आम्हां सारख्या ",फुले शाहू आंबेडकर "विचारांच्या तरुणाच्या घरात ज्यांना गुरूस्थानी मान मिळतो असे माझे गुरू आदरणीय "ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे माऊली यांना नमन
वाबळे महाराज यांचे कीर्तन मनापासून आवडते असं वाटते कधीतरी आपल्या गावाला महाराजाला घेऊन यावं आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्यांच्या मनावरती दिवस द्यावा जर महाराजांची कृपा झाली तर लातूर जिल्हा जळकोट तालुका चाटे वाडी या गावाला अतिशय आनंद होईल राम कृष्ण हरी महाराज
संत तुकाराम महाराज, गाडगे बाबा,तुकडोजी महाराज,यांचा वार्सा ख-या अर्थाने चालवनारे कीर्तनकार, शतशः नमण.आज महाराष्ट्राला अश्याच कीर्तनकारांची अत्यंत गरज आहे.🚩🙏🙏🙏
आम्हां सारख्या ",फुले शाहू आंबेडकर "विचारांच्या तरुणाच्या घरात ज्यांना गुरूस्थानी मान मिळतो असे माझे गुरू आदरणीय "ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे माऊली यांना नमन
जय हरी माऊली आपला कोणीच हात धरू शकत नाही धन्य धन्य तुमचे आवाज गायन पहाडी आवाज
वाबळे महाराज यांचे कीर्तन मनापासून आवडते असं वाटते कधीतरी आपल्या गावाला महाराजाला घेऊन यावं आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्यांच्या मनावरती दिवस द्यावा जर महाराजांची कृपा झाली तर लातूर जिल्हा जळकोट तालुका चाटे वाडी या गावाला अतिशय आनंद होईल राम कृष्ण हरी महाराज
आधुनिक विचारांचे पाईक वाबळे महाराज यांना खरंच तोड नाही..
संत तुकाराम महाराज, गाडगे बाबा,तुकडोजी महाराज,यांचा वार्सा ख-या अर्थाने चालवनारे कीर्तनकार, शतशः नमण.आज महाराष्ट्राला अश्याच कीर्तनकारांची अत्यंत गरज आहे.🚩🙏🙏🙏
आद्दे गाडगे महाराज, साधे पण शाल जोडेच, यालाच म्हणतात समाज सुदारक, दंडवत महाराज
खुपचं छान अप्रतिम कीर्तन आहे माऊली. धन्यवाद.munjvar मंठा. जी. जालना
जय हरी माऊलींच्या सानिध्यात राहण्याचा योग आला अप्रतिम माऊली आज आमच्या सारख्या पिढीला आपल्या प्रबोधनाची गरज आहे
माऊली आपला नाद करायचा नाही काय तो पहाडी आवाज साधेपणा तरुणांना शब्द न शब्द भावतिल
जय हरी माउली आपल कोणीच हात धरू शकत नाही धन्य धन्य तुमचे आवाज गायन पहाडी आवाज 🌹
जय हरि माउली आपला अप्रतीम आवाज आणि समाजाला एक संदेश देणारे कीर्तन
न
जुन्नर ची शान वाबळे महाराज किर्तन अप्रतिम, ऐकत राहावंसं वाटते महाराज नां साष्टांग दंडवत 🙏🙏💐💐🚩👌
फारच छान, श्रवणीय किर्तन......
जय हरी माऊली🙏 आपला अप्रतिम आवाज आणि समाजाला एक संदेश देणार कीर्तन🙏 धन्य धन्य माऊली
अप्रतिम आवाज गायक वादक सगळ्याना धन्यवाद 🎉🎉
राम कृष्ण हरी बाबाचे समाज प्रभोधन तोडच नाही सध्या समाज प्रभोधनाची गरज आहे
वा.वा.रामकृष्ण हरी माऊली.पेटी आणि पखवाज वादन अप्रतिम.दुधात साखर.
बहुजन प्रबोधनकार ह.भ.प.श्री वाबळे महाराज दंडवत.
संत तुकाराम महाराज संत भगवान बाबा आणि संत गाडगेबाबा यांच्या परमपवित्र विचार सांगून पावन करणारे महाराज वाबळे महाराज जय हरी
महाराज आपले गाव कोनते मोबाईल नंबर पाठविने आपल्या पहाडी आवाजानी आम्ही मंत्रमुग्ध झालो
राम कष्णहरी माऊली.❤❤❤❤❤
ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे माऊली या जुन्नर तालुक्यातील आहेत .महाराज आळंदी मध्ये असतात
माऊली महाराज वडगाव सहानी तालुका जुन्नर जिल्हा पुणे ते आमच्या गावची शान आहे
खूप खूप छान किर्तन आहे दंडवत प्रणाम महाराज आपणास
खरे समाज प्रबोधनकार गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे.
जुन्नरची शान हरिभक्त परायण वाबळे महाराज
खूपच छान महाराज एकदम नंबर एक नंबर एक कीर्तन महाराज
🙏🚩राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🙏जय पांडुरंग हरी 😂विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठला🚩🙏
🎉
एक नंबर समाज प्रबोधन.
❤ 1:11
रामकृष्ण हरी माऊली
जय हरी महाराज एकच नंबर 🙏🙏
आळंदि आहे
महाराज आपल्या विचारांना अभिवादन.
खूपच सुंदर किर्तन महाराज🎉🎉
खूप धन्य आहे आपले कीर्तन महाराज
वा अप्रतिम छानच
काळाची गरज...
सत्यशोधक!
खूप छान वाटले अप्रतिम आहे.
धन्य आहेत वाबळे महाराज
खुप छान माहाराज
राम कृष्ण हरी
महराज आज गरज आहे आश्या संताची महाशिवरात्री निमित्ता कर्तन मिळावे आशी आशा करतो नंबर पाठवा
महाराजांचा मोबाईल नंबर आहे का कोणाकडे
किर्तन अस पाहिजे. प्रबोधन आणि आध्यात्मिक ,मार्मिक मनुष्याला वैराग्याकडे नेण्याची शक्ती या किर्तनात आहे. असो महाराज आपणास सा. नमस्कार
महाराजांचा नंबर पाहिजे होता....
देव माणुस हभप महाराज
साष्ट्रांग दंडवंत
जयहरि
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज
खूप सुंदर भजन कीर्तन आहे
खूप छान माऊली
A apratim kirtan naman jaybhim
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान वा
रामकृष्ण हरी
गुरुवर्य❤
Ram krishna hari mauli
फारच सुंदर
खूप छान माऊली जयहारी
महाराज अप्रतिम आवाज आहे गाव कोणत आहे
Savargon junnar.
Vadgaon sahani junnar.@@arjunneharkar9268
महाराजांचे गाव वडगाव सहानी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आहे
फारच श्रवणीय.... ❤
Satyach
सत्य समयो गाडगेबाबा
खूप छान प्रबोधन आहे
Vva vva vabale maharaj aprtim gayan deva tyanna aaushyade re deva
जय हरी माऊली
प्लीज कोणी तरी महाराजांचा फोन नंबर द्या
वाबळे महाराज यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
God Gift avvaj
जय हारीं माऊली
1ch nambar maharaj
❤महाराजा साठी शब्द नाही
खुपच छान आहे
Koop chan maharaj
❤ गुरुवर्य ❤
अप्रतिम ❤
अप्रतिम.
Jai Ho mauali.
🌺🌺🙏🙏🌺🌺🌹🌹💐
Good 😮
❤❤ramkrushna. Hari Mauli ❤❤
Apritam.Kirtan.Naman
धन्यवाद
Very nice tal svar and laya
🙏🙏
Nice
❤
Verinic
🙏
Ya Maharajan na Devache 1000nav bhi ksmy padale to Aalla ko entry dee kirtanme . Savayi badala jai hary Vitthal.
सवय बदलन्याची गरज खरी तुम्हाला आहे.विचार समजून घ्या.
किव येते तुमच्या ज्ञानाची आणि विचारांची...
भारी
👏👏
Chan..
Koop chan contact number day maharaj
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 सुंदर अप्रतिम
Yes
वाबळीकर महाराज यांचे नंबर मोबाईल नंबर सांगा
फारच गोड महाराज
Ramkrushnahari
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🤚
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mobail namber ahe ka mahrajacha
अल्ला नाही महाराज भगवान म्हणा
औकात
सबका मालीक एक आल्ला या भगवान
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली
Ram krishna hari mauli