Uddhav Thackeray यांच्यासोबत विश्वासघात झाला,पुन्हा CM होण्यासाठी Shankaracharya यांनी आशीर्वाद दिले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024

Комментарии • 387

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 Месяц назад +79

    हिंदू धर्माचे संस्थापक श्री शंकराचार्य ही व्यक्तिमत्व एकदम खरं बोलणारी आहे. खरे हिंदुत्ववादी आहे.

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 Месяц назад +47

    देशाचे चार पीठ शंकराचार्य स्वामी सांगतील तेच खरे हिंदूत्व

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 Месяц назад

      @@rajendrajadhav7992 पण अंध भक्तांना हे पचणी पडणार नाही.

  • @ajaymahale5790
    @ajaymahale5790 Месяц назад +347

    उद्धव साहेब हे एकमेव नेते आहेत जे महाराष्ट्रात निस्वार्थी राजकारण नेते आहेत

    • @jayuashok9017
      @jayuashok9017 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂asleeee joke maruuuu nakos.
      Musalmanachya CHADDYYA DHUN LOK SABHA ELECTION MADHEEEEE JINKALAAAAA KATHA VAR PASSS ZALA 😂😂😂

    • @SpiderGamingg18
      @SpiderGamingg18 Месяц назад +2

      What a joke

    • @ajitthakur3256
      @ajitthakur3256 Месяц назад +1

      मुत पाजा गाईचं आणि शुध्द करा.

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 Месяц назад

      महाराज तुम्ही राजकारणात नका पडू... राम मंदिर पासून तुमची वक्तव्य योग्य नाहीत.... महाराज कमी इंडिया आघाडीचा प्रवक्ता अधिक वाटतंय तुम्ही...
      आणि हिंदूंचा सर्वात मोठा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केलायं... जो माणूस आता भाषणात हिंदू शब्द पण उच्चरात नाही.... लोकसभेला पाहिलं ना फक्त हिरव्या मतांवर त्याचे खासदार निवडून आलेत... हिंदू मतदारांनी उद्धव ठाकरेला नाकारलं आहे...
      पालघर साधूंच्या हत्याकांड कडे दुर्लक्ष करणारा हाच उद्धव ठाकरे आहे... तेव्हा हे महाराज एक शब्द बोलले नाहीत..
      विशाळ गड प्रताप गड वरील हिरव्या अतिक्रमाणावर एकही शब्द नं बोलणारा उद्धव ठाकरे आता हिंदू राहिला नाही...
      युतीत निवडून येऊन फक्त cm पदासाठी लाचार उद्धव ठाकरे ने सर्वप्रथम लोकांचा विश्वासघात केला...
      हिंदुत्वला मूठमाती देऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले...

    • @Wgmrbal1313---
      @Wgmrbal1313--- Месяц назад

      निस्वाथीॅ होता तर मग चाटाळ ani लाडात कस काय आला होता....लांडोर झाला कस काय कशासाठी सत्तेसाठी का?😂

  • @SantoshMore-b3s
    @SantoshMore-b3s Месяц назад +33

    माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.. जय महाराष्ट्र

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Месяц назад +47

    शंकराचार्याना नमस्कार

  • @ganeshsawant1221
    @ganeshsawant1221 Месяц назад +196

    मा. उध्दव साहेब ठाकरे महाराष्ट्रातील जनता आपल्या सोबत आहे.

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Месяц назад +216

    विजयी भव
    विधानसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र

    • @prashantkamble683
      @prashantkamble683 Месяц назад +1

      हो नक्की उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील व्हायलाच पाहिजे

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 Месяц назад

      महाराज तुम्ही राजकारणात नका पडू... राम मंदिर पासून तुमची वक्तव्य योग्य नाहीत.... महाराज कमी इंडिया आघाडीचा प्रवक्ता अधिक वाटतंय तुम्ही...
      आणि हिंदूंचा सर्वात मोठा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केलायं... जो माणूस आता भाषणात हिंदू शब्द पण उच्चरात नाही.... लोकसभेला पाहिलं ना फक्त हिरव्या मतांवर त्याचे खासदार निवडून आलेत... हिंदू मतदारांनी उद्धव ठाकरेला नाकारलं आहे...
      पालघर साधूंच्या हत्याकांड कडे दुर्लक्ष करणारा हाच उद्धव ठाकरे आहे... तेव्हा हे महाराज एक शब्द बोलले नाहीत..
      विशाळ गड प्रताप गड वरील हिरव्या अतिक्रमाणावर एकही शब्द नं बोलणारा उद्धव ठाकरे आता हिंदू राहिला नाही...
      युतीत निवडून येऊन फक्त cm पदासाठी लाचार उद्धव ठाकरे ने सर्वप्रथम लोकांचा विश्वासघात केला...
      हिंदुत्वला मूठमाती देऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले...

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 Месяц назад +91

    हेच खरं हिंदुत्व आहे परत एकदा दाखवून दिले आहे उध्दव साहेब जय महाराष्ट्र

  • @prashantjadhav3082
    @prashantjadhav3082 Месяц назад +236

    विश्वासघात सगळ्यात मोठा अधर्म आहे उद्धव ठाकरे सोबत जनता म्हणून च आहे

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Месяц назад +41

    जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb Месяц назад +17

    उद्धवसाहेब तुम्हांस ऋषीं मुनींचे आशीर्वाद लाभोत

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 Месяц назад +116

    गर्व से कहो हम हिंदू है 🚩🚩🚩
    म्हणा गर्व भारें आम्ही हिंदू सारे 🚩🚩🚩
    ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
    जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @yogeshkondawar5266
    @yogeshkondawar5266 Месяц назад +27

    उद्धव ठाकरें मुख्यमंत्री व्हावेत हीच महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे.सर्वाना घेऊन चालणारे, प्रामाणिक माणूस, संयमी,चारीत्र चांगलं.येणार
    विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे च्या पक्षालाही बहुमतश मिळो व मुख्यमंत्री होओ हिच परमेश्वर कडे प्रार्थना

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd Месяц назад +17

    श्री शंकराचार्य जी, आपको साष्टांग नमस्कार. ❤❤❤❤❤

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Месяц назад +189

    खरं हिंदूत्व फक्त मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳🚩
    बाकीचे फक्त मतलबी हिंदू

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 Месяц назад +102

    भावी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचें अभिनंदन लवकर महाराष्ट्राच्या सिंहासनावर विराजमान व्हा समस्त हिंदू जनता सुवर्ण दिनाची वाट पाहत आहे जय महाराष्ट्र

    • @BharatiyaRising
      @BharatiyaRising Месяц назад +5

      लोकसभा मध्ये सगळी मेहनत उद्धव ठकरेंनी केली आणि फायदा काँग्रेस ला झाला.
      साहेब ने काँग्रेस ला प्राण दान देऊन महाराष्ट्रात पुन्हा जीवित केले. विधानसभेच्या निवडणुकीत पण आता काँग्रेसलाच जास्त मत मिळणार असे वातावरण स्वतःच साहेब लोकसभेत घडून दिले. आता MVA मधून काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचे शक्यता जास्त आहे.

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit Месяц назад +68

    गुरुजींचा आशीर्वाद ....आहे ..आपला आशिर्वाद नेहमी सत्य झाला आहे ...

  • @akshaydigole4757
    @akshaydigole4757 Месяц назад +24

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद .....

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 Месяц назад +20

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @bhagwansalunkhe1326
    @bhagwansalunkhe1326 Месяц назад +120

    अन्यायाच्या विरोधात लढणारा एकच व्यक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विरोधकांना काढणारा एकच व्यक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वधर्माचे पालन करणे आज त्यांचे कर्तव्य आहे

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 Месяц назад +58

    अविमुक्तेश्वर स्वामी शंकराचार्याना नमस्कार ,उद्घव बाळासाहेब ठाकरे याच्याच विजय असो फक्त आणि फक्त शिवसेना... नक्कीच विश्वासघात झाला स्वामी या फॉमेलीला
    खुप आशिर्वाद द्या

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b Месяц назад +25

    प्रधानमंत्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी 🎉❤

  • @pratapshinde7115
    @pratapshinde7115 Месяц назад +7

    श्री शंकराचार्य स्वामी यांना साष्टांग दंडवत. आपण आशिर्वाद दिलात. आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे .

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 Месяц назад +13

    खरा हिंदू योद्धा!

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Месяц назад +530

    उद्धव साहेबांच्या हिंदुत्वावर आता अंध भक्तांना प्रश्न चिन्ह निर्माण करता येणार नाही हिंदु धर्माचे सर्वाच पद असलेले शंकराचार्य स्वतः मातोश्री वर येऊन सांगतात विश्वास घात झाला आहे यापेक्षा मोठ्या प्रमाणाची गरज नाही

    • @shivajijadhav6317
      @shivajijadhav6317 Месяц назад +19

      हिंदू धर्माचे पाईक म्हणा फक्त एकच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 Месяц назад +43

      ​@@shivajijadhav6317
      छत्रपती आमचे दैवत आहे. आणि शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च पद आहे

    • @winnerskatta
      @winnerskatta Месяц назад +23

      ​@@shivajijadhav6317अरे दादा हिंदवी धर्म संस्थापक आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक यामध्ये फरक असतो कुठे पण विरोध करायला जाऊ नकोस

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Месяц назад +2

      Adhya shankaracharya koti koti pranam swatantravir Savarkarji koti koti pranam mahan deshbhakta nathuram godse koti koti pranam

    • @ajitgaikwad5707
      @ajitgaikwad5707 Месяц назад

      कोण आहे हा महा मूर्ख....😂😂😂😂
      हिंदू धर्माचे संस्थापक शंकराचार्य आहेत असं म्हणणारा 😂😂😂

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 Месяц назад +8

    बहुत अच्छा लग रहा है जो मातोश्री पहुंचे संकराचार्या महाराज जी

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Месяц назад +13

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍🙏✌️💐

  • @panduranggandhale4452
    @panduranggandhale4452 Месяц назад +123

    उध्वव ठाकरे खरा माणूस

  • @rangnathgavhane993
    @rangnathgavhane993 Месяц назад +14

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn Месяц назад +16

    हिंदूत्ववादी, उध्दव साहेब ठाकरे✌

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Месяц назад +69

    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद 🙏🙏🙏

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Месяц назад +13

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 Месяц назад +72

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯🐯

  • @rajeshraypure3455
    @rajeshraypure3455 Месяц назад +16

    साहेब आम्ही आपल्या सोबत आहो जय जय महाराष्ट्र

  • @krishnatpatil9759
    @krishnatpatil9759 Месяц назад +58

    उद्धव खरा माणूस म्हणून जनता त्यांच्या बरोबर आहे

  • @S-kn1pn
    @S-kn1pn Месяц назад +1

    उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे 2024 चे मुख्यमंत्री होणारच!

  • @wilsonsaldhana5082
    @wilsonsaldhana5082 Месяц назад +19

    We support Uddhav Balasaheb Thakre Saheb, Jai Hind, Jai Shiv Sena, Jai Maharashtra

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 Месяц назад +10

    जित,हमेशा,सचाई,कि,होती,है,🎉🎉🎉🎉

  • @myvillagers-asalaj247
    @myvillagers-asalaj247 Месяц назад +37

    आज खरंच जाणवलं अजूनही मातोश्रीचं स्थान भक्कम आहे.

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 Месяц назад +167

    खरे हिंदू असाल तर शंकराचार्यांचं मान ठेऊन प्रतिक्रिया द्या. कारण आम्ही हिंदुत्वासाठी भाजप बरोबर गेलो हे सांगणार्यांना ही मोठी थप्पड आहे.

    • @ishsanipatil7150
      @ishsanipatil7150 Месяц назад +1

      Maharaja. Koti.koti.pranam

    • @ishsanipatil7150
      @ishsanipatil7150 Месяц назад +1

      Maharaj.koti.koti.pranam

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 Месяц назад

      महाराज तुम्ही राजकारणात नका पडू... राम मंदिर पासून तुमची वक्तव्य योग्य नाहीत.... महाराज कमी इंडिया आघाडीचा प्रवक्ता अधिक वाटतंय तुम्ही...
      आणि हिंदूंचा सर्वात मोठा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केलायं... जो माणूस आता भाषणात हिंदू शब्द पण उच्चरात नाही.... लोकसभेला पाहिलं ना फक्त हिरव्या मतांवर त्याचे खासदार निवडून आलेत... हिंदू मतदारांनी उद्धव ठाकरेला नाकारलं आहे...
      पालघर साधूंच्या हत्याकांड कडे दुर्लक्ष करणारा हाच उद्धव ठाकरे आहे... तेव्हा हे महाराज एक शब्द बोलले नाहीत..
      विशाळ गड प्रताप गड वरील हिरव्या अतिक्रमाणावर एकही शब्द नं बोलणारा उद्धव ठाकरे आता हिंदू राहिला नाही...
      युतीत निवडून येऊन फक्त cm पदासाठी लाचार उद्धव ठाकरे ने सर्वप्रथम लोकांचा विश्वासघात केला...
      हिंदुत्वला मूठमाती देऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले...

  • @chandrakantgiri7206
    @chandrakantgiri7206 Месяц назад +26

    खरच उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे,

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g Месяц назад +1

    हिंदू धर्माचे सर्वांत मोठे सर्वोच्च निःशंक असे हे पद.. ज्यांनाच फक्त धर्माचा पूर्ण अर्थ कळतो असे हे शंकराचार्य... हिंदुह्रदयसम्राट च्या मुलांसोबत...🙏❤🚩🚩

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Месяц назад +1

    उद्धव ठाकरे म्हनजे राजकारनतील एक निस्वार्थी आणि ईमानदार व्यक्तीमत्व,,

  • @commonsense5032
    @commonsense5032 Месяц назад +8

    Brand ठाकरे❤❤ Cm bantil ya varshi❤❤

  • @uskms
    @uskms Месяц назад +35

    आमचे नेते उद्धवजी ठाकरे हिंदुत्व वादी आहेत कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही

  • @user-yt2sy3iv3d
    @user-yt2sy3iv3d Месяц назад +7

    एक नंबर साहेब

  • @jayeshwaghmare3066
    @jayeshwaghmare3066 Месяц назад +9

    Only udhav thakre saheb 🔥💥💪💪💪

  • @krishnachavan3131
    @krishnachavan3131 Месяц назад +2

    १ नंबर काम बारा वाटले जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Месяц назад +4

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jadhaoeknath1304
    @jadhaoeknath1304 Месяц назад +11

    उद्धव साहेबाना संतमहंत याचा आर्शीवाद मिळो

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +63

    शेतकरीवर्गाला दोन लाख कर्ज मुक्त केले कोरोनात लोकांना वाचविले हे महान कार्य केले त्यान्च्या काळात विसरू शकत नाही जनता

  • @BharatiyaRising
    @BharatiyaRising Месяц назад +23

    लोकसभा मध्ये सगळी मेहनत उद्धव ठकरेंनी केली आणि फायदा काँग्रेस ला झाला.
    साहेब ने काँग्रेस ला प्राण दान देऊन महाराष्ट्रात पुन्हा जीवित केले. विधानसभेच्या निवडणुकीत पण आता काँग्रेसलाच जास्त मत मिळणार असे वातावरण स्वतःच साहेब लोकसभेत घडून दिले. आता MVA मधून काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचे शक्यता जास्त आहे.

    • @vishalmeshram8026
      @vishalmeshram8026 Месяц назад +5

      कांग्रेस जास्त जागा जिंकून सुद्धा उददव ठाकरे मुख्यमंत्री बनविण्यात राहूल गांधी मदत करतील कारन तयाना जनमत समजते

    • @Wgmrbal1313---
      @Wgmrbal1313--- Месяц назад

      गप बसा उद्धव आपला लांडोर झाला आहे...उद्या तुमच्या घरात दारात पण लांडोर येणार नाचायला सुधरा😢

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk Месяц назад +6

    जय गुरुदेव 🙏🙏जय बाळासाहेब जय महाराष्ट्र 🚩

  • @buntygavali420
    @buntygavali420 Месяц назад +9

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ek number
    Pujja vidhi ❤❤❤❤❤❤❤

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 Месяц назад +5

    Uddhavji Thackeray only

  • @user-ux2gm8mg7v
    @user-ux2gm8mg7v Месяц назад +3

    , उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री

  • @bhushanparab621
    @bhushanparab621 Месяц назад +29

    शंकराचार्य खूप महान आहेत नाहीतर तो चावट रामानंदाचारी

  • @vinayakmurudkar7466
    @vinayakmurudkar7466 Месяц назад

    महाराष्ट्राचे भाग्यविधाते उद्धव ठाकरे साहेब

  • @avi3727
    @avi3727 Месяц назад +26

    आता अन्धभक्त शंकराचाऱ्याना ही शिव्या देतील आणि ट्रोल करतील.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Месяц назад +8

    हे भाग्य सगळ्यांच्या नशिबात नहीं...

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Месяц назад +7

    Jsy hindu dharm shakara charyaji ko kiti vandan.

  • @_fitness_lover_only_8805
    @_fitness_lover_only_8805 Месяц назад +16

    फडणवीस ,राणे ,शिंदे च्या गाणं डी ला चटका लागलं असेल

  • @ramchandrabhujbal6569
    @ramchandrabhujbal6569 Месяц назад +10

    ओम नमो निर्गुण निराकार श्री श्री श्री सद्गुरू अविकतेमुक्तशोर स्वामी महाराज की जय
    आता फक्त एक च शिवसेना मा पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विजय भवो असो ओम् श्री गुरुदेव दत्त धनंजया यांचे आणि आई जगदंबे भवानी माता चे अनेक शुभ आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धन्यवाद 🙏🙏 अभिनंदन अभिनंदन 🙏🙏

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Месяц назад +8

    UDDHAVJINCHA. ABHIMAN.

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 Месяц назад +2

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🎉🎉🎉🎉🙏🙏

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Месяц назад

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩
    श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🔥🚩

  • @-hk1qf
    @-hk1qf Месяц назад +6

    1:37 True

  • @mahendrapatil5953
    @mahendrapatil5953 Месяц назад +4

    Khup chan saheb

  • @dharmajbagale6846
    @dharmajbagale6846 Месяц назад +41

    खरा हिंदुत्व फक्त मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे

  • @francisnigrel5634
    @francisnigrel5634 Месяц назад +4

    Well said sadhuji

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 Месяц назад +1

    विश्वासघात झाला आहे
    हे मान्य करावा लागेल.
    हिंदू धर्मात घातला धारा नाही.
    सत्यमेव जयते❤

  • @adinathdasare911
    @adinathdasare911 Месяц назад +68

    हे सर्व बघून अंध भक्तांना खूप मिर्ची 😂
    लागणार

    • @anu3798
      @anu3798 Месяц назад +3

      Andbhakt aaj nawaz biryani khavun dukhavta paaltil ☺

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar Месяц назад +9

      त्या नेपाळी टिल्याचा कुठून कुठून धुर निघत आसेल सांगता पण येणार नाही

    • @sd44336
      @sd44336 Месяц назад

      ​@@anu3798nit ek

  • @prashantkhande803
    @prashantkhande803 Месяц назад +2

    एकमेव हिंदू नेता और एकमेव हिंदू पक्ष... 🚩

  • @DattaBorgaonkar
    @DattaBorgaonkar Месяц назад

    श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Месяц назад +2

    ओन्ली भारतात खर हिंदू चे रक्षक उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад +1

    खूप खूप छान
    हे
    आहे
    हिंदुत्व
    महाराष्ट्राची जनता आपल्या पाठी शी आहे 👍👍👍👍👍

  • @ANP-ui8zw
    @ANP-ui8zw Месяц назад +3

    Thanks.

  • @pushpasirheartiestcongrats2870
    @pushpasirheartiestcongrats2870 Месяц назад +2

    Udhavji Thakre again CM of Maharashtra

  • @pravinkillekar458
    @pravinkillekar458 Месяц назад +4

    🎉काहिका असेना गुरुजींचा फायदा झाला.

  • @ommehta3442
    @ommehta3442 Месяц назад +1

    श्री उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्रात गौहत्या बंद बंद करून आपल्या हिंदूत्वाचा परिचय द्यावा अशी विनंती

  • @bb97967
    @bb97967 Месяц назад

    यावरून लक्षात येते की खरे हिंदुत्व फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब व त्यांच्या पक्षा कडेच आहे

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval Месяц назад +1

    ❤ Only One !❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤ Maharashtra cha Pramanik neta.❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👍🙏

  • @vikasjadhao7802
    @vikasjadhao7802 Месяц назад

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @shekharlimhan4649
    @shekharlimhan4649 Месяц назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @itisprofessionalart4980
    @itisprofessionalart4980 Месяц назад +5

    ❤❤❤

  • @tradervg8595
    @tradervg8595 Месяц назад +2

    शंकराचार्य मातोश्रीवर
    समस्त अंधजमातीच्या बुडाला कोल्हापूरी मिर्च्या झोंबतील असा क्षण...
    गर्व से कहो हम हिंदू

  • @shivajigavase2602
    @shivajigavase2602 Месяц назад

    फक्त उध्दव ठाकरे

  • @ravindrateli1456
    @ravindrateli1456 Месяц назад +1

    ❤ Great Udhav thackre saheb.

  • @arjuncjajshs
    @arjuncjajshs Месяц назад +1

    🔥🔥🔥🔥

  • @govindwaghmare4677
    @govindwaghmare4677 Месяц назад +2

    ❤ जय श्री राम ❤

  • @bharatjadhav221
    @bharatjadhav221 Месяц назад

    Uddhav thackeray Zindabad 🇮🇳

  • @maheshpanchal5174
    @maheshpanchal5174 Месяц назад +6

    Udhav Thakre Great lider

  • @Nashiker
    @Nashiker Месяц назад

    जय बाबाजी 🚩

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 Месяц назад

    उद्धव ठाकरे साहेब

  • @ashokpatil596
    @ashokpatil596 Месяц назад

    Jay Shree Ram

  • @mahadevdewade839
    @mahadevdewade839 Месяц назад +1

    Maharashtra swabhimaani Uddhavji Thackeray brand only.. Khare hindutvavadi sudha je jantela maanya aahe. Kahihi aao very honest & sobar person... Thackeray brand...

  • @surendraindulkar7334
    @surendraindulkar7334 Месяц назад

    फक्त उद्धव साहेब

  • @ajaygiri8141
    @ajaygiri8141 Месяц назад

    🔥🔥🔥🚩🚩👍👍👍

  • @rajeshswami8311
    @rajeshswami8311 Месяц назад +2

    जनाब उद्धव आप क्या कर रहे है आप को मुस्लिम वोट नहीं चाहिए कया अभी

  • @supriyaparnerkar4242
    @supriyaparnerkar4242 Месяц назад +4

    उद्धव ठाकरेंनी स्वतः ऑनलाईन पुस्तकात किंवा कुठेही न बघता अकरा वेळा अथर्वशीर्ष, अकरा वेळा हनुमान चालिसा, एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ चा पाठ एका दिवसात एकट्याने सर्व पूर्ण करून दाखवावे.
    पुस्तकात न बघता सर्व देवांची आरती एका बैठकीत म्हणून मंत्रपुष्पांजली म्हणून दाखवावी.
    हे हिंदु धर्मातील बेसिक संस्कार आहेत जे लहान मुलांना शिकवले जातात.
    रामरक्षा म्हणून दाखवावी.

    • @User-ln9lz
      @User-ln9lz Месяц назад

      हे ह्यांंचे हिंदुत्व!
      अहो बाई तुमची व्यथा आणि कथा आता जनता ओळखून आहे,
      ज्यांना आम्ही (बहुजन समाज)हे बोलण्यासाठी पैसे देतो त्या मोबदल्याला नाईलाजाने 'दक्षिणा' शब्द आहे ( तुमच्या सारख्या निवडला आहे)
      ते ही 'सनातन हिंदू (?) पोथी पुस्तक वाचतच पारायण करताना आम्ही सतत पहात आलो आहोत,
      आणि जो हिंदू ज्याचे कार्यक्षेत्र राजकारण किंवा जे इतर क्षेत्रात निपुण असतात त्यांना सलग अथर्वशीर्ष पाठ नाही म्हणून त्यांचे हिंदुत्व नाकारणारे आणि नाकाने कांदे सोलणारे आहात तरी कोण?
      हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
      ते ही जाऊ दे तुम्ही कट्टर हिंदू (?) अथर्वशीर्ष कधी जाहीर, किंवा व्हिडिओ रिल बनवून बोलत आहात,
      आम्ही आता ची उद्धव -शिवसेना प्रेमी फारच उत्सुक आहोत,
      होऊन जाऊ दे.....