The Law of Replacement | Death- a system? - Satguru Shri Wamanrao Pai | मृत्यु - एक व्यवस्था?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मृत्यूला घाबरण्याची गरज नाही कारण मृत्यू ही एक व्यवस्था आहे. जर मृत्यू नसता तर ? विचार करून पहा, आपलं काय झालं असतं ? आपले सर्व पूर्वज इथेच असते तर ? कसे राहिलो असतो आपण ? मृत्यू हा खो खो चा खेळ आहे, ज्यात एक निसर्गनियम आहे 'Law Of Replacement'.
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #youth #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

Комментарии • 191

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 3 месяца назад +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ गुरुवार.

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 3 месяца назад +4

    Thank you satguru mouli

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 месяца назад +2

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 3 месяца назад +3

    Jai gurudev

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      Satguru bless you...🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 3 месяца назад +8

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 3 месяца назад +4

    👌👌अप्रतिम... जीवनविद्याने सगुन साखर परमेश्वराची व्याख्या केली ती म्हणजे निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे सगुण परमेश्वर!* हे जग, शरीर निसर्ग नियमांना बंध आहे! *आपलं हे शरीर स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर, सुंदर व्यवस्था आहे! जीवनविद्येचे प्रत्येक सिद्धांत तंतोतंत शरीराला लागू पडतात म्हणून शरीर साक्षात परमेश्वर! चैतन्य शक्तीने म्हणजेच आत्म्याने शरीराला धरलेलं आहे! चैतन्य शक्ती शरीरातून निघून गेली की राम बोलो राम! *शरीराच्या दृष्टीने मृत्यूही परमेश्वराची सुंदर व्यवस्था आहे त्याला Low of Replacement म्हणतात....
    कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया......

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 3 месяца назад +4

    असे सद्गुरु होणे नाही मानवी शरीरा विषयी सोप्या सूटसुटीत भाषेत विवेचन केले आहे.
    शरीर साक्षात परमेश्वर हा सिदधान्त
    पहिल्या प्रथम जीवन विद्या मिशन ने मांडला आहे. धन्य ते सद्गुरु, माई, दादा, वहिनी आणि जीवनविद्या मिशन यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 3 месяца назад +5

    🙏 YA 🙏 kadath 🙏 jeevanvidya 🙏 khup 🙏 garaj 🙏 ahe 🌹 Thank 🙏 you 🙏 Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @manishagole1086
    @manishagole1086 3 месяца назад +7

    आपल्या शरीरातील अंतर्बाह्य व्यवस्था किती दिव्य दिव्य आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले खूपच महत्वाचे अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माऊली धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 месяца назад +7

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant...... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 месяца назад +3

    Chaitanyashakti

  • @NamrataNK
    @NamrataNK 3 месяца назад +3

    Thank you dada

  • @shekharjadhavthane9179
    @shekharjadhavthane9179 3 месяца назад +3

    Sadhgurunath Maharaj Ki Jai

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 3 месяца назад +4

    Parmeshwar Sharirupane Javl Ahe Yavastarupane Samor Ahe Sachianandrupane Hrdayat Ahe🙏🙏🌹🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 месяца назад +5

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 3 месяца назад +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 месяца назад +7

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 месяца назад +3

    Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 3 месяца назад +3

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 3 месяца назад +4

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 3 месяца назад +5

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 месяца назад +4

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 3 месяца назад +2

    Death is Law of Replacement. Thank u Satguru ❤️❤️

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 3 месяца назад +4

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹 विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 месяца назад +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @shridharerande1321
    @shridharerande1321 3 месяца назад +3

    सद्गुरूंचा दिव्य सिद्धांत:
    परमेश्वर हा विश्व रूपाने प्रगट आहे, शरीर रूपाने जवळ (स्थूल) आहे आणि सत-चित-आनंद रूपाने हृदयात (दिव्य) आहे.

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 месяца назад +7

    Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏🌹🌹

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 3 месяца назад +5

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 месяца назад +3

    मृत्यू.... 1 व्यवस्था.... Satguru Shree Wamanrao Pai....Az ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🙏🌺🌺

  • @snehaltari7942
    @snehaltari7942 3 месяца назад +3

    Thanku so much mauli🙏🙏🙏🌹🌹🌹 जय जीवनविद्या! जय सदगुरू माऊली!🙏🙏🙏 God bless all 🙏🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 месяца назад +5

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 3 месяца назад +3

    भगवंताची परमेश्वरा ची व्यवस्था बघा आपण एक दुसर्या सारखे नाही ही परमेश्वराची व्यवस्था आहे परमेश्वर शोधायला कुठे जाऊ नका चराचरा मध्ये विठ्ठल भरला आहे हे समजते जीवन विद्या मिशन मध्ये धन्यवाद देवा 🙏🙏 तुमच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 3 месяца назад +2

    विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @manishagole1086
    @manishagole1086 3 месяца назад +6

    प्रत्येकाचं शरीर साक्षात परमेश्वर आहे सद्गुरू माउलींनी शरीर साक्षात परमेश्वर अमूल्य सिद्धांत मांडला आहे शरीराचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले आहे खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK 3 месяца назад +2

    Thank you sadguru

  • @sandhyapatil4950
    @sandhyapatil4950 3 месяца назад +3

    विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार आणि सर्वच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 3 месяца назад +3

    🙏*सुप्रभात* 🙏
    *. आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 3 месяца назад +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 3 месяца назад +2

    जगात परमेश्वराची सर्वप्रथम व्याख्या केली केवळ जीवनविद्येने-सद्गुरूंनी आणि ती मानवी शरीराला तंतोतंत लागू आहे हा महान शोध जीवनविद्येचाच आहे.Thanks to sadguru .

  • @meghaduragkar3753
    @meghaduragkar3753 3 месяца назад +2

    यम म्हणजे नियम, मृत्यु ही सुंदर व्यवस्था आहे, खुप खुप धन्यवाद सद्गुरू..कोटी कोटी कृतज्ञता...🙏🙏🙏🙏

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 3 месяца назад +2

    चराचरात भगवंत कसा भरलेला आहे तयाचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 месяца назад +2

    प्रत्येक शरिर परमेश्वर आहे

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b 3 месяца назад +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @madhusudananerao8102
    @madhusudananerao8102 3 месяца назад +2

    सुंदर व्यवस्था. ग्रेट सद्गुरु. 🙏🙏🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 3 месяца назад +2

    Nisarg niyamansahit swayamchalit swayamniyantrit naisargik paddhatshir divya vyavstha mhanje Parmeshwar.. apratim definition.🙏🙏Thank u Satguru

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 3 месяца назад +2

    Along with binding of rules of nature, self regulated, self controlled, natural , systematized automated order, arrangement is Sagun sakar parmeshwar. All this applies to our divine body. And so our live Body is sakshat Atmashakti is holding this body and so we all are alive. When this Atmashakti, chaitanya Shakti leave this body, we get die.. mrutyu, death is a beautiful arrangement. Just imagine what ceos , horrible situation would be if noone dies.

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 месяца назад

    371 k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 месяца назад +1

    स्वयंचलित,स्वयं नियंत्रित,नैसर्गिक,पध्दतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर.❤❤❤खूपच सुंदर, अप्रतिम दिव्य मार्गदर्शन सद्गुरु ❤. Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤️

  • @manishagole1086
    @manishagole1086 3 месяца назад +4

    मृत्यू म्हणजे खो खो चा खेळ मृत्यू म्हणजे सोयरा किती सुंदर पद्धतीने सांगितले खरचं खूपच छान मार्गदर्शन खूप खूप आभार देवा 🙏🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 3 месяца назад +1

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vaishalipaulkar2876
    @vaishalipaulkar2876 3 месяца назад +2

    🙏🙏🙏

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 3 месяца назад

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 3 месяца назад +2

    सद्गुरुनाथा, सद्गुरुराया, सद्गुरु समर्था सर्वांच भलं कर, सर्वांची भरभराट होवो ❤️🙏❤️

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 3 месяца назад +2

    नवनिर्मितीच्या आनंदासाठी निसर्गाचं संतुलनासाठी निसर्गाची पद्धतशीर व्यवस्था म्हणजे मृत्यू विठ्ठल विठ्ठल mauli

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 месяца назад +2

    मृत्यु एक व्यवस्था आहे ती कशी ते ऐकूया जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 3 месяца назад

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @manishagole1086
    @manishagole1086 3 месяца назад +3

    मृत्यू ही व्यवस्था आपल्या सर्वांसाठी कशी सुंदर आहे हे अतिशय छान सांगितले आहे अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 3 месяца назад

    प्रत्येक शरीर एक नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे चैतन्य शक्तीने शरीराला धरले आहे मृत्यू ही एक व्यवस्था आहे मृत्यू म्हणजे खो-खो चा खेळ आहे मृत्यू हा आपला सोयरा मित्र आहे यम म्हणजे नियम असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @anuradhabhise8317
    @anuradhabhise8317 3 месяца назад +2

    कधीही कोणालाही कमी लेखू नका कारण सर्व भगवंताचे रूप आहे Thanku Sadguru 🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 3 месяца назад +1

    अब्जावधी लोक ह्या पृथ्वीवर जन्माला आले,आहेत, आणि पुढे येतील पण प्रत्येक व्यक्तीची फिंगर प्रिंट वेगळी आहे आणि असेल हे परमेश्वराचे गुपित आहे, ते सद्गुरूंनी सांगितले❤❤कोटी कोटी या अनंत कोटी वंदन सद्गुरू❤

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 месяца назад +2

    मृत्यू म्हणजे खोखो चा खेळ माऊली 🙏 धन्यवाद किती सोपे करून सांगितले

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 3 месяца назад

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance knowledge Death a system we act according to nature like self controlled natural systemtized by order arrangements allthis applies our divine body our Atmashakti hold our bodyso are we survive god made human beings with different looks nature attitudes similar god made arrangements for it that is what our satguru explain us if thete was no replacement for human beings and if we had long survive of life the situation would have been worse and horrible so Death is law replacement vitthal vitthal satguru mauli vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 месяца назад +2

    मृत्यू ही एक व्यवस्था आहे मृत्यू हा एक खोखो चा खेळ आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येकाची आवड वेगळी आहे प्रत्येकाची चेहर्याचा ठेवण वेगळी आहे परमेश्वर शरीर रूपाने जवळ आहे विश्व रूपाने समोरआहेआणि सच्चिदानंद रूपाने हृदयात आहे. अशा तर्हेने जो पाहतो तो ज्ञानी तो भक्त

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 3 месяца назад +11

    शरीर .. एक नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे. मृत्यू हा पण एक व्यवस्थेचा भाग आहे. यमदेव हा आपला सोयरा/मित्र आहे !! कसा ?? ऐकत राहा " अमृतबोल ".🙏🙏

  • @subhashchougule7181
    @subhashchougule7181 2 месяца назад

    🙏विठ्ठल विठ्ठल 🙏जय सद्गुरु 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 3 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचे भले करा 🙏🙏 देवा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏🙏 देवा सर्वांचे कल्याण करा 🙏🙏 देवा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🙏🙏

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 3 месяца назад +2

    ❤परमेश्वराची जगातील एकमेव बरोबर व्याख्या कोणती याच उत्तरं या प्रवचनामधून मला सापडले 😮
    ❤परमेश्वर जर अचूक समजला तर जगाला तारक ठरणारी ही जीवनविद्या तुम्हाला तारणार ,पोसणार ,जपणार,वाढवणार .जवळ घेणार ,सर्व काही देऊन जगजेते बनवणार आहे ..फक्त हीचा अभ्यास करा 🎉🎉🎉❤❤❤

  • @sujatadivekar1883
    @sujatadivekar1883 3 месяца назад

    यम या शब्दाचा अर्थ आज समजला यम म्हणजे नियम. नियमानुसार मृत्यू हि सुंदर व्यवस्था आहे. 🙏 ग्रेट ग्रेट फिलॉसॉफर सद्गुरू श्री वामनराव पै 🙏🙏

  • @sanjayghadigaonkar677
    @sanjayghadigaonkar677 3 месяца назад

    सद्गुरू चरणी शतशा प्रणाम

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      Satguru bless you...🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 месяца назад

    "निसर्ग नियमांसहीत स्वयंचलित स्वयं नियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर."
    शरीर-मृत्यु हा निसर्गाचा नियम आहे, व्यवस्था आहे.
    "शरीर साक्षात परमेश्वर".
    कोणालाही कधीही कमी लेखू नका.
    Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 3 месяца назад +2

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 3 месяца назад

    🙏💐💐🙏🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 3 месяца назад

    परमेश्वराची नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था अतिशय सुंदर, अद्भूत, चमत्कारिक आहे.🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 3 месяца назад

    सद्गुरूनी अतिशय सुंदर शब्दात शरीर साक्षात परमेश्वर अमूल्य सिद्धांत मांडला आहे

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 3 месяца назад

    🙏🌹

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 3 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली 👌👌🙏🙏💐💐

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @veenakasar4955
    @veenakasar4955 3 месяца назад

    Sadguru agadi aaisarkh sangitale mhanun tumhi pai mauli sarvanchi

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 3 месяца назад +1

    शरीर साक्षात परमेश्वर आहे चैतन्य शक्तीने ह्या शरीराला धरले आहे जगात मृत्यु नावाची गोष्ट नसती तर जगात काय झाल असत हे सांगत येत नाही मृत्यु ही व्यवस्था आहे

  • @latachavan8551
    @latachavan8551 3 месяца назад +2

    Law of replacement mhanje mrutu..❤🙏Thank u mauli

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 3 месяца назад +2

    मृत्यू हा खो-खो चा खेळ आहे.

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 3 месяца назад

    Thankyou satguru khupch Chan apratim margdarshtion Sagun sakar parmeshwarachi vyakti Swayam chalit swayam Niyantrit Naisargit pathatsir vyawastha manje parmeswar khup khup krutnyata

  • @ujwaladhenge8469
    @ujwaladhenge8469 3 месяца назад +1

    Mrutu madhe law of replacement Kam karto... it's divine and good in all ways.... thank you Satguru for immense knowledge

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g 2 месяца назад

    Thank you so much dear satguru

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 3 месяца назад

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 3 месяца назад +1

    मृत्यू म्हणजे खोखोचा खेळ आहे.

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 3 месяца назад

    तुम्ही कोणालाही कमी लेखु नका खुप सुंदर सागितल सदगुरुनी त्याला उत्तम उपाय म्हणजे जिवन विद्या

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 месяца назад

    आज पर्यंत परमेश्वराची व्याख्या ऐकली आहे का? सद्गुरू आपण खूप ग्रेट आहात,आपण आम्हाला भेटले नसते तर ? आमचे जन्मोजन्मीचे परमभाग्य असे सद्गुरू मिळणे ❤❤

  • @yoginipalshetkar1122
    @yoginipalshetkar1122 3 месяца назад +2

    Vittal vittal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 3 месяца назад

    Death is a real friend of man as friend in need is a real friend indid

  • @user-um6dv7xh1w
    @user-um6dv7xh1w 3 месяца назад +2

    Vandan Tula yamraja ha khoko cha khel ahe

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 3 месяца назад

    काय शरिराच वर्णन केल सद्गुरुनी अब ब ब खरचं मुत्यू ही व्यवस्था आहे दिव्य

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 3 месяца назад

    🙏🙏🙏

  • @user-bc1yj1qt7y
    @user-bc1yj1qt7y 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏