वाबळे महाराज व्वा धन्य तुम्ही खुप छान प्रबोधन करता हो बाबा . खुप आयुष्य लाभो तुम्हा .खरे समाज प्रबोधन यालाच म्हणतात शिक्षण , व्यसन लोकशाही यावर बोलणारे पहिले किर्तन वाबळे महाराज यांचे आहे.
वाबळे महाराजांचे विचार अप्रतिम आहे ,,,तोड होऊ शकत नाही,,,रामदास महाराज कैकाडी यांचे नंतर वाबळे बाबा यांचे कीर्तन ऐकले,,,बाबा माझा मुलगा गुरुकुल मध्ये टाकायचा आहे ,,बाबा कडे आहे का गुरुकुल
वाबळे महाराज खरंच प्रबोधनकार आहेत. कीर्तनाच्या नावाखाली केवळ फूटकळ विनोद करणारे भिकार स्वयं घोषित महाराज आज कीर्तन नावाच्या सामाजिक संस्कारालाच काळीमा फासतहेत. धन्यवाद वाबळे महाराज..!
माऊलींचे कीर्तन म्हणजे आजच्या काळाची गरजच आहे.समाजाला दिशा देणारे आहे.माऊली ग्रेट आहेत.
वाबळे महाराज व्वा धन्य तुम्ही खुप छान प्रबोधन करता हो बाबा . खुप आयुष्य लाभो तुम्हा .खरे समाज प्रबोधन यालाच म्हणतात शिक्षण , व्यसन लोकशाही यावर बोलणारे पहिले किर्तन वाबळे महाराज यांचे आहे.
वाबळे महाराजांचे विचार अप्रतिम आहे ,,,तोड होऊ शकत नाही,,,रामदास महाराज कैकाडी यांचे नंतर वाबळे बाबा यांचे कीर्तन ऐकले,,,बाबा माझा मुलगा गुरुकुल मध्ये टाकायचा आहे ,,बाबा कडे आहे का गुरुकुल
महाराजांचकीर्तन म्हणजे आजच्या पिडीला प्रेरणादायी असेच प्रेरणादायी देणारे विचार पाहिजे
वाबळे महाराज खरंच प्रबोधनकार आहेत. कीर्तनाच्या नावाखाली केवळ फूटकळ विनोद करणारे भिकार स्वयं घोषित महाराज आज कीर्तन नावाच्या सामाजिक संस्कारालाच काळीमा फासतहेत. धन्यवाद वाबळे महाराज..!
बाबांचे कीर्तन म्हणजे संत गाडगेबाबा चे कीर्तन धन्यवाद
अतिउत्तम किर्तन, खास समाज उपयोगी
खरे समाजप्रबोधन.धन्यवाद महाराज.
जय हरी विठ्ठल महाराज 🙏👌खरे प्रबोधनकार, भारत महान होवो हे सत्य बोलणारे पण हिंदुराष्ट्र चे भविष्य काय?यावर उपाय काय आहे?कृपया हा विषय हाताळण्यात यावा 🙏
छान किर्तन.
राम कृष्ण हरि पांडुरंग हरी 🙏🙏🙏
नंबर भेटेल का महाराजांचा
वाबळे महाराज तूमच्या सारखे पुन्हा कीर्तनकार होणे नाही. ...
मोबाईल नंबर देणे कार्यक्रम घेयायचा आहे
अतिशय सुंदर
महाराजांचा नंबर पाठवा !!! खरेच पुण्याआत्मा आहे हा !!!👍👌👌👌💐💐
वाबळे महाराज ग्रेट
धन्यवाद महाराज
खूप छान विचार❤
Kupch chan
खुप छान सुंदर माऊली
खुप छान
Super
nice
जय.हरि.माउली.
🙏🙏🙏
👌👌👌👌👌🙏🙏🙏
❤❤
❤
Vah.......
ग्रेट
Wa
हर हर महादेव, हर हर महादेव
Jay Hari Mauli
Ram krusna hari maharaj