आजच्या या काळात नाटक पाहायला मिळणे तसे अवघड.शहरात जाऊन पाहायला लागते,मी लहान असताना रामलीला आमच्या गावात यायची त्या वेळी सर्व विसरून ते पाहायचो.खरच नाटक करणं हे चित्रपटापेक्षाही खूप कौशल्याचे असते कारण तिथे रिटेक नसतो..उपलब्ध प्रॉपर्टीज मध्ये सर्व गोष्टी जिवंत कराव्या लागतात... मनापासून अभिनंदन आपणा सर्वांचे..आपली प्रगती अशीच उत्तरोत्तर वाढत राहो...अविनाश कुंभार,पुणे.
गोरोबा संत गोरा कुंभार शिवा कळंगुटकर उत्कृष्ट अभिनय, छान सादरीकरण, सर्व गाणी उत्कृष्ट गायीली सर्वानी, गोरोबाची पहिली पत्नी वा छान अभिनय मॅडम तुमचा, खुप खुप अभिनंदन सर्व कलाकारांचं, मी गोव्याचा एक छोटासा भजनी कलाकार आहे. संतोष मोरुडकर, वास्को.
अतिशय सुंदर नाटक आहे कलाकार म्हणून संच सुद्धा छान व गायक आहेत माझी मंडळाला विनंती आहे की अशी भक्ती रसावर आधारित नाटकं सादर करावीत की जेणे करून आजच्या नवीन पिढीला भक्ती मार्गाची ओढ लागेल धन्यवाद
हौशी रंगभूमीवर संगीत नाटक सादर करणे खूप कठीण असते... उपलब्ध कलाकार असतील त्यातून पात्र निवड करावी लागते...आम्ही पण उत्सवी रंगभूमीवर संगीत नाटक अनेक अडचणींवर मात करून सादर करतो... मला पूर्ण कल्पना आहे....खूप छान केलंय नाटक तुम्ही....अभिनंदन..

धन्यवाद. गुरुदेव रविंद्रनाथांच्या लेखणीतून साकार झालेले, स्थानिक कलाकारांनी सादर केलेले ''माते तुला काय हवय''' नाटक अपलोड केले जाईल.
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
गोरोबा संत गोरा कुंभार शिवा कळंगुटकर उत्कृष्ट अभिनय, छान सादरीकरण, सर्व गाणी उत्कृष्ट गायीली सर्वानी, गोरोबाची पहिली पत्नी वा छान अभिनय मॅडम तुमचा, खुप खुप अभिनंदन सर्व कलाकारांचं, मी गोव्याचा एक छोटासा भजनी कलाकार आहे. संतोष मोरुडकर, वास्को.
धन्यवाद. रेवोडा गावच्या युवकांनी अभिनय केलेले संगीत नाटक
धाडिला राम तीने का वनी
सोहम संगीतवर अपलोड केले आहे.
@@SohamSangeet 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Ffffftt5
अतिशय सुंदर नाटक आहे कलाकार म्हणून संच सुद्धा छान व गायक आहेत माझी मंडळाला विनंती आहे की अशी भक्ती रसावर आधारित नाटकं सादर करावीत की जेणे करून आजच्या नवीन पिढीला भक्ती मार्गाची ओढ लागेल धन्यवाद
अतिशय सुंदर कलाकृती. सर्वांचा अभिनय अगदी जीवंत तसेच गायनही सुश्राव्य. धन्यवाद
Very nice....organ Ani tabla...chhan
धन्यवाद. सोहम संगीत वर नाट्यगीत आणि नाटकांचे व्हिडिओ शक्य होईल त्याप्रमाणे अपलोड केले जातील.
Gora Kumbhar.
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
अप्रतिम नाटक सादरीकरण, संगीत उत्तम आहे पुन्हापुन्हा ऐकावं असं वाटते, सेट सुध्दा मस्त आहे
अतिशय सुंदर ❤❤❤
खुप सुंदर नाटक, छान सादरीकरण, छान गाणी म्हटलीयत सगळ्यानी.
धन्यवाद सर
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
खुप छान नाटक ऊर्कृष्ट सादरीकरण
अतिशय छान नाटक.अभिनंदन.नाट्य कलावंत मोहन कापगते.
धन्यवाद.
@@SohamSangeet by bb
Me ml mm
Me my number is
Me k
Me
Q
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
उत्तम..🙇💐💐अप्रतिम
अतिशय सुंदर नाटक !!..
सर्व गायक तालबद्ध गातात. आवाज पण सर्वांचा गोड आहे.संगीत साथ खूपच छान.
सर्व काही अप्रतिम.
धन्यवाद. रेवोडा गावच्या युवकांनी अभिनय केलेले संगीत नाटक
धाडिला राम तीने का वनी
सोहम संगीतवर अपलोड केले आहे.
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
खूब सुंदर सादरीकरण ,शिवा व निवेदितास शुभेच्छा
अतिशय सुंदर कलाकृती. संत गोरा कुंभार च्या बायको चि भूमिका मॅडम नि. छान केली.
खूप छान नाटक
धन्यवाद.
सुंदर नाटक छान काम केलीत सर्वानी कलाराना खुप खुप शुभेच्छा🌹🌹🌹🌹
खूप सुंदर सादरीकरण आवाज सुंदर, संगीत उत्तम, मस्तच आहे
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
खूप सुंदर नाटक। आपले हार्दिक अभिनंदन। प्रा. अरविंद सोनवाने नाट्य कलावंत
धन्यवाद.
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
अतिशय सुंदर कलाकृती
Ashadi ekadashicha shubheksha
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
Congratulations .Very nice natak
ऊत्तम सादरीकरण.....
धन्यवाद.
हौशी रंगभूमीवर संगीत नाटक सादर करणे खूप कठीण असते... उपलब्ध कलाकार असतील त्यातून पात्र निवड करावी लागते...आम्ही पण उत्सवी रंगभूमीवर संगीत नाटक अनेक अडचणींवर मात करून सादर करतो... मला पूर्ण कल्पना आहे....खूप छान केलंय नाटक तुम्ही....अभिनंदन..
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
Very nice super excelt.
I love this drAma 👌✌️
अति सुंदर
धन्यवाद. नवनवीन नाटक, नाट्यगीतं आणी भक्तीगीतांचे विडिओ अपलोड करण्याचा आमचा प्रयत्न राहील . आपली साथ मोलाची.
छान अप्रतिम
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
सुंदर पाठांतर आवश्यक
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
सुंदर नाटक
छान वाटलं सही
धन्यवाद.
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
फार छान
Wa chan Sundar. Gayki
Sunder natak, chaan sadarikaran, agdi vebasayik nataka saman. Pratyax prayog baryach thikani hovu shaktat.
खुप सुंदर ..
धऩ्यवाद
Santabai good acting
वा मस्त
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
Wow
Best🔥🔥🔥

Very `nice
Thank you very much
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
Very good natak
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
Very nice.
Ati sunder
Atee Sunder
Dhanyawad 🙏
Good
सुंदर
Good & best
Thanks
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
Nice natak
Very good
Number one.
धन्यवाद.
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
Too good
Nice. Natak
Dhanyawad 🙏
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तबला साथ, आणि आॕर्गन साथ कोणाची आहे??
खूपच स्तुत्य उपक्रम !!!
धन्यवाद. संगीत साथ - ऑर्गन - श्री. राजिव बर्वे आणि तबला साथ श्री. प्रसाद कळंगुटकर
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
संगीत अप्रतिम
Karnataka hi Sundar Abhinay Geeta Ho Gaye chale gaye achcha nahin Sundar
👌👌👌👌👌
Truly mesmerised❤ yr Gora kumbhar units performances thanks🙏 for Goa.
🔥🔥💥
धन्यवाद.
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

Dhanyavad.
सर्वांचे मनापासून अभिनंदन !!...
धन्यवाद.
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
छान अतिसुंदर
पण या नाटकाचा प्रयोग कुठे आणि कधी केला होता आपण
उत्तर अपेक्षित
धन्यवाद. नाटकाचा प्रयोग रेवोडा गावात हौशी रंगभुमिवर स्थानिक कलाकारांनी केलेला. आपला स्नेह असाच कायम राहो. सोहम संगीत
बाकी सर्व ठीक परंतु पाठांतरावर भर द्यावा .संगीत ऊत्तम.
धन्यवाद.
Vaayolinchi garaj bhasli,Mukund Manerikar pirn yethe astaat, changeli saath vaayolinchi kartaat
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
Promoter is in the recording
took
गोरोबा पात्र करणारे कलाकार कोण
शिवा कळंगुटकर यांनी संत गोरोबांची भुमिका साकारली आहे.
छान
Atishay Sundar
सुंदर सादरीकरण पाठांतर आवश्यक प्रभाकर साठे
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
getting sound of prompting.
TRUE. Thanks for feedback. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
Natak bare zale nahi
इतर नाटकं प्लेलिस्ट नाटक मध्ये अपलोड केली आहेत, आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.
साहेब, आवाज फारच कमी आहे
धन्यवाद. इतर व्हिडिओ अपलोड करतान पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रयत्न राहतील.
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
See more ext see no
Thanks. संगीत भाव तोची देव हे नाटक अपलोड केले आहे. आपल्याला नक्की आवडेल
ruclips.net/video/jg77lXpbyHw/видео.html
अतिशय सुंदर अभिनय.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*