आम्ही घेतली आहे पण मशीनला चाक जोडलेली असतात तर बरं झालं असतं लेडीज कशा हातळनार ३७०००₹ दीले खुप जड आहे पुरुषान ऐवजी लेडीज च शेतात जास्त काम करतात माणसं कामाला मीळत नाही म्हणून मशीन घेतो ना पिल्ज चाक जोडून मीळतात तर बरं झालं असतं
@@vinayakpatil7524आम्ही घेतली पण रिट्ण करणार आहेत कारण आमचं भात उंच असल्यामुळे मशीन ला घास लागतो छोटं भात लागत व सुकलेल पाहीजे बकेट मध्ये पडणाय्रभात तांदूळ पण व कचरा पण येतो भात दूर पर्यंत फेकले जात मशीन ठीक करायला त्यांच्या मॉक्यनिकला बोलवलं होत त्याला ठिक करायला जमल नाही म्हणून रिटर्न करतो आहोत सिंधुदुर्ग कणकवली कसाल सगळीकडे छान चालतात आम्ही घेतलेल्या मशीन ला काय झालं काय माहीत माफ करा
Which state
आरे किंमत किती आहे कुठे पहेला मिळेल आस नुसत हवेत नका टाकू
विडिओ मध्ये दिलेल्या no वर फोन करा 992160121/80053906 आपल्या शंकाच नक्की निरसन करू 🙏धन्यवाद
गवत कापताल आहे घ
दादा किंमत पण सांगा व्हिडिओ मध्ये 😢
या मशीनची कींमत कीती आहे
किंमत किती आहे सर .
किंमत किती
आम्ही घेतली आहे पण मशीनला चाक जोडलेली असतात तर बरं झालं असतं लेडीज कशा हातळनार ३७०००₹ दीले खुप जड आहे पुरुषान ऐवजी लेडीज च शेतात जास्त काम करतात माणसं कामाला मीळत नाही म्हणून मशीन घेतो ना पिल्ज चाक जोडून मीळतात तर बरं झालं असतं
कोठे भेटेल
@@vinayakpatil7524आम्ही घेतली पण रिट्ण करणार आहेत कारण आमचं भात उंच असल्यामुळे मशीन ला घास लागतो छोटं भात लागत व सुकलेल पाहीजे बकेट मध्ये पडणाय्रभात तांदूळ
पण व कचरा पण येतो भात दूर पर्यंत फेकले जात मशीन ठीक करायला त्यांच्या मॉक्यनिकला बोलवलं होत त्याला ठिक करायला जमल नाही म्हणून रिटर्न करतो आहोत सिंधुदुर्ग कणकवली कसाल सगळीकडे छान चालतात आम्ही घेतलेल्या मशीन ला काय झालं काय माहीत माफ करा
गवत गुंडळते त्यामुळे बऱ्याच वेळा मध्येच बंद पडते.
Kolhapur Rs 36000 ahi
Gadhingalj 35k
गुरांच पेंड नाही मिळत
Patha taka