अख्खा तमाशाचा समाज कीर्तनाला वलवणारे ह.भ.प. इंदुरिकर महाराज जेवढे लोक महाराजांच्या समर्थनात आहेत त्यांनी कमेंट लाईक करा कळुद्या सगळ्यांना किती समर्थक आहेत ते जय महाराष्ट्र 🙏
@OmiE GaMing ये पिठमाग्या भोसडीच्या.. लायकी दाखवू नको. तुझा खरा बाप शोधून ये आधी.झाटयानो तुम्हाला ग्रंथ वैगरे काही माहित नाही आणि उपट्या सारखे बोलत असता.
इंदोरीकर महाराज आपण कीर्तन व समाज प्रबोधनाचे काम आयुष्यभर अखंडपणे चालू ठेवा ही विनंती ज्योती नाना सावंत कांदा बटाटा व्यापारी पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा
महाराज तुम्हाला सम्पवणारे सम्पतील.... अहो आपल्या संतांना किती त्रास झाला त्यांनी तरीही समाजप्रबोधन सोडले नाही ...पांडुरंग सगळे ठीक करेल...जय हरी विठ्ठल
सत्य बोलणारे,लोकांना कडू लागते,परंतु ते सत्य असते,अर्धज्ञानी लोकांना काय समजणार,ह्या अंनिस वाल्यांना फक्त धार्मिक,त्यातल्या त्यात फक्त हिंदू धर्माविषयीच अंधश्रद्धा दिसते,कारण हिंदुधर्म हा शांततेचा प्रतीक आहे,इतर धर्माविषयी (तृप्ती देसाई )तुम्हीं बोलून बघा मग तुम्हाला समजेल,की खरंच आपण ऊठ-सूट हिंदू धर्माविषयी ,त्या संताविषयी बोलतो,परंतु आपल्याला हे सर्व ,सुरवातीला सहन करून घेतात,परंतु जर यदाकदाचित तुम्ही दुसऱ्या धर्माविषयी बोललात,तर तेव्हा तुम्हाला खरया माणसांची ओळख होईल की ,खरंच आपले हिंदू लोकं, व साधुसंत आपल्याला किती समजून घेत होते,आणि न्युज चायनाल,यांच्यावरती काय-काय जाहिरात दाखवतात ,त्यात तुम्हाला एकही जाहिरात जनतेची फसवणूक,जनतेची दिशाभूल,किंवा अंधश्रद्धा पसरवणारी दिसत नाही का?जर तुम्ही फक्त आमच्या हिंदुधर्माविषयी ,आमच्या संताविषयी,व आमच्या धर्मसंपदा,ग्रंथाविषयी,बोलत असाल,व आमच्या देवालयांनविषयी,आमच्या मंदिरात ,(आमच्या हृदयात)जी श्रद्धा आहे ,त्या श्रद्धेबद्दल,जर तुम्ही शंका घेत असाल तर हे चुकीचे आहे,मग तुमच्यावरतीच आम्हाला शंका येऊ लागलीय ,की तुमची खरचं ह्या अंनिस(अंधश्रद्धा निर्मूलन)च्या नादि लागून तुम्हांला तरी देव मान्य आहे की नाही,तुम्ही परमेश्वरी शक्ततींचा आलेला अनुभव मानता की नाही ,किंवा तुम्हाला या बाबतीत काही करतच नाही ,या बाबतीत तुम्ही अज्ञानी अहात,तुम्ही तुमच्या आई वडीलांमध्ये देव पाहता की नाही असे आणि बरेच काही आम्हा जनतेला देखील वाटते आहे........
आमच्यासारखे हजारो लाखो समर्थक महाराज आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत ... ज्यांची पोट दुखत असतील तुमच्या मुळे तर दुखू द्या ! काही एक टेंशन घ्यायचं काम नाही महाराज ....😊😊👍👍👌👌
शेतकऱ्याला धीर देणारे महाराज त्यांचा विचार करणारे तेही बघवले नाही म्हणून काहतरी करून त्यांना शांत बसवायचे पण तुम्ही कितीही प्रयत्न करा ही महाराष्ट्राची जनता सदैव त्यांचा पाठीशी उभी आहे..हे विसरू नका
इंदुरीकर महाराज आपण किर्तन व समाज प्रबोधनाचे काम आयुष्यभर अखंडपणे चालू ठेवा ही विनंती ज्योती नाना सावंत पुसेगाव कांदा-बटाटा व्यापारी तालुका खटाव जिल्हा सातारा पुसेगाव
इंदोरीकर महाराजांवर केस करणाऱ्यां नो लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला जर खर बोललेल सहन होत नसेल तर तूम्ही जगू नका ना 😠 महाराज तुम्हीं बिंदास्त कीर्तन करा तुमच कीर्तन समाजा ला सुद्रवते तुम्हीच ह्या आजकाल च्या बेगडलेल्या युवा पिढीला समाजातला प्रत्येक वायक्ती ना तुमचे कीर्तन सुधरावेल हे तुमच्यावर केस करणारे असेच जातील 😠 यांना देव पण माफ करणार नाही तुमचं कीर्तन असच बिना काही अडथळाशिवाय चलो अशी मी प्रार्थना करतो 🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
दादा मि नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील ईंदोरीकर महाराज देशमुख ज्या ओझर गावात राहातात तिथं राहातो तेव्हा मला माहिती आहे महाराज किती पुण्याचे काम करतात मुलांना शिक्षण फुकट आहे महाराज यांच्या शाळेत , ज्यांना मुले संभाळत नाही त्यांच्या साठी वृद्ध आश्रम प्रगतीपथावर आहे दादा या कधी संगमनेर तालुक्यात आले तर बघायला आपला गाव तालुका जिल्हा सांगा कमेंट मध्ये
महाराज खचून जाऊ नका तमाम महाराष्ट्राला तुमच्या प्रभोधनाची गरज आहे तुमच्या मुळे कित्येक संसार बुडता बुडता वाचलेत अशा बांडगूळांकडे दुर्लक्ष करून प्रभोधन चालू ठेवा कळकळीची विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏
Chutya maharaj manus pervert ahet ani kirtan aiknare pan. Ha kahi Saint Tukaram nai. Fakt timepass ahe. Big boss madhe apan lavkarach pahu hyala. Pratyek statement/vakya nantar haat pudhe karto :p jasi kay tyacha kade pistol ahe! !!!
तुम्हा लोकांना लाज वाटत नाही का ओ एवढ्या मोठ्या माणसाचा एकेरी उल्लेख करताना , कशी वाटेल आहेच नाही तर ... हे असले मराठी माणसांच्या मागे लागण्याचे धंदे सोडा आणि काहीतरी चांगलं दाखवा , एखाद्याची प्रगती व्हायला लागली किंवा एखादा काही चांगलं सांगायला लागला तर त्याला मागं ओडणारच , मराठी माणसाचं कर्तव्य च आहे ते , Hats off ABP MAZA बोलणं सुधारा आधी मॕडम च , देश सुधारायचं परत बघा ...
महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हीच आम्हाला जगण्याची प्रेरणा दिली आणि तुम्हीच असे मैदान सोडून जाण्याची भाषा करता. हिंदू धर्माला बुडवण्याचे षडयंत्र चालू आहे. आज तुमची हिंदू समाजाला गरज आहे. खरा हिंदू तुमच्या पाठीशी आहे.
निवृत्ती महाराज इंदुरीकर,, मन उदास न् खट्टु असले,, झोप येत नाही, अश्यावेळी सुरु करावं त्यांचे किर्तन,, मनमुराद हसावं, तुम्ही चार खडे बोल सुनावले तरी आम्ही निर्लज्ज हसावं,, आता सुरु आहे महाराजांवर भडीमार, कोण करतंय,,त्यांना म्हणावं तुम्ही तुम्हांलाच आरश्यात पहा, तुम्ही काय आहात ते , मी गावखेड्यातुन आलो, रडणे न् हसणे यापलिकडे भावना नाहीत आमच्या ग्रामीण जगण्याला, आमची पोरंपोरी भुलली तुमच्या सोशल मिडियाचे न् ग्लोबल जगण्याला, बाप राबतोय, आई खपते आहे, नालायक औलादी तुम्ही आम्हांला काय दिले म्हणुन प्रश्न करते, त्याला महाराज सडेतोड उत्तर देतात, मी महाराजांचा पाठीराखा आहे, आमचे कान उपटणारी न् खडे बोल सुनावणारी तुमची भाषा आम्हांला हवी,,, महाराज हि अग्नीपरिक्षा आहे,, तुम्हीच म्हणता ना सोन्यालाच सिध्द होण्यासाठी तापावे लागते, तुम्ही तर शंभर नंबरी,, का घाबरता, शेती करण्याची गोष्ट करता,,, नाही महाराज घाबरायचे नाही, लढायचे, तुम्हीच शिकवले ना, मग तुम्ही का मागे फिरता,,, लढा न् आम्हालाही सोबत घ्या
मी आपले किर्तन ऐकत नाही तरी आपण अत्यंत चांगले कार्य करता आहात हे माहिती आहे. इतक्यात खचलात तर कसे होईल. लोकांना मनाची उभारी तुम्हीच देता. हजारो लोकांचे भले पाहिचे का मूर्ख माणसाच्या नादी लागायचे? गाढवाचा आवाज खूप मोठा असतो कोकिळा गोड गाते. लोक कोणाला ऐकतील ?
हे अंधश्रद्धा नीरमूलन वाले हरामखोर आहेत त्यांचा मेन टारगेट हींंदू आहेत कूठ हींंदूं चा प्रचार वाढला की हे न्यूज आणि अंधश्रद्धा या हरामखोर वूठतात यूटूब वर अशी माहीती कीतीतरी असते त्या वर कारवाही करा पहीले इतर धर्माची अंधश्रद्धा पहायला आंधले झालेत
मीडिया आणि you ट्युब वाल्यांच्या प्रसिद्धी साठी चाललंय महाराज आम्ही तुमच्याच पाठीशी भूकणारे असे किती भूकले नाही का आज साडे सातशे वर्षे साडे चारशे वर्ष माऊली तुकोबाराय यांच्यावर भूकलेच ना पण भूकलेले संपले ना महाराज आपलं आहे तसे चालुद्या
महाराज खूपच हुशार आहेत ते कधी खोटं बोलत नाही,कोणत्याही न्यायालयात जरी खटला भरला तरी ते वकिलांचे वकील आहेत , बोलले ते सिद्ध करून दाखवतील ,याची मला खात्री आहे 👍👍
@@snehamomlifestyle Dusre karatat ti Shradha Hindu kartata Ti Andhashraddha He yogya ahe ka? Hindu Dharm aaplya chuka madhye sudharana karto ahe.. Te itaranna nahi jamat.. Sati pratha band keli Vidhava vivah manyata milali.. JatiVad kami jhala.. Andhashraddha fakt hindunchi diste ka..?
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री साक्षरतेसाठी किती समाजाकडुन त्रास सहन केला हे जर आताच्या महीला,सामाजिक कार्यकर्तानी अभ्यास केला तर बरे होईल एखाद्या वाक्याचा किती बाऊ करावा ,किती तत्व हिन वाद घालावे याला काही मर्यादा.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
कष्ट कष्ट कष्ट.महाराज सगळ सत्य बोललात पण तुमचा फाॅरमुला खरा ठरला आणि सगळ्यांनाच जर पोरं झाली तर लग्नासाठी पोरी आणायच्या कुठून.किर्तन करा पण बावळटपणाचे सल्ले नका देऊ जनतेला.जीभ जरा नीट चालवा.बाकी जनता नेहमीच तुमच्यासोबतच आहे.वाद टाळा बास
तृप्ती देसाई....जेव्हा राम कदम बोलला तेव्हा तु कुठे होती, हिंगणघाट घटना घडली तेव्हा तु कुठे होती , गिरीश बापट महिला बदल अपशब्द बोलला तेव्हा तु कुठे होती, भाजप आमदार परिचारिक जवानाच्या पत्नी विषयी बोलला तेव्हा तु कुठे होती, तुला भिडे गुरुजी चा आंबा चालतो का , इंदुरीकर महाराज आमचा स्वाभिमान होते आहेत आणि कायम राहणार ,I SUPPORT INDURIKAR MAHARAJ
"महाराजांच्या बरोबर मी आहे " आणि ,आणखी ,,"कोण-कोण आहे त्यांनी..जरूर लाईक करा..👍👍. 🙏🙏
अख्खा तमाशाचा समाज कीर्तनाला वलवणारे ह.भ.प. इंदुरिकर महाराज
जेवढे लोक महाराजांच्या समर्थनात आहेत त्यांनी कमेंट लाईक करा
कळुद्या सगळ्यांना किती समर्थक आहेत ते
जय महाराष्ट्र 🙏
ग
बरोबर आहे
महाराज तुमि खचून कीर्तन सोडू नका करण तुमच्या विरोधात कायदा लावणाऱ्या पेक्षा तुमच्या कीर्तनाला समर्थांना करणारा वर्ग लाखो आहे.
Are aahe kiti ahet tumhi ghabru naka tumhi bolata te barobar bolatat
अगदी खंर
हो अगदी बरोबर
महाराज तुम्हाला फूल सपोर्ट
हिन्दू विरोधी लोक महाराजाना विरोध करतात.
👍🌹
@OmiE GaMing ये पिठमाग्या भोसडीच्या.. लायकी दाखवू नको.
तुझा खरा बाप शोधून ये आधी.झाटयानो तुम्हाला ग्रंथ वैगरे काही माहित नाही आणि उपट्या सारखे बोलत असता.
इंदोरीकर महाराज आपण कीर्तन व समाज प्रबोधनाचे काम आयुष्यभर अखंडपणे चालू ठेवा ही विनंती ज्योती नाना सावंत कांदा बटाटा व्यापारी पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा
महाराज तुम्हाला सम्पवणारे सम्पतील.... अहो आपल्या संतांना किती त्रास झाला त्यांनी तरीही समाजप्रबोधन सोडले नाही ...पांडुरंग सगळे ठीक करेल...जय हरी विठ्ठल
हा कसला संत आईघाल्या
अंधश्रद्धा वाले कम्युनिस्ट आहेत
@@lostspace7949 tuzya aichi gand
@@lostspace7949 गप्प बस मायघाल्या
@@lostspace7949 @ mag tuzi Ka jaltey aaighalaya
महाराज तुम्ही कीर्तन करा बिनदास पूर्ण पश्चिम महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे।।।।
सगळा महाराष्ट्र आहे भाऊ
पश्चिम् महराष्ट्रासोबत् आक्खा महाराष्ट्र सोबत अाहे 💪
अक्खा सदैव महाराष्ट्र महाराजांसोबत आहे...
सत्य बोलणारे,लोकांना कडू लागते,परंतु ते सत्य असते,अर्धज्ञानी लोकांना काय समजणार,ह्या अंनिस वाल्यांना फक्त धार्मिक,त्यातल्या त्यात फक्त हिंदू धर्माविषयीच अंधश्रद्धा दिसते,कारण हिंदुधर्म हा शांततेचा प्रतीक आहे,इतर धर्माविषयी (तृप्ती देसाई )तुम्हीं बोलून बघा मग तुम्हाला समजेल,की खरंच आपण ऊठ-सूट हिंदू धर्माविषयी ,त्या संताविषयी बोलतो,परंतु आपल्याला हे सर्व ,सुरवातीला सहन करून घेतात,परंतु जर यदाकदाचित तुम्ही दुसऱ्या धर्माविषयी बोललात,तर तेव्हा तुम्हाला खरया माणसांची ओळख होईल की ,खरंच आपले हिंदू लोकं, व साधुसंत आपल्याला किती समजून घेत होते,आणि न्युज चायनाल,यांच्यावरती काय-काय जाहिरात दाखवतात ,त्यात तुम्हाला एकही जाहिरात जनतेची फसवणूक,जनतेची दिशाभूल,किंवा अंधश्रद्धा पसरवणारी दिसत नाही का?जर तुम्ही फक्त आमच्या हिंदुधर्माविषयी ,आमच्या संताविषयी,व आमच्या धर्मसंपदा,ग्रंथाविषयी,बोलत असाल,व आमच्या देवालयांनविषयी,आमच्या मंदिरात ,(आमच्या हृदयात)जी श्रद्धा आहे ,त्या श्रद्धेबद्दल,जर तुम्ही शंका घेत असाल तर हे चुकीचे आहे,मग तुमच्यावरतीच आम्हाला शंका येऊ लागलीय ,की तुमची खरचं ह्या अंनिस(अंधश्रद्धा निर्मूलन)च्या नादि लागून तुम्हांला तरी देव मान्य आहे की नाही,तुम्ही परमेश्वरी शक्ततींचा आलेला अनुभव मानता की नाही ,किंवा तुम्हाला या बाबतीत काही करतच नाही ,या बाबतीत तुम्ही अज्ञानी अहात,तुम्ही तुमच्या आई वडीलांमध्ये देव पाहता की नाही असे आणि बरेच काही आम्हा जनतेला देखील वाटते आहे........
"ईंदोरीकर महाराजांना मानाचा मुजरा करतो! वास्तव आणि सत्याचा आरसा दाखवणारे "महाराज" म्हणजे ईंदोरीकर महाराज.
आमच्यासारखे हजारो लाखो समर्थक महाराज आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत ... ज्यांची पोट दुखत असतील तुमच्या मुळे तर दुखू द्या ! काही एक टेंशन घ्यायचं काम नाही महाराज ....😊😊👍👍👌👌
शेतकऱ्याला धीर देणारे महाराज त्यांचा विचार करणारे तेही बघवले नाही म्हणून काहतरी करून त्यांना शांत बसवायचे पण तुम्ही कितीही प्रयत्न करा ही महाराष्ट्राची जनता सदैव त्यांचा पाठीशी उभी आहे..हे विसरू नका
Ynwyb WG
K
इंदुरीकर महाराज आपण किर्तन व समाज प्रबोधनाचे काम आयुष्यभर अखंडपणे चालू ठेवा ही विनंती ज्योती नाना सावंत पुसेगाव कांदा-बटाटा व्यापारी तालुका खटाव जिल्हा सातारा पुसेगाव
चांगल्या माणसांना त्रास होतो
हे ईतिहास सांगतो
वारकरी सांप्रदाय कधीच हरु शकत नाही.जय हरी🙏
सदैव इंदुरीकर महाराजांनाच समर्थन
इंदोरीकर महाराजांवर केस करणाऱ्यां नो लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला जर खर बोललेल सहन होत नसेल तर तूम्ही जगू नका ना 😠 महाराज तुम्हीं बिंदास्त कीर्तन करा तुमच कीर्तन समाजा ला सुद्रवते तुम्हीच ह्या आजकाल च्या बेगडलेल्या युवा पिढीला समाजातला प्रत्येक वायक्ती ना तुमचे कीर्तन सुधरावेल हे तुमच्यावर केस करणारे असेच जातील 😠 यांना देव पण माफ करणार नाही तुमचं कीर्तन असच बिना काही अडथळाशिवाय चलो अशी मी प्रार्थना करतो 🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
Abp maza वाल्यानी लांबून विडिओ शूटिंग केले,कीर्तनात जायला घाबरला काय😊😊😊😊😊
दादा मि नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील ईंदोरीकर महाराज देशमुख ज्या ओझर गावात राहातात तिथं राहातो तेव्हा मला माहिती आहे महाराज किती पुण्याचे काम करतात मुलांना शिक्षण फुकट आहे महाराज यांच्या शाळेत , ज्यांना मुले संभाळत नाही त्यांच्या साठी वृद्ध आश्रम प्रगतीपथावर आहे दादा या कधी संगमनेर तालुक्यात आले तर बघायला
आपला गाव तालुका जिल्हा सांगा कमेंट मध्ये
Camera man javal gela aasta tar dharun hanla aasta lokani ☺☺
@@santoshtoge8830 कोणीतर कोल्हापूरी पायताण फीरकाउन मारील म्हणून लांबून शूट केल वाटत
tyanna entry ahe ka adi😡nko ti faltu news bnvtat.. ani wadhvtat trp swata chya channel chi
ते भडवे आहेत त्यांना लाज वाटते कीर्तन जवळून ऐकायला
इंदुरीकर महाराजांचे विचार अतिशय मागास आहेत.
तुप्ती देसाई या एका समाज प्रबोधनकाराला संपवन्याचे पाप करत आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏स्वतः तर कधी समाज प्रबोधन करणार नाही नुसते वादच करत असते 🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज खचून जाऊ नका तमाम महाराष्ट्राला तुमच्या प्रभोधनाची गरज आहे तुमच्या मुळे कित्येक संसार बुडता बुडता वाचलेत अशा बांडगूळांकडे दुर्लक्ष करून प्रभोधन चालू ठेवा कळकळीची विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏
Chutya maharaj manus pervert ahet ani kirtan aiknare pan. Ha kahi Saint Tukaram nai. Fakt timepass ahe. Big boss madhe apan lavkarach pahu hyala. Pratyek statement/vakya nantar haat pudhe karto :p jasi kay tyacha kade pistol ahe!
!!!
ज्या दवाखान्यात चेकिंग केली जाते पैसे घेऊन मुलगा आहे की मुलगी त्या दवाखान्यावर कारवाई कर पहिली
Right
Tithe nahi janar he .
बरोबर
Jyotiba Barne ,, tu kay shet shikla ka?...vishay ..public domain cha aahe gadhava....daruchya guttyavar raid takun kay fayda...
@@mukesh1184 तुझी आई तीच माझी आई माझा बाप तोच तुझा बाप
खर आहे महाराज 100% खर आहे ,तुम्ही किर्तन बंद करू नका ...तुमच्या किर्तनाची खूप गरज आहे
Media वाल्यांना दुसरे विषय नाहीत का?
जगात येवढे प्रॉब्लेम आहेत ते का नाही दाखवत.
Yz मीडिया
Agadi barobar
Right
तो काही पण बोलतो, अंधश्रद्धा पसरावतो
Media valyanna dukra sarkha gu khayla ch lagto
@@sunnynavlakha6502 khare bolatat mhanun lokanchi dukhate
King of kings indorikar maharaj🙏🙏
महाराज कीर्तन सोडू नका महाराज, आम्ही तुमचा सोबत आहोत....
नका बंद करू कीर्तन
तुमची गरज आहे लोकांना
135 करोड भारत 14 करोड महाराष्ट्र समस्या 1500 करोड आणि वाद कोणाचा इंदोरीकर 😠😡 हा आमचा भारत नि हा आमचा महाराष्ट्र
लय खास.....
👌👍
तुम्हा लोकांना लाज वाटत नाही का ओ एवढ्या मोठ्या माणसाचा एकेरी उल्लेख करताना ,
कशी वाटेल आहेच नाही तर ...
हे असले मराठी माणसांच्या मागे लागण्याचे धंदे सोडा आणि काहीतरी चांगलं दाखवा ,
एखाद्याची प्रगती व्हायला लागली किंवा एखादा काही चांगलं सांगायला लागला तर त्याला मागं ओडणारच , मराठी माणसाचं कर्तव्य च आहे ते ,
Hats off ABP MAZA
बोलणं सुधारा आधी मॕडम च , देश सुधारायचं परत बघा ...
महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हीच आम्हाला जगण्याची प्रेरणा दिली आणि तुम्हीच असे मैदान सोडून जाण्याची भाषा करता. हिंदू धर्माला बुडवण्याचे षडयंत्र चालू आहे. आज तुमची हिंदू समाजाला गरज आहे. खरा हिंदू तुमच्या पाठीशी आहे.
Always support maharaj👍👍👍
राजसाहेब ठाकरे हे ज्या प्रकारे चॅनल वाल्यानं मुलखात देतात तेच योग्य आहे.
Correct mh25
खर बोललं की सर्वनाच राग येतो साहेब.
एकाद्या चांगल्या माणसाची बदनामी करू नये.
@Ritwik G कुठली टिंगल टवाळी रे.... कधी नीट ऐकलं आहेस का त्याचं बोलणं नीट उगाच उठून यायचं..नीट ऐकायला शिका मग समजेल
@Ritwik G बाकीचे राजकारणी तुम्हाला चुत्या बनवता ते तुम्हाला गोड लागतं . वर्षानवर्षं ते वाचनपत्र देता शेवट तुमचा सारखी लोक परत मत देऊन येतात😂
निवृत्ती महाराज इंदुरीकर,, मन उदास न् खट्टु असले,, झोप येत नाही, अश्यावेळी सुरु करावं त्यांचे किर्तन,, मनमुराद हसावं, तुम्ही चार खडे बोल सुनावले तरी आम्ही निर्लज्ज हसावं,,
आता सुरु आहे महाराजांवर भडीमार, कोण करतंय,,त्यांना म्हणावं तुम्ही तुम्हांलाच आरश्यात पहा, तुम्ही काय आहात ते ,
मी गावखेड्यातुन आलो, रडणे न् हसणे यापलिकडे भावना नाहीत आमच्या ग्रामीण जगण्याला, आमची पोरंपोरी भुलली तुमच्या सोशल मिडियाचे न् ग्लोबल जगण्याला, बाप राबतोय, आई खपते आहे, नालायक औलादी तुम्ही आम्हांला काय दिले म्हणुन प्रश्न करते, त्याला महाराज सडेतोड उत्तर देतात,
मी महाराजांचा पाठीराखा आहे, आमचे कान उपटणारी न् खडे बोल सुनावणारी तुमची भाषा आम्हांला हवी,,, महाराज हि अग्नीपरिक्षा आहे,, तुम्हीच म्हणता ना सोन्यालाच सिध्द होण्यासाठी तापावे लागते, तुम्ही तर शंभर नंबरी,, का घाबरता, शेती करण्याची गोष्ट करता,,, नाही महाराज घाबरायचे नाही, लढायचे, तुम्हीच शिकवले ना, मग तुम्ही का मागे फिरता,,, लढा न् आम्हालाही सोबत घ्या
महाराजांच्या सिद्धांतानुसार आज त्यांचा असा उल्लेख करुन सिंद्धात खरा आहे हे सिद्ध जनाले.
मी आपले किर्तन ऐकत नाही तरी आपण अत्यंत चांगले कार्य करता आहात हे माहिती आहे. इतक्यात खचलात तर कसे होईल. लोकांना मनाची उभारी तुम्हीच देता. हजारो लोकांचे भले पाहिचे का मूर्ख माणसाच्या नादी लागायचे? गाढवाचा आवाज खूप मोठा असतो कोकिळा गोड गाते. लोक कोणाला ऐकतील ?
महाराज काही बेधडक बाेलतात त्याला काही तरी आधार असताेच त्यामुऴे I support महाराज
कधी बापाला पण संपोरट कर आनंद होईल त्याना
@@जयमहाराष्ट्र-व1र 😡😡😡
महाराज सर्व स्तरातुन आपल्याल पाठिंबा...
कोणत्याही सडक छाप लोकांसाठी हे प्रबोधनाचे काम सोडू नका
I saport indurikar maharaj
I support इंदुरीकर महाराज.
महाराज नी काही लोकांन मुळे आपलं कार्य सोडू नये, आपल्या सोबत आम्ही आहोत
ज्या माणसाने आपले आयुष्य समाज सुधारावा म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून लोकांचे डोळे उघडले त्यांच्यावर आरोप केला उलट इंदुरीकर ही काळाची गरज आहे
महाराज तुमच्या पाठीशी सर्व महाराष्ट्र ची जनता आहे
महाराज तुमच्या मुळे मी सुदरलो तुमि हरमानूंनका
महाराज, तुम्हाला संपवणारे संपतील
तुम्ही समाज प्रबोधन करताय..
आणि तुमचे चाहते खूप आहेत
त्यामुळे तुमचे कार्य असेच सुरू राहु दे..
महाराज प्रणाम,
We support to you.
इंदुरीकर महाराज आपला तुम्हाला फुल्ल सपोट आहे
हिंगणघाटच्या बहिणीला न्याय मिळवण्यासाठी किती धडपड केली का? मिडियानं मग या विषयावर येवढं काय बोंबल्यातं तुम्ही. नालायक कुठले.
Faltu nyay vavstha aahe aapli....jyachi pragati hote tyala pudhe jauch Det nahit...
Nusate khechtat....Ani jithe khari garj aahe tithe matr aaropina posat bastat....laj vatatey ashya nyay vavshtechi😠
@@geetanjalinagarse3704 Nyay vyavaste Kay Sambandh Tai Ith .
Media Cha Vishay Chalu a .
@@geetanjalinagarse3704 Tashe Loka Bharlet Politics Khelayla .
Changlya mansavar nahmi ashi vel yete media vale jya samsya ahet tya n dakhvata ase binbudache vishay dakhvtat
तमाशा बघणारे किर्तन बघु लागले ते फक्त महाराजा मुळे
मराठी माणूस संपवायचा प्रयत्न चालू आहे
मराठी माणसानी एकत्र आले पाहिजे
जय महाराष्ट्र
जात पात विसरून मराठी माणसानी एकत्र आले पाहिजे
इंदोरीकरांना त्रास नका देऊ!
नाहीतर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार!
नालायक माहारज आहे हा इंदोरीकर
महाराज तुम्ही तुमचं कार्य करा ज्यावेळी कोपार्डीच्या मुलीवर बलातकार झाला त्यावेळी कुठं गेली होती ही बया
Kahi nai hot.sagle gandu itha bombaltat. Police saksham ahet. Kunachya gandit dum nahi kayda hatat ghyayla.
@@pravinhiwrale4602 महाराजांनमुळे तुम्हांला काही त्रास झालाय का?
@@pravinhiwrale4602 तू गप बस
We Support Indorikar Maharaj 🚩💗
इंदोरिकर महाराज यांच्या वक्तव्याला वैद्न्यानिक आधार आहे, त्यांनी जे वकतव्य केले आहे त्याबद्दल "चरकसंहिता" या आयुर्वेदाच्या ग्रंथात वर्नण केले आहे.
महाराज तूमच कायॅ चालूच ठेवा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
ganpat kadam शेती खरंच करा . किर्तनाने काहीही लोकांच भलं होत नाही
HOY ganapat
@@pr2695 hote pan tum ch Kay hu shakt nahi
@@pr2695 ho bhadvya tumchya sarkhya nakshli vicharanchya lokana tar tech pahije Hindu Dharm lavkarat lavkar kasa sampel
महाराज कीर्तन सोडायची गरज नाही तुम्हाला समाजाला तुमची गरज आहे प्रत्येक थोर व्यक्ती ला लढाव लागलय इतिहासात तुम्हाला ही लागेल ..
Maharaj aamhi aaplya barobar aahot
@Contemporary Pune hoy
mi pan maharajasobat ahe
balatkaryana sodun maharajanchya mage lagatat sale midiyawale
@@nitinpokale750 hona narsaryala jalaycha sodun he lok indurikarancha mage
@Contemporary Pune thanks
तमाम महाराष्ट्र वासीयांना माझी (ह.भ.प. प्रांजलताई पानसरे )अहमदनगर येथे 18 तारखेला इंदोरीकर बाबांसाठी आपण सर्वजण उपस्थिती राहा ,माझ्या बाबाला न्याय मिळालाच पाहिजे,
Maharaj Tumhi Kirtanatun Changl prabhodhan Kart ahat Maharashtra tumchya sobat ahe.....Kahi lokancha Tumchya mule Dhanda band padla ahe...# I support Indurikar maharaj.
महाराज सदैव तुमच्या सोबत
जय हरी
तृप्ती देसाई आणि ईदुंरीकर महाराज यांच्यात मतदान झाले पाहिजे मग कळल त्या बाईला...🤦♂️🤦♂️
Ti bai nahi aahe fakta bolte ki ti bai aahe wate purush na
हे अंधश्रद्धा नीरमूलन वाले हरामखोर आहेत त्यांचा मेन टारगेट हींंदू आहेत कूठ हींंदूं चा प्रचार वाढला की हे न्यूज आणि अंधश्रद्धा या हरामखोर वूठतात यूटूब वर अशी माहीती कीतीतरी असते त्या वर कारवाही करा पहीले इतर धर्माची अंधश्रद्धा पहायला आंधले झालेत
हया य़ेडझवी ला दुसरा धंदाच नाही
@@ashishannadate8068 🤣🤣👌👌👍👍
@@ashishannadate8068 खरय .. जिथ खरच लक्ष द्यायला पाहिजे तेव्हा मात्र ही बाई कुठल्या बिळात लपून बसते काय माहित .. नको तिथं नाक खुपसायला लगेच येते
हे लोक कश्याला चांगल्या माणसाच्या माघे लागलेत तेच काय कळेना @ महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका फूल support ahe तुम्हाला
महाराष्ट्रची शान आहे इंदुरिकर महाराज त्याच्या वर टिका करताना आपली इमेज काय आहे याचा विचार करावा......
मीडिया आणि you ट्युब वाल्यांच्या प्रसिद्धी साठी चाललंय महाराज आम्ही तुमच्याच पाठीशी भूकणारे असे किती भूकले नाही का आज साडे सातशे वर्षे साडे चारशे वर्ष माऊली तुकोबाराय यांच्यावर भूकलेच ना पण भूकलेले संपले ना महाराज आपलं आहे तसे चालुद्या
आता सर्व हिंदू समाजाने महाराजांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, तृप्ती जर रस्त्यावर उतरु शकते तर महाराजांन साठी आपण पण रस्त्यावर उतरायला पाहिजे
Aani ky karnar Rastyvar uthrun
@@sunilghadge2833 morcha... ajun kay... 2018 saal akkha dambriwr gela...
I am सपोर्ट इंदुरिकर महाराज
मी मनसैनिक
जे खर आहे जे सत्य आहे ते मुर्ख नालायक लोकांना झोंबत महाराज कारण खर कुणीच पचवु शकत नाही म्हणून लोक टिका करतात तुम्ही तुमच सत्कार्य चालु ठेवा
इंदोरीकर महाराज तुम्ही किर्तन बंद करू नका. तुमच्या पाठीशी आम्ही
महाराज खूपच हुशार आहेत
ते कधी खोटं बोलत नाही,कोणत्याही न्यायालयात जरी खटला भरला तरी ते वकिलांचे वकील आहेत ,
बोलले ते सिद्ध करून दाखवतील ,याची मला खात्री आहे 👍👍
महाराज जे बोलतात ते सध्या चालू आहे ते बोलतात आणि लोकांना खर टुचते
त्यात Abp वाले पार नालायक हे
Paid news नुसत्या
Nalayka cha bajar aahe
Agdi brobar
आधी नाना पाटेकर झाले आता इंदुरीकर महाराज.....आम्ही तुमच्या सोबत आहोत महाराज...सत्याला कशाची भीती
आम्ही महाराजांचे समर्थन करतो, अनिस व तृप्ती देसाई यांनी पुढील काम करण्यासाठी पाकिस्तान मध्ये पाठवा,
पाकिस्तान मध्ये उभे पण करणार नाहीत यांना
यांचीच फाटेल एवढी की शिवता पण येणार नाही ☺️
Karan tumhala andhshradhe ch rutun padayache ahe.......
@@snehamomlifestyle haha
@@snehamomlifestyle Dusre karatat ti Shradha Hindu kartata Ti Andhashraddha He yogya ahe ka? Hindu Dharm aaplya chuka madhye sudharana karto ahe.. Te itaranna nahi jamat.. Sati pratha band keli Vidhava vivah manyata milali.. JatiVad kami jhala..
Andhashraddha fakt hindunchi diste ka..?
@@karangangurde5103 dharm kontahi aso anishta pratha band vaylsch hawa....Dharm manvasathi ahe manus dharma sathi nahi.....Ha phule shahu, ambedkar cha vicharancha maharashtra ahe... yanahi lokani phar chalale tya kali..Pan yancha sudhrwadi vichar dabu shakale nahi....Ajj desh yanchya vicharane chalato kontya pothi puran dharm granthane nahi..... dharmachya navakhali striyanchi shoshan thambale ch pahije...
इंदुरीकर महाराज तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
कोणी काहीही म्हणु दे. आम्ही इंदुरीकर महाराजांच्या सोबत आहोत.
Indurikar Maharaj great person in the Maharashtra 👌👌👌😍😍
त्या तृप्ती देसाई ला ........हिंघण घाट प्रकरण दिसले नाही का .......ही बाई फक्त फेमस होण्यासाठी करती ....I am support maharaj
Ho na tila pan tachi paheja na.....
खरं आहे
अतिशय बावळट प्रचार ..... एबीपी
आपण नका सोडु किर्तिन आपण तर कलियुगतले देव आहात
Km. .
Barobar
बरोबर
समाज प्रबोधन कार आहेत इंदुरीकर महाराज
तृप्ती देसाई ,युट्यूब वाले आणि विरोधक मराठी मीडिया वाले लय वाईट मराल तुम्ही..
चांगल्या मानसाला खूप सतावतायं..
एकदम बरोरोबर बेल्लात तुम्ही
Maharaj maze sapot
महाराज आम्ही तुम्हच्या बरोबर आहेत
ABP chanl wale murkh pana soda Ati karunaka
लक्षात ठेवा इंदुलकर आहे म्हणून महाराष्ट्र चा नाव मोट आहे
ABP माझा या चॅनेल वाल्या नों
गॅस दरवाढीवर बोला
तूमच्यात हिम्मत असेल तर
Right
संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या बरोबर आहे महाराज
हे media वाले बदनाम करत आहे इंदुरीकर महाराजांना । यांना नुसती बातमी लागते viral करायला । यांना फक्त TRP महत्वाचा आहे । सुधरा चनालवाल्यांनो
भाऊ मीडिया नाही काही लोक आहेत तृप्ती देसाई ख्रिश्चन converted Hindu लोकांना बदनाम करायचं काम करत आहे
TRP mhanje kai?
@@cricketfan887 prasidhi
@@ItEngineer1998 TRP mhanje prasiddhi??😂
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री साक्षरतेसाठी किती समाजाकडुन त्रास सहन केला हे जर आताच्या महीला,सामाजिक कार्यकर्तानी अभ्यास केला तर बरे होईल
एखाद्या वाक्याचा किती बाऊ करावा ,किती तत्व हिन वाद घालावे याला काही मर्यादा.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
सुरवातीला बघा कशी एकेरी शब्दात बोलली ही बाई,😡😡😡😡😡😡😡😡😡
Haaaa😡😡😡😡😡😡
kothala kada ticha
Indorikar maharaj yaanche shabd khup lokanna tochnare astat... Tyatil hi ek bai...
I had also noticed...
हा मला पण वाटलं
कष्ट कष्ट कष्ट.महाराज सगळ सत्य बोललात पण तुमचा फाॅरमुला खरा ठरला आणि सगळ्यांनाच जर पोरं झाली तर लग्नासाठी पोरी आणायच्या कुठून.किर्तन करा पण बावळटपणाचे सल्ले नका देऊ जनतेला.जीभ जरा नीट चालवा.बाकी जनता नेहमीच तुमच्यासोबतच आहे.वाद टाळा बास
या रिकामटेकड्या कोण बाया आणि ते गडी आहेत ना यांच्या मुर्खपणामुळ महाराजांना काही त्रास तर होऊद्या मग बघुया
💪🚩💪🚩💪🚩💪
पूर्ण लोक तुमचा सोबत आहेत
फक्त महाराज वर फक्त गुन्हा दाखल करा मग कळेल वारकरी संप्रदाय काय आहे,,
तृप्ती देसाई....जेव्हा राम कदम बोलला तेव्हा तु कुठे होती, हिंगणघाट घटना घडली तेव्हा तु कुठे होती , गिरीश बापट महिला बदल अपशब्द बोलला तेव्हा तु कुठे होती, भाजप आमदार परिचारिक जवानाच्या पत्नी विषयी बोलला तेव्हा तु कुठे होती, तुला भिडे गुरुजी चा आंबा चालतो का
, इंदुरीकर महाराज आमचा स्वाभिमान होते आहेत आणि कायम राहणार ,I SUPPORT INDURIKAR MAHARAJ
महाराज आम्ही तुमच्या सोबत आहेत पण तुम्ही किर्तण सोडू नका
I Support indorikar Maharaj 🙏🙏
विकाऊ मीडिया कधीतरी चांगल्याला चांगलं म्हणायला शिका
इमानदारी च्या आईला पांडुरंग
Only इंदूरकर महाराज 🙏🙏समर्थक
I support Indurikar maharaj
तयचा आथ॔ जसे लावले तसा होवु शकते त्या मुळे abp यातून आथ॔ वेगळा घेऊन नया
किर्तन सोडले तर तुमच्या विचारांची हार होईल तर जनता तुमच्यासाठी रस्त्यावर येईल!
@Ritwik G tula kay sheet mahiti jo khara bolto tyalach edyat kadhtyat
नीरभच्या मारेकरी मोकाट आणि संत तुरुंगात वा रे कायदा👌👌
मी तुमच्या सोबत आहे महाराज माग नका हाटु..
विरोधात जाऊन तिला पैसा कमवायचा असेल जळकूकडी त्यासठी करत असेल महाराज किर्तन चालूच ठेवा जयराम कृष्ण हरी
बरोबर बोलले महाराज you tub आणि चैनेल संपेल पण इंदोरिकर महाराज संपणार नाहीत
अँकर तुम्ही मुहूर्त शोधा आम्ही मिडिया वल्यना महाराजांच्य sangnyanusar गाभन थ्हेऊ नाही राहिलेतर कीर्तन ऐकणार नाहीत