Girish Mahajan Majha Katta LIVE : भाजप नेते गिरीश महाजन माझा कट्ट्यावर
HTML-код
- Опубликовано: 22 сен 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
Girish Mahajan Majha Katta LIVE : भाजप नेते गिरीश महाजन माझा कट्ट्यावर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
सगळी पदं एकाच घरात, खासदार, आमदार,दुध संघ, जिल्हा बँक....चालू द्या.... लोकांनी सतरंज्याच उचलाव्या का.....
महाराष्ट्राचा नारद
एका मताचा रेट काय होता ते पण सांगा
ज्या पदाधिकारी ह्यांना निवडून आनं त्तांना आमच्या मताची आपणास आवश्यकता असते नंतर मात्र वेगळ मत प्रदर्शीत करता सामान्य नागरिकाच काय?
अरे गिरी भाऊ आणि तुम्ही मंत्री असताना बायांची नाव तुम्ही बाटलीला दिले
Jyanchyamule mothe zale te origionanal khadase saheb jyani maharashtrat BJP wadhvili tyancha avher kartat hyana nivdun dene mhanaje jantecha apman aahe
गिरीश महाजन राजकारणात फोडाफोडी चालते नेते पैसा वाटून विकत घेता.
नमो नमो
गिरीशभाऊ आपल अस्तिव संपलं तुम्ही काहीच बोलु नका तुम्ही देवेंद्रचे समर्थक आहेत
He should be asked why Devendrav F. Was preferred over Nathabhau for CM post .
भाऊ तापी च पाणी वाघूर मध्ये कधी येईल
अहो महाजन साहेब या जमिनीचा काय करता तुमचं बघा ना
अरे नालायकांनो मार्केट व्हॅल्यू आणि सरकारी गंमत एकच करा ना कशाला लोकांना त्रास देतात
गिरीश महाजन साहेब तुम्हाला थोडी लाज वाटू द्या बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तालुक्यातील घरकुलचे लाभार्थ्याचे पैसे लवकर वाटप करावे विनंती आहे एका कॅन्सर कुटुंबातील सदस्याची व्यथा मांडली आहे आम्ही मतदान करणार नाहीत
भाषा.....
@@prabhakarmahajan9225याला हीच भाषा कळते
Tu kiti great aahes..he dakhvnesathi ha interview manage kela aahes tu
Tu padanar aahe