साहेबां सारखे वणावर व वण्यापाण्यावर प्रेम व अभ्यास करणारे वनाधिकारी किंवा त्यांचे क्षेत्रीय कर्मचारी हल्ली वन खात्यात सापडणे दुर्मिळ आहे, आता रक्षक च भक्षक झाले आहेत,
आपण वन महर्षि,मला मराठी व्यवस्थित वाचायला येऊ लागल्यापासून मी आपल्याला ओळखतो.. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाने जेवढं करून घ्यायला पाहिजे तेवढा करून घेतला नाही.... ही खंत कायम राहील.
ही मुलाखत कधी संपूच नये,ऐकत च राहावे.ऋषितुल्य चितमपल्ली साहेबाना दीर्घायुष्य लाभो.🌹👍🙏
साहेबां सारखे वणावर व वण्यापाण्यावर प्रेम व अभ्यास करणारे वनाधिकारी किंवा त्यांचे क्षेत्रीय कर्मचारी हल्ली वन खात्यात सापडणे दुर्मिळ आहे, आता रक्षक च भक्षक झाले आहेत,
आपण वन महर्षि,मला मराठी व्यवस्थित वाचायला येऊ लागल्यापासून मी आपल्याला ओळखतो.. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाने जेवढं करून घ्यायला पाहिजे तेवढा करून घेतला नाही.... ही खंत कायम राहील.
Sir hi katha sangtana Tumchya dolyat pani aal. Tumhi tumch sarv jiban janglasathi arpan kel.
त्रिवार वंदन या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाला, खूप छान व्हिडीओ
Very nice experience
Salam sir tumchya karyala
खूप सुंदर माहिती
❤
कृपया पूर्ण मुलाखत अपलोड करावी.🙏
ruclips.net/video/VYecWd1Dnkc/видео.html
हा भाग(१) पहिला आहे। विषय आधारित भाग टाकने पाहायला चांगले वाटते।
@@RajdeepRathor thank you Rajdeep🙏
जंगल ऋषी 🙏🙏🙏🙏
अस्वल आगीला। भिते हे खरे आहे काय,
माझ्या लहानपणी मी डोबारयाकडे पाणलेली अस्वल पाहिली आहेत मग ते कसे पाणू शकले असतील
Kadachit te tyanna lahaanpanapasun palat astil
काही लोक म्हणजे दरवेशी अस्वलाना घरात पाळतात ते कशासाठी, आणि त्याचा त्यांना काय उपयोग होतो. त्यांना त्यांच्या दिनचर्ये विषयी काय ज्ञान असते?