सहज म्हणून यु ट्यूब वर रेसिपीच्या व्हीडीओ पाहत असतांना हा व्हीडीओ नजरेस पडला. बघू या म्हटलं काय प्रकार आहे तो. कृती तर अगदी साध्या सोप्या भाषेत ( थोडक्यात जास्त शायनिंग न करता ) सांगण्याची पद्धत छान वाटली. त्यामुळे माझ्या हौशी मुलीला हा व्हीडीओ दाखविला. तिने पण सर्व सूचना व्यवस्थित पाळून पिठलं बनवलं. आणि काय सांगू महाराजा अगदी फाईव स्टार हॉटेल मधला पदार्थ खातोय असंच वाटलं. वयाच्या पासष्ठव्या वर्षी आयुष्यात पाहिल्यांदाच हे मेथीच पिठलं भाकरी खाऊन पाहिलं. जीव तृप्त झाला. एका छान रेसिपी बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अरे वाह मस्तच👏👏👍 खूप खूप धन्यवाद🙏😊🥰 Follow us on Instagram👉 instagram.com/ marathikitchen/ Follow us on Facebook 👇 facebook.com/MarathiKitchen/ तुम्ही यावर मला रेसिपीचे photos पाठवू शकता👆
धन्यवाद मला ही रेसिपी हवीच होती मी ही डिश सोलापूरच्या एका ढाब्यावर खाल्ली होती.तुला आता आमच्या पोटाबरोबर आमच्या मनातही शिरता आलं आहे असे वाटते आहे.उत्तम सुगरण तर तू आहेसच आणि आजपासुन तूं तर माझी सखी झाली आहेस.
सहज म्हणून यु ट्यूब वर रेसिपीच्या व्हीडीओ पाहत असतांना हा व्हीडीओ नजरेस पडला. बघू या म्हटलं काय प्रकार आहे तो. कृती तर अगदी साध्या सोप्या भाषेत ( थोडक्यात जास्त शायनिंग न करता ) सांगण्याची पद्धत छान वाटली. त्यामुळे माझ्या हौशी मुलीला हा व्हीडीओ दाखविला. तिने पण सर्व सूचना व्यवस्थित पाळून पिठलं बनवलं.
आणि काय सांगू महाराजा अगदी फाईव स्टार हॉटेल मधला पदार्थ खातोय असंच वाटलं. वयाच्या पासष्ठव्या वर्षी आयुष्यात पाहिल्यांदाच हे मेथीच पिठलं भाकरी खाऊन पाहिलं. जीव तृप्त झाला.
एका छान रेसिपी बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अरे वाह मस्तच👏👏👍
खूप खूप धन्यवाद🙏😊🥰
Follow us on Instagram👉 instagram.com/
marathikitchen/
Follow us on Facebook 👇
facebook.com/MarathiKitchen/
तुम्ही यावर मला रेसिपीचे photos पाठवू शकता👆
l
l
झ2झाझव्वाझ
धन्यवाद मला ही रेसिपी हवीच होती मी ही डिश सोलापूरच्या एका ढाब्यावर खाल्ली होती.तुला आता आमच्या पोटाबरोबर आमच्या मनातही शिरता आलं आहे असे वाटते आहे.उत्तम सुगरण तर तू आहेसच आणि आजपासुन तूं तर माझी सखी झाली आहेस.
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नमस्कार, ही पिठल्याची वेगळीच कृति पहिल्यांदाच पाहीली, खमंग आणि सुंदर वाटली मी नक्कीच करुन बघणार आहे छानच लागेल हे पिठले. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद😊👍
Tumchy pramane methi pithla banvile khup sunder testy zale hote. Thank you
धन्यवाद...बऱ्याच दिवसंपासून ह्याची रेसिपी शोधत होते.
मस्त अगदी छान सोप्या पद्धतीने केली मी आज केली मस्त झाली thanku so much for the recipe
Thank you so much😊
Mi aaj tumchi hi recipe karun baghitli kharch khup chhan , apratim jhale methi pithal.... thank you so much
Mest khup chan 👌 typical aapli merathmoli deshi recipe 😋👌👍🙏
खूप खूप धन्यवाद🙏😊
me Keli hi recipe khupach chavisht zal besan
खूप छान रेसिपी ताई, विदर्भ स्पेशल 👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान. नक्की ट्राय करणार
Mala hi recipi khup khup Chan vatle
Khup chhan ani khup sopi ahe receipy
ही पिठले रेसीपी फार सोपी आणि सुटसुटीत आहे. आयत्या वेळेस बनवायला सोपी, फारच छान.
खूप खूप धन्यवाद 😊
Ayesi resipy koi nahi dikhatA nice resipy 👍👍
ताई खुप छान पदतीने बनवले धन्यवाद ताई
खूप छान झुणका बनवला. तोंडाला पाणी सुटले.👍
खूप खूप धन्यवाद🙏😊
ताई,खूपच छान..मी आजच संध्याकाळी करते.. तुमच्या सर्वच रेसिपी सुंदर असतात..मी बऱ्याच केल्या आहेत..आणि माझ्या घरच्यांना त्या खूप आवडल्या आहेत..
👏👏👌👍
खूप छान ताई मला जे करायचं होतं आणि मी शोधन मला सापडला ही पद्धत आहे पण छान आहे करून बघते आज
खूप खूप धन्यवाद Aarti tai 😊👍
छान सांगितलं मस्त्त
Good healthy recipe, nice presentation.😊
Thank you so much 🤗
अगदी नवखी रेसिपी, खूप छान.मला आवडली 👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup chhan, mastach distay, khayala hi titakch chhan asanar aahe nakkich
खूप खूप धन्यवाद😊👍
Tasty disat ahe....nakki karun Baghel👍
खूप खूप धन्यवाद😊👍
मस्त !! वेगळे पिठले.
सुंदर आवडलं करून बघितले
खूप खूप धन्यवाद😊👍
अप्रतिम रेसिपी. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान रेसिपी आहे
खूप खूप धन्यवाद😊
खूप छान आहे रेसिपी. 👌👌😋😋Mi नक्की करून बघेन. 😊👍
खूप खूप धन्यवाद 😊👍
Khup chan recipe 👌👍
खूप च सुरेख
खूप खूप धन्यवाद
खुप चविष्ट,धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
Waa.... Methi Bhaji cha ajun ek Navin prakar milala👌👌. Thoda change nakkich try karayla aavadel👍👍. Thanks.
खूप खूप धन्यवाद 😊
Nice Recipe. Very Tasty. Simple Language. Thanks Very much.
Khup apratim test mi aajch kel
👏👏👍
मी तुमची गुळपोली ची रेसिपी बघितली होती आणि परफेक्ट बनली आता पिठले पण बनवणार.
Are wah mastach 👏👏👌👍👍
खुप छान आहे रेसिपी.
खूप खूप धन्यवाद 😊
मस्त नक्की करून बघेन धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद 😊👍
Khup chan👌👌
खूप खूप धन्यवाद
khoopacch aavadli...dhyanayvaad
Mla tumch he pithle khup aawadale me khup Vela banavle aahe
खूप खूप धन्यवाद🙏😊
किती गोड आवाज सुरेल
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
तोंडाला पाणी सुटले बघून👌👍
खूप छान रेसिपी
खूप खूप धन्यवाद😊
Khup chavishta recepie banavta aapan 😊
खूप खूप धन्यवाद 😊
Khup.chan.🙏
खूप खूप धन्यवाद🙏😊
तुमचे सगळे पदार्थ खूप छान च असतात. करायला ही सोपे असतात.
खूप खूप धन्यवाद😊
Dhanyawad Tai 🙏🙏 ashyach recipes pahijet🙏🙏
मी पण केली आणि छान जमली. ताई मनपुव॔क धन्यवाद. आम्हा पुरषाना कसे बनवायचे हे आपण शिकवले. अजून काही Dish आम्हाला शिकवणे.
🙏
Super Recipe Mam 🥰🥰
Thank you so much 🤗
एकदम मस्त
मला खूप आवडत
The best 👌😘👍👍🤤😋👍ynmmy 😋👍
Very nice recipe
खूप छान
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
Bghunch tondala pani sutle mam....ekdam mastt recipe dakhvli tumhi...khandeshi padhtich vangyach bhrit sudha dakhva krun..
खूप खूप धन्यवाद 🙏😊👍👍
No 1 zale pital
खूप खूप धन्यवाद😊
Mastch Nicely Madam
Today I tried this recipe. It is very yummy recipe. Thank you for sharing this recipe.
Chan
छान🙏👍
एकदम छान रेसिपी!!💐
खूप खूप धन्यवाद😊
बेस्ट
Thank you 🤗
खुप छान ताई
Thank you
मस्त हैं
खूप खूप धन्यवाद😊
Khup chan 👍🏻
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Lay bhari.. 👌👌
खूप खूप धन्यवाद😊
Very nice I will try.
Thank you 👍
Thank you .Methi Pithale Bhavle .❤
Welcome!
Khup chan recipe
Chan tai
Thanks मला ही रेसीपी हवी होती
ताई मस्त बनवली आहे बेसन मेथीची भाजी माझा पण रेसिपीचा चैनल आहे नक्की बघा
खूप खूप धन्यवाद🙏😊
Wah..mast👍👍👍❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद 😊
Wah Chan mast❤️❤️❤️
Nise recipe mam mi nakki banavnar mala dusri recipe sent karal
खूप खूप धन्यवाद😊👍
मी केले होते. 👌झाल
खूप खूप धन्यवाद
Very Nice ....Super
Super
छान वाटली
खूप खूप धन्यवाद 😊
Chan aahe
खूप खूप धन्यवाद 😊
अतिशय छान
खूप खूप धन्यवाद😊
I liked experiment.
Thank you
Nice recepi ...tumcha awaj kishori shahane sarkha watatoy
खूप खूप धन्यवाद 😊
मस्त
Exceleñt video.
Thank you so much 🙏😊
Chanch 👌👌👌😋👍
Khupach chhan recipe mm 👌👌😋😋
खूप खूप धन्यवाद 😊
Khupach chaan
खूप खूप धन्यवाद😊
Wah
Apratim
धन्यवाद 😊
Khupach chhan
खूप खूप धन्यवाद😊
Khup mast.👌🙏😋
खूप खूप धन्यवाद 😊
सुपर
Masta ahe recipe 🤩
Mast 👌👌👍👍
Thanks 😊
Very nice 👍
जिरे पण घालावेत.. मोहरी बरोबर.. पिठलं ला छान
Ok next time 👍
खूप छान पिठलं
खूप खूप धन्यवाद 😊
Apratim 👌👌👌 Tai tumhi pithala dish jya mothya tatat thevla te steel che tat kuthe miltil
खूप खूप धन्यवाद😊
कोणत्याही भांड्यांच्या मोठ्या दुकानात मिळेल
Very very nice 👍👌😊😘
Thank you 🙏
Welcome 😘😁😊