सागर राजे.....खूप छान काम आहे तुमचं. तुमच्यामुल खूप चांगले चांगले गायकांनी गायलेले भजन ऐकायला मिळत आहेत. फक्त जर प्रत्येक व्हिडीओ मधील गायक, वादक, आणि साऊंड सिस्टीम ऑपरेटर चे मोबाईल नंबर मिळाले तर इतरांनाही असेच चांगले कार्यक्रम ठेवायला मदत होईल.🙏
सागर जी तुम्ही कलाकाराला मोठे करत हात. तूमच्या मुले कलेचे संगोपन होत आहे. त्यामुळे आपले मनापासून आभार!!! कलाकाराला आपली कला मंच तयार करुन त्याला युट्युब प्रसारित करून तुम्ही खुप चांगले काम करतात. रसिकांना खूप छान अभंग वाणी ऐकायला मिळते.
Sagardada sarsvti ahe kanthtat
काय गाणं आहे.. अवाक, खरच आशाजींच्या आवाजाच्या प्रेमात पडलो
खूप छान आवाज आहे.
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूपच सुंदर आवाज आणि अप्रतिम सादरीकरण
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
मुरबाड चे सोर रत्न कैलास बुवा कडव अप्रतिम सुमधुर गायन खुप गोड आवाज 🙏
तोड नाही आवाजाला खूपच सुंदर👌👌👌
वा महराज कय चन प्रासंगिक अभंग अभिनंदन
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूप छान गायलय. माऊली राग सांगत चला ना ...
सागर राजे तुमचा channel खरच खुप छान आहे.
प्रत्येक वेळी नविन काही तरी ऐकायला मिळते
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सागर राजे.....खूप छान काम आहे तुमचं.
तुमच्यामुल खूप चांगले चांगले गायकांनी गायलेले भजन ऐकायला मिळत आहेत.
फक्त जर प्रत्येक व्हिडीओ मधील गायक, वादक, आणि साऊंड सिस्टीम ऑपरेटर चे मोबाईल नंबर मिळाले तर इतरांनाही असेच चांगले कार्यक्रम ठेवायला मदत होईल.🙏
आपले मनापासून धन्यवाद
खुप छान गायन आवाज अप्रतिम
खुप खुप खुपचं गोड गोड विषेश मला हा अभंग ऐकायचाच होता खुप छान
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
वा क्या बात है .. राग नटभैरव
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
नट भैरव
❤❤Ram krishna hari ❤❤❤mauli❤❤
लय भारी दोन्ही माऊली
काय जादू आहे आवाजात...1 नंबर...👍
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Chan
Uttm chan
@@kiranchandane7610111 hu
१ -दम; छानच ना महाराज गायन🌹👌🌹वा🌹
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
तबला पखावज कॉम्बिनेशन मस्त आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खुप छान
खूपच सुंदर गायन आहे महाराज
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
राम कृष्ण माऊली आपला आवाज अप्रतिम आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Khup khup chhan Maharaj
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
काय आवाज आहे महाराज 🙏
जय हरी 🙏🚩🚩
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Khup Chaan aavaj
Khup chhan dada khup khup chhan
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
1 आपणास निवेदन आहे माऊली आपली साई बाबा ची कवाली चा व्हिडिओ जरूर शेअर करा माऊली
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Faar faar madhur aawaj tumcha wahhhhhh
Ramkrishna Hari !
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Bhari mauli 🙏🌹
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Madhur aawaj
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Good
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Wah sundar chal 💕🙏👌👏👍
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
आमची मुरबाडची शान म्हणजे कैलास भाऊ कडव, सुंदर गायकी
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Very nice and sweet song Hartley
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सुपर voice राग
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Guruji❤️
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सुंदर आवाज आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
chan sar
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Super voice super singing style perfect Shruthi beautiful accompaniment of tabla and pakhwaz . I liked minimum volume taal thank you sir
thank you for your appreciation
अटाअट्अक्कप्कअप्पप्कप्कट्कक्टट्कप्कपप@@SagarRaje
अती सुंदर
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
मोबाईल नंबर पाहिजे
जय जय राम कृष्ण हरी
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
आवाज खुप गोड आहे.
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
छान महाराज🙏🙏🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
RAM KRISHNA HARI 🙏🙏
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
मुंगी ऊडाली आकाशी तीने गीळीले सुर्याशी हा अभंग कोण गात असेल तर त्यांना शोधा
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी, प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
👌👌👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Mast
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सुंदर👌👌👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Singing and voice very good
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
@श्री.सागरजी राजे, आपणास विनंती आहे की अभंगातील राग कोणता आहे त्याचा उल्लेख discription मध्ये जरूर करावा म्हणजे ऐकणाऱ्याला त्या त्या रागाची ओळख होईल
राग कोणता आहे गुरुजी 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी, प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Super saund
R am krisna Hari
सागर जी तुम्ही कलाकाराला मोठे करत हात. तूमच्या मुले कलेचे संगोपन होत आहे. त्यामुळे आपले मनापासून आभार!!!
कलाकाराला आपली कला मंच तयार करुन त्याला युट्युब प्रसारित करून तुम्ही खुप चांगले काम करतात. रसिकांना खूप छान अभंग वाणी ऐकायला मिळते.
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
👌👌👌🙏🧡🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
मला नबर दया
कृपया पोस्ट करतांना राग कोनता हे जरूर लिहावे.धन्यवाद.
राग नट भैरव
rag konta ahe
राग नटभैरव आहे
लय गोड कैलासजी👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खरंच खूप छान
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
छान आवाज आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद