Это видео недоступно.
Сожалеем об этом.

शाळेचा पहिला दिवस सन १९७८-१९८४ इयत्ता-दूसरी जुन्या आठवणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • १.माकडाचे घर सन १९७८ बालभारती मराठी जूनी पुस्तके इयत्ता_ • माकडाचे घर सन 1978 बा...
    २.एकावे तरी कोणाचे • एकावे तरी कोणाचे .बालभ... बालभारती मराठी जूनी सन 1978-1985
    ३.सांग ना आई.. सन १९७८ -१९८४ इयत्ता-दुसरी बालभारती मराठी अनेक आठवी
    #marathi • सांग ना आई... सन 1978 ...
    #सुगीचे दिवस .सन 1978 -1984 इयत्ता - अनेक बालभारती मराठीच्या ग्रीष्मकालीन #marathi balbharti
    • मला शाब्बासकी नको | सन...
    #sugiche_divsa
    • चतुर कावळा सन १९७८_१९८...
    शाळेचा पहिला दिवस
    • शाळेचा पहिला दिवस सन १... आकाराचा लौकिक दिवस सन १९७८-१९८४ इयत्ता-दूसरी धूसरी आठवी #बालभारती मराठी • शाळेचा पहिला दिवस सन १...

Комментарии • 123

  • @meghaborkar2830
    @meghaborkar2830 27 дней назад +23

    जुन्या आठवणींना उजाळा करून दिल्याबद्दल खूप खूप आभार

  • @nilleshpwagh
    @nilleshpwagh 27 дней назад +39

    या उपक्रमाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🎉 अशीच मालिका चांदोबा या जुन्या अंकांवर केली तर फारच छान होईल. कारण पुन्हा चांदोबा कधी वाचायला मिळाला नाही.

    • @Apal_pathypusatk
      @Apal_pathypusatk  27 дней назад +2

      आपल्या सूचनांचे स्वागत आहे ...नक्की विचार करू ...🙏🙏

    • @satishawale9970
      @satishawale9970 27 дней назад +2

      चालू करावे ही नम्र विनंती

    • @sonaliaskar6704
      @sonaliaskar6704 26 дней назад

      Ho mla pn exact hech mhanaych hot , Chandoba kitti aawdaych me search kel pn mla sapdal nahi plz .

    • @jacksontoms5239
      @jacksontoms5239 26 дней назад

      Hi sarv pathya pustake kuthe available aahet ka ? Sangrahi thevanya sathi. Aslyas address dyawa.😊

    • @jyotikakade9143
      @jyotikakade9143 24 дня назад

      चांदोबा पुस्तक पण असेच चालू करा

  • @user-or1xn3cs4w
    @user-or1xn3cs4w 27 дней назад +11

    सलाम आहे सर तुम्हाला असेच जुन्या आठवनी चे पाठ टाकत चला

  • @vaishaligosavi4847
    @vaishaligosavi4847 27 дней назад +9

    😘🤗👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻 👌🏻👌🏻👌🏻 खूप खूप खूप छान वाटले. बालभारती पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि सर्वच चित्रे बघून आनंद मिळायचा धडे व कविता तर मस्तच जेव्हा आठवण येते मन भरुन येते अगदी आनंदाने पुन्हा बालभारती आणि बालपणात गुडूप होते 🥲😘🤗

  • @arunlokhande9960
    @arunlokhande9960 27 дней назад +10

    English पुस्तकातील गोपाळ गणेश सीता यास्मिन ही पात्रेही भेटीस आली तर खूपच मजा येईल.या उपक्रमाबद्दल खूप खूप आभारी आहे.very nice

  • @narendrajoshi684
    @narendrajoshi684 27 дней назад +7

    शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या, खूप छान वाटले 🎉

  • @pragatijadhav4914
    @pragatijadhav4914 16 дней назад +2

    खरचं चांदोबा पुस्तके ऊपलब्ध करावी त ही विनंती

  • @RajeevLahane-zp9zt
    @RajeevLahane-zp9zt 27 дней назад +6

    जुने चित्र मनाला खूप भावून जातात जसे आपण होतो अगदी तसेच अतिशोक्ती नाही

  • @maniktikhe9778
    @maniktikhe9778 27 дней назад +5

    ते दिवस परत आले पाहिजे 😊😊😊😊😊

  • @shantarampatil1918
    @shantarampatil1918 24 дня назад +2

    खूप रम्य दिवस होते ते. आज वाटते जणू आपण स्वप्नातच होतो.

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 12 дней назад +1

    गुरु
    गुरु म्हणजे जो लघु नसे तो
    शिष्य उत्कर्षा जीवन वाहतो
    वात्सल्ये आईचे ज्याच्या ठायी
    ज्ञान स्रोत जो सदा प्रवाही 1
    गुरु असतो स्वयंप्रकाशी
    तारा चमकता जसा आकाशी
    ज्ञान प्रकाश स्नातका दावी
    आज्ञान तिमिर दूर हटवी 2
    स्वार्थ त्याग ही गुरु परिभाषा
    शिष्य अध्यापनी नसे फलाशा
    वरतंतुचे व्रत आचारुनी
    करी कौत्सुभा परम ज्ञानी 3
    गुरु असे जशी चंदन उटी
    झिझुनी स्वये सौरभ सांडी
    देह कष्टवूनि धर्म निभावे
    सदा सर्वदा परहित जपावे 4
    स्पर्शता परिस लोखंडाते
    लोखंडाचे सोने होते
    असे गुरु परिसाहुन भारी
    आपणाहूनि शिष्यास उन्नत करी5
    गुरु परंपरा महान जगती
    निर्मियल्या तिने कैक विभूती
    सॉक्रेटिस प्लेटो यांना माना
    निवृत्ती चेला गुरुवर ज्ञाना 6
    शब्दांकन ✍️शेवाळे दीप्ती गोपाळ

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l 27 дней назад +6

    खरच आपल्या काळातील मित्र मैत्रीणी किती साधी सरळ भोळी होती मनाने मोकळी होती ते शाळेचे दिवस आठवले की मला खुप आठवण येते सगळयांची एक गाईड आपण चार जण वापरत असे तो शाईचा पेन वेळोवेळी पेनाची नीप तुटून जायची मग याचेकडे पेन माग त्याच्याकडे पेन माग एकच कंपास बॉक्स पाचवीपासून दहावी पर्यंत तीच वापरली खुप छान होते ते दिवस आणि शाळा तर आमची एकच नं होती बेलापूर कंपनी हायस्कूल

  • @devidasbabar8223
    @devidasbabar8223 23 дня назад

    जुनी दिवस आठवले खूपच छान

  • @RajuThakur-qk2ri
    @RajuThakur-qk2ri 27 дней назад +4

    मी 1987 ला दुसरीत होतो. हा संपुर्ण धडा मला अजूनही आठवतो

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 17 дней назад

    ❤❤❤बालभारती❤❤❤

  • @user-wp3wq7zb4b
    @user-wp3wq7zb4b 25 дней назад +1

    😢😢😢😢😢😢😢😢 खूप आनंद अश्रू अनावर झाले

  • @hanumantaanandajadhav779
    @hanumantaanandajadhav779 19 дней назад

    खूपच सुंदर. बालपणीची आठवण आली.

  • @vinayaksawant8012
    @vinayaksawant8012 9 дней назад

    खूपच

  • @ajayghanekar1055
    @ajayghanekar1055 22 дня назад

    बाल पण डोळ्यासमोर उभ केल आपण
    खूप खूप धन्यवाद आपले

  • @GirishSonavane-n2t
    @GirishSonavane-n2t 27 дней назад +3

    1982 साली मी इयत्ता दुसरी त होतो हा धडा मला आजही आठवतो व त्या तील चित्र आजुन ही आठवणीत आहे.

  • @varshabendre8045
    @varshabendre8045 8 дней назад

    Khup chaan junya atvani manat Ghar karun gelay

  • @babansalvi2235
    @babansalvi2235 20 дней назад

    जुन्या आठवणींना उजाळा दिला तुम्ही साहेब. खुप बरे वाटले

  • @AMOLMHATRE-dt8rz
    @AMOLMHATRE-dt8rz 27 дней назад +3

    Maze आवडते पुस्तके

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 26 дней назад +2

    जुने दिवस आठवले मन भरून आले 😥😥

  • @riyathombare8378
    @riyathombare8378 26 дней назад +4

    मौत ना आई, बचपन की याद कयुँ आई?? 😢

    • @Apal_pathypusatk
      @Apal_pathypusatk  26 дней назад

      बहुत ही दर्दनाक है 😥😥😥

  • @sunitadarane
    @sunitadarane 5 дней назад

    खुप छान सर बालपण आठवलं

  • @qadeeralvi4810
    @qadeeralvi4810 24 дня назад

    अती सुंदर 👌

  • @Quickneasyrecipes780
    @Quickneasyrecipes780 28 дней назад +7

    ❤.❤ majhya attyant aawdicha dhada 1982 la mi dusrit hote thanks punha shalet ghevun gelaat❤❤

  • @shailaruikar2508
    @shailaruikar2508 26 дней назад

    Khupach sundar.man bharun aale.

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 27 дней назад

    बरोबर आहे 🙏🙏

  • @tejasdhale4489
    @tejasdhale4489 23 дня назад

    Excellent

  • @RechalC
    @RechalC 10 дней назад

    Very nice

  • @advpritam6968
    @advpritam6968 23 дня назад

    😢😢😢😢 कित्ती कित्ती छान
    कोई लौटा दे वो प्यारे प्यारे दिन ❤😊😊😊

  • @user-vz7xo3dl5u
    @user-vz7xo3dl5u 25 дней назад +1

    धडा वाचून शाळेचे दिवस आठवले ,👌

  • @user-xh1kp2oy4j
    @user-xh1kp2oy4j 24 дня назад

    Khupach chhan upakram,punha lahan houn shalet javese vatat aahe

  • @varshachavan6767
    @varshachavan6767 26 дней назад

    खूप छान. शब्दात व्यक्त करता येत नाही इतके छान.

  • @SatvikAnnapurna
    @SatvikAnnapurna 20 дней назад

    Khup khup Chhan😊🙏

  • @vyanky1260
    @vyanky1260 26 дней назад +1

    खूपच छान जून्या आठवणी ना‌‌.‌‌उजाळा मिळविला

  • @javedkavathekar4765
    @javedkavathekar4765 14 дней назад

    I missing days

  • @madhavikadam6746
    @madhavikadam6746 22 дня назад

    2ritala dhada punha vachla khup Anand zala

  • @happylittlefingerz8995
    @happylittlefingerz8995 27 дней назад +3

    Ti chitre... Ti akshare.... ❤❤❤❤❤❤

  • @adityagaikwad6170
    @adityagaikwad6170 11 дней назад

    khup chan mi 1st madhe hote

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 27 дней назад

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @archanamahajan6121
    @archanamahajan6121 16 дней назад

    सर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..खूप खूप आभार....तुम्ही आम्ही ज्यावेळी या पुस्तकांचा अभ्यास केला तेंव्हाआपले जग फार मर्यादित होते.. खुप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळायचा.. पुस्तकातील चित्रे फार आवडायची.. आज मात्र हे चित्र फार बदलले.. मुलांच्या आनंदाच्या कल्पना बदलल्या.. आज त्यांना पुस्तकात रमण्या ऐवजी मोबाईल मध्ये रमायला आवडते.. काय करणार काळाचा महिमा..

  • @sangitapetkar277
    @sangitapetkar277 23 дня назад

    😂😂 khupch chan 👌👌👍

  • @mayakhairnar7147
    @mayakhairnar7147 27 дней назад

    ❤❤

  • @shamaladabhade5278
    @shamaladabhade5278 27 дней назад +1

    खूप छान

  • @arvindramteke3037
    @arvindramteke3037 25 дней назад +2

    धन्यवाद सर जुने शाळेचे दिवस आठवले मन भरून आले!डोळ्यात पाणी आले ! काय दिवस होते आता ते दिवस कधीच येणार नाही..

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 27 дней назад +1

    खूप सुंदर आठवणीतला पाठ धन्यवाद

  • @TukaramPatil-fp6mo
    @TukaramPatil-fp6mo 26 дней назад

    सर तुमचे फार आभार❤❤

  • @RohiniT-vl5wu
    @RohiniT-vl5wu 23 дня назад

    Khrach chan chandoba ankavar pn malika suru zali tar bare hoil

  • @laxmikawle2066
    @laxmikawle2066 День назад

    Mee pan 82 mady 2re laa sheekli sudarbag gaybansha mady Tank you

  • @milindbhagat9708
    @milindbhagat9708 27 дней назад

    मला होता...खूपच छान

  • @VitthalShivaji-ti8bo
    @VitthalShivaji-ti8bo 24 дня назад

    💘💘💘💘💘

  • @codeegram392
    @codeegram392 День назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhanudasdale3334
    @bhanudasdale3334 15 дней назад

    गाढवाची शिरगणती म्हणून एक धडा होता दुसरीला की पहिलीला लक्षात येत नाही पण तो एकदा तुम्ही आमच्यासाठी प्रस्तुत करा ही विनंती

  • @ashokkanchan481
    @ashokkanchan481 26 дней назад

    जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 28 дней назад +2

    🙏🙏🙏

  • @kirankamble3331
    @kirankamble3331 27 дней назад

    ❤❤😢😢

  • @bhagwanlokhande4670
    @bhagwanlokhande4670 27 дней назад

    Tya veli shuddhlekhan ha upkram hota.kistapusti vahi vap kela jat ase.mhani.suvichar....
    Brush v daut nili shaine girvave lage.by bhagwan lokhande Vikharan tal erandol dist.jalgaon dhanyawad.

  • @truptibhosale3670
    @truptibhosale3670 26 дней назад

    Nashibvan ahot

  • @vaijinathmagar7134
    @vaijinathmagar7134 27 дней назад +1

    ,,👌👌👌

  • @SiddeshwarHonarao
    @SiddeshwarHonarao 27 дней назад

    Khup chan vatle

  • @Bloomingkids-qb5ye
    @Bloomingkids-qb5ye 27 дней назад +1

    1981 madhe ha dhada mala hota😊

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l 27 дней назад +1

    शाळेचे दिवस आठवले की डोळ्यात अश्रू येतात

  • @PVP_LEGEND_Official
    @PVP_LEGEND_Official 27 дней назад

    khup chaan .....itihaasach pustak punha vachayla aavdel.....Shivchatrapati 4 th std

  • @rashmirajpurkar8815
    @rashmirajpurkar8815 22 дня назад

    या बालानोया या रे या ही कविता ऎकवा!

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 27 дней назад

    खूपच छान उपक्रम आहे ❤

  • @BajiraoChaugule
    @BajiraoChaugule 27 дней назад

    छान

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 27 дней назад +1

    हे पुस्तक मला होते.

  • @avishkargavit1495
    @avishkargavit1495 27 дней назад +1

    मला 1979/80 इ.1ली va 80/81 दु. सर्व पाठयपुस्तक आजही आठवते

  • @mahammadshahabhendigiri9076
    @mahammadshahabhendigiri9076 27 дней назад

  • @GP-oj3ns
    @GP-oj3ns 26 дней назад

    जुन्या सोनेरी आठवणी जाग्या झाल्या.

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 27 дней назад

    मला हा धडा होता❤

  • @harshgovekar3249
    @harshgovekar3249 27 дней назад +1

    या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया आणि दुसरी कविता घाटातली वाट ही कविता ऐकायला आवडेल

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 27 дней назад

    🎉❤

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 27 дней назад +3

    हे पुस्तक हवं आहे

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l 27 дней назад +1

    गोगल गाईचा धडा तर खुपच छान होता तिला बारशाला बोलवतात आणि ती लग्नाला जाते असाच काही तरी होता आता एवढा आठवत नाही

    • @Apal_pathypusatk
      @Apal_pathypusatk  25 дней назад

      अपलोड केला आहे बघून घ्या

  • @gajendravasantraopatilpa-vy5jq
    @gajendravasantraopatilpa-vy5jq 14 дней назад

    सरजी हां पाठ चौथी चा होता

  • @santoshgote8189
    @santoshgote8189 23 дня назад

    English pustak pan taka you tube var

  • @LipsonSavier
    @LipsonSavier 23 дня назад

    "एकीचे बळ" हा एक धडा होता.हा धडा अंधुकसा आठवतोय. यात शेवटी शरद बोलतो की "एकीचे बळ मिळते फळ".

  • @nitinkmobilerepairingtechn8117
    @nitinkmobilerepairingtechn8117 26 дней назад +1

    1979 la ha path shiklo pan jenvha jenvha ha nibandh lihinyacha yog aala suruwat ashich hote aaj punha smaran zale ase ka ?

  • @RUPESHKUMAR.....
    @RUPESHKUMAR..... 27 дней назад +1

    Khupach chhan vatale std 2 la dhadasi felisita ek dhada hota tyacya baddal kahi mahiti milel kay

    • @Apal_pathypusatk
      @Apal_pathypusatk  27 дней назад

      लवकरच अपलोड करूयात ....

  • @shobhajagadale7711
    @shobhajagadale7711 26 дней назад

    मोरा विषयी धडा पाठवा

  • @shankarsuryawanshi7814
    @shankarsuryawanshi7814 27 дней назад +1

    Gopal sita che lesson pan please dakhawa.

  • @nutanachrekar8934
    @nutanachrekar8934 27 дней назад +1

    Kharach chandoba pan chalu kara

    • @Apal_pathypusatk
      @Apal_pathypusatk  25 дней назад

      सूचनांचा नक्की विचार करू ..धन्यवाद

  • @mitaligawad6590
    @mitaligawad6590 26 дней назад +1

    Kahi divasapurvi hya lesson chi aathavan aali.
    June ,shala suru jhali.mi friend la sangat hoti.aaj shalecha pahila divas kamal bhetel .jagan bhetel.
    Jevha 2 std madhe ha lesson vachala.tevha vatat hote asech ek ek payari chadhat pudhe jayache. Fail nahi vhayache.

  • @SiddeshwarHonarao
    @SiddeshwarHonarao 27 дней назад

    Sir Ekiche Bul...ha path update kara

  • @VaibhaviSM3026
    @VaibhaviSM3026 27 дней назад

    लाडकी माझी बाहुली please upload कराल का?

  • @sharadkumardhakade5561
    @sharadkumardhakade5561 24 дня назад

    बालभारतीमध्ये एक पाठ होता, मला इयत्ता आठवीत नाही. त्या पाठाचे नाव ' नोहाची नौका ' असे होते. तो पाठ उपलब्ध असल्यास कृपया व्हिडिओ पाठवा. आपला आभारी असेन.

  • @jayshreedorge9493
    @jayshreedorge9493 12 дней назад

    Mala last page varchi chimnichi poem havi ahe...ti sarvana vicharte..Ghar...chiutai ka g tuze dole ole? Ti poem

  • @premnathpatil480
    @premnathpatil480 27 дней назад

    मला १९९७ मराठी पुस्तक किंवा धडे दाखवा

  • @TukaramBangari-er3yh
    @TukaramBangari-er3yh 26 дней назад +1

    चांदोबा असीस पुस्तक मालिका तयार करा

    • @Apal_pathypusatk
      @Apal_pathypusatk  25 дней назад

      सूचनांचा नक्की विचार करू ..धन्यवाद

  • @pushpabhalekar5835
    @pushpabhalekar5835 27 дней назад

    Chandoba Che Vachan Karana please

    • @Apal_pathypusatk
      @Apal_pathypusatk  25 дней назад

      सूचनांचा नक्की विचार करू ..धन्यवाद

  • @somnathdede4898
    @somnathdede4898 28 дней назад +1

    Baalish Bahu baaykaat badabadal paath pan paathwa?

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 27 дней назад

    Chauthichy पाठ्य पुस्तके प्रसिद्ध आहे दख

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l 27 дней назад +1

    या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या ही कवीता आम्हाला होती खुप छान होती

  • @user-pg5bt7is2c
    @user-pg5bt7is2c 25 дней назад

    Tumacha namber sent kara

  • @snehabachhav5871
    @snehabachhav5871 27 дней назад +1

    Hya books miltil ka kuthe?

  • @DrUmeshSAswar
    @DrUmeshSAswar 27 дней назад

    कृपया शक्य असेल तर 'समाधी' या कवितेवर व्हिडिओ बनवावा

    • @manojrao.gawai.791
      @manojrao.gawai.791 27 дней назад

      ना घ देशपांडे यांनी लिहिलेली ही अतिशय सुंदर कविता आहे