मला कंटाळा आलाय म्हणजे मी previleged आहे हा दृष्टिकोन अतिशय सुरेख, अफलातून, भन्नाट आहे. शुक्ल सरांचं व्यक्तिमत्त्व खूप छान आहे, त्यांची भाषा, भाषा वापरण्याची बोलण्याची पद्धत, खुमासदार शैली, त्यांचा अभ्यास, अनुभव ह्या सगळ्यामुळे त्यांना ऐकत रहावं वाटतं.
Extremely useful and beautifully explained. The very thought that I am priviledged is a real eye-opener. Thank you so much for forcing us to introspect Boredom in a constructive way 🎉
टेलीपथी झाल्यासारखे वाटले , गेले काही दिवस मी ही भावना अनुभवत होते शिवाय मैत्रिणीशी कॉल झाला काही महिन्यांनी ती देखील कंटाळ्याबद्दलच बोलली आणि हा तुमचा एपिसोड आला👍👌👌 मनःपूर्वक धन्यवाद नक्कीच पूर्ण विडीओ पाहून स्वतःचे अवलोकन करेन . तसेच माननीय भूषण सरांना ऐकणे आमच्यासाठी पर्वणीच आहे .
वाऽऽ!! एकदमच भारी एपिसोड 🤩🫶🏻 ‘कंटाळा’ या विषयाला एवढे पैलू असू शकतात याचा विचारच केला नव्हता खरतर कधी.सरांची मुलाखत ऐकून कंटाळ्याकडे बघण्याचा नवा आणि अर्थातच सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. Thank you Sir and Amuk Tamuk for this wonderful episode 🙏🏻😇
Thanks for this season. Last season was also amazing. Dr Bhushan yancha episode hich ek mejwani ahe. Omkar tuja hatat dariya Ani pen jast emotionally connect hote.
Sundar zala episode!! Dr Bhushan Shukla na aikna hi nehamich mothi treat aste. Tumcha naween office pan chhan aahe parantu ek suggestion dyawasa watata. - Bhushan Siranchya background madhe je painting ahe te khup busy aahe. So the visual focus gets divided between the guest and the painting. As compared to that, Omkar’s background was not distracting and appropriately busy. So may be you can exchange their seats?
पटकन संपलं अस वाटलं. अजूनही काही उत्तर मिळाली असती तर चाललं असतं. How to find the purpose of life? Especially when you are a woman whose responsibilities are over and everyone else around you moved to explore their lives and now she has nothing to do.... Please help....
मला कंटाळा आलाय म्हणजे मी previleged आहे हा दृष्टिकोन अतिशय सुरेख, अफलातून, भन्नाट आहे. शुक्ल सरांचं व्यक्तिमत्त्व खूप छान आहे, त्यांची भाषा, भाषा वापरण्याची बोलण्याची पद्धत, खुमासदार शैली, त्यांचा अभ्यास, अनुभव ह्या सगळ्यामुळे त्यांना ऐकत रहावं वाटतं.
डॉ. भूषण शुक्ल यांना ऐकणं हीच एक थेरपी आहे . कंटाळाही पळून जाईल ! असे एपिसोड बनवणं ही सुद्धा समाजसेवा आहे . खूप खूप धन्यवाद 🙏🏻
मला कंटाळा आलाय म्हणजे मी previleged आहे हा दृष्टिकोन अतिशय सुरेख, अफलातून, भन्नाट आहे.
शुक्ल सरांचं व्यक्तिमत्त्व खूप छान आहे, त्यांची भाषा, भाषा वापरण्याची बोलण्याची पद्धत, खुमासदार शैली, त्यांचा अभ्यास, अनुभव ह्या सगळ्यामुळे त्यांना ऐकत रहावं वाटतं.
गहन विचारांचा अथांग महासागर म्हणजे डॉ. भूषण सर
विषय खूपच छान आहे धन्यवाद आणि ह्यातून बराच बोध घेण्यासारखे आहे
Extremely useful and beautifully explained. The very thought that I am priviledged is a real eye-opener. Thank you so much for forcing us to introspect Boredom in a constructive way 🎉
Th hear dr bhushan is just wow feeling
shukla sir is great personality te boltat tar ektach rahave ase vatate thanks amuk tamuk khupch needed topic
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏खूप खूप छान व्हिडीओ आणि महत्वपूर्ण विषय 🙏🙏💐💐💐डाॅ.भूषण सर ग्रेट!!!❤🙌लोभ घट्ट होत चाललाय 😍🙏
टेलीपथी झाल्यासारखे वाटले , गेले काही दिवस मी ही भावना अनुभवत होते शिवाय मैत्रिणीशी कॉल झाला काही महिन्यांनी ती देखील कंटाळ्याबद्दलच बोलली आणि हा तुमचा एपिसोड आला👍👌👌 मनःपूर्वक धन्यवाद
नक्कीच पूर्ण विडीओ पाहून स्वतःचे अवलोकन करेन . तसेच माननीय भूषण सरांना ऐकणे आमच्यासाठी पर्वणीच आहे .
वाऽऽ!! एकदमच भारी एपिसोड 🤩🫶🏻
‘कंटाळा’ या विषयाला एवढे पैलू असू शकतात याचा विचारच केला नव्हता खरतर कधी.सरांची मुलाखत ऐकून कंटाळ्याकडे बघण्याचा नवा आणि अर्थातच सकारात्मक दृष्टिकोन मिळाला.
Thank you Sir and Amuk Tamuk for this wonderful episode 🙏🏻😇
Thank you dr. Khup chan information..thank you Omkar.
Lovely set up guys
Looking Fab 😍🙌
Thanks for this season. Last season was also amazing.
Dr Bhushan yancha episode hich ek mejwani ahe.
Omkar tuja hatat dariya Ani pen jast emotionally connect hote.
अतिशय सुंदर माहिती दिली डॉक्टर थँक्यू माझ्या जीवनात असच घडते
Thank you for taking this untouched topic 😊
Sundar zala episode!! Dr Bhushan Shukla na aikna hi nehamich mothi treat aste.
Tumcha naween office pan chhan aahe parantu ek suggestion dyawasa watata. - Bhushan Siranchya background madhe je painting ahe te khup busy aahe. So the visual focus gets divided between the guest and the painting. As compared to that, Omkar’s background was not distracting and appropriately busy. So may be you can exchange their seats?
True painting is nice but location is not correct
आम्हाला तुमच्या chaneel चा कंटाळा येऊ नये याची तुम्ही पुरेपूर खबरदारी घेता याबद्दल खूप आभार😊
खूपच छान आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषय हाताळल्या बद्द्ल थँक्स
खूपच छान topic. Thanks Amuk Tamuk
Khup thanks khup help hote mala tumcha video chi thanks bhushan sir
Khup chhan topic.. nice new perspectives.. interesting.. looking forward to next episodes in the series... 🎉
OMKAR DADA❤❤❤❤
कंटाळा येणं हे नैसर्गिक आहे....हे माणूस असण्याचं लक्षण आहे
Khup chan asech vlog baghayala avdatil how to change bad habits make one video from this doc
पटकन संपलं अस वाटलं. अजूनही काही उत्तर मिळाली असती तर चाललं असतं. How to find the purpose of life? Especially when you are a woman whose responsibilities are over and everyone else around you moved to explore their lives and now she has nothing to do.... Please help....
Thank you for this series team amuk tamuk ❤🙏
🙌🏻🙌🏻
🙏🌹
Stammering topic var bola
पण या कंटाळ्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे
Swata chi company swata la n aavadne khup tras deto
खूप छान topic आहे