Kashedi Ghat Horror Story: कधी गुराखी, कधी हडळ दिसते kashedi ghat night driving चं सत्य नेमकं काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #BolBhidu #Kashedighatstory #KashedighatHorrorStories
    कोकणातला सगळ्यात मोठा घाट, भारतातले भीतीदायक रस्ते या दोन गोष्टी गुगलवर सर्च करुन बघा, कशेडी घाट हेच उत्तर मिळेल. या घाटाचे फोटो पाहिलेत, तर दोन्ही बाजूंनी हिरवळ, सह्याद्रीचे कडे आणि वळणावळणांचा रस्ता दिसेल. अरे काय सिन-सिनरी दिसते, पाऊस पडत असला तर निव्वळ जन्नत हे वर्णन ऐकायला मिळेल.
    पण बघून आणि ऐकून कितीही भारी वाटू द्या, प्रवास करायचा म्हणलं की एसी कारमधल्यालाही जिथं नाही फुटायचा तिथं घाम फुटतो, कारण लोकं म्हणतात कशेडी घाटात भुतं असतात... आता खरंच असतात की नाही, तेच सांगणारी ही स्टोरी.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1 тыс.

  • @avinashrane2940
    @avinashrane2940 10 месяцев назад +93

    पूर्ण कोकण रहस्यमय आहे..हे जेवढे निसर्गाने समृद्ध दिसते तेवढेच ते तिथल्या प्यारानॉर्मल ऍक्टिव्हिटीनी समृद्ध आहे..कोकणातील प्रत्येक जिल्हा हा त्याच्या वैशिष्ट्य पूर्ण जीवनाने जिवंत आजे...राहता राहिला प्रश्न भुतांचा तर भूत हा प्रकार मानवी मनाच्या भीती या भावनेतून जन्म घेतो...🙏

    • @anandkhandekar6341
      @anandkhandekar6341 10 месяцев назад +16

      पण भुतं ही असतातच. हनुमान चालीसा स्तोत्रात दिलं आहेच की भूत, पीसाच्छ निकट न आवे.. हे कसं नाकारता येईल?

    • @InnocentLightning-zk9ec
      @InnocentLightning-zk9ec 4 месяца назад +1

      अगदीं बरोबर. मानवी मनातली भिती.

  • @जनताजनार्धन
    @जनताजनार्धन 9 месяцев назад +185

    भुत पिशाच निकट नहीं आवे महाबिर जब सुनावे❤😊😊😊

  • @yatinkeer
    @yatinkeer 10 месяцев назад +113

    १२ वर्ष झाली ह्या घाटातून अनेक वेळा रात्री गाडी चालवतो.अपघात हे चुकीचा जजमेंट मुळे होतात.NH ६६ वर गडी चालवताना संयम हवा.बाकी चिन्मय भाऊ स्टोरी ऐकून मज्जा आली वेब सिरीज नक्की बनेल.

    • @prashantkabdule9243
      @prashantkabdule9243 10 месяцев назад

      बोलभीडूने कोकणाला बदनाम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलाय वाटय

    • @paofworld4780
      @paofworld4780 9 месяцев назад +3

      भाऊ भुताचा काही अनुभव ?? भीती वगैरे काही वाटलं का नाही कधी?

  • @619-y7e
    @619-y7e 10 месяцев назад +451

    भुतांवर इतके विडिओ आलेय की आतापर्यंत चिन्मय भाऊ सगळ्या भुतांमध्ये पण फेमस झाला असेल😂

    • @lekhakadekar2107
      @lekhakadekar2107 10 месяцев назад +6

      😂

    • @ashagunjal4511
      @ashagunjal4511 10 месяцев назад +5

      😂😂😂😂😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 10 месяцев назад +8

      ​@@riyapalkar1178🧐 मी भूत बघितलं आहे आणि आता सुध्दा कधी कधी आवाज येतो 😒

    • @Sanketshilwant
      @Sanketshilwant 10 месяцев назад +1

      😂😂

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 10 месяцев назад +2

      😂😂😂😂😂😂

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 9 месяцев назад +12

    अपघातात गेलेली माणसं त्याच ठिकाणी असतात जोपर्यंत मुक्ती होत नाही हे परम सत्य आहे... जिथे positive energy असते तिथे negative energy असतेच 🙏🏻🙏🏻

    • @sagunakulsange4788
      @sagunakulsange4788 9 месяцев назад

      खरं तर भौगोलिक निगेटिव्ह एनर्जी फिल्ड मुळे मानवी मेंदू वर फरक पडल्या मुळे माणसाच्या डोक्यात असलेल्या भीतीदायक समजामुळे मेंदू त्या निगेटिव्ह एनर्जी च्या प्रभावात काल्पनिक विझन दाखवयला सुरु करतो त्यामुळे ते फक्त त्यालाच किंवा समान वृत्ती च्या व्यक्ती ला च जाणवते

    • @sagunakulsange4788
      @sagunakulsange4788 9 месяцев назад +1

      मला आयुष्यात खूप वेळा रिअल वाटणारे विझन दिसलें आहेत पण त्याचे सातत्य प्रमाण जास्त झाल्या मुळे आणि ते मला टाळता न येऊ शकल्याने मी नंतर बहुसंख्य वेळा सामोरी गेली आणि तो फक्त भास असल्याचे सिद्ध झाले
      कुणाला असे काही जाणवत असल्यास सावध पणे सामना करा तुम्हाला सुद्धा पटेल अर्थात चोर, लुटारू, प्लॅन पासून सावध रहा 🙏🏻😊

  • @sumeetpatwardhan5421
    @sumeetpatwardhan5421 10 месяцев назад +58

    भावा मी रात्री बाईक ने कशेडी आणि वरंधा घाटातून गेलो आहे मला अजून तरी असा काही अनुभव आला नाही पण कशेडी मधून जाताना कानात हेडफोन होते आणि घट सुरू झाला आणि अचानक सहस्त्र कृष्ण नाम जप सुरू झाला आणि नंतर रामरक्षा सुरू झाली आणि घट संपला तेव्हा बरोबर रामरक्षा पण संपली.

    • @aniketchinchore9136
      @aniketchinchore9136 9 месяцев назад +23

      Z plus security hoti tumchyasobat 🚩🙏

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 6 месяцев назад

      वरंधा घाटात भुताटकी शक्य नाही. कारण वरंधा घाट हा छत्रपती शिवाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे, समर्थ रामदास स्वामी, नरवीर तानाजी मालुसरे, येसाजी कंक आणि असंख्य मावळ्यांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. येथे कधीही negative energy असणे शक्यच नाही.
      मी या वरंध घाटातून एकटा बाईक वरून रात्री , मध्यरात्री खूप वेळा आलोय पण कुठेही मला negative energy वाटत नाही(आणि या भागात रात्री प्रवास करायला कोणतीही भीती वाटत नाही).
      आपल्या शिवछत्रपतींची राजधानी असलेला रायगड किल्ला, राजगड किल्ला दिसतो, तोरणा किल्ला आणि रायरेश्वर ज्या घाटातून दिसतात तिथे भुताटकी शक्यच नाही(काहीही हरयला तयार आहे मी जर या वरांधा घाटात कुणी भुताटकी असल्याचे सिद्ध केली तर).

  • @mangeshyadav7350
    @mangeshyadav7350 10 месяцев назад +121

    मी या घाटातून खुप वेळा रात्री 12 वाजता गाडी चालवून गेलो आहे, हे सगळे खोटे आहे, भुत कुठेच नसतात.

    • @Google_Administration
      @Google_Administration 10 месяцев назад +7

      म्हणजे चिन्मय आपल्याला गोळ्या देतोय 😂

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 10 месяцев назад +10

      Devlopment झाली की सगळी भूत गायब होतात

    • @rohiniv1694
      @rohiniv1694 10 месяцев назад +5

      मजा घालवू नको ना भाऊ 😅😅😅

    • @sushilshinde5639
      @sushilshinde5639 10 месяцев назад +3

      टाईमिंग असतो आस म्हणतात

    • @nishant5156
      @nishant5156 10 месяцев назад

      ​@@sushilshinde5639manje

  • @dreamer_kid
    @dreamer_kid 10 месяцев назад +516

    कशेडी घाटात भूतान माझ्या आज्जा कड गाय छाप मागितली होती 😅

    • @gorakhnathgosavi2006
      @gorakhnathgosavi2006 10 месяцев назад

      गाय छाप द्यचि पन चुना नाय द्याचा😂

    • @KIRANSHIGVAN111
      @KIRANSHIGVAN111 10 месяцев назад +62

      कशेडी घाटात माझे आजोबा बैल गाडी ने जात होते आणि थोडा वेळ झोपले तेव्हा माझ्या आजोबांच्या डोक्याला वाघ चाटून गेला तेव्हा पासून माझ्या आजोबांच्या डोक्या वरचे केस गेले

    • @manojjadhavagricultureinfo4399
      @manojjadhavagricultureinfo4399 10 месяцев назад +4

      😂

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 10 месяцев назад +3

      😂😂😂😂

    • @dreamer_kid
      @dreamer_kid 10 месяцев назад +5

      @@KIRANSHIGVAN111 🤣🤣🤣

  • @TheMilinddhoke
    @TheMilinddhoke 10 месяцев назад +89

    कशेडी मध्ये आता इतकी ट्रॅफिक असते कि भुताला पण कंटाळा येईल 🤣

  • @sandeepmayekar8299
    @sandeepmayekar8299 10 месяцев назад +134

    चिन्मय भाऊ 15 वर्ष झाली माला कधी नाही दिसली भूत.. मी रात्री प्रवास करतो.... कशाला कोकण भूतमय करता....

    • @KIRANSHIGVAN111
      @KIRANSHIGVAN111 10 месяцев назад +14

      भाऊ भुताच आणि कोकण च जुन्या काळापासुन च एक अतूट नातं आहे कोकण ची नाळ जोडली आहे त्याला तुम्ही तोडू नका आणि भूत फक्त कोकणी माणसाला दिसतात मग ती खोटी असो किंवा खरी पण ते ऐकण्यात एक प्रकारची मजा असते तर अशा काही गोष्टी आहेत ज्यात मजा आहे ती फक्त कोकणात राहूनच अनुभवता येते

    • @withbro9105
      @withbro9105 10 месяцев назад +2

      Aata disayla survat hoil😂😂😂

    • @sandeepmayekar8299
      @sandeepmayekar8299 10 месяцев назад +9

      @@KIRANSHIGVAN111 भावा कोकण आपल्या असा.... अस्या गोष्टी आयकूक बऱ्याच वाटत पण जो नवीन पोरा हत ते येऊक घाबरतील गावक

    • @CookinginVillage-rq4oh
      @CookinginVillage-rq4oh 10 месяцев назад +2

      Ha na 😏

    • @KIRANSHIGVAN111
      @KIRANSHIGVAN111 9 месяцев назад

      @@sandeepmayekar8299 जुन्या काळात म्हणजे जेव्हा तुमचे आजोबा होते तेव्हा भुताच्या गोष्टी त्यांच्या तोंडून ऐकल्या असाल ना तेव्हा तुम्ही लहान असताना गेलातच ना गावी आणि आता मोबाईल च्या पिढी ला भीती वाटेल म्हणून भूतच नाही असं आपण म्हणायचं हे बरोबर नाही खरं तर गावी असताना रात्री अपरात्री डोंगर कपाऱ्या म्हद्ये शिकारी साठी फिरताना मला भूत आहेत असं वाटतच नाही पण जुन्या लोकांनी जे सांगितलं ते मी शक्य तेवढ पाळतो

  • @vaishalivisal8406
    @vaishalivisal8406 10 месяцев назад +103

    Ek no.story telling Chinmay 👌👌 फक्तं शब्दातून कशेडी घाटाची भीती दाखवली !!

    • @KiranSutar-kk2tn
      @KiranSutar-kk2tn 8 месяцев назад

      Aaho amhi tithech राहतो काय पण आहे हे

  • @pankajpawar6763
    @pankajpawar6763 10 месяцев назад +27

    चिन्मय भाऊ एकच नंबर वाक्य बोललात. ,"बोगदा झाला की कशेडी घाटाची मज्जाच निघून जाईल". निसर्गरम्य काशेडी घाटाची मज्जाच काही औंर आहे.

  • @sanilkadam9008
    @sanilkadam9008 10 месяцев назад +20

    भाऊ आज ३ वर्ष खेड़ ते महाड़ प्रवास करतोय, रोज करतोय, आनी रात्री ,मिल्क सप्लाय ची गाड़ी आहे त्यावर ड्राइविंग करतो परंतु कढ़ी असा अनुभव नाही आला

    • @Mohan85871
      @Mohan85871 10 месяцев назад +4

      दुधा ला पाहुन भुत जवळ येत नसतील😂😂😂😂😂😂😂😂

    • @malharmalhotra7411
      @malharmalhotra7411 10 месяцев назад +2

      non veg khaun ja mag bola

  • @kaustubhpatayan5518
    @kaustubhpatayan5518 10 месяцев назад +35

    कसली भुत 😂😂😂😂😂. आमचा नेहमीचा रस्ता आहे हा.... खुप धोकादायक वळण आहेत हेच अपघातांमागच कारण आहे..

  • @arunatambe3851
    @arunatambe3851 10 месяцев назад +33

    आम्ही नेहमी जातो या घाटाने कोकणात रात्री सुद्धा ड्राईव्ह केलंय भूत वगैरे काही दिसलं नाही 😃

    • @aneeshlonkar8493
      @aneeshlonkar8493 6 месяцев назад

      Khup purvi accident zala tyancha mhanun ugach ata tyawar rumors pasrat ahet.Andhar mhanla ki pahila bhoota chy navane anki rumors pasravayche😅

  • @shivamaher5599
    @shivamaher5599 10 месяцев назад +186

    Horror story writer_____The Chinmay bhau😂❤❤

  • @ankitch1542
    @ankitch1542 10 месяцев назад +73

    मी इतक्या वेळा प्रवास केलाय घाटातून मला नाही दिसला कधी कुठला भूत विनाकारण कोकणला बदनाम केलंय भूत वैगेरे माहित नाही पण चोर चोटे लोक नक्की असू शकतात रात्रीच्या वेळी

    • @india3572
      @india3572 10 месяцев назад +7

      Kokanat gramin bhagat Jaa ani junya lokanna vichar majja yeil😂

    • @swamiom1779
      @swamiom1779 10 месяцев назад +6

      Depends on manushya gan ani rakshash gan

    • @ankitch1542
      @ankitch1542 10 месяцев назад

      @@swamiom1779 तसं काही नाही नसते

    • @your5thdad.412
      @your5thdad.412 10 месяцев назад

      Bidi gheun ja nahi gai chhap. Magtat mhne bhut 😂😂

    • @vaibhavijoshi4088
      @vaibhavijoshi4088 10 месяцев назад

      Hoy khr ahe... माणगाव अन् बाकी पोलातपुर च्या आसपास पण असेल च चोर अन् बाकी आहेत...!

  • @akshaysalvi7602
    @akshaysalvi7602 9 месяцев назад +22

    खूप वेळा प्रवास केला आहे कशेडी मधून. अगदी रात्री 2 3 चा वेळी सुद्धा, पण असा अनुभव कधी आला नाही. आणि येऊ ही नहीं इतकीच अपेक्षा आहे😂😂

  • @bahubali9799
    @bahubali9799 10 месяцев назад +27

    भूतसुध्दा म्हणत असतील - चिन्मय भाऊ, ह्या वेळी आमच्या गावाची स्टोरी..

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 8 месяцев назад +2

    अश्याच गोष्टी ताम्हिणी, कसारा बद्दल ऐकली आहे.
    पण मी किती वेळेस ताम्हिणी घाटातून रात्री ११ वाजता बाईक वरून प्रवास केलाय(विळे भागड एमआयडीसी पासून सुरुवात केली तर पहिली गाडी मला निवे गावात दिसली) तरी पण ताम्हिणी मध्ये मला असे काय दिसले नाही.
    अश्याच पद्धतीने मी वरंधा, माळशेज, खंडाळा, आंबेनळी घाट, अंबा घाट, कसारा घाट, त्रिंबकेश्वर घाट मधून रात्री बाईक वर प्रवास केलाय(अजून पण करतो १६ वर्ष झालेत, कोणताही हॉरर प्रकार दिसला नाही).
    वाहतूक कमी असल्यामुळे मी शक्यतो रात्रीच प्रवास करतो जेणेकरून कुठे कोंडीचा त्रास होत नाही.

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 10 месяцев назад +47

    दापोली कुर्षी विद्यापीठाची बस महब्लेशर घाटात पडलेली 3 वर्षा पूर्वी त्याचा सविस्तर व्हिडिओ बनवा चिन्मय सर

    • @vaibhavijoshi4088
      @vaibhavijoshi4088 10 месяцев назад

      ती गाडी भुतामुळे पडलेली नाही..! 🤣

  • @pranavsurve9752
    @pranavsurve9752 9 месяцев назад +1

    मी बरीच वर्ष ह्या घाटातून प्रवास करत आहे. बऱ्याचदा रात्रीच प्रवास केला आहे. कधी भूत पाहिलं नाही आणि भुतांचा अनुभव देखील आला नाही.
    असो घाट रस्ता अगदी वर्णन केलं तसाच आहे, कोकणात असल्या मुळे सुंदर निसर्ग, अरुंद रस्ता आणि टोकदार वळण.

  • @bramhanadan3158
    @bramhanadan3158 10 месяцев назад +7

    आई शप्पत सांगतो २०१२ ला आम्ही कोकणातून येताना हायवेवर रात्री मधोमध हिरवी साडी घालून बाई बसली होती पदर खाली घातला होता तोंड दिसत नव्हत आम्ही ६ लोक गाडीत होतो सर्वांनी बघितलं आहे खूप घाबरलो जीवनात कधीच नविसरणारी घटना आहे माझा विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू.....

    • @the...devil..
      @the...devil.. 10 месяцев назад +2

      Shevanta aasal ti...😂😂

    • @mangeshmahurkar6642
      @mangeshmahurkar6642 10 месяцев назад

      @@the...devil.. कोण शेवंता???

    • @bramhanadan3158
      @bramhanadan3158 9 месяцев назад

      खरंच असेल पण

  • @shreyshri
    @shreyshri 10 месяцев назад +438

    मी कशेडी घाटात राहते... मला नाही दिसला ना माझ्या घरातील कुणाला ला कोणा गावाकऱ्याला... घाटातली दरेकर आहे मी, आम्ही दरेकरच डेंजर आहोत...😂😂

    • @omkarsasane9139
      @omkarsasane9139 10 месяцев назад +7

      😂

    • @travelingwithnehavaidya7320
      @travelingwithnehavaidya7320 10 месяцев назад +7

      😂

    • @prashantkabdule9243
      @prashantkabdule9243 10 месяцев назад +1

      बोलभीडूने कोकणाला बदनाम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलाय वाटय

    • @MCG099
      @MCG099 10 месяцев назад +10

      आता दिसतय 😂

    • @malharmalhotra7411
      @malharmalhotra7411 10 месяцев назад +12

      ha barobar tumhi narbakshi aahat darekar tumhi dangerous aahat

  • @GauravSawant-oq6zf
    @GauravSawant-oq6zf 10 месяцев назад +12

    आम्ही daily मुंबई गोवा चालतो कशेडी घाटात असा असा कोणताच अनुभव नाही आला 10वर्ष ट्रॅव्हल करतोय कशेडीतून

    • @dipeshambekar6892
      @dipeshambekar6892 9 месяцев назад

      येईल कधीतरी अनुभव ....

  • @samaysuyog2706
    @samaysuyog2706 9 месяцев назад +56

    There are no ghosts in Kashedi . If someone really forgets remembering God or Goddess, then there is a possibility that you might encounter paranormal beings like hadal, ghost, etc. I had forgotten the god completely in 2015 in the village of Khed and I saw a child who is in tip top uniform, standing opposite the side of the road and looking at the school. I did not realize first what a boy is doing at midnight 2 AM and ready for school. He did not disturb me either as his eyes were tucked on the school, the boy who was standing upright and steady staring at the school. I passed through and realized that he was a ghost when I reached Sangameshwar HP Petrol Pump , and it was 3 AM

    • @Pranav_4119
      @Pranav_4119 9 месяцев назад +4

      Bhut pisach nikat nahi ave , Mahavir jb naam sunave ❤

    • @samaysuyog2706
      @samaysuyog2706 9 месяцев назад +1

      @@Pranav_4119 जय महाकाल भैरव 💚🙏🌙

    • @Microsoftlearninghub
      @Microsoftlearninghub 9 месяцев назад +3

      Exact same incident happened with me when we were travelling from Panhala to Karad. While returning from Panhala we lost the road and we were driving towards konkan side instead of Kolhapur NH. And I saw a child with cap and bag and in good clothes standing on few meters from highway. Even driver noticed but didnt say anything. It must be somewhere around 1-2am. I didnt realise or feel strange, might be because I was looking out for right way to Karad. We came all the way almost 20-25 kms and realised the right turn was gone long back. When we reached Kolhapur - Karad highway and stopped to have tea, my driver asked me if I saw that boy and then I reaslied ohh yea that was something weird there. And its my true experience.

  • @Mrudul_More
    @Mrudul_More 10 месяцев назад +20

    Ekach number dada, amazing narration 👏💐

  • @aezakmi3766
    @aezakmi3766 10 месяцев назад +28

    Please make video on Ex army chief M M Naravane's new book 'Four Stars of Destiny: An Autobiography' and his claims, its really important.

  • @carteblancheproduction354
    @carteblancheproduction354 10 месяцев назад +8

    मि कशेडी घाटात कित्तेकदा रात्री 2-3 च्या दरम्यान प्रवास केला आहे..
    ते सोडा पण त्या पेक्षा हि भयानक तळ कोकणात अति निर्मनुष्य असे घाट आहेत तिथून मि रात्री अपरात्री 2-3 वाजता बाईक वर निवांत पणे गेलो आहे आणि आणि बऱ्याच वळणार थांबलो आहे..
    गेल्या 15 वर्षात भुत काय भुताचे ** पण दिसलें नाही, साप, गवे, कोल्हे, ससे मात्र दिसतात्..

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 9 месяцев назад

      कोणते घाट तळकोकण मधील?

    • @amrut6897
      @amrut6897 5 месяцев назад +1

      हो... हे एकदम बरोबर आहे..

  • @ninadbelose992
    @ninadbelose992 9 месяцев назад +2

    परमेश्वर सर्व व्यापक आहे या भूतांना देखील परमेश्वर च चालवत आहे हा विचार दृढ झाला कि घाबरण्याची गरज नाही त्यामुळं
    जेथे जेथे भेटे भूत तेथे मानावे भगवंत
    पोलादपूर चा आहे मी कशेडी पायाखालचा आहे भूत काही भेटले नाही पण हो परमेश्वर आहे तिथे

  • @hrishikeshvaidya4867
    @hrishikeshvaidya4867 10 месяцев назад +14

    ज्यांचा पॉझिटिव्ह एनर्जी वर विश्वास आहे त्यांनी निगेटिव्ह एनर्जीवर अविश्वास दाखवणे म्हणजेच पॉझिटिव एनर्जीवर अविश्वास दाखवण्यासारखच आहे.

  • @prasad2188
    @prasad2188 10 месяцев назад +7

    भाऊ मी स्वतः गाडी चालवत गेलोय रात्री तीन साडेतीन च्या वेळेला कशेडी घाटातून गाडीतले सगळे झोपले होते मी आणि बाजूचा एकजण दोघेच जागे मला तर काहीच जाणवल नाही ह्या घाटात आणि माझं मनुष्यगण आहे मला खूप ठिकाणी negative एनर्जी जाणवते मी कितीतरी वेळा भूत पाहिलेली आहेत पण मला असला काहीच जाणवल नाही कशेडी घाटात मी 4 वेळा गेलोय आणि जस तू म्हणतोय तस नॉनव्हेज खाऊन सुद्धा गेलेलो आहे तिथून पण तस काहीच जाणवल नाही तिथे मला आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मनुष्यगण असलेल्या माणसाला अश्या ॲक्टिविटी जाणवतात आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो अस खरंच अस्त आमच्या गावातील मी जन्मण्यागोदर मेलेल्या बाई च भूत मी पाहिलेलं आहे आणि तिला मी कधीच पाहिलेलं नव्हत मग तो माझा भास असूच शकत नाही कारण ज्या व्यक्तीचा चेहरा च आपल्याला माहिती नाही ती व्यक्ती च भास कस होऊ शकतो आणि त्या बाई ला पाहण्या अगोदर मला माहीत सुद्धा नव्हत अस कोणी मेल होत किंवा तीच भूत वैगेरे दिसत अस काहीच माहिती नसताना मला ती दिसली होती बाकी कशेडी घाटाच्य मी खूप कहाणी ऐकल्या आहेत पण मला तिथून 3-4 वेळा जाऊन सुद्धा काहीही जाणवलं नाही 🤗 तिथे काही भूत वैगेरे नाही

  • @vikramkondekar634
    @vikramkondekar634 10 месяцев назад +74

    आमचा अनुभव : कशेडी घाट जसा चालू झाला तसा संपला पण विचत्र काही दिसले नाही... हा पण तुम्ही आता सांगितल्यामुळे पुढील वेळी नखी निरखून पाहत जाईन 😂😂

    • @sanketsanjaymahadikvlogs7636
      @sanketsanjaymahadikvlogs7636 10 месяцев назад +5

      Naka bagu hya storyan mule darode khor sapla rachtat😂😂

    • @arjundhunde2118
      @arjundhunde2118 9 месяцев назад

      Ata tr ghatch fodla kaycha bhoot rahil pan

    • @shivsamrajyadholtashadhwaj3285
      @shivsamrajyadholtashadhwaj3285 9 месяцев назад +1

      dada kiti varshe jhali tu gela nahi ahes hya ghatat ghaat kami ani express highway jaste ahe ata tar kashedi tunnel pan jhala ahe bhoot tar ase kadhi disle nahi mi 5 year jhale bike ni nhemi may mth made bike ni jato ani 3 la mi to ghat chadto kahi boltos dada ata ase kahi nahi ahe tithe ghaat highway mule pude todla gela ahe na nature kiva kahi plz ghaat ani kokan vachava ase video taak dada

    • @shivsamrajyadholtashadhwaj3285
      @shivsamrajyadholtashadhwaj3285 9 месяцев назад

      ani dada tya bhokdyach bolshil tar to ready houn chalu pan jhala ahe ekda chal dada tula firvun anto

  • @sandy-ki3li
    @sandy-ki3li 10 месяцев назад +62

    White dress wale bhoot दिवसा असतात त्यांची रात्रीचा भूतां पेक्षा जास्त भीती वाटते 😂

    • @mysticyogita27
      @mysticyogita27 9 месяцев назад

      Amhala ti white dress Vali bhoot satarmadhech bhetli n gaychhap nay pn 500 rs magitle amhi pn jam ghabrleli. Tyamule amchi kiv kadachit kasheditlya bhootana ali asavi tyamule bhootancha samna hou shakla nahi...

  • @mayurkumarsalunke8680
    @mayurkumarsalunke8680 10 месяцев назад +3

    त्या दिवशी जर आम्ही बाईक वरून पडून जर काही vahit झाले असते तर लोकानी असेच सांगितले असते की दारू पिऊन वाहन चालवीत होते म्हणून असे झाले पण bhot खरे असते ज्याच्या सोबत घडले त्यलाच समजले

  • @yogeshjadhav4925
    @yogeshjadhav4925 9 месяцев назад

    चिन्मय भाऊ तुला कुणीतरी कशेडी घाटातल्या गोष्टी रंगवून सांगितल्या जरी असतील, तरी त्यांच्यापेक्षा तु त्याचं गोष्टी त्यांच्यापेक्षाही भारी गोष्टी सांगतोस, जसं की अगदी आम्ही लहान असताना आमच्या आज्जीने सांगितल्या तशाच किंवा त्यापेक्षा खतरनाक, मज्जा आली.

  • @nitinbhande7342
    @nitinbhande7342 9 месяцев назад +23

    "कशेडी घाटात माझ्या मामाने भुतासोबत कुस्ती खेळली होती"... "उग नाही माय आमचा मामा..."

    • @ravip6058
      @ravip6058 9 месяцев назад +1

      Laturkar

    • @nisharathod6512
      @nisharathod6512 9 месяцев назад

      😂

    • @nitinbhande7342
      @nitinbhande7342 9 месяцев назад +1

      @@ravip6058 कसं olakhalas रे

    • @ravip6058
      @ravip6058 9 месяцев назад

      उग नाही माय 😂😂
      Subscribed bhava tujya channel la

    • @nitinbhande7342
      @nitinbhande7342 9 месяцев назад

      @@ravip6058 thank you re

  • @dharmarajpanchal1429
    @dharmarajpanchal1429 10 месяцев назад +1

    एकदा मी कशेडी घाटातून रात्रीच्या बारा वाजता जात होतो. खूपच भयानक किरकिस्स्स ऊन पडलं होत ते रात्रीच ऊन पाहून कुणाला घाम फुटेल असं होत
    जसा कशेडी घाट चालू झाला तसे विविध आवाज येऊ लागले
    मी जरा जास्तच कान देऊन ऐकलं तर मला तर काय करावं हेच कळेना त्या अपरात्री तसल्या मी dj ची गाणी वाजत होती ती गाणी ऐकून मला तर कपाळावर जास्तच घाम फुटला काय करावं ते सुचेना मग मी घाबरत घाबरत वाऱ्याच्या तुफान वेगाने 10च्या स्पीडने गाडी पळवायला चालू केली
    मात्र एका वळणावर हडळ दिसली
    आता मात्र माझ्या जीवात धडकी बसली
    मी तिला पाहताच प्रसन्न झालो
    आणि जस काय तीच्या प्रेमातच पडलो
    तरीही सावरत सावरत थोडं मन धीट करत बोलायला सुरुवात केली
    तेवढ्यात तीच मला म्हणाली
    "Dj वाले बाबू मेरा गाना बजा दो...
    Dj वाले बाबू मेरा गाना बजा दो....
    मग मी माझ्या बॅटणाच्या मोबाईलवर Dj ची गाणी वाजवायला जशी सुरुवात केली तशी ती नाचत नाचत गेली
    अन जाता जाता म्हणाली
    तुम कब आयोगे
    मी मात्र त्या अवस्थेत तिच्याकडे एकटक बघतच राहिलो
    काहीही न बोलता गाडीत चालवत निघालो.कशेडी घाट कधी संपला हे कळलं सुद्धा नाही
    😂😂😂😂😂😂😂
    तुम्हाला असा अनुभव आला आहे कधी कशेडी घाटात

  • @shekharkhonde8060
    @shekharkhonde8060 9 месяцев назад +5

    Script is well written. Pn jara horror music add kara rao, ani complex & alankarik language cha vapar kami kara. Baki uttam ☺😊

  • @pavankumartapse
    @pavankumartapse 10 месяцев назад +1

    मी गेल्या वर्षी मित्राने बोलवलं म्हणून सहकुटुंब गणपतीला कोकणात गेलो होतो त्या त्या वेळी कशेडी तुन जाण्याचा योग्य आला तेव्हा हे किस्से माहिती नव्हते जेव्हा माहिती झाले तिथून पुठे च भीती वाटली परतीच्या प्रवासात दुसऱ्या रस्त्याने परतलो पण कशेडीतुन जण जाण टाळलं

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 10 месяцев назад +11

    एकदा का एका विषयावर जास्ती views मिळाले की तोच तोच विषय चघळायाचा आणि लोकांना बोअर करायचे. अशिक्षीत लोकांनाच हा विषय आवडतो. बाकीचे लोक थट्टेवरी वर नेतात असले विषय.

    • @swanilauti
      @swanilauti 10 месяцев назад +2

      He matr khar aahe,
      टाइम्स ट्रॅव्हल्स अँड भूत हे youtuber सध्या view साठी use करत आहे

  • @ganeayshmalussre5116
    @ganeayshmalussre5116 10 месяцев назад +7

    भारी घाट आहे , रात्रीचा प्रवास च खूप छान वाटतो... ,

  • @kunal2751
    @kunal2751 10 месяцев назад +28

    एकच वादा, चिन्मय दादा.. 🎉🎉

  • @prasadtavsalkar3860
    @prasadtavsalkar3860 10 месяцев назад +1

    छान कथा. मी नेहमी रात्री तिथे गाडी चालवली पण बेपर्वा गाडी चालवल्यामुळे अपघात होतात. बाकी पुरणाची वांगी.

  • @DeepikaNaik9
    @DeepikaNaik9 9 месяцев назад +3

    कशाला नको त्या फालतू गोष्टी सांगता उगाच घाबरवता लोकांना.... चॅनल चालावं म्हणून वाटेल ते करतात हे यूट्यूबर्स. तुमच्या सारख्या माणसानंमुळेच ह्या जगातल्या अंधश्रदधा संपत नाही आहेत. जग खूप सुंदर आहे आणि जे सुंदर आणि चांगलं आहे ते दाखवा लोकांना... Negative विचार पसरवणे थांबवा आणि positive विचार करा. आयुष्य खूप सुंदर आहे

  • @KSW5555
    @KSW5555 10 месяцев назад +1

    भाऊ गेल्याच वर्षी या घाटातून स्वतः गाडी चालवून गेलो होतो . येताना परत काय या घाटातून आलो नाही कारण घाटच लय अवघड आहे. आणि आता तुझी स्टोरी ऐकल्यावर तर या घाटातून जायचा विचारच करणार नाही.

  • @pallavisathe4831
    @pallavisathe4831 10 месяцев назад +6

    भुतांची types, pappa नाही ajja, हे फक्त चिन्मय भाऊ तूच. कडक

  • @kokaniboy9407
    @kokaniboy9407 9 месяцев назад

    हा व्हिडिओ बघून आणि कॉमेंट्स वाचून अस वाटतंय बरेच जणानचा विश्वास नाही. पण मला दोन वर्षा पूर्वी अनुभव आलाय कशेडी घाटात.मी मुंबई तून गावी गुहागर ला माझ्या गावी जात होतो .ड्रायव्हर चा बाजूला बसलो होतो .ड्रायव्हर आणि मी दोघें च गाडीत होतो. कशेडी घाट अर्धा संपल्यावर रात्री २ च्य सुमारास १मुलगी सेंमेट्ट ची सफेद बॅग घेऊन आणि २ मुले असे तिघेजण कथड्याचा खालच्या बाजूने आले आणि कठड्यावर पाठ करून उभे राहिले . नंतर मी ड्रायव्हर ला विचारलं तुला दिसले का तर तो नाही बोलला.आता ज्यांचा भूतान वर विश्वास नाही त्यांनी सांगावं की ते तिघेजण घाटाच्या मध्यभागी रात्री दोन वाजता कश्यासाठी आले होते. कारण आमच्या पुढे बस सोडली तर एकही गाडी नव्हती.

  • @ratgaikwad
    @ratgaikwad 10 месяцев назад +7

    4 वेळा bike वर गेलो आहे वळण खूप धोकादायक आहेत त्या मुळे अपघात होतात

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 10 месяцев назад +9

    आम्हाला नाही बुवा कधी असले काही दिसले. वर्षानु वर्षे जातोय. रात्रीच प्रवास करतोय.

  • @2jeevan
    @2jeevan 9 месяцев назад

    बोल भिडू मधील तुझे गोष्ट सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे.

  • @mayurkumarsalunke8680
    @mayurkumarsalunke8680 10 месяцев назад +5

    कोणी विश्वास करो अथवा नको करो पण आमच्या सोबत घडले हे मागील महिन्यात रात्री 12 वाजून 30/340 मिनटे झाली असतील तेव्हा एका टेकडी वरून काही तरी पडले आणि आम्ही बाईक थोडी हळू केली तेवढ्यात वरून पडलेले भूत गाडी समोर आले मी त्याचे पाय पाहिले उलटे होते हात पण उलटे होतें मी जोरात गाडी पळवली पल्सर 300 होती 20/30 फूट अंतरावर वर गाडी छा मागचा टायर फुटला आणि ते आमच्या गागे 2/3 km पडत आले असेल आम्ही तशिस गाडी पळवली गाडी मी दिवाळी ला नविन घेतली आहे

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 8 месяцев назад

      Mg pude kay zale bhau

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 8 месяцев назад

      Ajari padla ka

  • @ganpatade337
    @ganpatade337 29 дней назад

    भिती तेथे भुत पण कधी मणी न ध्यानी अनेकवेळा आपणास चमत्कार दिसतो

  • @rushikeshgawande7624
    @rushikeshgawande7624 10 месяцев назад +5

    काय म्हणतोय चिन्मय भाऊ अरे मी आत्ता त्या पोरांसोबत कशेडी घाटात जेवण पाणी करून आलोय ती पोरं फार सोज्वळ साधी भोळी आहेत बाकी काही नाही 🙄

  • @nanasokolekar6046
    @nanasokolekar6046 9 месяцев назад +1

    त्या घाटात मला गाडी चालवायला खूप मूड येतोय यार भारी वाटतंय हे सर्व खोटं आहे

  • @anandk.5590
    @anandk.5590 10 месяцев назад +158

    Now I am going to do PhD on Classification of Indian Ghosts and their Geographical presentation, spatial variability and sources of occurance😅😂🎉

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 10 месяцев назад +3

      Surely you do. Their number and types, are worth doing PhD. !😄

    • @marutisapatale2595
      @marutisapatale2595 10 месяцев назад +3

      Include you and me also?

    • @siddhantpatil292
      @siddhantpatil292 10 месяцев назад +2

      I will read your books for sure 😂

    • @anandk.5590
      @anandk.5590 10 месяцев назад +1

      @@marutisapatale2595 👍🏻😅

    • @anandk.5590
      @anandk.5590 10 месяцев назад +1

      @@mendgudlisdaughter1871 Yeah, quite the descriptive study but seems worth doing 🤷🏻‍♂️🙌

  • @santoshmali6288
    @santoshmali6288 9 месяцев назад +1

    गूगल सॅटेलाईट मॅप पाहता कशेडी घाटात खूप जास्त वळणे आहेत असं तर वाटत नाही....यापेक्षा जास्त आणि भयानक वळणे अरुणाचल प्रदेश मध्ये आहेत , (खोटं वाटत असेल तर मॅप वर तेझपुर ते तवांग route टाकून पहा....मी स्वता या रस्त्यावर खूप दा प्रवास केलाय आणि हा रोड अंगावर काटे आणणारा आहे.....

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 10 месяцев назад +62

    सगळे भूत कोकणात च असतात का 😂😂😂

    • @your5thdad.412
      @your5thdad.412 10 месяцев назад +10

      Sea view lagto na Tyanna...😂

    • @akashk2424
      @akashk2424 10 месяцев назад +3

      काय ती झाड़ी...काय ती किनारपट्टी.. काय काय नाही ये कोकनात 😅

  • @vinodadamane4033
    @vinodadamane4033 9 месяцев назад

    मला वाटल बागुल बुवा सारखं स्टोरी असलं पण खरं काय लॉजिक आहे ते ऐकून भारी वाटल

  • @ameyapte2303
    @ameyapte2303 10 месяцев назад +6

    चिन्मय भाऊ 😄😄
    गेली 16 वर्ष दुपदरी व्हायची वाट बघत असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचे परिणाम साहजिकच कशेडी बोगद्यावर सुद्धा दिसणारच ना 😅
    आमच्या गावाकडच्या या घाटावरची ही video पाहून आनंद वाटला ❤

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 2 месяца назад

    मी मुंबई - कोकण - मुंबई असा रात्रीचा प्रवास माझ्या कुटुंबांसह अनेक वेळा केलेला आहे... कधीही भुताटकीचा अनुभव आलेला नाही.... कशेडी घाट माथ्यावर स्वामी समर्थांचा मठ आहे... कशेडी घाट पवित्र जागा आहे....
    मनात भूतं असतील तर काय करणार... जे जे पिंडी ते ब्रम्हांडी....

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 10 месяцев назад +5

    नाही ह्यात काही तथ्य नाही आहे. मी स्वतः बरेच वेळा ते ही बाइक वरून डब्बल सीट मित्रा बरोबर ते ही लक्ख काळोख्या अंधारात प्रवास केला आहे. असा भुताचा अनुभव मला कधीच आता पर्यंत आलेला नाही आहे. हे आपल्या माहिती साठी.

  • @fishrmanshark54
    @fishrmanshark54 8 месяцев назад

    चिन्मय सर तुम्ही तुमचा स्वता चा RUclips channel चालु करा खुप growth होईल,तुमची fan following खुप जबर आहे

  • @sagarsoman7209
    @sagarsoman7209 10 месяцев назад +13

    Shiva mahimna stotra .. when I travel in any ghats late night it's onnn 😅

  • @Global_HustleYT
    @Global_HustleYT 10 месяцев назад +21

    😂आता भूते बिज़नेस करणार दादा.. भोगद्या चा मागे पुढे भूतानचेच होटल असणार...

    • @JohnGandhi597
      @JohnGandhi597 9 месяцев назад +1

      खायला माणसाचं मटण देतील ताटात.

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 10 месяцев назад +3

    Kokan ha nirsgachi den ahe.atishay sundhar Ani manuskini bharlela asa kokan yewa kokan apalch asa tamula afawa pasaru naye

  • @suyogkadam
    @suyogkadam 10 месяцев назад +2

    "Ratngiri Jilhyamadhlya madhlya khed talukyat..." 1:52

  • @jitendrahon6916
    @jitendrahon6916 10 месяцев назад +8

    चिन्मय भाऊ तुझा विषय खुप भारी असतो❤

  • @sagarp053
    @sagarp053 9 месяцев назад +1

    Mi kiti tari Vela ratri 1-2 vajta travel kelay ektyane..but malach kadhi disale nahi..baki stroy khup aiklyat..

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 10 месяцев назад +3

    Me lahanpanapasun kashedi ghatatun Pravas kartoy....
    Mla tari kadhich bhut nahi bhetle...
    Pan ekda Patteri Vagh matra bhetla hota!!! (Chiplun directionla border post cross kelyavar) 😊

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 9 месяцев назад

    मी ड्रायवर आहे कामामुळे मुंबई ते रत्नागिरी दररोज ट्रक ni येऊ जातो..पण मला कधी नाही असा अनुभव आला...काय खरे काय खोटे

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 10 месяцев назад +3

    Ek no. Chinmay Bhau👍

  • @rahulbhausahebbhamare4426
    @rahulbhausahebbhamare4426 10 месяцев назад

    चिन्मय भाऊ तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगता असं वाटतं एकचित्त होऊन ऐकावे

  • @dhanyakumarjadhav6719
    @dhanyakumarjadhav6719 10 месяцев назад +14

    बोगदा झाल्यावर भूत कमुनिटी पेन्शनसाठी रस्त्यावर उतरणार आहे.
    तयारी जोरात चालू आहे.
    😂😂😂

  • @rambhoir812
    @rambhoir812 8 месяцев назад

    मी पण बर्‍याचदा प्रयत्न केले होते...मला खूप वाटत एकदा तरी भूतांना पहावे....पण आज पर्यन्त भूत काही दिसलीच नाही.....दलींदर कूठले...माणूसकी शिल्लकच नाही जगात....

  • @iindia18
    @iindia18 10 месяцев назад +5

    आम्ही किती वर्षे प्रवास करतोय पण आम्हाला नाही कधी दिसली भुतं... 😂😂😂
    नवीन बोगद्याने वाहतूक वाढवण्यासाठी आता घाटात भुतं दिसायला लागली अचानक... कारण भविष्यात ह्याच भीतीने लोकं टोल देतील पण बोगद्यानेच प्रवास करतील... 😅😅😅

  • @mandarkadam1221
    @mandarkadam1221 9 месяцев назад +1

    माझे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आहे. आणि मी 13 वर्षे एसटी महामंडळात कार्यरत आहे. खुप वेळा या मार्गाने प्रवास केला आहे. परंतु भुत बघीतल नाही. तसेच एसटी च्या ड्रायव्हर ला विचारलं एकालाही ड्रायव्हर ला अनुभव आला नाही. परशुरामाच्या पावन भुमीबद्दल अशा अंधश्रद्धा पसरवुन आमच्या कोकणाला बदनाम करु नका.

  • @atulamle9362
    @atulamle9362 10 месяцев назад +3

    Positive energy aahe tsch negative pan aahch
    Jyana anubhv aah tech samju shktat he

  • @pdwagh33
    @pdwagh33 8 месяцев назад

    माझे मित्र कशेडी घाटात रात्रीच्या वेळी दारू पित बसतात एकवेळ भुत परवडेल व दारूडे मित्र नाही त्यात दरेकर म्हणजे नादच खुळा

  • @yogirajmore1295
    @yogirajmore1295 10 месяцев назад +36

    New stories on the way : बोगद्यात भूतं आहेत 🤣🤣🤣

  • @ravinagaikwad5521
    @ravinagaikwad5521 9 месяцев назад

    ‍ भाऊ काय बोलता तुम्ही मी तुम्हाला पाहूनच बघते एक no भाऊ

  • @govindchavhan8004
    @govindchavhan8004 10 месяцев назад +2

    भाकड कथा सांगुन लाईक्स मिळवण्याचे धंदे 😅😅😅

  • @User-u3d2e
    @User-u3d2e 10 месяцев назад +4

    बापरे एवढे दिवस मला नाही माहिती, ह्या गोष्टीबद्दल. मी पहिल्यांदाच ऐकतोय कशेडी घाटा बद्दल 😅😂

  • @krishnashinde9824
    @krishnashinde9824 8 месяцев назад +1

    भाऊची story सांगण्याची language म्हणजे 🔥🔥😂😂

  • @rohankadam841
    @rohankadam841 10 месяцев назад +7

    ये भाई, उगाच आमच्या कशेडी घाटाला बदनाम नको करू.... 28 वर्ष झाली रात्री अपरात्री आम्ही इथून प्रवास करतो, आमचं गावच कशेडी बंगला आहे. आमच्या विभागातील कोणालाच असा भुतांचा अनुभव नाही आला. तुमच्या सारखे लोकांना जे कारण नसताना घाब्रवतात ना त्यांनाच इकडे भूत आणि जकिन दिसते. उगाच नको बदनाम करू आमच्या गावाला. तू स्वतः ये एकदा मग तुला दाखवतो भूत काय असतो ते. आत्ता जरा चांगली कमेंट केले, परत अशी व्हिडिओ केलीस ना आमच्या गावाबद्दल तर मग समजून का काय उत्तर भेटेल ते.

    • @kpthokale
      @kpthokale 9 месяцев назад

      आणि आम्ही कोंडवी चे आहोत

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 10 месяцев назад +2

    Mumbai goa highway horror ahe really mi 2023 la majya gavi kokanat ratnagirila ganpati sathi nighalo majhi tvs jupiter gheon mi ektach ratri 1.30 am la mi kashedi ghatacya pudhe hoto ani bhayanak anubhav rastyacya bajula jhadavar safed kapad disle ani achanak gayab jhale pan majya bappa ne mala sukhrup ghari nele ganpati bapaa morya ❤❤❤❤

    • @BiographyWave
      @BiographyWave 10 месяцев назад +1

      Top 5 horror movie ruclips.net/video/SOx-iM3W-48/видео.htmlsi=PShedOXzxaVCERwd

    • @aneeshlonkar8493
      @aneeshlonkar8493 6 месяцев назад

      Tumhi jaycha aadhi hya baddal eikla asnar mhanun tech dokyst theun gele asal. Ani bhaas zala tumhala. Technology chy jamanyat asa vichar psn karu naye

  • @Google_Administration
    @Google_Administration 10 месяцев назад +13

    मी पुढच्या वेळी चिन्मय चा फोटो घेऊन जातो, दिसलाच भूत तर दाखवतो त्याला😅

  • @stepinstyle92
    @stepinstyle92 7 месяцев назад

    Mag pune mumbai highway var tharavik thikanich accident ka hotat te pan sanga

  • @warriortime5369
    @warriortime5369 10 месяцев назад +3

    निर्लज्ज केंद्र सरकार, अजून काम संपत नाहीत

  • @abhisheksgawade
    @abhisheksgawade 3 месяца назад

    मी नेहमी कशेडी घाटातून प्रवास करतो... तिथे भूत तर कधी दिसलं नाही पण तिथली शांतता भयाण असते. नकारात्मक ऊर्जा जाणवते तिथे.

  • @crazyfilms6429
    @crazyfilms6429 10 месяцев назад +7

    Hadal -:why always white saree? Need some changes pls suggest
    😂😂😂

  • @Digvijay.1996
    @Digvijay.1996 9 месяцев назад

    Ankhi horror stories aikayla avdatil bhava,ani horror music pn lava.vishay hard.

  • @axt6760
    @axt6760 9 месяцев назад +16

    Ghost stories are always very entertaining. The key word here is 'stories' because Ghosts don't exist

    • @vishak983
      @vishak983 9 месяцев назад +4

      स्वतःला अनुभव आला की समजेल मग काय exist करतय ते..

    • @ameya408
      @ameya408 9 месяцев назад +1

      If ghosts so called negative energy doesn't exists then even postive energy or GOD does not exists

    • @scarywizardyt
      @scarywizardyt 9 месяцев назад

      ​@@vishak983😂😂😂😂😂😂 brrr maranachi bhiti baki kaahi nahi manus marayala Ghabarto

    • @scarywizardyt
      @scarywizardyt 9 месяцев назад

      ​@@ameya408real ghost hai bhai lekin insano ke andar hai

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 9 месяцев назад

      Ghost 100%...exits bro......

  • @AbhijeetRaykar
    @AbhijeetRaykar 9 месяцев назад

    Bhau tuzya story telling la salute👌

  • @ajayjagadale4689
    @ajayjagadale4689 9 месяцев назад +4

    Types of भूत, वळनांचा आज्जा, भूतांचा back up plan. हे चिन्मय तुलाच जमतंय भावा🤣🤣🤣

  • @320-abhijitgaikwad7
    @320-abhijitgaikwad7 8 месяцев назад +1

    you have amazing skill of story telling

  • @kiranpawar897
    @kiranpawar897 10 месяцев назад +15

    गाईमध्ये 33 कोटी देवतांचा निवास असतो आणि तीच गाई घेऊन भूत गुराखी घाटात थांबतो 😆😆😆

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 10 месяцев назад +4

      😅 तो भूत देवाला जो मानत नाही त्याला दिसतो आणि त्याचा जीव घेतो 😂 आम्ही सारखं रात्री जातो गाडी मध्ये शिव शंकर देवाची मूर्ती आहे. त्यामुळे आम्हाला कधी दिसला नाही ☺️🙏

  • @RajSamund-zc4sp
    @RajSamund-zc4sp 10 месяцев назад +2

    चिन्मय भाऊ तुमची माहिती सांगायची पद्धत छान आहे.....

  • @Akshay_Vartak
    @Akshay_Vartak 10 месяцев назад +3

    काहीही म्हणा चिन्मय ने स्टोरी सांगितली कि बाजार झालाच फिक्स 🤣🤣

    • @Rajyaji
      @Rajyaji 9 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 9 месяцев назад

    Udya pasun butyavhya storya sanga .khoop bhari present karta. 🙏🔥