❤ संविधानाच्या माध्यमातून प्रबोधन करणे आवश्यक असते. संविधान नसेल तर, काय होऊ शकते या बाबतीत विचार केला तर महत्त्व लक्षात येईल. गरिबांना आणि महिलांना काय परिणाम होतो या बाबतीत विचार केला पाहिजे. संविधान म्हणजे मानवतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य चा जाहीरनामा आहे. ❤❤❤❤
सर जय भीम जय संविधान 🙏🙏 सर खूपच सोप्या भाषेत आपण संविधान आणि त्याचे महत्व समजावून सांगितले त्यामुळे मी स्वतः तुमची खूप आभारी आहे 🙏🙏 तुमच्या "संविधान समिती महाराष्ट्र" या फेसबुक पेज ला नक्कीच भेटू या 🙏 🙏जय संविधान🙏
खूप महत्वाचे आणि सत्त्य घटनेवर आधारीत आणि संविधानाचे मोलाचे कार्य लोकांपर्यत पोचविण्याची हिम्मत हि पण संविधानाने दिली आणि संविधानाचे मूल्य जगातील सर्वात सुंदर महान ग्रंथ आहे तरी लोकांना त्याचे महत्व समजले नाही हि खूपच दुखःद बाब आहे मनू विचारातून हे सर्व घडले आणि हि कुऱ्हाड आपणं आपल्या हाताने घाला घाट करत आहे हे लक्षात ठेवा
खुप खुप अभिनंदन दादा इतक छान विश्लेषण सोप्या शब्दात समजेल अशा भाषेत मृदू आणि गोड आवाजात संविधान समजून सांगितले त्या बद्दल तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे खरच तुला व तुझ्या अभ्यासू वृत्तीला मानाचा क्रांतिकारी जयभीम
Rajvaibhav sir cha numbar bhetel ka tyanchya vichardhareshi judayche aahe mala. Mihi savidhan samjne che ani samjun sangayche kam kartoy.dhamma varg free class gheun sangayche kam kartoy
Comment aahe.bhartiy desh sanvidhanane chalto ka? Ag bai sanvidhan kitihi chhan asle pan chalavnaryavar avalambun aahe.ase lok sattevar baseless aahe ki sanvidhanacha tyanna Abhyas nahi.
❤ संविधानाच्या माध्यमातून प्रबोधन करणे आवश्यक असते. संविधान नसेल तर, काय होऊ शकते या बाबतीत विचार केला तर महत्त्व लक्षात येईल. गरिबांना आणि महिलांना काय परिणाम होतो या बाबतीत विचार केला पाहिजे.
संविधान म्हणजे मानवतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य चा जाहीरनामा आहे. ❤❤❤❤
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत संविधान व व तरुणांना योग्य उपदेश करून आपले कर्तव्य आणि हक्क याविषयी योग्य मार्गदर्शन धन्यवाद व्हिडिओ खूप छान आहे....
Thanks sir..Jai Bhim
संविधान जिंदाबाद
राजवैभव सर आपल्यामुळे संपूर्ण माहिती समोर आली आहे.
🙏🙏
जय भीम जय भारत जय संविधान 🙏🙏🙏 सर आपण सर्व भारतीयांना जे संविधान विषयी आपलं कर्तव्य, अधिकार सांगणारी माहिती दिली फार फार धन्यवाद 🙏🙏
🙏🙏
खूपच छान संविधान संवाद धन्यवाद जयभीम.
फारच छान संविधान हे आपले आहे याची प्रचीती आज आली.तुमच्या सारख्या युवकांना आनेक आशिर्वाद
🙏🙏🙏
अत्यंत सुंदर विश्लेषण .बऱ्याच प्रश्नांची उकल झाली. धन्यवाद मित्रा
कृपया संविधानाबद्दल सोप्या भाषेतील पुस्तक सुचवावे
राज वैभव सर खूप छान संविधान सांगितले त्यामुळे तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली आहे. आणि ती नक्कीच पूर्ण होईल अशी आशा बाळगतो. जय संविधान जय भीम
🙏🙏
अगदी बरोबर...
सर जशी माणसाला हवेची गरज आहे तेवढीच या देशाच्य लोकशाहीला सविंधानाची गरज आहे❤❤
🙏🙏
घटनेचा सार थोडक्यात मानवाची कर्तव्य व अधिकार प्रेम समजावून सांगितले बद्दल आपल्या विचारास आम्ही आमलात आणत राहू धन्यवाद जयभीम
🙏🙏
सर जय भीम जय संविधान 🙏🙏
सर खूपच सोप्या भाषेत आपण संविधान आणि त्याचे महत्व समजावून सांगितले त्यामुळे मी स्वतः तुमची खूप आभारी आहे 🙏🙏 तुमच्या "संविधान समिती महाराष्ट्र" या फेसबुक पेज ला नक्कीच भेटू या 🙏
🙏जय संविधान🙏
🙏🙏🙏
अतिशय उत्तम interview. Keep it up Rajbhai!!
खूप महत्वाचे आणि सत्त्य घटनेवर आधारीत आणि संविधानाचे मोलाचे कार्य लोकांपर्यत पोचविण्याची हिम्मत हि पण संविधानाने दिली आणि संविधानाचे मूल्य जगातील सर्वात सुंदर महान ग्रंथ आहे तरी लोकांना त्याचे महत्व समजले नाही हि खूपच दुखःद बाब आहे मनू विचारातून हे सर्व घडले आणि हि कुऱ्हाड आपणं आपल्या हाताने घाला घाट करत आहे हे लक्षात ठेवा
🙏🙏🙏
Salam Bhava tumala Jay Bhim
🙏🙏
Nice 👍🏻
Thanks ✌️
सर आपण हे उत्तम समजली संविधान भारतीय 😊
🙏🙏
राजवैभव अगदी छान तुमचे पण एक लक्षात घ्या
अन्या याला विरोध ताकतीने कसा होईल ह्याकडे लक्ष देणे महत्वाचं आहे राज्या जय भीम
संकुचित बुद्धवाधी मानसिकता असलेल्यांना सविधान समजणार नाही. आपण आपले काम चालू ठेवू जयभीम
राजवैभव शोभा रामचंद्र
दादा, ग्रेट
The best sir🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
खुप छान सर जय भीम
🙏🙏
अतिशय अभ्यसपूर्ण माहिती देण्यात आली, धन्यवाद राजवैभव साहेब....
🙏🙏
खूप छान भाषेमध्ये संविधान समजावून सांगितलं सर 👌 मनापासून धन्यवाद सर 🙏
🙏🙏
सोप्या भाषेत खूप छान मांडणी केली आहे जय भीम सर❤
Jay Bhim Bhavu 💙
खुप छान माहिती दिली जाते
Jai bhim.. 🙏🙏🙏
🙏🙏
जबरदस्त
😂
एकदम छान 🎉🎉
Jaibhim saheb
🙏🙏
खुप खुप अभिनंदन दादा इतक छान विश्लेषण सोप्या शब्दात समजेल अशा भाषेत मृदू आणि गोड आवाजात संविधान समजून सांगितले त्या बद्दल तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे खरच तुला व तुझ्या अभ्यासू वृत्तीला मानाचा क्रांतिकारी जयभीम
🙏🙏
Khup chan Jay Bhim
🙏🙏
सुंदर माहिती साहेब सोबत मोबाईल न. दिला असता तर बर झालं असत अडचण आल्यास आपले मार्ग दर्शन मिळालं असत धन्य वाद साहेब🙏🙏
outstanding
खूप छान माहिती मिळाली जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏👌👌👌👌👌
🙏🙏
अतिशय सुंदर
🙏🙏
उत्तम माहिती
🙏🙏
Nice mahety dada
Thanks all
जय संविधान💙💙💙
जय संविधान 😊
Great madani...
🙏🙏
जय शिवराय जय भीम जय संविधान
👍👍👌👌🙏🙏
🙏🙏
❤❤
Jay bhim Jay savdhan
🙏🙏
जय भीम जय संविधान जय शिवराय.
🙏
Grt
Thanks 🙏
Khubchand mahiti
Thanks
👌🙏
❤️❤️
सामानांच्या भाषेत संविधान समजून घ्या .
मग ते संविधान विरोधक अथवा समर्थक असू दे .
rajvaibhav sir cha sampark midel ka
नक्कीच सर 8600544809 यावर मेसेज करा नक्की देतील ते
❤😮
राजवैभव सरांचा मोबाईल नंबर मिळेल का
Rajvaibhav sir cha numbar bhetel ka tyanchya vichardhareshi judayche aahe mala. Mihi savidhan samjne che ani samjun sangayche kam kartoy.dhamma varg free class gheun sangayche kam kartoy
+91 86008 10043
शान हे करित नाही
एक दिवस एक बाई रेडिओवर आली आणि म्हणाली आजपासून आणीबाणी कुठे .होता रे तू ?
माझा जन्म नव्हता त्यावेळी... मी 1993 चा आहे😂
Comment aahe.bhartiy desh sanvidhanane chalto ka? Ag bai sanvidhan kitihi chhan asle pan chalavnaryavar avalambun aahe.ase lok sattevar baseless aahe ki sanvidhanacha tyanna Abhyas nahi.
Ha manus Modiji chua virodhat ka bolato?
Te fkt sanvidhana baddlach boltay
To fakt constitution baddal bolat ahe.. ata modich constitution chya virodhi ahe tar tyat hyachi Kay chuk😂😂😂
खुप छान माहिती दिली जाते
खूपच छान माहिती दिली
🙏🙏