Raj Thackeray आणि Uddhav Thackeray एकत्र येणार का? यांच्यावर Sandeep Deshpande यांची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 дек 2024

Комментарии • 36

  • @manoharpatil2476
    @manoharpatil2476 Год назад +7

    एकत्र या साहेब

  • @akky6398
    @akky6398 Год назад +11

    जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩

  • @akky6398
    @akky6398 Год назад +7

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩

  • @mahadevvaidya8991
    @mahadevvaidya8991 Год назад +4

    Please साहेब तुम्ही एकत्र या

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Год назад +6

    महाराष्ट्रात कसं घाणेरडे राजकारण सुरू आहे राज साहेब आणि उद्धव साहेब पहा ना तर आपण दोघे बंधू एकत्र येणं काही हरकत नाही लोकांचं प्रेम आहे तुम्हा भावावर उद्धव साहेबांचं नेतृत्व आणि राज साहेबांचे वकृत्व खरंच महाराष्ट्रात एक नवं युतीचं पर्व सुरू होईल मनसे आणि उद्धव ठाकरे सेना

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Год назад +2

    आता जनतेने सावध होणे गरजेचे आहे 👌👌👌🤭👌👌🤭🤭🤭🤭

  • @alstairfernandes230
    @alstairfernandes230 Год назад

    We both want one

  • @Khadarpathan-hs7ue
    @Khadarpathan-hs7ue Год назад +1

    भाजपाने तुम्हाला धोक्यात ठेवलंय उद्धव सभा सोबत यासाहेब उद्धव साहेब चांगला माणूस आहे उद्धव साहेबांची साथ द्या राज साहेब

  • @ShivanandPatil-hq3cf
    @ShivanandPatil-hq3cf Год назад +1

    लोकांनच्या प्रेमा खातर हे लोक वेग वेगळा पक्ष काढला नाही एवढं जर असत प्रेम लोकांवर कधीच
    एकत्र आले असते

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 Год назад

    उबाठा सोबत जाण का शक्य नाही असे प्रश्न आले .
    १ . चाचणी करुन पहा जिथं उबाठा शाखा आहेत
    तिथं आपल्या देखील शाखा आहेत .
    २ . दोन्ही गटांन मध्ये पालिका निवडणुकीसाठी
    प्रत्येक प्रभागात एका गटाचे किमान पाच इच्छुक
    तिकीट वाटप कसं होणार .
    ३ . दोन्ही गटांन मध्ये जुने पदाधिकारी कार्यकर्ते
    व्यक्तिगत संबंध चांगले असले तरी राजकारण इतका
    वेळ दिल्यानंतर मोठं होण्याची महत्त्वाकांक्षा .
    ४ . दोन्ही गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी
    एकमेकांन विरोधात केलेली आंदोलनं त्याच
    त्याचं श्रेय नष्ट होणार कायम स्वरुपी.
    ५ . एकत्र येऊन लढायचं झालं तरी स्थानिक पातळीवर
    आदेश पाळून कमीपणा घेऊन कोण प्रचार करणार .
    इतकं सोपं नाही ते भावनिक होऊन राजकारण होत नाही.

  • @vishnuingle4898
    @vishnuingle4898 Год назад +3

    बर आहे, तिकडे पाऊस चालू आहे, आमच्या ईकडे कापूस लागवड झाली दोन पानावर आहे कापसाच झाड,पाऊस नाही😢😢शेतकरी संकटात आहे,

  • @jayabodharejayabodhare9137
    @jayabodharejayabodhare9137 Год назад

    Tumachya don bhavankadun maharashtrachya khup apeksha ahet saheb please please please ekatr ya saheb

  • @manojbankar3485
    @manojbankar3485 Год назад

    उध्दव आणि राज यांनी ह्या लबाडांना धडा शिकविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे !

  • @ShivanandPatil-hq3cf
    @ShivanandPatil-hq3cf Год назад +1

    मग कशाला त्याचा कड जाऊन बातमी कारलंय
    यां दोघांना थोडी तर पहिला अक्कल असती तर एकच पक्ष
    वाढवला असता
    यांचा चुकी मुळे एक मेकाला टीका केले आहेत आता येणे शक्य नाही

  • @vaibhavwagh6242
    @vaibhavwagh6242 Год назад

    Uddhav la jast gurmi aahe

  • @alpeshpatil7343
    @alpeshpatil7343 Год назад +3

    bhar sabht UT var vayaktik ritya tika karaych...... nai ntr tali dyachi

  • @anillonde624
    @anillonde624 Год назад +3

    संजयराऊत एकञ येऊ देणार नाही

  • @sachinbobade8328
    @sachinbobade8328 Год назад

    Sandip Deshpande chi jahri tika shivsainik visartil ka

  • @dss2906
    @dss2906 Год назад +2

    Choran barobar , ghotale baz , lootarun barobar kon jaun apla apman kon sahan karun papa madhe samil honar .😂😂😂😂😂😂😂

  • @vishnupatil5540
    @vishnupatil5540 Год назад +1

    हा अन् संजय राऊत साहेब हे राणे चं आवाज बंद करणार....

  • @varunparkar2684
    @varunparkar2684 Год назад +2

    Are Sandeep Somaiyaaa 2014 ani 2017 madhe kay kay ghadlela he bagha.
    Ata 2023 ahe ani Maharashtrala kharach Thakrey Brand chi Garaj ahe naitar apla Gujurat hoeeel ani mag ekach Paksh. KAMLABAAAIIIIII

  • @Anonymous2114
    @Anonymous2114 Год назад +1

    Raj - Uddhav - shinde
    Eek zle paije kona kona la vatta...

    • @jayabodharejayabodhare9137
      @jayabodharejayabodhare9137 Год назад

      Raj saheb ani udhav saheb ekatr ale tar tisaryachi garajch padnar nahi

    • @Anonymous2114
      @Anonymous2114 Год назад

      @@jayabodharejayabodhare9137 garaz padel mitra.... Zgla zero pasun suru krai la lai time lagal... Shinde gaddar asle tari balasaheban ch vichara vr chalnari mansa ahet... Ani Kam krnari mnsa ahe... Tya sanjja mula sgla zlai... Tyala adhi haklai la paije... Tondatun hagto mc...

  • @sachindulam9258
    @sachindulam9258 Год назад +1

    😅 are yevda ky padla ki pavsat gheun ale tyala interview la... Car made tari basvun ghych

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze Год назад

      Chhtri tari dya tyala

    • @gajananhaldankar8934
      @gajananhaldankar8934 Год назад

      हा गाढव महाराष्ट्र सैनिक नाही हा आहे नीच कपटी फडणवीस चा गुजराती सैनिक हा खबरीलाल आहे फडणवीस चा .

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 Год назад

      राज e d ला घाबरून येणारं नाही कार्यकर्ते नी यावे

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 Год назад +1

    चालू घडामोडींमुळे श्री. उद्धव ठाकरे यांची विश्वासार्हता आणखी वाढणार आहे, असे दिसल्यावर त्यांना आणखी मोठे होऊ द्यायचे नाही, आणि त्यांच्या पॉवर मधला शेअर मनसे च्या माध्यमातून युती करून मर्यादित करायचा, असा मोठा दीर्घकाळ डाव दिसतोय.

    • @_tejarts_
      @_tejarts_ Год назад

      Lavdyacha vishwas UT ni start kelay he… Useless ahe to

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 Год назад

    Jantechi magni nahi kahi bolu naka adij varsh Maharashtra chi vat lavli ya udhav thakare ni

  • @anujnaik6702
    @anujnaik6702 Год назад

    Uddhav Thackeray atta ekte padle mhnun manase ni tyanchya barobr yuti karaychi ka ?
    Mag asa asel tar raj Thackeray itke varsha ekte ahet tevha kuthlya patrakara ni vicharla nahi uddhav Thackeray la ki raj ekte ahet tumhi yuti ka karat nahi tyachya barobr ?