महात्मा गांधी समजून घेतांना......

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 305

  • @AjayThakur-xk8en
    @AjayThakur-xk8en 3 года назад +83

    ज्या पद्धतीने गांधींचे तत्व समजून दिले हे देशातील, राज्यातील काही शिक्षकांनाच जमलं. त्यातील एक शिक्षक म्हणजेच आदरणीय कराळे गुरुजी.अशा गुरूजींना शत नमन.
    We all love u sir 😘😘

    • @ENLIGHTENV2
      @ENLIGHTENV2 3 года назад

      Honestly 🙏🙏

    • @sureshpatil6635
      @sureshpatil6635 3 года назад

      बर वाटल

    • @anindian7294
      @anindian7294 3 года назад +3

      Salute sir
      गांधी वाचायला व तो समजायला वैचारिक पातळी लागते,
      तुमच्या मोलाच्या कार्याने व विचाराने असंख्य गांधी , बोस , बगत सिंग ,मौलाना आझाद , शिरीष कुमार, बहादूर शहा जफर, चंद्रशेखर आझाद ,झाशीची राणी इत्यादी जन्माला येतील,
      आमचा DNA भारतीय आहे या भूमीने गांधी व बुद्ध जन्माला घातले ,
      यांना विरोध करणार्यांनी आपला DNA तपासून घ्यावा.

    • @abhijitmoresolapur6743
      @abhijitmoresolapur6743 3 года назад

      👍💯

  • @AjayThakur-xk8en
    @AjayThakur-xk8en 3 года назад +18

    गुरूजी प्रत्येक महान पुरुषांच्या जयंतीला त्यांना तुमच्या कडून समजुन घ्यायचा आहे कृपया हा हट्ट तुम्ही संपुर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचा पुरवावा ही विनंती करतो.

  • @nareshraut4181
    @nareshraut4181 3 года назад +7

    आपण महात्मा गांधींचे तत्व व विचार आपल्या भाषेत अतिशय सुंदर स्वरूपात मांडले व त्याची आपल्या देशाला गरज आहे.धन्यवाद सर💐🙏

  • @faizalbaig234
    @faizalbaig234 3 года назад +37

    लाल बहादूर शास्त्री जी सारखा पंतप्रधान आज् पर्यन्त् झाला नाही.
    पंतप्रधान असताना शास्त्रीजी फाटलेली धोती घालत होते
    🎉 लाल बहदूर शास्त्री जी च्या जयंती निमित्त्य अभिवादन 🎉

  • @shitalpatil9688
    @shitalpatil9688 3 года назад +27

    सर पुणे करारामुळे आंबेडकराचे आणि बहुजनाचे झालेले फार मोठं नुकसान जे कधीच भरून निघणार नाही

    • @amitmane6444
      @amitmane6444 3 года назад +5

      Hyabaddal bolave karale sirani

    • @dhammapalchhadidar8174
      @dhammapalchhadidar8174 3 года назад +6

      सहमत आहे

    • @amitmane6444
      @amitmane6444 3 года назад +2

      Mala watat karale sir nahi bolnar 🙏Aso

    • @shashwatgaming7015
      @shashwatgaming7015 Год назад

      सहमत आहे.

    • @Babasahebkolhe448
      @Babasahebkolhe448 10 месяцев назад +1

      भाव मला माफ कर पण तो करार झाला असता तर काही लोकांसाठी मतदानाची लोकशाही राहिलीच नसती असे मला वाटते.

  • @abhijitkapdekar6716
    @abhijitkapdekar6716 3 года назад +19

    सर … आपल्या या समाज व सामाजिक कार्याला सलाम.!
    आणि
    तुम्ही " डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी " या विषयावर ही आपण एक व्हिडिओ बनवा..

  • @omkarvarade9531
    @omkarvarade9531 2 года назад +1

    ज्या पद्धतीने गांधींचे तत्व समजून दिले हे देशातील, राज्यातील काही शिक्षकांनाच जमलं. त्यातील एक शिक्षक म्हणजेच आदरणीय कराळे गुरुजी.अशा गुरूजींना शत नमन.🙏🙏🙏👌

  • @avinashdhawale2361
    @avinashdhawale2361 3 года назад +18

    सर बाबासाहेबांचे what gandhi and congress have done to the untouchables?
    आणि gandhi and the imancipation of the untouchables हे पुस्तके वाचा,गांधीजींचा खरा चेहरा समजेल.

    • @Sachin_korde4126
      @Sachin_korde4126 3 года назад

      💯

    • @akashk4194
      @akashk4194 3 года назад +4

      Bhau pratek person ch opinion vegl vegl ast pn gandhiji pasun khup lok inspired hote india independent hotana

    • @vicky2155
      @vicky2155 3 года назад +5

      भाऊ प्रत्येकाला मते आहेत, म्हणून द्वेष करत सुटायचे नसते... या जगात स्वयंपूर्ण कुणीच नाही...

    • @harshvardhan28149
      @harshvardhan28149 3 года назад

      100%🚩🇮🇳

  • @bhushandhangar1585
    @bhushandhangar1585 3 года назад +24

    गांधी म्हणाले होते..
    इंच इंच कट जाऊंगा लेकिन देश नही बटणे दुंगा..
    तरी फाळणी झालीच..

    • @yogeshborse1238
      @yogeshborse1238 2 года назад +1

      अस कोणत्याच महापुरुषाला वाटलं नव्हतं पण इंग्रांविरुध्द कोणालाच जात आल नाही कारण अस केलं नसतं तर भारताला स्वातंत्र्य भेटलं नसतं. मला वाटत गांधीजी याला जिमेदर नाही.

  • @apkkhob123
    @apkkhob123 3 года назад +4

    Dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा गांधीजी ना अस्पृश्य साठी स्वतंत्र मतदार संघ मागितला तेव्हा हे महात्मा उपोषणाला बसले तेव्हा यांची महात्मा गिरी कुठे होती हा प्रश्न पडतो .....महात्मा म्हणायचं असेल तर एकाच महात्मा ते म्हणजे जोतिबा फुले

  • @chandrakantlohabade1360
    @chandrakantlohabade1360 3 года назад +4

    भगत सिंगला फासी दिली तेव्हा गांधीजीने काय कार्य केले हे जराशी माहीती द्या

  • @nareshwankhade7534
    @nareshwankhade7534 3 года назад +9

    जगात सर्वात जास्त पुतळे महात्मा गांधीजींचे आहे की महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे। स्पष्ट करा सर।

    • @hiramanahire1915
      @hiramanahire1915 3 года назад

      शिवाजी महाराजांचे जगात सगळ्यात जास्त पुतळे आहेत.

    • @hiramanahire1915
      @hiramanahire1915 3 года назад

      जय भीमराव जय आंबेडकर

    • @anandshegokar5588
      @anandshegokar5588 2 года назад

      जगात सर्वात ‌जास्त ‌पुतळे‌‌ भगवान गोतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत

  • @sanjayshinde6037
    @sanjayshinde6037 3 года назад +10

    Khup chan sir.. महात्मा गांधीजीच्या विचाराची देशाला गरज आहे.... विनम्र अभिवादन दोन्ही महापुरुषांना 🌹🌹🌹

    • @akashdandale5493
      @akashdandale5493 2 года назад

      We need only Subhash chandra bose and shivaji maharaj

  • @everythingwithaj7933
    @everythingwithaj7933 3 года назад +45

    लाल बहादुर शास्त्री बद्दल खुप कमी लोकांना माहित आहे।।।
    आपले दुर्दैव आहे की त्यांच्या समावेश आपल्या पुस्तकात नाही आहे😖😖

    • @one-vo5tb
      @one-vo5tb 3 года назад +1

      Aaj yevde moth mahiti upalabdh asun apan vachlach nahi he aapal durdaivy

    • @everythingwithaj7933
      @everythingwithaj7933 3 года назад +1

      @@one-vo5tb आम्ही वाचली आहे तेव्हाच अस म्हणत आहे।

    • @shree2071
      @shree2071 3 года назад +1

      🥺

  • @sachinranade7061
    @sachinranade7061 2 года назад +2

    सर गांधीजी महान होते हे अगदी खर आहे.. परंतु अफजल खाना समोर अहिंसा करून चालत नाही...अफजल खानाला मारले शिव्या आपला देश जिवंत राहू शकत नाही... जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय..

  • @tusharkolhe906
    @tusharkolhe906 3 года назад +6

    🙏🙏🙏
    Thank you sir
    महात्मा गांधी बद्दल खूप छान माहिती दिल्या बद्दल

  • @swapnil23100
    @swapnil23100 3 года назад +4

    ऑर्डनन्स फॅक्टरी चे खाजगीकरण सक्तीने केले.देशात अस्त्र शस्त्र निर्माण करणारी एकमेव सरकारी कंपनी...ती पण विकली...

  • @drishtiiashindimediumaspir8946
    @drishtiiashindimediumaspir8946 Год назад +1

    Jay Hind sir ⚔️🇮🇳📚📖📚🇮🇳⚔️

  • @nitintayade5426
    @nitintayade5426 3 года назад +12

    सर तुम्ही एक विषय भगवान बुद्ध यांच्यावर घ्या

  • @govindraut3555
    @govindraut3555 3 года назад

    Greatfull information..🙏
    Mahatma Gandhi & P.M.Lal Bahadhur Shastri...🙏
    Very Good Sir...🙏

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 3 года назад +7

    Phakta Ani Phakta Babasaheb
    Jay Bhim 💙💙

  • @sandeepborde7418
    @sandeepborde7418 3 года назад +6

    का सर गाँधीजीनि SC/ST/OBC समाजातील सर्व लोकाना सोबत घेऊन ठराविक सामाजातील लोकांच्या हाती व्यावस्था ठेवायची आणि देश चालवायचा हे च धोरन आणि चित्र आजच्या घडिला दिसून येते.

  • @mr.perfect346
    @mr.perfect346 3 года назад +22

    Sir बापूंचे चुकीचे निर्णय पण समजाऊन सांगा......,!sc st sathi केलेले कार्य सांगा.कारण इंग्रंजपेक्षा त्याकाळच्या जाती व्यवस्थेने जास्त त्रास गोर गरीब वंचित लोकांनी दिला.

    • @ENLIGHTENV2
      @ENLIGHTENV2 3 года назад

      🙏🙏

    • @Polic8296
      @Polic8296 3 года назад +1

      याबद्दल बोला सर

  • @r.b.solution8372
    @r.b.solution8372 3 года назад

    Waw and thanku so much sir agdi sopya bhashet samjvun sangnyabaddal mahan tumche mehnat amchya sarkhay studrnt la khup help.hote

  • @ashishgajbhiye1989
    @ashishgajbhiye1989 3 года назад +5

    MAHATMA GANDHI was a great personality and parampujya dr.babasaheb ambedkar was a greatest personality ever . Babasheb ambedkar and Gandhi ji both are the disciple of tathagat Buddha .

  • @piyushmorade4679
    @piyushmorade4679 3 года назад +3

    एक विडिओ स्वतंत्रवीर सावरकर यांच्या वर देखील बनवा

  • @RushiChavan96
    @RushiChavan96 3 года назад +13

    Gandhi peksha bhagat singh samjun ghenyachi garaj ahe

  • @vishalmore7088
    @vishalmore7088 10 месяцев назад

    खूप छान माहीत दिली सर

  • @Sumitgavle2000
    @Sumitgavle2000 2 года назад

    फुलांच उदाहरण खूप भारी सर... 👍🏻❤️

  • @prashantthorat6098
    @prashantthorat6098 2 года назад

    आ. अविनाश धर्माधिकारी सरांचे पण उत्कृष्ट विवेचन आहे.

  • @a-29yashdeepmarkad91
    @a-29yashdeepmarkad91 3 года назад

    खूप छान समजावुन सांगितले कर्हाळे सर जबरदस्त .

  • @ivissh
    @ivissh 3 года назад +4

    छान विषय निवडलात सर!

  • @rohitkulkarni2853
    @rohitkulkarni2853 3 года назад +6

    गांधीजींचं एवढं कौतुक केलं तर कधी नथुराम गोडसेंबद्दल पण सांगा...
    लोकांना पण खरा इतिहास कळू द्या....

  • @learnwithstudents-g1p
    @learnwithstudents-g1p 3 года назад +12

    खूप छान सांगितले सरआज गांधीजींच्या विचारांची गरज आहे

    • @ENLIGHTENV2
      @ENLIGHTENV2 3 года назад

      बरोबर आहे 🙏

    • @tharlover_JK
      @tharlover_JK 3 года назад +2

      त्याने पाकिस्तान ला 100करोड दिले होते

    • @samratdeshmukh7762
      @samratdeshmukh7762 3 года назад

      टकल्याच्या विचार पाहिजे का का अजून देश वाटून दयायचाय कुणाला खैरातीमध्ये

    • @learnwithstudents-g1p
      @learnwithstudents-g1p 3 года назад

      त्या काळात देशाची परिस्थिती काय होती है कुणालाच माहित नाही म्हणून स्वतःचं तर्क लावण्यापेक्षा तसेच दुसऱ्यांच्या सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्या महापुरुषांच्या पुस्तके वाचा . व नंतर खर खोटे काय आहेत ते विचार करावा.

    • @samratdeshmukh7762
      @samratdeshmukh7762 3 года назад

      @@learnwithstudents-g1pतुमचे महापुरुष नग्न झोपत होते त्यांच्या स्त्री शिष्यानसोबत
      बाकी खालच सर्व सत्यच आहे कुणी सांगून थोडीना होत सर्व
      शिवाजी म्हणजे भरकटलेला देशभक्त म्हणणारा राष्ट्रपिता आम्ही शिवभक्तांनी कसा मान्य करायचा??
      खरं तर यांना राष्ट्रपिता कोणी केलं हा मोठा प्रश्न आहे
      यांनी केलेलं कोणतंही एक यशस्वी आंदोलन कडे पर्यंत नेलेल कोणाला माहीत असेल तर नक्की कळवा
      पाकिस्तानात हिंदु स्त्रियांवर लेकींवर बलात्कार , कत्तल होत असताना ते भारतात आले तेंव्हा हे म्हणले होते
      तिकडेच मरा इकडे कशाला आलात?
      म्हणणारे हे राष्ट्रपिता
      आझादी का तोफा लिहिलेल्या हिंदूंच्या मृतदेहाने खचाखच भरलेल्या रेल्वे पाकिस्तानातून भरून येत असताना हे पाकिस्तान ला 55 कोटी द्या म्हणून उपोषणाला बसले होते..
      पाकिस्तानातील हजारो हिंदूंनी जेंव्हा दिल्लीतील मशिदीत आसरा घेतला तेंव्हा त्यांना बाहेर काढा म्हणून सांगणारे राष्ट्रपिता कसे?
      तुमच्यावर जर कोणी बलात्कार करत असेल तर त्याला प्रतिकार न करता तुम्ही श्वास रोखून धरून तुमचा जीव सोडा पण हिंसा करू नका सांगणारा हा कसला अहिंसेचा पुजारी???
      क्रांतीकारकांना फाशी दिली जात असताना मूग गिळून गप्प असणारा हा कसला राष्ट्रपिता?
      याचा विचारांचा पगडा जर जनतेवर असता तर याचा हत्येनंतर हजारो ब्राम्हणांची कत्तल यांच्या अनुयानी केली नसती..
      यांचे अनुयायी च जर यांच्या विचाराचे पाईक न्हवते तर देश कसा असेल?
      हजारो क्रांतिकारकानी शशस्त्र लढा उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं तरी इंग्रज शरण येत न्हवते
      अन यांच्या चले जावं घोषणेने इंग्रज भारत सोडून गेले असतील का??

  • @nivruttikolhe1172
    @nivruttikolhe1172 2 года назад

    खूपच छान माहिती दिली सर 🙏

  • @vinodpadam4858
    @vinodpadam4858 2 года назад

    You are very briliant teacher very good

  • @hariharbramha
    @hariharbramha 3 года назад +2

    पत्र वाचावे गांधी चे भारतात येण्या आधी and भारतात alyavr. किती क्रान्तिकारी नेवल mutiny zali, मोप्ला नरसंहार ला justify karnare and condemn करणारे महात्मा झाले। Many cases गांधी justify हिंसा and violent अहिंसा while democratic process of electing PM nehru

  • @sanketapale1267
    @sanketapale1267 3 года назад +19

    सर एक व्हिडिओ यावर करा गावातील स्थानिक प्रशासन चे घोटाळे कसे बाहेर काढायचे

  • @r.b.chaudhari224
    @r.b.chaudhari224 3 года назад

    खूप सुंदर माहिती सांगितली सर 🙏🏻👌🏻

  • @sahilghogare9170
    @sahilghogare9170 3 года назад +7

    सर नथुराम गोडसे देशद्रोही समजायचे का मग?

  • @sandeepborde7418
    @sandeepborde7418 3 года назад +8

    का सर जातिव्यवस्था टिकून रहावी म्हणून गाँधीजीनि 1932 ला स्वतंत्र मतअधिकराचा विरोध केला त्यामुळे भारताला स्वतंत्र मिलवन्यास अजुन 15 वर्ष लागली

  • @sunitapatil7253
    @sunitapatil7253 3 года назад

    सर आपले lecture खूप छान असतात,,,,

  • @harshthorat8455
    @harshthorat8455 3 года назад +5

    British lokana yudhatat madat kli pn bhagat singh chi fasi nahi thambavli ya gandhi ji ne.

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 2 года назад

    Thanks you very much Sir , ur real Indian , you realise What was Gandhi nd Ambedkar ,
    🙏🙏🙏🙏

  • @vk3032
    @vk3032 2 года назад +3

    Sir Mr Gandhi nakali mahatma ahet khare mahatma jotibha pule ahet Gandhi che vichar manuvadhi hote manune pune act veli uposanala basle

  • @pranilbojja2082
    @pranilbojja2082 2 года назад

    या देशाला आता महात्मा गांधींची गरज आहे...👍👍👍

  • @swapnil23100
    @swapnil23100 3 года назад +11

    👌👌 आज गांधी पूजक कमी आणि गोडसे पूजक जास्त आहे...

    • @rakeshwaghmare3619
      @rakeshwaghmare3619 3 года назад +1

      Kharay

    • @nileshsonawane7126
      @nileshsonawane7126 2 года назад

      मग बरोबर आहे ना.

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Год назад

      आज गोडसे ची गरज आहे या देशाला

    • @shashwatgaming7015
      @shashwatgaming7015 Год назад

      आज लोक सुशिक्षित आहेत, कोणाला पुजायच कळत.

  • @ajaytayade4387
    @ajaytayade4387 2 года назад +1

    जगात सर्वात जास्त पुतळे dr babasaheb Ambedkar चे आहेत

  • @atharvanimkar6577
    @atharvanimkar6577 3 года назад +6

    We r supporting u sir........🇮🇳

  • @akshaypatil.....7153
    @akshaypatil.....7153 3 года назад +8

    कुछ तो चाहत होगी बारिश के बूंदो की....
    वरना कोण छुता है,
    जमी को ऊस आसमान से टूटकर........

  • @badshahagaming7071
    @badshahagaming7071 3 года назад +1

    You so great sir you my fevoiret sir👍👍

  • @vinodbhujbal9831
    @vinodbhujbal9831 3 года назад +1

    🙊🙉🙈 Ha gandhijincha mulmantra 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 very nice Sir Ha video🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantsurjuse5336
    @prashantsurjuse5336 2 года назад +1

    भगत सिंग ला सोडवले का नाही ...1932 च्या करार मध्ये...हे सांगा n ji

  • @pcmarketing8876
    @pcmarketing8876 3 года назад +1

    मी आवाज उठवणार आता कराळे सर क्लास घेत असतील तर कुठलाही शोर शराबा ऐकायला नाही यायला पाहिजे , उदा, ते भोंगे पाहिले उतरवणार, सगळ्याला न्याय बरोबर,

  • @Nikolazyko
    @Nikolazyko 3 года назад +1

    सर एक व्हिडिओ १२४अ वरती पण बनवा
    याच कलमाने तेव्हा गांधीजी आणि जवळच्या काळात कन्हैय्या कुमार ला देशद्रोहात अटक झाली होती...
    तुमचा तळागाळात रिच आहे...ग्रामीण भागात व्हाट्सएप युनिव्हर्सिटी जोरात चालू आहे...
    संविधानाचे आर्टिकल १९ सांभाळण्यासाठी IPC मधील १२४अ रद्द करणं किती आवश्यक आहे
    हा व्हिडीओ शेवटच्या माणसापर्यंत जाणं आवश्यक आहे
    नाहीतर हे व्हाट्सएप फेसबुकवर प्रॉपगंडा चालवत राहतील आणि देश असाच खड्ड्यात घालतील
    👍💐

  • @sandeepkothavade5206
    @sandeepkothavade5206 3 года назад +6

    सर, सावरकरांवर, शास्त्रीजी आणि सुभाष बाबींवर पण बनवा व्हिडिओ

    • @rakeshtidke4295
      @rakeshtidke4295 3 года назад

      सावरकर सांगतांना त्यांचा माफीनामा सांगितलं तर चालेल काय

    • @sandeepkothavade5206
      @sandeepkothavade5206 3 года назад

      @@rakeshtidke4295 खरे असेल तर सांगतील सर,
      नाहीतर ज्याची त्याची धारणा
      नेहरू ,गांधी यांच्या बद्दल पण सांगतील सर, कसा नेहरूंनी सुभाष बाबुंचा छळ केला, कसे ते पंतप्रधान बळजबरी झाले वैगेरे
      असो, जे सर सांगतील ते ऐकू

  • @Karade_26
    @Karade_26 3 года назад +1

    धन्यवाद गुरुजी

  • @Bhavanamogare454
    @Bhavanamogare454 3 года назад +1

    Good evening sir thanks for you by

  • @nanajiselokar6941
    @nanajiselokar6941 3 года назад +1

    खळखळत धडधडत निश्चितच मर्मवा वर बोट ठेवून चिरफाड करणारे कराळे मास्तरांचे अभिनंदन लगे रहो

  • @vishalgavali2684
    @vishalgavali2684 3 года назад +3

    He is a real social worker. Nice ksrale sir

  • @ravindra5088
    @ravindra5088 3 года назад +8

    Nice सर

  • @jiupiu131
    @jiupiu131 3 года назад +29

    अहिंसा आमी बुद्धा कडुन शिकलो, गांधी कडुन नाही

    • @govindpoul9642
      @govindpoul9642 3 года назад +3

      एकदम बरोबर आहे

    • @bharatisirjalna
      @bharatisirjalna 3 года назад +9

      मग... बुद्धांचे सर्व विचार पण आत्मसात करा..हो सर

    • @kumarkartikpoetry3786
      @kumarkartikpoetry3786 3 года назад +1

      अहिंसा ही बुद्ध महावीर येशू आणि सनातन धर्म सर्वांचा सार अहिंसा च आहे.
      मात्र अहिंसेच्या मार्गाने स्वतः जगून दुसर्यांना सांगणारे एकमेव गांधी च होते
      अहिंसा ही सर्वव्यापक चळवळ आहे हे गांधींनी कृतीतून दाखवून दिले.

    • @apkkhob123
      @apkkhob123 3 года назад +4

      @@kumarkartikpoetry3786 ह्या देशाला अहिंसा सर्वात प्रथम बुद्धांनी सांगितली आणि त्याच तत्वाचा आधार गांधींनी पकडला

    • @apkkhob123
      @apkkhob123 3 года назад

      @@kumarkartikpoetry3786 सनातन धर्म हा कधीच अहिंसा शिकवत नाही ..आपण नीट बघा बकरी बली देणं देवा पुढे हे अहिंसेचा प्रतीक नाही अहिंसा ती आहे जिथं कुठल्याही पद्धतीची जीवित हनी ना करता प्रत्येक प्राणी मात्रा वर दया करने होय

  • @drgajananwakode.director
    @drgajananwakode.director 3 года назад +1

    मदुराई ला पंचा घातला मदुराई ला प्रन केला चंपारण्य सत्याग्रह ला नाही 🙏

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 2 года назад

    गांधी आंबेडकर हि दोनही लोक एकाच नान्याच्या दोन बाजू आहेत,
    तुम्हा लोकांत ती अक्कल नाही जे एकाला निवड़तात व दूसरा नेता आपला नाही म्हणत टिका करतात..
    I love Gandhi nd Ambedkar too💗💗💗

  • @rushimaskawar2735
    @rushimaskawar2735 3 года назад +3

    salute to this sir great lesson

  • @Munna.gaikwad2002
    @Munna.gaikwad2002 3 года назад +9

    सर गांधीला आत्माच नाही तर महात्मा कशाला म्हणता जर गाधीला आत्मा असता .तर पुणे करारात sc ,st च वाटोळं केलं नसत. उगाच कुणालाही महात्मा ची पदवी देवू नका .आणि सर भारतात सर्वात जास्त पुतळे गाधीचे नाहीत dr.babasheb ambedker चे आहेत. जय भीम सर.

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 3 года назад +6

    Grate tribute to the Father of Nation Mahatma Gandhi 🙏🙏🙏.

  • @zzu_HappySoul
    @zzu_HappySoul 3 года назад +4

    सर तुमची classes मला खूप आवडतात ❤

  • @Polic8296
    @Polic8296 3 года назад +2

    सर गांधीजींनी भगत सिंग ची केस का नाही लडली ?

  • @sambhajinawghare2984
    @sambhajinawghare2984 3 года назад +3

    Lai bhari sirji 👌🏻👌🏻

  • @pragatiparkhede7234
    @pragatiparkhede7234 3 года назад

    खूप छान सर ,,👍👍

  • @ajayjadhav1017
    @ajayjadhav1017 3 года назад +2

    Bamcef says different think about Gandhi.
    Is it correct .

  • @rameshwarthote5992
    @rameshwarthote5992 2 года назад

    Nice video sir👌👌

  • @manishgawande1712
    @manishgawande1712 3 года назад +1

    Sir Namskar sir please tumhi election ladhava tumchya sarkhyachi garaj ahe🙏🙏🙏 sir tunacha no send kara 🙏🙏

  • @dnyaneshwarjogdand2345
    @dnyaneshwarjogdand2345 3 года назад +3

    सर तुमचे विचार गांधीजींच्या विचारांपेक्षा कमी नाहित

  • @harshthorat8455
    @harshthorat8455 3 года назад +2

    Bhagat singh ani Netaji Subhash Chandra Bose yanchya muttyu che karan ahet gandhi ji.

  • @sandeepborde7418
    @sandeepborde7418 3 года назад +9

    सर गांधीजी जातिव्यवस्थेचे कट्टर समर्थक होते का

    • @rakeshwaghmare3619
      @rakeshwaghmare3619 3 года назад

      Right

    • @santoshgawai8731
      @santoshgawai8731 3 года назад

      Right

    • @maitrim3368
      @maitrim3368 Год назад

      जातीव्यवस्था, उच्च-नीच याला गांधीजींनी विरोध केला.

  • @yogeshhatmode1287
    @yogeshhatmode1287 3 года назад

    खूप छान सर🙏🙏👍👍

  • @komalthate4091
    @komalthate4091 3 года назад

    Khup chan smjaun sagtat sir tumhi 🙏

  • @pravinpatil2119
    @pravinpatil2119 3 года назад

    Khup khup. Aabhinan sir

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 3 года назад +1

    Great Sir 👍🏻

  • @learnwithstudents-g1p
    @learnwithstudents-g1p 3 года назад +2

    Sir असाच लेक्चर shastrivishayi पण घ्या त्याचयाबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे

  • @surendrakumarpandey5224
    @surendrakumarpandey5224 2 года назад

    गांधीजींनी अंगावर संपूर्ण कपडे का घातले नाही याबद्दल आपण आम्हाला तत्व समजून सांगितले याचा अर्थ असा की त्या काळात कोट, पॅन्ट, टाय, घालणारे इतर नेते हे गांधीजींच्या तत्वाशी सहमत नव्हते असे समजण्यात यावे काय?

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Год назад +1

    पाकीस्तान ला कीती कोटी दिले गांधीने????

  • @harshdeepkamle9970
    @harshdeepkamle9970 3 года назад +4

    Babasaheb Ambedkar yanche putle jast ahet desh videshat .gandhiche nahit

  • @hariharbramha
    @hariharbramha 3 года назад +2

    Research kara sir आफ्रिकेत kay suru ahe
    Navin research nusar gandhi was british agent. Lok eka आवाजाने उभे होत तर फाड़नी च्या वेडेस् कुठ गेले होते, नेहमी खर बोलनारा मने फाड़नी मि होऊ देणार नाही पर क्या किया, इतकी अहिंसा होती तर लाखो लोक मेले तर हार्ट attack ala kasa nahi गांधी ने जिम्मेदारी घ्यावी फाड़नी ची

  • @machindraingole8993
    @machindraingole8993 3 года назад +2

    Great sir 👌👌

  • @kavyashardulghule3038
    @kavyashardulghule3038 3 года назад

    महात्मा गांधी छान समजावून सांगितले

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 3 года назад +1

    Gandhi Vichar Ajramar aahet 🇮🇳🙏

  • @somnathzagade5463
    @somnathzagade5463 3 года назад +3

    I supported karale master

  • @balasahebshindr6450
    @balasahebshindr6450 2 года назад

    Absolutely correct sirji.

  • @chandanlende6081
    @chandanlende6081 3 года назад +2

    Sir Patel jee war vedio taka...tumchyakadun samjun ghyaiche ahe vallabhabhai patel

  • @TheComedyCastle-d6v
    @TheComedyCastle-d6v 2 года назад +1

    Salute to father of nation

  • @Munna.gaikwad2002
    @Munna.gaikwad2002 3 года назад +2

    सर एक पुणे करारावरती लेक्चर बनवा ना सर.

  • @ashwiniarkey8581
    @ashwiniarkey8581 3 года назад

    सर नेताजी यांच्यावर घ्या एक लेक्चर

  • @harshdeepkamle9970
    @harshdeepkamle9970 3 года назад +3

    Bharat Azad zala tevha Gandhi kuthe hote bhagtsingh che yogdan jast hote

  • @nitintayade5426
    @nitintayade5426 3 года назад +1

    मनुवादा बद्दल ही एक वीडियो बनवा सर कारन तुमच्या मुळे खुप क्रांति घडत आहे

  • @dattabirajdar6039
    @dattabirajdar6039 2 года назад

    Nice spike

  • @arpitasakrate8219
    @arpitasakrate8219 3 года назад +2

    1st class

  • @shubhamgajbhiye1425
    @shubhamgajbhiye1425 2 года назад +1

    Pakisthan nirmata gandhi taklya lekacha