धस भाऊ तुम्ही नुसते बोलता त्या अधिकारीची नावे सांगा उगाच तोंडाची हवा करू नका...तसेच जो आमदार मंत्री याचे नाव नाव सांगा...तो जो आका तुम्हाला माहित आहे तिचे नाव का सांगत नाही...त्या मंत्र्याचे नाव घेऊन त्याचा राजीनामा का मागत नाही....तुम्ही पण तुमचे मर्जीतील लोक नेमता...इतक्या दिवस काय झोपला होता का....

I supports you, Do not hezited, ( dat ke raho)