जानं या अधुनिक युगात परंपरा, संस्कृती, सुसंस्कृत पणा, मेहनत ठेवली त्यांना या जगात कुठंच अधोगती नाही ज्यांना माझं बोलणं पटणार नाही त्यांना माझा नाईलाज आहे सदसद्विवेक बुद्धीने विचार करायला हवा
पावन एक बोलायचं आहे ,धनगरी हा शब्द प्रत्येक व्हिडिओ मदे टाकता असा एकेरी उल्लेख नका करू तुमचा चानलच धनगरी जीवन असा टायटल आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मी लिहण्याची काय आवश्यकता नाही 🙏🙏प्रतेक व्हिडिओ चे टायटल एकदा मन लावून वाचा बघा कस वाटत मनाला एकदा काय चुकल असेल तर शमस्व 🙏
मी लांडगा जवळून पाहिला आहे माझ्या गावी नगर जिल्ह्यात. आमच्याकडे ढवळपुरी,पळशी, वणकुटे या भागात खूप धनगर समाज आहे. दैनु नावाचा भाऊ दरवर्षी आमच्या रानात मेंढरं बसवायचा. अजूनही बसावतो. पण माझी भेट नाही होत.
Vidio let yetat. Tyamule huktat. Kahina kahi roj Hot aste. Camera Band kara te. Nantar soda. Mhanje pahanare regular chek kartil. Mast ahe dhangari jivan vidio.
होणा खुप कोडिंग / सांकेतिक भाषा असते , आमच्या मेंढ्यांना पण होती मोकळ्या पटांगणात अर्ध्या किलोमीटर लांबून जरी आवाज देऊन शाल पालवली की सगळी मेंढरं मेंढक्याकड पळत यायची.
इतकी मेहनत करून ही हे लोक खूप आनंदी राहतात फार छान माहिती दिली आहे thanks
धनगरी जीवनाचे दर्शन घडवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद !
मामा, खरं जीवन तुम्हीच जगता.फार छान.मनापासून आपले आभार
🙏🙏
खुप मेहनती आहेत तुम्ही लोक. थंडी वार्यात फिरता संसार कस करत असतील या बायका अस वाटत रहात .खुप मेहनती अहेत त्या. 🙏🙏
🙏🙏
खूप कष्ट आहेत तुमच्या जीवनात मल्हारदेव तमच्या पाठीशी आहे अन आमचे पण शुभाषिश
एक नंबर दादा..... तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आम्हाला धनगरी जिवन चा आनंद घेता येतो ....असेच नवनवे व्हिडीओ करत रहा ..... धन्यवाद 🙏🙏
🙏🙏
लय काम करता राव लांडगे वाघ यांच्या पासुन संरक्षणासाठी आखुर तयार करावा लागतो छान माहिती दिली धणयवाद दादा
धन्यवाद दादा 🙏🙏❤
आखुर छान बनवला आहे.
वाडा पण छानच.
आजही दादा आपण मेंढपाळ व्यवसाय व धनगर संस्कृती जिवंत ठेवली यासाठी आपले मनापासून आभार,
🙏🙏
खुप छान विडियो आखुर👍👍♥♥👌
🙏🙏
जय मल्हार धनगरी जीवन
धूळदेवाच्या नावानं चांगल जय मल्हार
जय मल्हार सिदु भाऊ.
Tumach original kaam aahe bhau, shubhechhya
🙏🙏
छान आहे आखुर
जय मल्हार
जय मल्हार भाऊ
जय मल्हार दादा🙏
Khup chhan 👌
🙏🙏
तुमचं जीवन खूप कष्टाचा आहे
🙏🙏
एक नबर दादा
🙏🙏
रोज एक व्हिडिओ टाकत जावा 👍👍👍
👌👌👌👍👍
धनगर बांधव जय मल्हार
अखुर खडकाळ जागेत बनवला दादा लोट झाड करताना खूप त्रास होईल
जानं या अधुनिक युगात परंपरा, संस्कृती, सुसंस्कृत पणा, मेहनत ठेवली त्यांना या जगात कुठंच अधोगती नाही
ज्यांना माझं बोलणं पटणार नाही त्यांना माझा नाईलाज आहे
सदसद्विवेक बुद्धीने विचार करायला हवा
👍
दादा घरी पोहचला तरी काम कमी नाही होत.नाही तुमच 🙏
हो ना दादा🙏🙏
पावन एक बोलायचं आहे ,धनगरी हा शब्द प्रत्येक व्हिडिओ मदे टाकता असा एकेरी उल्लेख नका करू तुमचा चानलच धनगरी जीवन असा टायटल आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मी लिहण्याची काय आवश्यकता नाही 🙏🙏प्रतेक व्हिडिओ चे टायटल एकदा मन लावून वाचा बघा कस वाटत मनाला एकदा काय चुकल असेल तर शमस्व 🙏
Mast 🥰
🙏🙏
👍
🙏
मी लांडगा जवळून पाहिला आहे माझ्या गावी नगर जिल्ह्यात.
आमच्याकडे ढवळपुरी,पळशी, वणकुटे या भागात खूप धनगर समाज आहे.
दैनु नावाचा भाऊ दरवर्षी आमच्या रानात मेंढरं बसवायचा.
अजूनही बसावतो.
पण माझी भेट नाही होत.
🙏
🙏 jai Malhar jai lokmata ahilya masaheb
जय मल्हार 🙏🙏
Vidio let yetat. Tyamule huktat. Kahina kahi roj Hot aste.
Camera Band kara te. Nantar soda.
Mhanje pahanare regular chek kartil.
Mast ahe dhangari jivan vidio.
👌👌👌👌🙏🙏
Mast
🙏🙏
👍🌹🌹
🙏🙏
👌👌👌👌
mendhiya chiya lokarpasun....ata ghongadi banvli jate ka nahi bahu...
आम्ही नाही बनवत आता
Dada tumchya gavachi mahiti dya
Bhau video ka nai takat aata
❤️
❤🙏
भाऊ,
तुझ्या नजरेत लांडगे,बिबटे, तरस ,कोल्हे हे प्राणी येत असतील नक्की.
कधी दिसले तर व्हिडिओ बनवा.
👍🙏
एक शेळी लंगडायला लागली आहे तिला काय झालं ते बघुन घ्या सिध्दु भाऊ
हो. पावसानी पाय खराब होत्यात थोडं
👍🙏
👌👌👌👌❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
❤🙏🙏
Mendya kiti khandya ahet tumchyakade dada
250
राम राम साहेब
राम राम दादा🙏
कुठलेही मेंढपाळ भावा
तुमचं पुर्ण गावचा व्हिडिओ बनवा
👍🙏
पावसाळ्यात निवारा कसा करता
ruclips.net/video/wF-eRO0kdTk/видео.html
काटेरी झाड तोडून तुमच्या मेंढ्याचा चारा कमी होणार आहे तुम्ही हे आखूर तारेचे करा.झाडं वाचतील.सिधदू शेठ मेंढीपालनात सुधारणा होणे गरजेचे आहे.
आपण आता पाहुण्यांच्या गावी आहे म्हणून. गावाला तार आहे
ठीक आहे पावण
आखुर खत काय भाव जातं
Mobile no daya wada mukkam kuthe she bhet diyechi ahe
दौंड तालुक्यात खोर गाव
दादा dhangarijivansampark@gmail.com वर एक इमैल करा🙏🙏
तुमचे पाहुणे कोकणा कडे जात नाहीत का
जातात👍🙏
पावसाळ्यात निवारा नाही काय दादा
घेतलाय निवारा बनवाय. उद्या होईल पूरा🙏
दुसरे कोन आहे दादा
बरक्या भावाची पत्नी
पावसात मेंढरं भिजतात का?
निवारा बनवाय घेतलाय. होईल दोन दिवसात पूरा 🙏
सिदु दादा धनगर बांधव विशिष्ट प्रकारे आपल्या मेंढ्याना हाक मारतात त्यावर थोडी माहिती द्या
👍🙏
होणा खुप कोडिंग / सांकेतिक भाषा असते , आमच्या मेंढ्यांना पण होती मोकळ्या पटांगणात अर्ध्या किलोमीटर लांबून जरी आवाज देऊन शाल पालवली की सगळी मेंढरं मेंढक्याकड पळत यायची.
किती मेंढ्या आहेत सगळ्या.
12 खंडी
तुम्ही घरी गेले आहे का
पाहुण्यांच्या गावी आहे👇
ruclips.net/video/dAhinGP3fnI/видео.html
पाऊस आला तर मेंढरे कोठे ठेवता
निवारा बनवतोय. उद्या होईल पूरा. दाखवील तुम्हाला👌👍🙏
कोनती वस्ती आहे मी तिकडे राहतो जवळ सागा
ईजुळा
खत विक्री करता का?
हो
भाऊ आखुर भारी आहे
पन मेढा महाग जातो का बकरा
सारख्या वजनाचे वयाचे असतील तर कींमत कोनाची ज्यास्त आहे
कृपया सांगा
धन्यवाद
जय भारय
🙏🙏
मेंढ्या पेक्ष्या बोकड महाग जातो
Tumchi baiko dakhva
काम करत आहे ती. लाल साडी
लांड यापासून वाघापासून संरक्षण
फोन नंबर द्या की
👌👌
किती बायका काम करतात
जे दुपारच बिर्हाडावर आसल ते करत
जय मल्हार भाऊ
जय मल्हार 🙏🙏