Lay Bal Aaal DJ Sumit 3XS Feat Pratik Adhav ( Tahsildar ) Remix

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @pratikadhav2454
    @pratikadhav2454 2 года назад +1165

    खूपच छान सुमित.. खूप मस्त बनवलाय... कौतुक कराव तितक कमीच आहे... 😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘🎊🎊🎊🎊..

  • @yashbhadane7777
    @yashbhadane7777 Год назад +2546

    मी आयएएस झाल्यावर हेच गाणं वाजवणार🥰

  • @fulajibhokarefb6397
    @fulajibhokarefb6397 2 года назад +961

    मी बाबासाहेंबाना खूप मानतो . ज्यांना बाबासाहेब कळाले तो आयुष्यात कधीच हरणार नाहीत. जय शिवराय 🚩

  • @akashsonune768
    @akashsonune768 Год назад +425

    मी PSI झाल्यावर हे गाणं dj ला पहिलं वाजवेल नक्की 🙏✌️😍

  • @rohitkharat8229
    @rohitkharat8229 Год назад +181

    हे गाणं ऐकलं ना अंगाला काटा येतो... खरंच खुप अप्रतिम आणि ऊर्जादाई गाणं आहे..❤

  • @KuwarRitesh
    @KuwarRitesh Год назад +201

    मी पोलीस झाल्यावर हेच गान वाजणार
    🎉❤

  • @_____vkk5043
    @_____vkk5043 2 года назад +316

    आरररररर काय हार्ड रिमीक्स केलायस रे भावा, सुरवातीला जे विधान बोलले जाते आणि नंतर जे काय गाण वाजतय ते ऐकून आगांवर काटा आला राव. लय भारी, जय भीम जय संविधान

  • @amitbhaisare7370
    @amitbhaisare7370 10 месяцев назад +77

    अभ्यास करायला प्रेरणा देणारा song आहे....❤

  • @anantdandgvhal70
    @anantdandgvhal70 Год назад +64

    बाबासाहेब तुम्ही होते म्हणुन आज आम्हीं इथे आहेस मला गर्व आहेस मी या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्श भुमित जन्माला आलो जय भीम जय शिवराय 🙏

  • @journeywithchetan6439
    @journeywithchetan6439 2 года назад +47

    शिवराय असे शक्तिदाता
    बाबासाहेब सदा सहायते❤️🙏🏻

  • @jivandpatil9461
    @jivandpatil9461 Год назад +135

    Collector झाल्यावर पाहिलं हेच गाणं वाजणार आपण पण नक्की❤️...

  • @chayamane3974
    @chayamane3974 Год назад +56

    तुझ्या सारख्या मुलांना पाहिले की खूप गर्व वाटतो, बाबासाहेब हे एक वाघीणीच दुध आहे विचारांचं कोणा एका साठी नाही ते, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @mahadevchougule7001
    @mahadevchougule7001 2 месяца назад +9

    माझ्या मोठ्या भावाचा मुलगा इतका हुशार आहे की तो MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो हे स्वप्न त्याच्या बापाचं होतं पण दुर्दैवी त्याचा बाप व माझा भाऊ या दुनियात नाही पण त्याचा स्वप्न मी पूर्ण नक्की करणार याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सलाम तुमच्या कार्याला साहेब

    • @DJSumit3XS
      @DJSumit3XS  2 месяца назад

      Jay Bhim Jay Shivray

  • @Bhushankuranevlog
    @Bhushankuranevlog Год назад +89

    आपल्या समाजाततील सर्व मुले शासकीय नोकरी मध्ये लागली पाहिजे... तेव्हाच आपला समाज आर्थिक दृष्ट्या ताकदवर होईल....

    • @dharmadhikarijayshree5421
      @dharmadhikarijayshree5421 9 месяцев назад +1

      ❤❤❤

    • @Ss-co1wq
      @Ss-co1wq 7 месяцев назад +2

      सगळे च आपले बहुजन पोर मराठा बौद्ध धनगर रामोशी कोळी भंडारी तेली सुतार लोहार आपले बहुजन असेल पाहिजेत ब्रहमन सोडून

  • @bhimsainik_manoj_adhav
    @bhimsainik_manoj_adhav 2 года назад +115

    अतिशय सुंदर असे गीत बनवले आहे... खुपच छान.... अतिशय कौतुकास्पद...

  • @rushitekale9339
    @rushitekale9339 Год назад +57

    एक तलवारी चा राज्या आणि
    एक कलम चा बादशाह
    जय शिवराय
    जय भिम

  • @vikaskusher789
    @vikaskusher789 Год назад +28

    मी अधिकारी बनल्यावर नक्कीच हे गाणं वाजवणार....आणि यूट्यूब वर पण ऐकणार.

  • @ABHISHEK-zn8dw
    @ABHISHEK-zn8dw 11 месяцев назад +271

    मी २०२४ ला मुंबई पोलीस मध्ये भरती झाल्यावर हेच गाणं वाजवणार..💙

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 Год назад +24

    नायब तहसीलदार post मिलवल्यावर हे गाणं वाजवणार 🔥🤞💖

  • @sanikabhalerao967
    @sanikabhalerao967 Год назад +162

    गाण खूप भारी आहे किती वेळा ऐकलं तरी अस वाटत अजून एकदा एकु हे गाण ऐकून उत्साह येतो जय भीम नमो बुद्ध🙏💙

  • @prathmeshgaikwad6295
    @prathmeshgaikwad6295 2 года назад +33

    जय भीम खुप छान बनवलं आहे सुमित एकदम भारी. 👌💯🙏🔥🔥 प्रतीक साहेबांना खुप खुप शुभेच्छा

  • @samarthsphalke1626
    @samarthsphalke1626 2 года назад +79

    Powerful song Jay shivray 🚩

    • @yz_editz
      @yz_editz Год назад +1

      Jay bhim bolayla laj vate ka ?? 🤔

    • @Ss-co1wq
      @Ss-co1wq 11 месяцев назад +1

      Powerfull Jay bhim ❤❤🔥🔥🔥💙💙💙

  • @arjunpatre2760
    @arjunpatre2760 3 месяца назад +8

    मी अकोला पोलीस झाल्यावर पहिले हेच गाणं वाजवणार 💙💙🙏🙏🤞🤞🤞

  • @vaishaligawai5282
    @vaishaligawai5282 Год назад +15

    🙏 मानाचा.. आदराचा.. स्वाभिमानाचा.. 💙निळा.. कडक.. 💙🙏जय भिम 🙏💙 मी बाबासाहेबांना खूप मानतो. अतिशय सुंदर गीत (गाण) आहे. 😍💓 किती ही ऐकल तरीही मन भरत नाही. हे गाण सर्व मिडल क्लास लोकांसाठी मोटिवेशनल आहे. बाबाचं गाण म्हटल्यावर किंवा ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आई वडीलानं पेक्षा अगोदर स्थान बाबासाहेबांना 💐🌹💙🙏💙🌹💐 आई वडिलांचे उपकार फेडू शकतो पण बाबासाहेबांचे उपकार फेडू शकणार नाही🙅🙅
    🙏 जर जगले असते बाबा शतका पार तर,
    प्रत्येक बहुजनांचे असते सोन्याचे दार 📕📕📕📕📕📚📚📚📔💐💙💐🙏🙇‍♀️🎉🥰😍☺😊🙂😍🥰🙇‍♀️💙🌹💐🌹💙🙇‍♀️🙏 तुमच्या गाण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐🌹💐🙏🙏❤💙😊☺🎉🎉💯🔥🔥🔥🔥🔥

  • @ratnamalamore7689
    @ratnamalamore7689 Год назад +11

    He song ऐकल्यानंतर निविन ऊर्जा मिळते आणि aabhyas करण्यास ही प्रेरणा मिळते जे बाबा साहेबांनी दिलं ते कधी वाया जाऊ देणार नाही खूप मेहनत करेल आणि successful hoil❤❤

  • @ViraL_Gamit
    @ViraL_Gamit Год назад +28

    जब पढ़ाई करने का मन नही करता तब सुनता हूं,आदिवासी हूँ, गुजरात से
    मराठी ज्यादातर समझ नही आती
    Target - Gujarat police #PSI

  • @RaviParde-db9hz
    @RaviParde-db9hz Год назад +41

    मी पण माझ्या मुलीला IAS IPS बनवणार.. आणि हेच गाणं वाजवणार

  • @shivamingle106
    @shivamingle106 7 месяцев назад +5

    Symbol of knowledge जय शिवराय 🧡 जय फुले 💛जय भीम💙

  • @pavitrashere9234
    @pavitrashere9234 4 месяца назад +10

    मी कलेक्टर झाल्यावर हेच गाण वाजणार

  • @VaibhavGadade-z3o
    @VaibhavGadade-z3o Год назад +6

    मी बाबासाहेबाना खुप मानतो
    मी पोलिस मध्ये लागलो तर अख्या गावात मी हेच गाणं लावीन शब्द आहे आपला

  • @sswcreation
    @sswcreation 9 месяцев назад +15

    अभ्यास करण्याचं Vitamin आहे हे गीत...❤मी जिल्हाधिकारी झाल्यावर हेच गीत वाजवणार, जय भीम.💪

  • @renukasolanke4337
    @renukasolanke4337 Год назад +9

    Mazya sathi he motivation song ahe 😊

  • @pranavdeshmukh1523
    @pranavdeshmukh1523 Год назад +16

    एक नवीन ऊर्जा प्राप्त होतो हे गान येकुन ❤❤❤❤ very beautiful song❤❤❤🎉🎉

  • @kishorjadhav9793
    @kishorjadhav9793 Год назад +54

    खूप छान अप्रतिम गाणं मनाला खूप आनंद वाटत हे गाणं ऐकल्यावर... मी दिवसातून 4,5 वेळा तरी ऐकतो..

  • @swapnilbhosale2543
    @swapnilbhosale2543 2 года назад +66

    Powerful🔥
    Jay Bhim💙

  • @swapnil1827
    @swapnil1827 Год назад +31

    बाबासाहेबामुळे प्रतीक सरांना ला ओळखं मिळाली.... आणि या गाण्याला प्रतीक सरांमुळे❣️

  • @maibhimkadeewanahau1527
    @maibhimkadeewanahau1527 2 года назад +22

    खूपच सुंदर बनवलं आहेस हे सोंग
    जय भिम

  • @nikhilgaikwad2340
    @nikhilgaikwad2340 11 месяцев назад +15

    Motivational song...thank u B.R Ambedkar ❤

  • @ganeshchavan9185
    @ganeshchavan9185 Год назад +10

    मी जेव्हा महाराष्ट्र पोलिस होईल तेव्हा हे गांण वाजवणार

  • @pradnyalokhande801
    @pradnyalokhande801 3 месяца назад +3

    खरचं भावा खूप उपकार आहेत आपल्यावर बाबांचे जय भीम नमो buddhay

    • @DJSumit3XS
      @DJSumit3XS  3 месяца назад

      @@pradnyalokhande801 Jay Bhim

  • @nileshsathe3139
    @nileshsathe3139 7 месяцев назад +3

    लवकरच घरी वाजवणार हे गाणं ❤ लवकर म्हणजे लवकरच ❤❤❤

  • @samarthkrupadearyfarm6692
    @samarthkrupadearyfarm6692 5 месяцев назад +4

    विश्वरत्न श्री बाबासाहेब आबेडकर यांचा एक गुण जर घेतला तरी माणसाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. जय भिम🙏🏻जय छत्रपती श्री शिवराय 🙏🏻

  • @abhisheksangle5958
    @abhisheksangle5958 3 месяца назад +5

    मुंबई पोलीस मध्ये भरती झाल्यावर मी हे गाणं नक्की वाजवणार🎉 ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळले त्याच्या जीवनाचे सार्थक झाले💙 सर्वांना मानाचा कडक सप्रेम जय भीम💙🙏

  • @dhammafoodranger7553
    @dhammafoodranger7553 Год назад +37

    गाणं लिहणार आणि संगीत देणारा त्यांना माझा सप्रेम जय भीम ..
    🙏🙏🙏🙏😍😍

  • @aniketgavhande4560
    @aniketgavhande4560 5 месяцев назад +4

    ✌🏻मी पण army मध्ये लागल्या नंतर हेच गाणं पहिले वाजवणार 🔥👑💯

  • @AvinashWagh-ob9kq
    @AvinashWagh-ob9kq Год назад +5

    Mi police झाल्यावर हे गण वाजवणार

  • @KengarKomal
    @KengarKomal 8 месяцев назад +3

    MI Engineer jhale ki hech साँग लावणार ❤❤❤

  • @VaibhavGodase-s2w
    @VaibhavGodase-s2w 2 месяца назад

    ज्यांनी है गाणं लिहिलं आणि गायल त्यांना मानाचा मुजरा जबरदस्त ❤❤

  • @djtejasmumbai79
    @djtejasmumbai79 2 года назад +20

    Final mix 🔥🤘

  • @aniketsarvade4012
    @aniketsarvade4012 2 года назад +18

    Powerfull🔥💙

  • @chetanshelar6000
    @chetanshelar6000 2 года назад +9

    नाद खुलाच...🔥🔥

  • @kunalnimbalkar319
    @kunalnimbalkar319 11 месяцев назад +5

    Ek wela I.A.S bnu dya bhavanno hai gaan purn gavat wajnar,💙💙💙💙💙

  • @adityagedam9128
    @adityagedam9128 11 месяцев назад +10

    Source of Energy🔥

  • @Pallavi-lg8ro
    @Pallavi-lg8ro 3 месяца назад +1

    Kdk

  • @gajumali1476
    @gajumali1476 Год назад +13

    आमची ताई डॉक्टर झाले हेच गाणं वाजणार 💙💙❤️❤️❤️💛💛💛💛

  • @anilwathore2121
    @anilwathore2121 5 месяцев назад +2

    विषय हार्ड ❤❤

  • @priteshgaming7916
    @priteshgaming7916 2 года назад +32

    Nice editing bro and song best💙💙💙💙

  • @er.akshayistarikahalkar2348
    @er.akshayistarikahalkar2348 25 дней назад +1

    मी आमदार झाल्यावर असंच गाणं लावणार.....

  • @padminisalve9223
    @padminisalve9223 2 года назад +9

    He gan Aaikun Aaplya Sarva javan pidi saheb zale tr aaplaa Samaj Aankhi Puthe jail.
    💙🌍

  • @Newkahitari
    @Newkahitari Год назад +93

    When i am selected for IAS ,than that day i will dance on dj for that song❤❤

  • @atulshirale7011
    @atulshirale7011 6 месяцев назад +3

    मी AFO झाल्यावर हेच गाणं वाजवणार.💙💯

  • @ageshalbhandare2487
    @ageshalbhandare2487 Год назад +16

    Ekach Number💯💕. No Words can express these songs 🎵

  • @vishalranbavle3971
    @vishalranbavle3971 Год назад +7

    मि पोलीस झाल्यावर हेच गान वाजवनार🎉🎉🎉🎉💕💎💎💎

  • @dagomindian9391
    @dagomindian9391 6 месяцев назад +3

    मी अधिकारी बनल्यावर हे गाण वाजवणार नसून, हेच गाणे वाजविण्यासाठी च शासकीय खाजगी अधिकारी होणार आहे

  • @sureshkadam9221
    @sureshkadam9221 Год назад +7

    बाबासाहेब कोना एका जातिचे नसुन सर्वाचे आहेत संविधान निर्माते💐

  • @rajkumarbhalerao8559
    @rajkumarbhalerao8559 Год назад +3

    आई वडिलांपेक्षा अगोदर स्थान बाबासाहेबांना❤
    Super statement ❤

  • @anup1255
    @anup1255 10 месяцев назад +5

    Maz CISF madhe selection zalyavr mi hech साहेबांचं गाणं लावणार🤗🇮🇳❤️💙💙💙

  • @marwadenilesh2393
    @marwadenilesh2393 4 месяца назад +2

    Mi railway madhye laglyavar hech gan vajnar🔥 .....✨

  • @rushikeshkamble704
    @rushikeshkamble704 2 года назад +65

    Really mind blowing voice 👍🙌 Jay -Bhim my all brothers and sisters...

  • @kisanavchar1779
    @kisanavchar1779 6 месяцев назад +2

    मी अधिकारी झाल्या नंतर पहिलं गाणं हेच वाजवणार ❤🎉

  • @rutujagurav1352
    @rutujagurav1352 7 месяцев назад +4

    Mi tahasil officer zalyavar hech song pahile lavnar 🚩🚩💙💙

  • @PrakashZodape
    @PrakashZodape 3 месяца назад +1

    जय भिम

  • @adityagopnarayan9180
    @adityagopnarayan9180 Год назад +7

    14 April la only hech song vajnar🔥🔥

  • @ajaypadale3368
    @ajaypadale3368 4 месяца назад +2

    Mi foji zalaya Nagar Heche gan vajvanar❤❤

    • @DJSumit3XS
      @DJSumit3XS  4 месяца назад +1

      @@ajaypadale3368 Jay Bhim

  • @komalsadawarte2509
    @komalsadawarte2509 Год назад +3

    Mi doctor zlyavr he gan vajavannr 🎉

  • @akkisblog
    @akkisblog 4 месяца назад +1

    मी भेटले त्यांना आणि ते एवढे down to earth आहे की बस..आता आम्ही मित्र आहोत 😊❤

  • @shreedada9562
    @shreedada9562 2 года назад +70

    Symbol Of Knowledge Dr.Bhimrav Ambedkar..📕📖🖋️🇪🇺🇪🇺🙏

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 5 месяцев назад +1

    मी शासकीय नोकरीत 2018 ला लागलो. मनासारखी पोस्ट नाही भेटली पण हे गाणं ऐकून शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारते. असं वाटत पुन्हा एकदा पुस्तकं रुपी शस्र हाती घ्यावे.
    जय भीम जय शिवराय

  • @voltimodplyzzz7377
    @voltimodplyzzz7377 Год назад +3

    Bbuddhist 💙🤴🏻

  • @SUNILYADAV-rw8tj
    @SUNILYADAV-rw8tj 3 месяца назад +1

    खूप खूप सुंदर गाणं. मला खूप आवडते हे गाणं. 😊

    • @DJSumit3XS
      @DJSumit3XS  3 месяца назад

      @@SUNILYADAV-rw8tj ❤️

  • @SureshGaikwad-dq2rf
    @SureshGaikwad-dq2rf Год назад +3

    खूप छान आहे सुमित भाऊ हे गाणं खूप खूप छान आहे ❤

  • @poojasambhajikale7632
    @poojasambhajikale7632 3 месяца назад +1

    Mi tahshildar zhle n tr यावरच नाचेल

  • @pandharinathmane5010
    @pandharinathmane5010 6 месяцев назад +3

    फौजी झालो कि लावून नाचनार❤❤❤

  • @nitinthamake8294
    @nitinthamake8294 Месяц назад +1

    प्रत्येक विद्यार्थ्यांना बळ देणार सुंदर गीत ❤

  • @swcreation5848
    @swcreation5848 Год назад +20

    बाबाच गाण म्हटल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहतोय का ❤❤

  • @kajalbhajipale8125
    @kajalbhajipale8125 25 дней назад +1

    मी 𝗜𝗣𝗦 झाल्यावर हेच गाणं वाजवणार 💙🙏🏻

  • @sayalizatale5979
    @sayalizatale5979 Год назад +4

    Me pn CA clear kelya vr hech song vajnar💙💙💙💙💙💙

  • @AniketDakhane-xb6xs
    @AniketDakhane-xb6xs 5 месяцев назад +1

    Only 2 3 years left for successful ❤

  • @Smartstudy-d3u
    @Smartstudy-d3u 9 месяцев назад +4

    मी जर जिल्या न्यायालये भरती जलो तर हेझ गाणं लावणार ❤❤❤❤

  • @JitendraChavan-l4l
    @JitendraChavan-l4l 8 месяцев назад +2

    कडक गाणं आहे 💥

  • @divyard1816
    @divyard1816 Год назад +4

    या वर्षी नक्की हे गाणं वाजणार 💯💯🎉

  • @PSSHINDE-ff2kt
    @PSSHINDE-ff2kt 8 месяцев назад +1

    खुप छान आहे भाऊ हे गाणं जय शिवराय जय भिमराव

  • @itsmukeshremix9322
    @itsmukeshremix9322 2 года назад +7

    जय भीम दादा.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gauravtijare1672
    @gauravtijare1672 7 месяцев назад +1

    मी आरोग्य सेवक झाल्या वर हेच गाण वाजवणार माझ्या घरा जवळ आणि एकटाच नाचणार

  • @vaishalimedhe7878
    @vaishalimedhe7878 2 года назад +18

    😍💙🔥

  • @vishaltribhuwan9157
    @vishaltribhuwan9157 10 месяцев назад +1

    मी आयपीएस झाल्यावर हेच गाणं वाजणार

  • @Akshayandhale9309
    @Akshayandhale9309 5 месяцев назад +4

    मी dysp झाल्यावर माझ्या भावकीच्या दारात 4 तास हेच गाण वाजणार

  • @Shivani..adhangle__577
    @Shivani..adhangle__577 5 месяцев назад +2

    Mazi bahin police zalyavr hech gaan lavnar mi dj vr ❤😊

  • @tejaskamble6265
    @tejaskamble6265 2 года назад +10

    Jay Bhim 💙✨🙏

  • @avinashgaikwad3037
    @avinashgaikwad3037 Год назад +2

    तुम्हाचा गाणातील एक ना एक शब्द खरा आहे