Maharashtra Retreating Monsoon: महाराष्ट्रात मान्सून संपला ? परतीचा पाऊस कधी सुरु होणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 101

  • @bhagwanugale9421
    @bhagwanugale9421 Месяц назад +58

    भारतातील सर्व हवामान तज्ञ समुद्राच्या तळाशी सोडून आल्यावर परतीचा पाउस चालु होणार

  • @nanashrienterprises2174
    @nanashrienterprises2174 Месяц назад +60

    तुमच्या IMD पेक्षा आमच्या आजीचा अंदाज छान सांगते... पशु - पक्षी... मांडूळ... हवेबरोबर उडणारे हेलिकॉप्टर किडे... यांच्या हालचाली वरून अंदाज लावते..

    • @Gajananvyavhare55
      @Gajananvyavhare55 Месяц назад +4

      नक्षत्र वर विश्वास ठेवा...बाकी काही नाही

    • @प्रदीप-भ4ह
      @प्रदीप-भ4ह Месяц назад +1

      👍👍👍

    • @comments94
      @comments94 Месяц назад +1

      IMD चा एखाद दुसरा अंदाज चुकतो बहुतेक अंदाज बरोबर असतात. पावसाचा अंदाज लावण्याच्या आपल्या जुन्या पद्धती ने काढलेले अंदाज आणि IMD चे अंदाज व्यवस्थित रित्या follow केले तर बहुतांश वेळा IMD चे अंदाज बरोबर आलेले दिसतील. तितकंच नाही IMD दोन महिने आधी मान्सून कधी येणार, किती पाऊस पडणार , महिन्याचा अंदाज , पुढच्या ५ दिवसांचा अंदाज , पुढच्या दोन तसंच अंदाज अशा वेगवेगळ्या time scale मध्ये अंदाज देतं. चाकरी वादळ कुठे कसं तयार होणार , ते कुठे धडकणार अशा कितीतरी गोष्टी IMD सांगू शकत.

    • @comments94
      @comments94 Месяц назад

      @@Gajananvyavhare55 कोणतं नक्षत्र कधी हे पण IMD च सांगतं.

    • @Gajananvyavhare55
      @Gajananvyavhare55 Месяц назад

      @@comments94 IMD ने काल ऑरेंज अलर्ट दिला अन चिरचिर आली आमच्याकडे

  • @Dharmik459
    @Dharmik459 Месяц назад +51

    महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस खूप बरसला आणि आणि काही आता उन्हाळ्या सारखी गर्मी आहे. 🙏

    • @mangeshkharkate2006
      @mangeshkharkate2006 Месяц назад +1

      Nagpur cha hoos kabe tu ??

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Месяц назад +3

      ​@@mangeshkharkate2006nhi na be Chandrapur ch ho 😂

    • @KARANGAMER96
      @KARANGAMER96 Месяц назад +4

      Beed ata parent 1hr pesha jast paus nahi jala kal temp 30.32 hoat😂 only. Marathwada beed, dharashiv

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Месяц назад +1

      @@KARANGAMER96 fkt 30 😂😂 mazak krt aahe ky ye kadhi vidarbha madhe nehni 35+ rahte ikde temp

    • @Rishi_649
      @Rishi_649 Месяц назад +1

      भाद्रपद महिन्यात उष्णता असतेच.

  • @anuuuuu755
    @anuuuuu755 Месяц назад +2

    सोलापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे माढा तालुक्यात उजनी मध्ये आता सध्या पण त्या पाऊस चालू आहे, 13 मे पासून पाऊस चालू झाला होता अजूनही सोलापूर जिल्ह्यात पाऊस चालू आहे

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 Месяц назад +9

    सोलापुरात आता जबरदस्त पाऊस चालू आहे

  • @prashant__1997
    @prashant__1997 Месяц назад +3

    खुप चांगली माहिती दिली सर लोक विनाकारण आशेवर बसतात पण अंदाज हा वाऱ्याच्या दिशेवर असतो पाऊस होईल का नाही ते फिक्स नाही सांगु शकत

  • @venkatborole9203
    @venkatborole9203 Месяц назад +6

    खूपच छान,
    आपण अभ्यासपूर्ण व उपयुक्त अशी माहिती दिली.
    बी. व्यंकटराव भालकी जि. बिदर (कर्नाटक)

  • @ShindeAniket-jh7xv
    @ShindeAniket-jh7xv Месяц назад +24

    सर तुमच्या डोक्याला केस आले कोणता तेल वापरला

    • @bhushanzanwar8815
      @bhushanzanwar8815 Месяц назад +10

      Adivasi hair oil😂

    • @User_9063
      @User_9063 Месяц назад +5

      घनदाट तेल.

    • @ramraoshinde246
      @ramraoshinde246 Месяц назад

      Tuz takl padlay ka pagla hawaman tadnya kade nahi doctor la vichar

    • @ramraoshinde246
      @ramraoshinde246 Месяц назад

      Doctor la vichar😊

    • @Vijym
      @Vijym Месяц назад +2

      मलाही तेच विचार येत होते, ट्रान्सप्लांट केला की, आदिवासी तेल??

  • @statusalltime1202
    @statusalltime1202 Месяц назад +1

    Sadharanta particha paus kiti divas chalnar????

  • @GaneshBombalepatil
    @GaneshBombalepatil Месяц назад +4

    खूप छान माहिती धिली दादा 👍

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 Месяц назад +9

    आम्हाला रातभर जबरदस्त पाऊस झाला आहे धाराशिव मध्ये.

  • @Abhijit-p8m
    @Abhijit-p8m Месяц назад +1

    पाऊस येईल जाईल ते चालूच राहणार आहे. पण तुमचे केस परत कसे दाट आलेत. तुम्ही काय उपाय केले त्यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @anilmore5598
    @anilmore5598 Месяц назад

    नेमका कधी होनार?

  • @Ajey0
    @Ajey0 Месяц назад +4

    काल सांगलीत भरपूर जोरात मुसळधार पाऊस झाला

  • @ShonaliSutar
    @ShonaliSutar Месяц назад

    Thank you 👍😊

  • @avinashmane7288
    @avinashmane7288 Месяц назад +7

    Copy ani paste!!! Analysis अजिबात केलेलं नाही.
    तुम्हीच तुमचा व्हिडिओ अजून एकदा बघा! विरोधाभास आहे. लांबणीवर पण म्हणताय, दोन दिवस आधी पण म्हणताय???

    • @kunalshimpi7143
      @kunalshimpi7143 Месяц назад

      Avarage 17 sept
      Last year 22 sept
      This year 20 sept
      Mahnun bolale te

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 Месяц назад +2

    Aamchya hi ratri jordar paus suru hota CHIMGAON, Kolhapur

  • @fireandice968
    @fireandice968 Месяц назад

    हवामान तज्ञांचा खुप सुळसुळाट झाला आहे.प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा असतो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ होतो

  • @amolsonawane8919
    @amolsonawane8919 Месяц назад +1

    एक नंबर माहिती अरुण भाऊ

  • @PrabhakarAdagale
    @PrabhakarAdagale Месяц назад

    खूप छान माहिती दिली आहे

  • @Anushk2255
    @Anushk2255 Месяц назад +9

    नगर ल बिलकुल पाऊस नाही पीक जळून जात आहे.असे अंदाज देऊन फसवू नका
    शेतकरी तुम्हाला माफ नाही करणार

    • @avinashmane7288
      @avinashmane7288 Месяц назад +5

      हवामान खात्या नुसार तर नगरला सरासरीचा विचार करता राज्यातील सर्वाधिक पाऊस झाला आहे!!!

    • @pawargaurav5514
      @pawargaurav5514 Месяц назад

      आमच्या कडे टँकर chalu हे शेवगाव ला 😢

  • @swapnildeshpande7470
    @swapnildeshpande7470 Месяц назад +4

    भाऊ नेमक काय सांगसायचं आहे 😆

  • @pune11
    @pune11 Месяц назад +5

    पाणी आडवा पाणी जिरवा 🏊🏻‍♂️

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 Месяц назад +1

    नाशिक मधील पूर्व भागात म्हणजे सिन्नर, निफाड,येवला, नांदगाव मध्ये शून्य पाऊस 😢😢😢😢

  • @PrabhakarAdagale
    @PrabhakarAdagale Месяц назад

    आज पुण्यात पाऊस चालू आहे

  • @ShriiDhumal
    @ShriiDhumal Месяц назад

    ते जाऊद्या नगर मध्ये कधी येणार आहे मॉन्सून

  • @RayabaIndia
    @RayabaIndia Месяц назад

    सांगली मध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस चालू आहे ... उद्या कृपया यावर रिपोर्ट करा

  • @dipakshendage2614
    @dipakshendage2614 Месяц назад +2

    मि नुसतं ऐकलं पण समजलं काय नाही😅

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 Месяц назад +2

    योग्य विश्लेषण केले जाधव साहेब 🙏🙏

  • @rushidoke182k
    @rushidoke182k Месяц назад +13

    तुंबाड मध्ये पाऊस कधी थांबणार सांगा की 😅

    • @Rocker157
      @Rocker157 Месяц назад +1

      तुंबाड ला पावसाचा श्राप आहे

    • @RavindraNikam-e7u
      @RavindraNikam-e7u Месяц назад

      तुंबाड मध्ये पाऊस पडणे गरजेचं आहे

    • @maheshgaikwad1643
      @maheshgaikwad1643 Месяц назад +1

      Haster ch nav ghe pausat jaun hoil band😂

  • @AmolUkande-w9y
    @AmolUkande-w9y Месяц назад

    गेवराई जिल्हा बीड मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे😢

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Месяц назад +2

    खाली बघून बोलू नका‌.बरोबर नाही दिसत.स्क्रीप्ट पुढे लावा.

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world4400 Месяц назад +1

    सर, कृपया शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी एक व्हिडिओ बनवा

  • @akashdolse2455
    @akashdolse2455 Месяц назад +1

    Sir Aadivasi oil lava.

  • @KARANGAMER96
    @KARANGAMER96 Месяц назад +1

    Beed ata parent 1hr pesha jast paus nahi jala kal temp 30.32 hoat😂 only. Marathwada beed, dharashiv

  • @ejajpathan2044
    @ejajpathan2044 Месяц назад

    हेडींगला काळसर फोटो लावता ते जुन्या काळातील पेपर सारखे दिसते, कलरफुल हेडींग लावख

  • @SantoshSable-u4x
    @SantoshSable-u4x Месяц назад

    छत्रपती संभाजी नगर मध्ये पाणी नाही

  • @TatyaSul-k7n
    @TatyaSul-k7n Месяц назад +17

    tumi kay mahiti dilit he tumala tar samjlay ka 😂😂😂😂

  • @Studyarmy123
    @Studyarmy123 Месяц назад

    23 aaj पासून उल्टे ढग फिरायले लागल आहे

  • @satya8815
    @satya8815 Месяц назад

    एक काहीतरी सांगा,

  • @omprakashgosavi
    @omprakashgosavi Месяц назад +9

    या वर्षी mansoon भारतातून जाणार नाही

    • @maheshkedar5760
      @maheshkedar5760 Месяц назад +4

      भारतातील लोक आवडली की काय 😂

  • @sudhirnagre3271
    @sudhirnagre3271 Месяц назад

    Actomber hit war bola sar

  • @kapiltodkar9251
    @kapiltodkar9251 Месяц назад +1

    पाऊस नाही आमच्या कडे

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 Месяц назад +3

    Solapur Maharashtra madhe paus nahi😢

    • @vijaymane981
      @vijaymane981 Месяц назад

      सोलापूर जिल्हा आहे स्थळ बोला कुठे नाहि ते बोला

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 Месяц назад

    🚩🚩

  • @viralworld1315
    @viralworld1315 Месяц назад

    kal parbhani madhe khup paus padlay

  • @ravikantmundhe7355
    @ravikantmundhe7355 Месяц назад

    सोयाबीन सगळं वाटोळं झालं या पावसानं😢😢

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k Месяц назад

    पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात टिपका नाही पावसाचा 😅

  • @pruthvirajbharmal9902
    @pruthvirajbharmal9902 Месяц назад +2

    Bol bhidu valyano hyala sglya negative batmya ka detay
    Mandi yenar , jagbudi yenar , paus yenar 😂😂l yenar lasun yenar

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 Месяц назад

    Aho pn grmi pn khup vyla lagli as kaun

  • @bhupendraphadtare8874
    @bhupendraphadtare8874 Месяц назад

    ❤❤save 💧water💦💦💦💦 and trees🌲🌳🌴🌲🌳🌴🌲🌳🌴🌲🌳🌴 planting BHAI BHARISH YAGYAGA

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd Месяц назад

    Paraticha paoos ha shabda prayog chukicha aahe.Karan twenty sevan waja nine hi Akabar AniBirabalachi goshta mahit karoon ghya.Paraticha paoos fakta Tamilnaidu ya state madhe December Kinva January madhe padato.

  • @Sonawanes_
    @Sonawanes_ Месяц назад

    Hawaman tadnya ya navacha apaman kela jatoy bharatat

  • @Skb713
    @Skb713 Месяц назад

    Thembe thembe tale sache sagle nete vahun jane garjeche ahe 😂

  • @ramraoshinde246
    @ramraoshinde246 Месяц назад

    Limbgaion la paus zala nanded

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx Месяц назад +1

    Shetkari nehmi tras sahan karto.maja sarkar ghete

  • @MN-cs4jz
    @MN-cs4jz Месяц назад

    रुको जरा....बोलना क्या चाहते हो 😂

  • @NRM_Group
    @NRM_Group Месяц назад +2

    1st view comment karta hu

  • @badriturakne3335
    @badriturakne3335 Месяц назад

    Purn chukicha andaj aahe

  • @sarangpatil5232
    @sarangpatil5232 Месяц назад

    First view