अर्चना ताई नमस्कार..मी नयना भार्गवे सरांची विद्यार्थी..वसईला 2 वर्ष आसतांना सर आम्हाला डी एडला शिकवायला होते व आम्हाला रेक्टर पण होते हाँस्टेलला.. खुप दिवसांनी बघितले सरांना मी तुमच्या सगळ्या..रेसिपी बघते व करते पण खुप छान आसतात
हे सगळं करायची गरज नाही कोन काय फ्राई करायला कांदा वगरे घालत नसत फक्त हळद मीट मसाला आणि डाळीचे पीठ लावल आणि वरतून रवा लावलं कि सगळ्यत चांगलं हा देखावा करायची काही गरज नाही 😂😂😂😂😂😂😂😂
पिलेना सर तुम्ही खूप टेस्टी डीश बनवली आहे.
रेसिपी बनवण्याची कृती सावकाश आणि सविस्तर सांगितली आहे.
वापरलेल्या सर्व वस्तू घरात सहज उपलब्ध असणाऱ्या आहेत.
Agdi perfect comment!
सर खूपच छान
अर्चना ताई नमस्कार..मी नयना भार्गवे सरांची विद्यार्थी..वसईला 2 वर्ष आसतांना सर आम्हाला डी एडला शिकवायला होते व आम्हाला रेक्टर पण होते हाँस्टेलला.. खुप दिवसांनी बघितले सरांना
मी तुमच्या सगळ्या..रेसिपी बघते व करते पण खुप छान आसतात
Are wa Nayana. Comment wachun mast watle. Aaplya awadtya shikshakanna khup varshanni baghtana ek weglach anand asto. Kharech.
@@ArchanaArteRecipes हो..अगदी खर.. सरांनी खुप सांभाळल मला वडिल गेल्यावर खुप मानसिक आधार दिला
वाह सर खुप छान आणि समजेल अशा भाषेत रेसिपी सांगितली आहे.👌👌👌
Poplet chan zhalele disatat.. mast 👍
Khup mast 😍😍
Didi tu kuthe Hotis thevha
@@nisarg.......5321 gharich hote are😄!!
@@anushkapilena5118 ha ka
Kiti chaan mahiti dili aahe. Super yummy
Ho aga. Mast explain kele siranni
सर, तुम्हांला इतक्या वर्षांनंतर पाहून खूप आनंद झाला. रेसिपी तर अप्रतिम
खूप छान सर
खूप दिवसांनी तुमचे दर्शन झाले .
खूपच छान मासे बनवता सर तुम्ही
वसई ला आलो की याव लागेल तुमच्याकडे मासे खायला
सर खूप आनंद झाला तुम्हाला बघून, नमस्कार सर, तुमची ही रेसिपी खरंच खूप वेगळी आणि तितकीच लाजवाब. तोंडाला पाणी सुटलं आम्ही पण try करू
नमस्कार पिलेना सर आज खूप वर्षांनी तुम्हाला पाहून वतुमचा आवाज ऐकून खूप आनंद झाला.रेसिपी खूपच छान सर
khup tempting aahe!!!!!! big fan pilena uncle
Yummy mouth watering. बायका सुद्धा इतके सुरेख बनवणार नाहीत.
सर तुम्ही एक उत्कृष्ठ शिक्षक आहातच पण तुम्ही एक उत्कृष्ठ cheif आहात 👍👍 very detailed information about recepie 👍nice sir 👍
Khupch chan Sir... looking nice👌
खुप छान बणवल आहे ....😍
काका खूपच छान....👍
Wow delicious 👌😋
Vaa kup mast
Pilena sir khup must recipe
Sir खूपच मस्त👌👌👌
आता like करणं गरजेचं आहे . Joke apart खूप सुंदर receipe
रेसिपी खूप छान👏✊👍
Apratim looking so yummy 😋😋
Pragat Loke hyachya mule alo... Ani tumcha channel worth aahe ❤
Thanks Sangeet. Comment wachun chan watle. 🙏
Khup mastta recipe sir👍👍
Khupach yummy distay😋😋😋😋😋
Ho na. Nakki try karun bagh Snehal
Khup chhan👌
सर अप्रतिम बनवलात वा खूपच मस्त ,आणि मी नांदेड वरून आहे , आपले सगळे रेसिपी मी बघतो
Ek no
खुप छान मस्त
Very nice recipe sir,, nice explanation.... After many year listening pilena sir voice.....
अरे व्वा! पिलेना सरांमधील वेगळा गुण पाहायला मिळाला मस्तच👌
He is so innocent. Nice recipe
Thanks a lot
Yummy yummy 😋😋
Khup khup bhaari 🤤🤤🤤🤤
So yummy.... मस्तंच 😋😋😋😋
Khup ch yummy recipe hoti. Nakki try kara.
खूप छान
Pelena sir Mast Recipe
Excellent receipe ,thanks
Mstch
It's look so yummy.
खूप छान 👌
खूप छान रेसिपी आहे सर तुमचा हा पण गुण आम्हाला पाहायला मिळाला धन्यवाद सर
Wow beautiful and like👍👍👍
Thanks
Wow, मग अर्चना ताई कधी येत आहात❤
Yummy 😋😋
अर्चना मॅडम खूपच आवडली😍😍😍😍 रेसिपी
Thanks 🙂
Chhan
Yummmy
Yummy
Khup mast aahe baba
Tondala pani yeil ass banvlay
🎉
ओरिजनल चावी साठी इतक्या मसाल्याची पण गरज नाही प्रत्येक भाजी मासा चिकन यही आपली अशी एक चा असते,ती एवढ्या मसाल्यांनी घालवून टाकतो.😢
Archana tai superb receipe as always... i watch all your channels for usa.
Thanks Roopali 😊 comment wachun bara watla. He maza swatach channel ahe. Nakki subscribe kar. :)
पिलेना सर म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व...
मला अभिमान आहे की मी त्यांच्या मार्गदर्शनात घडलो..
👍
Mast
Thanks 🤗
Nice
Thanks
पापलेट ताजे आहे की खराब आहे हे बघण्यासाठी पापलेटचे गालपट बोटाने दाब द्यावा.दाबल्यावर जर पांढरा शेंबडा सारखा पदार्थ बाहेर आला तर ते पापलेट एकदम फ्रेश.
🎉aamhi green khobryachi chutney stuff karto mag oven madhe 200 var 10 min. Cook karto . Mast tasty hota.
खूपच चवदार
हे सगळं करायची गरज नाही कोन काय फ्राई करायला कांदा वगरे घालत नसत फक्त हळद मीट मसाला आणि डाळीचे पीठ लावल आणि वरतून रवा लावलं कि सगळ्यत चांगलं हा देखावा करायची काही गरज नाही
😂😂😂😂😂😂😂😂
Archana tai ya majhya ghari recipe karayla! 😀
Nakki
खूप छान
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
पापलेट रेसिपी छान आहे पण सोबत
Back ground music ची आवश्यकता नव्हती 😮
Majha aali
Thanks. Malahi khup maja aali sirankdun hee recipe shiktana Ani ha video shoot kartana. 😊
wow yummy recipe
Khup ch
Limbu लावण्याचा उद्देश आहे सर्व वास घालविणे 2र आहे चव
Background music is disturbing so much
Noted
बाई जरा कमी बोला जा
Madhye madhye khup bolta tai
Not a good idea to cut a smooth fish on a smooth plate using a sharp knife😂😂
??????
रेसिपी अतिशय छान आहे👌
Pelena sir Mast Recipe