JKV's FIRST "DREAM CAR" !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 3,2 тыс.

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  3 года назад +549

    आपल्या JKV परिवारात अजून एक महत्वाचा सदस्य सामील झाला आहे. चला त्याच नामकरण करूया😉🔥 बोला काय नाव द्यायचं आपल्या या Beast ला ?❤️🙏

    • @parthvlogsunofficial
      @parthvlogsunofficial 3 года назад +6

      Tanulya

    • @manojbadgire9418
      @manojbadgire9418 3 года назад +4

      nexon bhai

    • @faktmardmarathi6622
      @faktmardmarathi6622 3 года назад +7

      Jkv bhai 🥰

    • @gllggyt2644
      @gllggyt2644 3 года назад

      @@faktmardmarathi6622 hmm sounds good👍

    • @tejasd9229
      @tejasd9229 3 года назад +46

      मनःपूर्वक अभिनंदन जीवन दादा। खूप छान गाडी निवडली आहे, 5 स्टार सेफ्टी। सर्वोत्तम निवड। 💐💐 गाडी चं नाव ठेवा 'सह्याद्री' किंवा 'हिरकणी'।
      - विथ लव❤️
      तेजस ढमाळ, फलटण, सातारा.

  • @shreemanlegendliveofficial
    @shreemanlegendliveofficial 3 года назад +473

    Congratulation 🔥 Jeevan dada खूप छान वाटले MADE IN INDIA कार घेतलीस हे पाहून

    • @itsmukesh1780
      @itsmukesh1780 3 года назад +4

      ❤❤

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  3 года назад +93

      Thanks Bhava ❤️ तुझ्याकडून च Inspiration आहे...Now we r a TATA Family ❤️😉 भेटू लवकरच 👍

    • @hemantahirrao5284
      @hemantahirrao5284 3 года назад +11

      अभिनंदन भाऊ💐 तुम्हाला बघुन मी पण Tata Nexon घेतली ५ तारखेला . VOCAL FOR LOCAL 🙏

    • @ankitdipankar3058
      @ankitdipankar3058 3 года назад +5

      harrier la izzat ahe aplya shreeman dada ❤️

    • @unitfive3065
      @unitfive3065 3 года назад +2

      #BANDILKI

  • @vishalnaikwade5066
    @vishalnaikwade5066 3 года назад +144

    14:52 आपल्या स्वतःच्या कष्टाच्या कमाईवर गाडी घेऊन त्यामध्ये आई वडीलांना बसवणं हे कित्येक मध्यमवर्गीय लोकांच स्वप्न आहे. ❤️
    बाकी वीडीयो मस्तच आहे 💞

  • @sangramghatage3410
    @sangramghatage3410 3 года назад +38

    आई बाबांच्या आनंदाला १ करोड like मित्रा 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @DeepLife
    @DeepLife 3 года назад +341

    Abinandaan 🚘🤩🤩 Aai baba kiti khush jhale bagha 😍

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  3 года назад +18

      Thanks a lot bro ❤️🔥

    • @rajukhadke7480
      @rajukhadke7480 3 года назад +2

      अभिनंदन जिवन भाऊ

    • @yogeshp8542
      @yogeshp8542 3 года назад +10

      Tuza bhau Prasad cha nad sodla tymule vachla to

    • @pdindia8399
      @pdindia8399 3 года назад +1

      25:08 पोरानं बापाला ठोकुन काढलं. 🤣

    • @GudduchiMasti
      @GudduchiMasti 3 года назад

      prasad la sang na video karayala

  • @yashpatil1950
    @yashpatil1950 3 года назад +163

    Every middle-class boys can feel that . Congratulations ❤️ dada

    • @akashdange1
      @akashdange1 3 года назад

      Yo bro 🙂

    • @avadhootshinde8088
      @avadhootshinde8088 3 года назад

      Congratulations Dada... excellent car, your family, friend... Your all video excellent proud of you Dada .

    • @jaysinghajare7985
      @jaysinghajare7985 3 года назад

      Congrass dada

  • @as8401
    @as8401 3 года назад +5

    तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलाने स्वतःच्या कष्टावर घेतलेली गाडी आणि तुझ्या वडिलांचे शब्द खरोखर माझ्या अंगावर सरसरून काटा आला नक्कीच तू तुझ्या मेहनतीने आणि अपार कष्टाने ही गाडी घेतली आहे तुझ्या आई-वडिलांचे चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद खरच कोणतीही किंमत देऊन विकत घेता येणार नाही तुझ्याकडून नेहमीच मी प्रेरणा घेत आलोय आणि मी ही माझ्या आई-वडिलांना येत्या काही वर्षांमध्ये अशाच नवीन चार चाकी गाडी मध्ये बसून त्यांच्याही डोळ्यांमध्ये मला माझ्या प्रतीचा तो आनंद पाहायचा आहे पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा सावकाश गाडी चालू सुरक्षित गाडी चालू तुझ्यावर प्रेम करणारे खूप लोक आहे एवढे मात्र लक्षात

  • @UICVlogs
    @UICVlogs 3 года назад +507

    JamTanak Euuuuuuuu.........Wait was worth it !

  • @SPCreation1
    @SPCreation1 3 года назад +65

    दादा बेस्ट vlog झाला.All in one होता हा vlog. Total family बघायला भेटली😘

  • @sauravchavan9247
    @sauravchavan9247 3 года назад +32

    अभिनंदन सर आपण एक भारतीय व भारताची पहिली सुरक्षित कार घेतल्या बद्दल 💐💐💐

  • @CoolEye
    @CoolEye 3 года назад +47

    15:44 Jivan bhava Mammi pappa chya dolyatla anand jo ahe na atta to ekhadya karodpati gharatlya lokani hi kadhi anubhavlela nasel asa anand😊😊
    That’s why ordinary people live more happy than any other billionaires 👏🏻✌🏻

  • @shrutikulkarni3781
    @shrutikulkarni3781 3 года назад +1

    अभिनंदन
    गाडी खरच खूपच छान आणि चकाकणारी आहे.
    खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित गाडी चालवा.

  • @Prashant-kl9kj
    @Prashant-kl9kj 3 года назад +120

    येवढी भारी advertisement तर टाटा naxon वाल्यांनी सुध्धा केली नसेल😘😂

    • @yogeshp8542
      @yogeshp8542 3 года назад +10

      UIC Prasad Vedpathak Cha Nad sodla mhanun JKV evdha progress karu shakla. Prasad ne swatala budval barobar tyacha bhau deep pan budala

    • @shinzokaisen5801
      @shinzokaisen5801 3 года назад +1

      @@yogeshp8542 😂😂😂Arrr Bhai

    • @shree5527
      @shree5527 3 года назад

      @@yogeshp8542 काय झालं रे दादा, मला सांग ना short मध्ये 🙏🙏, मी त्याच channel बघायचो पण आता नाही बघत

    • @yogeshp8542
      @yogeshp8542 3 года назад +3

      @@shree5527 प्रसाद वेदपाठक हा एक अत्यंत उन्मत व माजलेला व्यक्ती आहे, तो घरातून कधी बाहेर पडत नसल्याने त्याला खूप गोष्टी जसे की lifestyle vlogging हे त्यानेच जगात पहिल्यांदा केले असे वाटते, तसेच तो आपली मते आपल्या audience वर लादण्याचा प्रयत्न करतो. तो सध्याच्या केंद्रसरकार विरोधी आहे, परंतु सरकारचा विरोध करता करता तो देशविरोधी बनलाय. जेव्हा tiktok बॅन झाले त्यावेळी ह्याने चिडून एक विडिओ टाकला ज्यात तो इंडियन आर्मी विरुद्ध बोलला. लोकांनी फटकावल्या नंतर विडिओ delete केला. अश्या अनेक गोष्टींमुळे तसेच त्याचे स्वतःचे content आता काहीच न उरल्यामुळे बहुतेक सर्व लोकांनी त्याचे विडिओ पाहणे बंद केले परंतु स्वतःचे दोष न बघता हा फक्त MN आणि TG ह्या दोन youtubers ना शिव्या देण्यात व त्यांच्यामुळे ह्याचे चॅनेल्स चालत नाहीत असे सांगण्यात मग्न राहतो

    • @sandipshigavan3741
      @sandipshigavan3741 3 года назад +1

      Nahi re adv real video mitra

  • @shubhamkatkade5601
    @shubhamkatkade5601 3 года назад +8

    दादा तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यांत त्यांच्या कष्टाचे समाधान स्पष्टपणे दिसत आहे..कोणत्याही मुलाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण...गाडीचा कलर नेमका कोणता आहे?? मी पण घ्यायचा विचार करतोय..

  • @spskitchen5452
    @spskitchen5452 3 года назад +36

    Happy for u man, drive carefully.. especially when u are new driver.. driving in India especially in Kokan is challenging.

  • @sarthakchivelkar1409
    @sarthakchivelkar1409 3 года назад +65

    DRONE SHOT BAGHUN ASA VATLA KI OFFICIAL TATA CHI AD LAGLI AHE
    #HATS_OFF

  • @ganeshbabu1670
    @ganeshbabu1670 3 года назад +12

    बाप ❤️ यात शब्दातच कष्ट ,आधार, आणि न सांगता येनार प्रेम

  • @aniketpatil3484
    @aniketpatil3484 3 года назад +3

    Aai babanchi smile...priceless...❤️ Dole bharun ale tyanche....

  • @shyamsundardangui9111
    @shyamsundardangui9111 3 года назад +15

    Literally got tears in my eyes....how all r very excited and happy to indulge in other happiness wow.....🙂 can't see such things in cities....so got little emotional

  • @tusharsir2809
    @tusharsir2809 3 года назад +22

    आई वडिलांच्या चेहऱ्यावरच समाधान स्वर्गीय सुख ❤️

  • @shrikantgangawane9886
    @shrikantgangawane9886 3 года назад +2

    जितका सरळ, साधा आणि सच्चा माणूस तू आहेस तेवढाच तुज कुटुंब पण. तुला खूप खूप शुभेच्छा या नवीन प्रगती साठी..

  • @StudyByGK
    @StudyByGK 3 года назад +10

    अभिनंदन भावा,
    समस्त सोलापूरकरांच्या वतीने💐💐💐💐💐

  • @priteshsaloskar1359
    @priteshsaloskar1359 3 года назад +38

    Wating for UIC's reaction

  • @smita3512
    @smita3512 3 года назад

    Khupach bhari watatay Jeevan ,,,, tu tuzya anandat sagalya pariwarala sobat ghetos ..... ekach number ,,,, khup Bhari

  • @thetoothdoctor9639
    @thetoothdoctor9639 3 года назад +22

    Priceless reaction given by aaji... when she touches and feels the car...saying rang changla aahe...👌🏻 please make cinematic shot of that moment...

  • @vigneshwalnekar
    @vigneshwalnekar 3 года назад +9

    I am very happy sir... Congratulations.. Prasad daa will be so proud of you.. And we are with you in your journey.. All the best.. Still more to come this is beginning. 👍👍👍

  • @er_rohitraj0917
    @er_rohitraj0917 3 года назад +6

    धनयवाद दादा. आमच्यासोबत तुझे सुख शेअर केल्याबद्दल . तुझी सर्व स्वप्न लवकरच पूर्ण होतील.

  • @pawanmahajan2816
    @pawanmahajan2816 3 года назад +12

    आरा रा रा रा आरा रा रा, हुर्रर, इऊ🎁🎁🎁🔥🔥🔥🎂🎂🎂♥️♥️♥️... फक्त जय शिवराय भाऊ

  • @AkSp-xo6dj
    @AkSp-xo6dj 3 года назад +8

    फक्त आई वडील च म्हणू शकतात... हे तुझे कष्ट..☺️☺️

  • @nathabhimraosawant1563
    @nathabhimraosawant1563 3 года назад +3

    अभिनंदन भावा 🙏🙏👌तुझ्या जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @nishantbuchude337
    @nishantbuchude337 3 года назад +14

    जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ❤️

  • @kirankkadam
    @kirankkadam 3 года назад +11

    दोन गोष्टी:
    १. आई वडिलांचे आनंद अश्रू आणि त्यांची श्रद्धा
    २. सीट बेल्ट
    आवडला आपल्याला .

    • @sachingavde1
      @sachingavde1 3 года назад

      Rule is rule sit belt please transporter movie

  • @spskitchen5452
    @spskitchen5452 3 года назад +1

    जीवन ह्याचे दोन अर्थ.. जीवन म्हणजे पाणी आणी जीवन म्हणजेच life.. तुझे विडीओज पण अशेच.
    मी परेश ( स्टोरी ऑन the व्हीलस) चे विडीओ फ़ोल्लो करतो आता तुझे पण.. तू पण तुझ्या प्रशनोत्तराच्या विडीओ मधे स्टोरी ऑन the व्हील्स चा उल्लेख केला आहेस ते ऐकून आणखिनच आनंद झाला.. कधितरी तुम्हा दोधा मराठ मोळ्या बांघवाना एकत्र ब्लॉग बघायला फार आवडेल.
    एक तर मराठ मोळे विडीओज़ आणी सुंदर. तुम्हा दोघांचे वर्णन करण्याचि शैली अप्रतिम आहे.. प्रतेक बारीक सारीक नाजुक विषय हातळन्याचि कला पण वाखण्या जोगी आहे.
    तूझी आई वडील यांचा आदर करण्याचा स्वभाव आवडला. यशाचा भाग हे आपले आई वडील च असतात.
    सुन्दर बंगला आणी समोर सुन्दर गाड़ी है सर्वांच स्वप्न असते..
    तूझी स्वप्ने बारीक नाहित.हे वाक्य आवडले..
    ईश्वर तुमची मदत करो!

  • @pritamnalawade565
    @pritamnalawade565 3 года назад +22

    अभिनंदन
    पण आमच्या काळा घोड्याला विसरू नका

  • @AbhijitTheLegend
    @AbhijitTheLegend 3 года назад +4

    6:32 DADA TATA CHI ADD HOTI KY KITI MAST EDITING ..... 😆😆😆 PN DADA FAR CHAN VAT T JEVVHA EKHADYA CHOTYASHA PARIVARACH DREAM PURN HO T CONGRATS DADA AANI VAHINI💐💐💐 EUUUUUUUUUUUUUUUUUUUU

  • @snehaldalvi4886
    @snehaldalvi4886 3 года назад +2

    Car la matching outfits n all haan.. 😎 Heartiest congratulations 🥳 to you n your family.. 👏 Your hard work paid off ! Amazing shots !

  • @sonofsakshi
    @sonofsakshi 3 года назад +4

    You might have captured or might be capturing lot of emotions throughout but the EMOTIONS that were displayed by ur parents @15.29**** won't be replaced.
    U have really worked hard for this day. Keep going dada there is lot more to come.
    DRIVE SAFE❤️

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 3 года назад +4

    मित्रा! आनंदी रहा, सुखी रहा. कारण आजच्या आनंदापेक्षा मोठं ह्या जगात काही नाही!

  • @aniketzendekar5354
    @aniketzendekar5354 3 года назад +1

    @JeevanKadamVlogs congratulations bhai❤️❤️❤️❤️❤️

  • @SurajK7639
    @SurajK7639 3 года назад +9

    After this big achievement 🚘 reaction from Parents is Priceless 😀
    Congratulations 🥳 and
    All the best bhava 👍

  • @miteshmeher3702
    @miteshmeher3702 3 года назад +5

    15.51 touches the heart, priceless reaction,really proud movement for them

  • @pradeeps8836
    @pradeeps8836 3 года назад +1

    आई वडिलांचा आशीर्वाद 🙏
    खूप खूप अभिनंदन ....पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @ranjitkarambe7891
    @ranjitkarambe7891 3 года назад +11

    गाडीला MH 11 पासिंग घेऊन जन्म झालेल्या जिल्हाचे अभिमान बाळगल्या बद्दल अभिनंदन💐💐💐

  • @hardikd.bhumkar7849
    @hardikd.bhumkar7849 3 года назад +5

    So Genuine !! First time pahila vlog... awadla
    Keep it up 👍🏻

  • @Sagar-m6g3j
    @Sagar-m6g3j 3 года назад +1

    अभिनंदन जीवन दादा काय माहीत पण आज्जी रडायल्यावर आपुसुकच डोळ्यातुन पाणी आलं राव कीती आनंद हा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही.....रंग मस्तय असं बोललाय आज्जी....

  • @adityau5823
    @adityau5823 3 года назад +13

    Hatsoff man 🙌🙌🙌. I literally felt emotional while watching this specially at parents sitting in car and talking about the achievement . You are literally inspiration for me brother 💯. If someone has patience and work towards your dream you will achieve it 💯🙌.

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 3 года назад +7

    🎊🎊" Wow Nice car "🎊🎊
    👌👌" Congratulations "👌👌
    💐 " jeevan kadam "💐

  • @SomnathDeokate
    @SomnathDeokate 3 года назад +1

    Aai babanchya cheharyavr Kiti Samadhan pahayla Milal. Love you dada. Best wishes for your future 😍😍

  • @priyankadagale875
    @priyankadagale875 3 года назад +7

    Wow those cinematic shots of the car 🚘 look like a professional ad.
    Congratulations btw

  • @sushilhalsikar4808
    @sushilhalsikar4808 3 года назад +4

    Congratulations Bhava🔥....Drive safely....THE BEAST.....🔥

  • @amrutamhatre5948
    @amrutamhatre5948 3 года назад

    Congratulations Bhava ....lay bhari .....khush jhalo bagun great choice.........❤️❤️❤️❤️❤️ Asach pude jaat raha ...mast vlog banvat raha

  • @Kunaljadhavphotography
    @Kunaljadhavphotography 3 года назад +10

    भावा रडू आलं आणि मी रडलो तुजी आजी जिथं रडली तितच तू जिंकलास ग्रेट भावा

  • @pushpadeepjadhav1040
    @pushpadeepjadhav1040 3 года назад +10

    आई बाबा किती खुश आहेत😍

  • @girishtalekar5909
    @girishtalekar5909 3 года назад

    Abhinandan bhavu 💐💐💐💐💐.....he tumchya mehnatich fal aahe ....tumchya pudhil success sathi khup khup shubhecchya .....👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤❤❤

  • @nileshjaybhay7320
    @nileshjaybhay7320 3 года назад +5

    Your parents reaction was priceless...👌

  • @योगेशसुशीलाभारतमानकर

    16:42 i felt that bhava .....Lots of love to u bhava

  • @JYOTISRecipeMarathi
    @JYOTISRecipeMarathi 3 года назад +1

    खुप छान गाडी 👌vlog खुपच मस्त आहे 👍आई बाबानां खुप आनंद झाला आहे 🙏🎉🎊💐

  • @chaitanyajadhav385
    @chaitanyajadhav385 3 года назад +6

    6:55 The new Tata Nexon add is here... 😅😂😂💯🔥

  • @pratik31ful
    @pratik31ful 3 года назад +4

    Indian brand ghetla manun ajun jast awdal . congrats 👍

  • @Sahyadri44
    @Sahyadri44 3 года назад

    अभिनंदन भावा ।
    आई आणि दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मन भरून आलं ।
    अशीच प्रगती होत राहो ।
    शुभेच्छा ।

  • @nikhilsalunkhe5073
    @nikhilsalunkhe5073 3 года назад +9

    अभिनंदन दादा... 💐
    गाडी साठी नंबर *MH 11* घेणार आहे ना..?

  • @artistmandar3466
    @artistmandar3466 3 года назад +14

    Heartiest congratulations dada❤❤

  • @pgovind1
    @pgovind1 3 года назад

    खुप छान, मस्त गाडी ! आपल्या परंपरा पाळलेल्या बघुन आनंद झाला .

  • @RahulPable
    @RahulPable 3 года назад +52

    Congratulations 🎉🎉💐

  • @sohan.visuals
    @sohan.visuals 3 года назад +19

    For a while, I thought there's a Ad of tata Nexon.❤️

  • @bharatiganvir5017
    @bharatiganvir5017 3 года назад +1

    Congrats Jeevan dada..... 🥳🥳🥳🥳
    Jeevan dada .... modelling &acting madhe try kara .... khup chan personality aahe tumachi.
    Ani acting hi chanch karta ... 👌👌👍👍

  • @kalpeshsurvase483
    @kalpeshsurvase483 3 года назад +6

    15:25 no words ...😢

  • @rajeevrajguru2865
    @rajeevrajguru2865 3 года назад +6

    congratulations dada, so proud a marathi vlogger is achieving everything :)

    • @yogeshp8542
      @yogeshp8542 3 года назад +1

      UIC Prasad Vedpathak cha nad sodlas tymule success milal JKV la

  • @somnathpawar5252
    @somnathpawar5252 3 года назад +2

    खूप छान वाटलं दादा, एक सामान्य माणसाला किती आनंद होतो, जो मुलगा आई वडलांना एवढं समाधान देऊ शकतो, त्याबद्दल काय बोलणार,रडू आलं यार

  • @JD40821
    @JD40821 3 года назад +3

    कितीही झाल तर कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नको आहे तसाच पुढील वाटचालीसाठी खुपखुप शुभेच्छा love you दादा

  • @jiten.cs_703
    @jiten.cs_703 3 года назад +5

    18:00 इथ उतरलास भाव्वा मनातून 😊🙏🏻

  • @aparnashikhare4379
    @aparnashikhare4379 3 года назад

    खूपच छान गाडी घेऊन गावी,गावातील लोकांन सोबत सेलिब्रेशन केले खूपच भारी,मस्त वाटलं बघून

  • @Akshaymandhareofficial
    @Akshaymandhareofficial 3 года назад +5

    11:50
    Everyone in their life is waiting for this special moment to become real and also this will be a very emotional moments for everyone . Aanga var asa achanak kata aala he aaikun dada and dolyantun aashru aale ,emotional jhalo lagech,
    Btw Congratulations to you and your family .

  • @PoetryPlayground_
    @PoetryPlayground_ 3 года назад +11

    18:44 Next harshad mehata

  • @Aryan-qe7dg
    @Aryan-qe7dg 3 года назад

    Nice bro .......Ekadam bhari ...Dream comes true......
    Shivaji Maharaj ki jay ☺️Jay Maharashtra

  • @sarthakchivelkar1409
    @sarthakchivelkar1409 3 года назад +5

    ARE VAAAAA 🔥🔥
    CONGRATS 🥰🥰🥰

  • @DVPReviews
    @DVPReviews 3 года назад +3

    अभिनंदन भाऊ.!❤️

  • @nikitaeshi1905
    @nikitaeshi1905 3 года назад

    Hey congratulations 🥳.. really hard work ani Kama badal tujhi chikati tyamule he milale la tula fhal... very happy for you dada....

  • @pratikslife
    @pratikslife 3 года назад +3

    Congratulations Most safest car ❤️

  • @NEGANEWS
    @NEGANEWS 3 года назад +18

    अभिनंदन 😀😀

  • @manojpalambe3674
    @manojpalambe3674 3 года назад

    Ek number bhava .....nice choice happy motoring

  • @moreshwarbhuskute4950
    @moreshwarbhuskute4950 3 года назад +4

    Congratulations dada 🤙😍

  • @LoveBirds1
    @LoveBirds1 3 года назад +7

    आईचे आणि बाबांची Reaction बघुन मी पण रडलो यारं

  • @sarjeraosuryawanshi6421
    @sarjeraosuryawanshi6421 3 года назад

    लय भारी भावा .अशीच तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. नक्की होणार आमचा आशिर्वाद आणि शुभेच्छा आहेत. अभिमान वाटतो तूझ्या निगर्वि मेहनतीचा व तुझा.तुझा सगळ्यांना आदर देण्याचा स्वभाव मला खुपच आवडतो.👍👍👍👍🍰🍰

  • @lokeshrathod4809
    @lokeshrathod4809 3 года назад +13

    18:44 Scam xd.

  • @Infinity_pixcel07
    @Infinity_pixcel07 3 года назад +5

    Finally dream comes true

  • @YT_yogie
    @YT_yogie 3 года назад

    Navin Gadi ghetlyabaddal Khup Khup Abhinandan Jeevan. Tuzi adhich pragati hot jao tuzi sarv svapna purna hovo. Panvel madhye alat tar bhetu nakkich

  • @AkhilWalavalkar
    @AkhilWalavalkar 3 года назад +1

    First time hya channel var aalo.. khara sangu tar thumbnail baghun vatlela ki kon tari apli car show off karta ahe... pan after watching the video I had a tear in my eye.. such a genuine video.. genuine people.. happy for you man.. congratulations for the new car 😊😊

  • @rohitgawande5385
    @rohitgawande5385 3 года назад

    Congratulations bhau....💐💐👌👌 Kai editing hai boss 7:00 chya pudhe jabardast......Tata walyanni suddha asa video banavla nasel...

  • @RahulPawarSpeaks
    @RahulPawarSpeaks 3 года назад

    Congratulations Jivan bhau . Khup chan Vatle video Pahun . Emotional attachment with family and relatives is very important 👍👍

  • @prachipawar559
    @prachipawar559 3 года назад

    खूप खूप अभिनंदन दादा.👌👍🎉🎉
    गाडी ओवाळायची गावाकडची पद्धत खूपच छान आहे.😍👌🙏

  • @cupidgaming2978
    @cupidgaming2978 3 года назад +1

    भावा तू जे कष्ट घेतले त्याचे फळ तुला मिळले 😍😍👌👌👌

  • @amitrasal8146
    @amitrasal8146 3 года назад

    congratulations.... Khupach chhan Car ahe.. Aai Babanchi reaction 01 No.

  • @snehalpednekar579
    @snehalpednekar579 3 года назад

    Sahii brooooo.... congratulations 🎉👏🏼💐
    Mala khup avadli car. Tulahi khup Anand zala tuza n aai baba cha swapna Purna zala. Te tujya dokyat dislaa❤️

  • @ar4058
    @ar4058 3 года назад

    आयुष्यातला खूप महत्वाचा श्रण.खूप खूप अभिनंदन.❤️❤️❤️

  • @mayurdunghav6054
    @mayurdunghav6054 3 года назад

    Jeevan bhau, tuza aai vadilana car mafhe mage baslele pahun khup mast vatala, me pan aatach mazi pahili car ghetli pan maze pappa nahit ya jagat aata sobat basayala, pan tuza video baghtana thoda emotional pan zalo ani anand pan vatala, ani imagime kela ki maze pappa aste tar ashech khush zale aste, ekdum gharcha video vatala mala, thank you so much

  • @offbeattrekkers6517
    @offbeattrekkers6517 3 года назад

    मनापासून अभिनंदन..!
    आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन गाडीचे पैसे त्याच मिनिटाला वसूल झाले असे वाटले.
    गावी गाडीच झालेलं जंगी स्वागत आणि पूजन पाहून फार आनंद झाला.
    आपल्या आनंदात आज्जी, मामा आणि मामीलाही सहभागी केलं मस्तच👍
    वहिणींची गंमत केली लई भारी.👍
    नविन गाडीसाठी खुप खुप शुभेच्छा ...💐

  • @shreyarane2731
    @shreyarane2731 3 года назад +1

    Wah sunder, chaan aahe gadi, colour pan chaan, congratulations

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 3 года назад

    Video quality is superb i must say @Tata MOTORS should endorse this car through JKV . दादा खूप खूप अभिनंदन तुझा प्रवास सुखाचा व्हावा हिच नाथाच्या चरणी प्रार्थना 👏👏👏

  • @shrigore3058
    @shrigore3058 3 года назад

    दादा एक नं 😎😎💥💥💐💐💐😘😘
    सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट म्हणजे
    कष्ट आणि कष्ट