Ranjit Nimbalkar यांचं निधन, बैलगाडा क्षेत्राला कुणाची नजर लागलीये ? | Latest News | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • Ranjit Nimbalkar यांचं निधन, बैलगाडा क्षेत्राला कुणाची नजर लागलीये ? | Latest News | Vishaych Bhari
    मंडळी काल रात्री बारामती इथं नामांकित सुंदर बैलाच्या व्यवहारावरून रणजित निंबाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या गोळीबारात निंबाळकर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी आलेल्या न्यूजनुसार उपचारादरम्यान, प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि यु ट्यूबर निंबाळकर सर यांचं निधन झालंय. त्याप्रकरणी पोलिसांनी आता काकडे बंधुंवर गुन्हा दाखल केलाय. बैल आणि बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत महत्त्वाचं नाव असलेले गौतम काकडे यांच्या घरी हा गोळीबार झाला होता. काकडे यांनी व्यवहारातली उरलेली रक्कम दिली नसल्याने निंबाळकर सरांनी काकडेना विकलेला सुंदर बैल ते पुन्हा मागत होते. त्यावेळी काकडे आणि निंबाळकर यांचा शाब्दिक चकमक होऊन वाद झाला. त्या वादातूनचं गोळीबाराची घटना घडली होती. दरम्यान आता त्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून निंबाळकर सरांना श्रद्धांजली वाहणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. पण त्याहून जास्त लोकांची अशी भावना आहे की बंदी उठवल्यानंतर पुन्हा एकदा बहरणाऱ्या शर्यत क्षेत्राला अचानक कुणाची तरी नजर लागली. निंबाळकर सरांचं निधन ही अंत्यंत दुर्दैवी घटना असून त्याचे आता फार वाईट परिणाम शर्यत क्षेत्रावर दिसून येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, त्याचाचं घेतलेला हा सविस्तर आढावा....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ranjitnimbalkarsir
    #ranjitnimbalkar
    #ranjitnimbalkarnews
    #gautambhaiya
    #gautambhaiyakakde
    #marathinews
    #marathinewstoday
    #maharashtranews
    #latestnews
    #latestmarathinews
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgada
    #bailgadapremi
    #bailgada_sharyat_official
    #bailgadashariyat
    #bakasur
    #bakasurvsmathur

Комментарии • 28

  • @AmitKare-w9v
    @AmitKare-w9v 3 месяца назад +33

    खरंच 1 पांढरी फडके आणि 2 रणजित निंबाळकर सर dering करून शर्यत धरणारी वेक्ती 😢😢😢

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 3 месяца назад +19

    बैलगाडी क्षेत्र फक्त बंद पडु नये कारण कितीतरी बैले कत्तलखानात प्राण गमावतील 😢

    • @PrasadWaghmare-sh2lf
      @PrasadWaghmare-sh2lf 3 месяца назад

      Pan ata lokan ca pran jatoy

    • @MiteshKajare
      @MiteshKajare 3 месяца назад

      कोणताही बैल कत्तल करण्यासाठी पाठवला जाणार नाही. हि जनावरांना दिली जाणारी वागणूक आणि छळ थांबवून धनदांडग्यांच्या कमरेत लाथ घालून हि शर्यत बंद केली पाहिजे

  • @FlowerHorn-rl3pn
    @FlowerHorn-rl3pn 3 месяца назад +7

    पैसा नहीं तर बैल काय भैया च्या आई वर की बायको वर चढवायला घेतला भैया नी 😂😂😂😂

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar 3 месяца назад +21

    शर्यत क्षेत्र .....बंद पडण्याच्या मार्गावर....😢

  • @shubhammohite6569
    @shubhammohite6569 3 месяца назад +11

    मरावे परी किर्ती रुपे उरावे .....🙏🚩
    🙌शब्दात न सांगता येणार व्यक्तिमत्व
    😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😭

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 3 месяца назад +6

    मी कट्टर शर्यत प्रेमी म्हणून शपथ घेतो की इथून पुढे मी कधीच बैलगाडा शर्यत पाहणार नाही .... कारण याच साठी केला होता का अट्टहास ?

  • @tallentg5368
    @tallentg5368 3 месяца назад +4

    मी पण बैलगाडा मालक आहे...आज ना उद्या हे बंद पडणार आहे..गरीब कोण नाही यात ,1% सोडलं तर.त्यामुळे बघायला फक्त चांगल वाटत.पण आतून एकदम भिकार आहे.

  • @Jobless_creature
    @Jobless_creature 3 месяца назад

    पैरा पद्धत बंद करा घरचीच जोडी पळाली पाहिजे एकाच मालकाचे दोन बैल

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 3 месяца назад +2

    नक्कीच बंद पडणार ... आयते कोलीत दिले विरोधकांना ..

  • @surajpatil6282
    @surajpatil6282 3 месяца назад +1

    बैलगाडी शर्यत. #.गुन्हेगारी क्षेत्र😢

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 3 месяца назад

    हि घटना घडली ती दूरदैवी आहे पण जर बैलगाड्यांवर बंदि आली तर कुणाच्या दावणीला नंदि दिसणार नाही आणि बैल कासाया जवळ जास्त दिसतील कारण बहुतेक जण नंदि ला शेती साठी वापरत नाही जो तो ट्रॅक्टर वापरतो 😢गावा गावातील बैल दिसायची कमी होतील हे दुर्दैव 🥹

  • @radhaaghav1501
    @radhaaghav1501 3 месяца назад

    याचे एक कारण असू शकते यांचा बैल घेणे, यांना पैसे न देणे, पैसे मागितले भांडण केले त्यांचे परत बैल गाडी शर्यत मध्ये परत येणे म्हणजे त्यांना यांना मारले तर परत आपल्याला स्पर्धक नव्हता ठेवायचा हेच कारण आहे

  • @munnagole3101
    @munnagole3101 3 месяца назад

    झालं ते वाईट पण तुमच्या सारखे 5/6 किरकोळ चॅनल वाले बैलगाडा शर्यत वर पोट भरणारे आज शर्यतींना टार्गेट करत आहात

  • @maheshjangam2714
    @maheshjangam2714 3 месяца назад +1

    बैलगाडा शर्यती मध्ये सुधा आता अंडरवर्ड माफियागिरी चालू आहे.
    जेवढं हे शेत्र वरून चांगलं दिसत तेवढच आतून खराब आहे.
    जोपर्यंत तुम्ही बैलगाडा मालक बनत नाही तोपर्यंत काही समजत नाही.
    येणारा काळ हा बैलगाडी शेत्रासाठी खूप वाईट असेल

  • @harshalkhairnar8016
    @harshalkhairnar8016 3 месяца назад

    Are galbot ch kyy gheun baslay tya balacha vichar krr jra #justicefornimbalkarsir 🙏😓😞😓

  • @Anokhapan
    @Anokhapan 3 месяца назад

    Om Shanti 🙏 😭😔😔 rip our king

  • @marathiguru_
    @marathiguru_ 3 месяца назад

    उतम अभ्यास व संशोधन आहे तुमचे ❤❤❤

  • @abhijitghadage8900
    @abhijitghadage8900 3 месяца назад +2

    बैलगाड़ी क्षेत्र बंद करा

  • @bhushan5600
    @bhushan5600 3 месяца назад

    😢

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 3 месяца назад +1

    Band Kara sharyat ..

  • @sampai689
    @sampai689 3 месяца назад

    बैलगाडा क्षेत्र बंद पडण्याचा काहीच विषय नाही बैलगाडा क्षेत्रात फक्त पाच ते सहा व्यक्तींमुळे बैलगाडा शर्यती मध्ये घाण होत चालली आहे बाकी सर्व बैलगाडा मालक गरीब आणि उत्तम रीतीने पार पडत आहेत बाकी...

  • @amolpawar816
    @amolpawar816 3 месяца назад

    You tube valyana aadhi chople pahije