संसारात मन रमेना..वयाच्या २० व्यावर्षी घर सोडलं..कीर्तने करत समाजसेवेसाठी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 31

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 9 дней назад

    वाबळे महाराज खरोखरच आपण महान किर्तन कार आहात मनापासून खूप खूप शुभेच्छा व पुढील भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई 🎖✍️✍️✍️🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎉

  • @asitdolse2011
    @asitdolse2011 7 дней назад

    खुप ग्रेट महाराज आहेत हे. कोटी कोटी प्रणाम त्यांना

  • @bhagwangarud7687
    @bhagwangarud7687 13 дней назад

    आदरणीय वाबळे महाराज आपणास मनापासून सलाम
    आपले कार्यकर्तृत्व खरोखरच महान आहे. समाजात प्रबोधन करण्याची चळवळ आणि छत्रपती शिवाजी महाराज,शाहु , फुले आंबेडकर यांचा विचारांचा वारसा आपण चालवत आहात ही कौतुकास्पद बाब आहे. आपली पुस्तके कुठे मिळतील माऊली

  • @prabhakarphapale6325
    @prabhakarphapale6325 25 дней назад +1

    सन्माननीय खरबससर एका द्रष्ट्या समाजसुधारक,संत आभ्यासकास आपण लोकांसमोर आणण्याच फार मोठ काम आपण केलत याबद्दल धन्यवाद !

  • @sunilghule3701
    @sunilghule3701 26 дней назад +1

    खरबस सर खूपच छान मुलाखत. अध्यात्मिक क्षेत्रातील आदर्श, निर्मळ व्यक्तिमत्त्व म्हणजे ह.भ.प. आदरणीय वाबळे महाराज आहेत. सुमधुर वाणी , उत्कृष्ट समाज प्रबोधनकार म्हणून नक्कीच उल्लेखनीय कार्य आहे. अध्यात्मातील आमचे आदर्श गुरुवर्य आहेत.

  • @navakorade99
    @navakorade99 16 дней назад

    गुरुवर्य माऊली आमच्या लिंगदेव गावाची छान आहे, महाराष्ट्रात सर्वात पहिली दारूबंदी करून गावाला व्यसना पासून दूर करणारे गुरुवर्य खरोखरं आमच्या गावाचा आदर्श आहे..

  • @dattatraylanghi2965
    @dattatraylanghi2965 25 дней назад

    खरबस सर, आदरणीय वाबळे महाराजांच्या मुलाखतीतून आपल्या viewers ना अतिशय छान संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार ❤

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 6 дней назад

    जुन्नर चे (वडगाव सहानी) चे आदर्श वाबळे महाराज, 🙏🙏💐💐

  • @marutikadale383
    @marutikadale383 19 дней назад

    वाबळे महाराज फक्त कीर्तनकर नाहीत, ते एक विज्ञान वादी, समाजवादी, विचारवंत कीर्तनकार आहेत... या महा नायकास जय भारत...

  • @apalishalamarathishala4216
    @apalishalamarathishala4216 27 дней назад +1

    धन्यवाद! आपण माऊलींची छान मुलाखत घेतली..

  • @priyankathitame1932
    @priyankathitame1932 25 дней назад

    खुप छान मुलाखत !!
    धन्यवाद खरबस सर

  • @sandeshtatle5961
    @sandeshtatle5961 26 дней назад

    ❤वडगाव सहाणीचे भुषण वाबळे बाबा माऊली आमचे महाराज ❤

  • @BaluGajare-m2t
    @BaluGajare-m2t 23 дня назад

    Jaberdast....shanskar ani shabdhfek...my god..

  • @bibhishanganje97
    @bibhishanganje97 24 дня назад

    खुपच सुंदर माऊली महाराज

  • @manoharmadhavrao8991
    @manoharmadhavrao8991 17 дней назад

    द ग्रेट महराज

  • @PrakashGirme
    @PrakashGirme 6 дней назад

    Ram krusna hari👃👃

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 27 дней назад

    माऊली जगाची सावली सेवा सुरू केली

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf 25 дней назад

    वाबळे महाराज जय हरी तुम्ही खूप छान किर्तन करतात

  • @OnkarBanwaskar
    @OnkarBanwaskar 13 дней назад

    Maze aadarsh maharaj

  • @बाळासाहेबसातपुते-म3ड

    खरा वारकरी आहे वाबळे माऊली

  • @bibhishanganje97
    @bibhishanganje97 24 дня назад

    गोष्ट बापाची सांगताना खुपच छान

  • @vishaltamboli8050
    @vishaltamboli8050 26 дней назад +1

    वडगाव सहानी गावचे भूषण ह.भ. प.गुरुवर्य वाबळे महाराज 🙏

  • @zungaramdhere9106
    @zungaramdhere9106 21 день назад

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @baluavhad4071
    @baluavhad4071 25 дней назад

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @user-y410
    @user-y410 26 дней назад

    🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏
    कोटी कोटी नमन 🙏

  • @mahadevwagh104
    @mahadevwagh104 25 дней назад

    Extraordinary personality

  • @bhaskarnaikwadi4557
    @bhaskarnaikwadi4557 26 дней назад

    जय हरी विठ्ठल.

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 26 дней назад

    Great man.

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 26 дней назад +2

    मंगळवार दिनांक 29 रोजी माझे वडिलांचे पुण्यतिथी निमित्त ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली यांचे कीर्तन मु कदमवाडी ता माळशीरास जि. सोलापूर येथे झाले.

  • @sunilgunjal2115
    @sunilgunjal2115 16 дней назад

    🎉🎉❤❤वा क्या बात है रमेश.

  • @mohannitnaware527
    @mohannitnaware527 26 дней назад +1

    महाराज आपण माझा गाण्यातून बाप उभा केला डोळ्यात पाणी आले