ससाण्या तुझ्या मतदारसंघांत मुस्लिम उमेदवार देता आला नाही का आम्ही तरी जलील साहेबांना एक वेळ खासदार केले होते
मराठा हाकला देश वाचावा
पाचवी नापासांनी ससाने साहेबांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकावे...
Sundar mat. Madle bhau
ओन्ली ओबीसी आणि st sc तुमच्या सोबत ahe ❤❤❤❤❤ aani जय भीम जय ओबीसी ❤❤❤❤
आरे बाबा तुम्ही आमचे आरक्षण खाली की आता परेतं
Yane vajan kami karnysathi uposhan kele asave
एक मराठा कोटी मराठा
Sundar mat. Madle bhau
यकच पर्व वो बी सी सर्व
50 टक्के आरक्षण मर्यादा आहे कुटले आरक्षण नाही ews न टिकणार रहा उभे नेवाडणुकीला कुणी अडवल
आरे बाबा आमाला बाबा साहेब बां नी च ओ बि सी तुन आरक्षण दिलेले आहे त
सर्व राज्यामधील ओ बि सि जास्त आहे ना सर्व जन उभे टाकावा मग बघुत
म्हणजे तुम्ही जास्त आहेः म्हणजे तुमच्या आई बाबा ने दादागिरी करायला सांगितली का??