Raj Thackeray Jalna speech:Manoj Jarange यांची भेट,Fadnavis टार्गेट, "मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #abpमाझा #abpmajha #rajthackeray #jalna #marathareservation #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #marathinews #maharashtrapolitics
    Raj Thackeray in Jalna : जालना येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, "राजकारण्यांच्या नादी लागू नका हे मी आधीच सांगितले आहे. कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे. जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत. सत्तेत नसतांना मोर्चे काढतात आणि सत्तेत आल्यावर गोळ्या झाडल्या जात आहे. फडणवीस म्हणतात राजकारण करू नका, पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. मला या नेत्यांप्रमाणे खोटे बोलता येणार नाही. मी मुख्यंमत्री यांची भेट घेणार आहे," असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
    Jalna Maratha Protest Lathicharge | Maratha Reservation | Buldhana Shasan Aplya Dari | Sharad Pawar | Devendra Fadnavis | Sambhajiraje | Sharad Pawar | Uddhav Thackeray Jalna Visit | शासन आपल्या दारी बुलढाणा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 1,7 тыс.

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 Год назад +446

    सकल मराठा समाजा कडुन राजसाहेब ठाकरे यांचे आभार
    राजसाहेब म्हणजे सकळ्या राजकारण्यांना पुरुन उरणारा नेता आणि
    वंदनिय बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार .. रोखठोक , खरं , स्पष्ट आणि निर्भिड पणे बोलणारा नेता
    जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 Год назад +16

      तुमचे शब्द तुम्हीच चेक करा.😂

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 Год назад +13

      जाऊदे ओ, चुकून बोललं गेलं असेल. कदाचित, त्यांना बोलबच्चन, नकलाकार, आणि कधीच आपल्या मतावर ठाम नसलेला नेता म्हणायचे असेल.

    • @swarajyapremifromJapan
      @swarajyapremifromJapan Год назад +2

      ​@@sunilsk4858विचार पटले😂 लोकांचं वाचन कमी आहे इमोशनल होतात लोक

    • @shreyashgangurde1698
      @shreyashgangurde1698 Год назад +6

      2024 जवळ नसते tar वेळ भेटला असता का

    • @jayhind4126
      @jayhind4126 Год назад +1

      ​@@shreyashgangurde1698खर आहे भाजप समर्थक

  • @pratikzalte3733
    @pratikzalte3733 Год назад +67

    सत्य बोलणारा माणूस ❤

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 Год назад +552

    खरंच महाराष्ट्रात खरं बोलणारा एकमेव समाज& राजकिय नेता 😊

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Год назад +3

      Konta samaj ??

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Год назад

      Popat

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Год назад

      Sharad pawar pan bjp sobat ahe gaddar congress wale kay
      Rajsaheb uddhav saheb thik ahet

    • @Attttattttt
      @Attttattttt Год назад +1

      Ha allay rajkiy poli bhajayla
      Muk morche chalu astana thobad band krun basla hota

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 10 месяцев назад

      काय फायदा

  • @jayshankar375
    @jayshankar375 Год назад +24

    बाळासाहेबां नंतर महाराष्ट्राचा एकमेव ढाण्या वाघ...जे पोटात तेच ओठात...साहेब अख्खा महाराष्ट्र पिंजून काढा तुमची खूप गरज आहे महाराष्ट्राला कारण तुमचे विचार & कृती ही महाराष्ट्र जागृत करणारी आहे...love you Raj Saheb 🚩

  • @kalpeshgharat9578
    @kalpeshgharat9578 Год назад +505

    साहेब तुम्ही जे बोलले ते लाखाचा शब्द आहे पण या पुढाऱ्यांना राजकारण करायचा असतो जय महाराष्ट्र

    • @RavindrakhetriKhetri
      @RavindrakhetriKhetri Год назад

      क्रि वीही

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 Год назад

      ते बोलले तरी असे काय?

    • @santoshkhatal9710
      @santoshkhatal9710 Год назад +6

      ​@@vasantkamble5482तुला समजल नसेल तर तुला सांगून काही फायदा पण नाहीयेत😂

    • @man.k5143
      @man.k5143 Год назад

      ​@@vasantkamble5482तु छोट्या शिशु पासुन परत एकदा शिकायला चालु कर, तुला खूप वेळ लागेल अजून समजायला

    • @rajendrawadikar8428
      @rajendrawadikar8428 Год назад +2

      आणि हे काय करतात तेच करतात.

  • @RP10000
    @RP10000 Год назад +57

    एकदाच या माणसाला नक्कीच महाराष्ट्राने संधी द्यायला पाहिजे🚩😭

    • @kailasbhoir8881
      @kailasbhoir8881 Год назад

      मग हे भाजप मध्ये दाखल होणार पक्ष विलीन करणार

    • @Work90099
      @Work90099 Год назад +4

      Hoo bhau nkki yaar 🔥🚩🚩🚩

    • @RP10000
      @RP10000 Год назад +2

      @@kailasbhoir8881 Shivsena or NCP nahiye satranji uchlya

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Год назад +2

      ​@@kailasbhoir8881मनसे आतापर्यंत राज्यपातळीवर कोणत्याच पक्षासोबत नाही. कोणासोबत जायला नको म्हणून जनतेने देखील बहुमतात सत्तेत आणणे महत्त्वाचे आहे.

    • @kashinathmishal
      @kashinathmishal 10 месяцев назад

      Correct🎉🎉🎉🎉

  • @IndianRouter
    @IndianRouter Год назад +396

    खरं आहे राज ठाकरे खरी भूमिका मांडली...राजकारणाचा बळी पडू नका....

    • @jadhavannasaheb8189
      @jadhavannasaheb8189 Год назад

      A

    • @pankajpadole5058
      @pankajpadole5058 Год назад

      ​@@jadhavannasaheb8189😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Год назад +2

      Are babaho he rajkarni kadhi aapli poli bhajun gheil sangta yet naahi

    • @user-fv1hk6sf9z
      @user-fv1hk6sf9z Год назад

      Are dusryavar boltoy swatah chi bhumika ka nay sangitli, aarakshanala virodh ahe ka pathimba kadhi jahir karnar

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 Год назад +22

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री श्री राजसाहेब ठाकरे 🚩
    जय मनसे 🚩
    जय महाराष्ट्र 🚩

  • @शिवभक्तसारंग

    जबराट नेता...महाराष्ट्राचा खरा वाघ...
    सन्मा.राजसाहेब ठाकरे......👍👍👍

    • @jayeshshetye9665
      @jayeshshetye9665 Год назад +5

      🥃🥃🥃

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 Год назад +6

      😂😂😂😂😂

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 Год назад +10

      ​@@kiranwadne1137tuzhi i Ghal Congress madhe 😂

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 Год назад

      ​@@subhashmore6949शेमन्या मी कट्टर हिंदू मराठा आहे तुझा सारखा 10 बापाचा नाही हा तुझा बाप आज इकडे असतो तर उद्या तिकडे असतो पैश्यासाठी आधी नीट माहिती घे 😂😂😂

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 Год назад

      ​​@@sunilsk4858अरे भावा मला काही प्रोब्लेम नाही त्यानी शिवी दिली म्हणून उत्तर दिले माझे एवढेच मत आहे की नेता आपल्या विचारधाराशी एकनिष्ठ असवा आज इकडे उद्या तिकडे काय उपयोग आहे जनता कसा विश्र्वास ठेवणार

  • @op_aryan6338
    @op_aryan6338 Год назад +19

    Right 👍💯 खरच सर फक्त तुमचं खर बोलन मला आवडल ....

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 Год назад +339

    आदरणीय राजसाहेब मी एक मराठा आहे तुम्ही जे बोलताय हे सत्य आहे आता आम्हाला तुमच्या कडुनच आशा आहे मी आणि माझं कुटुंबीय तुमच्या सोबतच

    • @madhukargawde6466
      @madhukargawde6466 Год назад +10

      माझे कुटुंबीय ही आपल्याच बरोबर जय मनसे

    • @man.k5143
      @man.k5143 Год назад +5

      ​@one_pro_indianतु जेवला असशील तर झोप गप्प नको तिथे अक्कल नको पाजलू

    • @swarajyapremifromJapan
      @swarajyapremifromJapan Год назад +2

      ​@one_pro_indianखरं बोललात

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Год назад +1

      ​@one_pro_indianतुझा स्थानिक आमदार कधी मराठ्यांची भूमिका मांडतो का सांग आधी मग राजसाहेबाना विचार.... मत देणार दुसऱ्यांना आणि अपेक्षा ठेवणार राज साहेबांकडून

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Год назад

      @one_pro_indian तुझा साहेबावर सगळं गाव उडून जातंय 😂 संम्पलाय तुझा साहेब तोंडात घे म्हणावं तेला 😂

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Год назад +3

    हा माणूस एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा आहे, खरं सांगू महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल.

  • @niteshchavan7748
    @niteshchavan7748 Год назад +829

    अतिशय सत्यवादी भूमिका..💯🙏

    • @swarajyapremifromJapan
      @swarajyapremifromJapan Год назад

      खोटारडा ठाकरे, महाराजांची समाधी टिळकाने शोधली का महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधली?

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 Год назад +3

      Bhavi PM.

    • @user-mr6mr6ie3s
      @user-mr6mr6ie3s Год назад

      विज्ञान युगात रोटी किंवा बेटी संकल्पनेची "सैराटता"लक्षात घेऊनही. .'समन्वयाधिकार'तसेच'विनिमयाधिकार' हे किमान "दोन"अधिकार हे स्वास्थ्याधिकार(हेल्थ राइट)आणि विद्याधिकार(एज्युकेशन राइट)बरोबर जनस्थानात सर्वांना देय आहेत. आणि मंगच सहकार,मुद्रांक,संकुल, सिंचन या किमान चौरस कुलातील कु-कर्मांचे चौका-चौकात कु-दृढीकरण करणाय्रांना स्वातंत्र्यानासूनचा बॅकलाॅग भरुन काढणारे आरक्षण (एस्ईबीसी कक्ष) तथा पशुसम-हरेगावी किंवा महाग्रंथकालिन(सती)दर्जाचे मनुष्यबळ नियोजित करता येऊ शकते, अन्यथा सदावर्तेप्रणी नाही. .नाहीतर देणारे कोण असतील? .

    • @moredashrath2711
      @moredashrath2711 Год назад

      ​@@user-mr6mr6ie3sa

    • @lahuyadav4853
      @lahuyadav4853 Год назад +2

  • @hindustan605
    @hindustan605 Год назад +14

    आता एकच आशेचा किरण राजसाहेब ठाकरे... 🔥⛳️🙏

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 Год назад +239

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @bhagwansawale712
    @bhagwansawale712 Год назад +10

    राज साहेब आता तुमच्या पक्षाला चांगले दिवस आले आहेत आपण राज्यभर झंझावाती दौरा घ्या नक्कीच यावेळी तुम्हाला चांगले यश मिळेल.उमेदवार चांगले द्या फक्त.

  • @ravindrapawar6857
    @ravindrapawar6857 Год назад +143

    खरं बोलणार नेता राजसाहेब ठाकरे.. फडणवीस ला भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @TheMemeGuy124
      @TheMemeGuy124 Год назад

      Satta nahi mhanun khara bolto aahe to. Ekda satta aali ke paha kiti maaj dakhawnaar

  • @lhukhedkr581
    @lhukhedkr581 Год назад +6

    खरं आहे साहेब तुम्ही जे दोन शब्द बोलले ते मला खूप आवडले काहीतरी अमावस्या दाखवून फसव गिरी राजकारण जनतेचा फसवणूक करणे

  • @dajinavale3195
    @dajinavale3195 Год назад +177

    बरोबर राज साहेब एक मराठा लाख मराठा 🚩💪 ब्रँड

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 Год назад +11

    आज खरच पुन्हा राज साहेब तुम्ही मनात जागा केली आहे जे ही बोले ते खुलम खुल्ले बोलले त्या बद्दल मनापासून आभार 1 मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @AkashKumar-me1eh
    @AkashKumar-me1eh Год назад +1163

    राजसाहेब सारखे एवढे मोठे नेतृत्व असून जनतेला समजत नाही सगळ्यांना मत देऊन पाहिले आता राजसाहेब ना का नको

    • @kishorshinde2779
      @kishorshinde2779 Год назад

      हा कधी मनसेचा झेडां मध्ये हिरवा घेईल कधी भगवा घेईल कधी हिन्दुं वादी होईल कधी पवार सोबत जाईल कधी दलिताच्य अट्रासीटी विरोधात जाईल ,कधी नमाज पण करेल,तर कधी हनुमान चालीसा वाचेल ,कधी मोदी ची बाजु घेईल सागतां येत नाही म्हणुन जनता विश्वास ठेवत नाही, ,मी 2 री शिकलेला असुन मला आठवत मग सुशिक्षित मतदार तर लय आहेत रे बाबा

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 Год назад +33

      अहो इलेक्शन काय रोज असते?प्रत्येकाला अजमावून पहायला?😂😂😅

    • @prasadmore9245
      @prasadmore9245 Год назад +40

      एक दा राज ठाकरे साहेबांना सत्ता दिली पाहिजे

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 Год назад +22

      लोक पळून का जातात हेच कळत नाही हा माणूस इतका प्रयत्न करतो खरी तळमळ आहे मराठी माणसाची

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 Год назад

      @@sunilsk4858 राज ठाकरे महाराष्ट्राचे भविष्य ठिक आहे.मग बाकी सर्व भूतकाळ समजला तरच.फक्त भविष्य कडे लक्ष.पुढच्या निवडणुकीत किती मतदान होतय तेही बघत बस.घंटा.

  • @ashutoshnakhe3318
    @ashutoshnakhe3318 Год назад +150

    We need leader like him 🙏🙌

  • @rubida8859
    @rubida8859 Год назад +481

    Raj thakre is a truth speaking guy

  • @vikrantshinde8215
    @vikrantshinde8215 Год назад +25

    राज ठाकरे साहेब देव माणूस आहे आपल्या हिताचे विचार करत असतात त्यांचा शिवाय पर्याय नाही ❤🙏

    • @kashinathmishal
      @kashinathmishal 10 месяцев назад

      Correct🎉🎉🎉

    • @uttambhuktare8435
      @uttambhuktare8435 29 дней назад

      हा राज ठाकरे काल परवाच म्हणाला होता महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, इतक्या लवकर तुम्ही विसरले काय

  • @user-cx6sh8nn2q
    @user-cx6sh8nn2q Год назад +144

    हे तर आमच दैवत आहे म न से मराठ्यानो जागे व्हा 🚩🚩🚩🚩🚩💯💯💯🙏

    • @tusharsaaya6632
      @tusharsaaya6632 Год назад

      पोलिसांच्या पोटा साठे काम करतात तसे इतर लोक करतात

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Год назад

      राजकारण करतात विरोधी पक्षातील लोक सत्य परिस्थीती समजून घेतली पाहिजे विरोधकांच कामच आहे टीका करणे

  • @akashb1008
    @akashb1008 Год назад +2

    Baap aaj Raj Thackeray na manla 🙏🙏 Saheb tumcha Sarkha himmat Wala neta baghitla nai evdha khar Te pan evdha adhich petlelya Andolan crowd mdhe jaun 😨🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @kishorgawai8613
    @kishorgawai8613 Год назад +108

    अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही आशा वेळी टोकाची आणि सत्याची भुमिका तुम्हीच घेऊ शकता 🙏

  • @akashb1008
    @akashb1008 Год назад +4

    Khup dum lagto 🔥💥evdha Andolan walya crowd La khar bolayla salute rajsaheb aaj Cha divassathi

  • @shauryak9857
    @shauryak9857 Год назад +205

    लबाड न बोलणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता मा राज ठाकरे

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 Год назад +3

    राजं साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 Год назад +183

    2024 लक्षात ठेवा मित्रानो 🚩🚩

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 Год назад +5

      लबाड स्वार्थी माणूस. पोलिसांवर दगड फेक करा. पोलिसांना जीव नाही का ? कोणत्याही गोष्टीवर राजकारण करा

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 Год назад +5

      ​@@rameshpatil241💯 सहमत आहे 👍👍

    • @anilmulay2839
      @anilmulay2839 Год назад

      तोपर्यंत सगळ विसरुन जाणार।ईतीहास वाचत नाही. आणी राजकारण कळत नाही.

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 Год назад

      होय येणार फक्त मोदीजी आणि फडणवीसच...वंदे मातरम्...भारत माता की जय...जय सनातन धर्म...🚩🚩🚩🇳🇪🇳🇪🇳🇪

  • @premdamodar9681
    @premdamodar9681 Год назад +97

    मी यंदा मनसेला मत देणार आहे!❤🙏💯..

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 Год назад +52

    आम्ही सर्व राज ठाकरे सोबत ❤

  • @bhanudasnarawade852
    @bhanudasnarawade852 Год назад +6

    राज साहेबांनी जे सांगितलें ते 100 टक्के खरे आहे विश्वास ठेवण्या सारखे एकच साहेब राज साहेब

  • @dattuwagh3649
    @dattuwagh3649 Год назад +33

    अतिशय योग्य भूमिका मांडली साहेब आपण

  • @sairajphoto1235
    @sairajphoto1235 Год назад +2

    एक वेळ सता देऊन बघा महाराष्ट्राचे कल्याण होईल आता एकच मिशन राज ठाकरे CM

  • @VidikaUchit
    @VidikaUchit Год назад +87

    राज साहब ठाकरे ने सच्चाई बताईं बहुत खुब।

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 Год назад +83

    Correct Observation by Shri. Raj Saheb ...only Politics are doing ruling party
    Well done ... 👍🏻
    Be alart from those people who giving reservation, they are misused to the voters ..Jai Hind 💐

  • @soorajmohite3094
    @soorajmohite3094 Год назад +217

    True facts 🔥🔥🔥🙌

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Год назад +53

    Everytime he tells truth🙏

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 Год назад +86

    राज साहेबांच्या रूपात खूप मोठं कर्तृत्व महाराष्ट्राला लाभलं त्यांना अस वाया जाऊ देऊ नका राज साहेबांना संधी देऊन बघा एकदा

  • @mahadevkatare9907
    @mahadevkatare9907 Год назад +4

    जय महाराष्ट्र. राजसाहेब ठाकरे यांच्यासारखे खरं बोलणारे नेता या महाराष्ट्रात तर नाही पण या जगामध्ये पाहायला मिळणार नाही....

  • @Maratha4912
    @Maratha4912 Год назад +28

    पहिल्यांदा साहेब बोलले आवडले...जय शिवराय जय भवानी

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 Год назад +4

    ही चौकट हलवा, महाराष्ट्र सुखी होईल, जय महाराष्ट्र!!

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 Год назад +55

    ❤❤ राज साहेब ❤❤

  • @topalways
    @topalways Год назад +4

    Raj Saheb Thakre ❤️🚩🚩🚩

  • @jitendrawavdhane7816
    @jitendrawavdhane7816 Год назад +80

    खर बोलले राज ठाकरे साहेब
    एक मराठा लाख मराठा
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SagarDange-cf7tc
    @SagarDange-cf7tc Год назад +4

    महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासू व्यक्ती सन्मानिन आदरणीय राज साहेब ठाकरे

  • @jayeshshetye9665
    @jayeshshetye9665 Год назад +31

    मुलगा साठी काम चालू आहे!

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray Год назад +1

      म्हणूनच म्हटले - फडणीस साहेब, लगेच दुसरा हप्ता रिलीज करा. नाहीतर घोळ व्हायचा. मागे असेच झाले होते. दुस-या पार्टीने घाई केली आणि "लाव रे तो व्हिदिओ" मोहीम सुरु झाली होती.

    • @vishalmore4072
      @vishalmore4072 Год назад

      ​@@ShrinivasBelsarayवीस पैसे पर कमेंट वाला तू.पगार देतो ना फडणवीस तुला बरोबर हुजऱ्या.

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Год назад

      Tu pn tuza porasathi kar karaych tr nai kahi swatahun phkt dyan heplaychhh😂

    • @swarajyapremifromJapan
      @swarajyapremifromJapan Год назад

      ​@@ShrinivasBelsarayअरे लाचार हुजऱ्या

  • @cvh593
    @cvh593 Год назад +1

    राज ठाकरे साहेब अभिमान आहे आम्हाला तुमचा अतिशय सत्य बोलले. जय महाराष्ट्र साहेब

  • @maheshshirke6208
    @maheshshirke6208 Год назад +90

    जाणता राजा ऐकच आहे पण खरच हा जाणता नेता ऐकच राजसाहेब ठाकरे

  • @ranjitraner7128
    @ranjitraner7128 Год назад +6

    राज ठाकरे यांचा मुद्दा अगदी बरोबर असून मला तर महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदारांना हाताखालून घेणे गरजेचे वाटते कारण ह्यांना धडा शिकवला पाहिजे

  • @sagarmande9162
    @sagarmande9162 Год назад +125

    2008 नंतर आज राज ठाकरे जालन्यात आले..!! आणि आता पुढे २०२४ ला येतील 🙏🏻

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Год назад +30

      तुझ्या बाकीच्या नेत्यांनी येऊन वाट लावली 😂 राज साहेबांनी ते तरी नाय केलं

    • @tusharsaaya6632
      @tusharsaaya6632 Год назад +16

      बाकीचे नेत्याला एऊन हागले जमतं का तुम्हाला

    • @ShriGyan9090
      @ShriGyan9090 Год назад +22

      सत्तेत असलेल्या नी किती फेऱ्या मारल्या त्या मोजून दाखव भाऊ.
      हा माणूस अजून सत्तेतच नाही. तरी आलाय

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Год назад +1

      @@tusharsaaya6632 साफ कर मग 😂🤣

    • @sagarmande9162
      @sagarmande9162 Год назад

      @@ShriGyan9090 04

  • @vidnyanrajarshi2954
    @vidnyanrajarshi2954 Год назад +8

    ज्यांनी महिला पोलिसांवर दगडफेक केली त्यांचे सर्मथन करणे हे योग्य की अयोग्य हे पण सांगावे कोणी तरी

    • @catkitvideo6853
      @catkitvideo6853 Год назад

      ते महिला पोलीस सोताला हिरोईन समजता

  • @ramchandraraut1348
    @ramchandraraut1348 Год назад +75

    फक्त आगीत तेल ओतण्याची राजकारण्यांची चढाओढ चालली आहे...

    • @babitag3594
      @babitag3594 Год назад +6

      पण यांनी योग्य मत मांडलं रावं! तेल-आग हे तू बघं!

    • @acharyapradip1149
      @acharyapradip1149 Год назад +10

      तेल ओतणारे काल येऊन गेले मित्रा! हा माणूस सुरूवातीपासूनच त्या गिधाडांपासून तुम्हाला सावध करत आला आहे, आणि आजही तेच करत आहे.

    • @babitag3594
      @babitag3594 Год назад

      @@acharyapradip1149 संदर्भ कळला भाऊ... तुझे बोल पटले... बाकीच्यांना त्यांची लायकी दाखविणे हे आपल्या सारख्या मतदारांचे काम @२०२४

    • @kiranpansare5857
      @kiranpansare5857 Год назад

      आगीत तेल ओतल्याशिवाय भडका होत नाही, आणि भडका झाल्याशिवाय चटका बसत नाही, आणि चटका बसल्याशिवाय झोपेच सोंग घेऊन तोंडावर पांघरून घेतलेले कुटील सत्ताधारी जागे होत नाही.

  • @nandkumarvavhal875
    @nandkumarvavhal875 Год назад +3

    अगदी बरोबर आहे 👍💯

  • @shankardhimate5758
    @shankardhimate5758 Год назад +21

    रोखठोक बोललात धन्यवाद साहेब

  • @aniltuwar4732
    @aniltuwar4732 Год назад +7

    तुमच्या राजाला साथ दया .......जय महाराष्ट्र जय मनसे

  • @user-ru8fu2wi9l
    @user-ru8fu2wi9l Год назад +50

    हाच एक मानुस मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो जरासा विचार करा एक वेळेस विश्वास ठेवा एक वचनी मानुस आहे एक बार फक्त एकच बार

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 Год назад

      फक्त बाळासाहेब आंबेडकर न्याय देऊ शकतात

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 Год назад +6

    सर तुम्ही सत्य बोललात!!

  • @jayendragore732
    @jayendragore732 Год назад +64

    जमावाकडून दगडफेक करण्यात आली.त्याबद्दल एकही पुढारी बोलत नाही.कारण प्रत्येक पुढारी त्याचा पक्षाची सोय पाहतो आहे.या गलीच्छ राजकारणामुळे राज्याचं प्रचंड नुकसान होत आहे.

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray Год назад +3

      म्हणूनच म्हटले - फडणीस साहेब, लगेच दुसरा हप्ता रिलीज करा. नाहीतर घोळ व्हायचा. मागे असेच झाले होते. दुस-या पार्टीने घाई केली आणि "लाव रे तो व्हिदिओ" मोहीम सुरु झाली होती.

    • @bdilip9878
      @bdilip9878 Год назад +3

      नशीब त्यांच्या हातात दगड होते, बंदुका आल्या तर काय होईल तुमचे???कुठे आहे कायदा सुव्यवस्था?? जमत नाय तर दे राजीनामा

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if Год назад +4

      अगदी बरोबर आहे अनेक महिला पोलिस जखमी झालेल्या आहेत आंदोलनांच्या अडून समाज कंटकांनी दगड फेक केली .

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 Год назад +1

    तुम्ही व्हिडिओ पाहीला तो खारा आहे परंतु साहेब पोलीस मध्ये तुमचे माझे सर्वांचे हितचिंतक पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर काय बेतली त्याचे पण व्हिडिओ पाहा.जय शिवराय जय जय शंभुराजे जय महाराष्ट्रय

  • @HMWagle
    @HMWagle Год назад +26

    अंबड येथे राजकीय टुरिस्ट ठिकाण करू नये विनंती.लवकरात लवकर प्रश्र्न सोडवावा

  • @subhashborchate2712
    @subhashborchate2712 Год назад +4

    हाच नेता खरा❤

  • @abc4467
    @abc4467 Год назад +42

    RajSaheb n shivya khata janara ekmev neta❤🙏

  • @rajkumarchorghade2912
    @rajkumarchorghade2912 Год назад +4

    खरी परिस्थिति , सांगितले आहे राजसाहेबांनी

  • @Viral_Zones
    @Viral_Zones Год назад +37

    ज्याच्या मनात पाप नसेल तोच एवढ्या हिमतीने बोलू शकतो.

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 Год назад +1

      Kon papi ? चोर टोळी पार्टी

  • @prashantkorade2200
    @prashantkorade2200 Год назад +7

    मराठी माणसाची शान राज ठाकरे साहेब

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Год назад +21

    सर्वच पक्षाचे नेते अंदोलन कर्तव्याचे सांत्वन कळण्यासाठी भेटायला येत आहे. मला वाटतय या सर्व नेत्यानी मराठा आरक्षण साठी उपोषणाला बसावे. म्हनजे सामान्य लोकांना न्याय मीळेल.

    • @amitbhau
      @amitbhau Год назад +1

      बरोबर आहे, उपोषण ला बसले होते तेव्हा कोणीच नाही आले आणि राडा झाला तर सगळेच राजकीय पोळ्या शेकायला आले

  • @user-bv5ym3zh3h
    @user-bv5ym3zh3h Год назад +5

    खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांना साथ द्या मतदार राजा जागा हो

  • @chafler.l.9739
    @chafler.l.9739 Год назад +18

    एकदम स्पष्ट आदि सत्य आहे ।

  • @amolkhude6643
    @amolkhude6643 Год назад +2

    , जय महाराष्ट्र

  • @dhananjaygunjal609
    @dhananjaygunjal609 Год назад +24

    सखल मराठा समाज्याला एक विनंती आहे कुठल्याही राजकारण्यांवर विश्वास ठेवू नका प्रत्येक राजकारणी संधी शोधत असतो मराठा समाजात अस एकही खंबीर नेतृत्व नाही का जे समाज्याची धुरा सांभाळू शकेल...आपण ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दिशा हीन होत आहोत ध्यानात घ्या, हे फक्त आपल्याला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे सावध व्हा...

    • @ganeshsalve5282
      @ganeshsalve5282 Год назад +3

      100%सत्य

    • @milindmanwate4558
      @milindmanwate4558 Год назад +3

      याचा आता आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न आहे

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 Год назад +2

    जो ऊठतो जालन्यात जातो कोणिही ऊठतो जालन्यात जातो काहीतरी गरबड आहे

  • @user-pz8km6lz4b
    @user-pz8km6lz4b Год назад +11

    धन्यवाद राज साहेब

  • @ankushvale8646
    @ankushvale8646 Год назад +4

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ganeshshenavi1234
    @ganeshshenavi1234 Год назад +18

    Raj saheb ek no ❤❤❤

  • @mhssolutions8842
    @mhssolutions8842 Год назад +2

    आग लावा...🤗🔥

  • @omkaralikatti9586
    @omkaralikatti9586 Год назад +37

    एकच माणूस खरं बोलणारा जनतेन विचार करा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @RavindraPatil-ip9nh
    @RavindraPatil-ip9nh Год назад +3

    आता खूप बोलताय तुमी राज साहेब पण मत देतांना कुठे जातात साहेब😓🚩🙏

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 Год назад +128

    सरकार मधुन मराठा समाजाने बाहेर पडावे, फक्त भाषन करु नका, सरकार मध्ये मराठा मंत्री, आमदार जास्त आहेत.

    • @swapnilgiri2354
      @swapnilgiri2354 Год назад

      Jast ahet manje percentage jast ahe ...

    • @thinlinewalker4394
      @thinlinewalker4394 Год назад +1

      ​@@swapnilgiri2354are mag reservation pass ka hot nahi ahe

    • @coolcatool
      @coolcatool Год назад +1

      Tyaana hyachashi kahi dena ghena nahiye, te fakta aplya sattakarnashi bandhil ahet.

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Год назад +1

      बालिश बुद्धी आहेस काय तू अजून... सरकार मधून बाहेर पडा म्हणे एवढी काळजी असती तर आधीच आरक्षण मिळालं असत

    • @bhaginathshelke1040
      @bhaginathshelke1040 Год назад

      सगळे भाडखाउ आहेत

  • @Ramesh_Dalve
    @Ramesh_Dalve Год назад +2

    राजसाहेब ठाकरे कडकं.. नेतृत्व करणारा नेता.

  • @jitendrawavdhane7816
    @jitendrawavdhane7816 Год назад +22

    जय मनसे जय महाराष्ट्र
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rushi_k
    @rushi_k Год назад +2

    मी UPSC चा अभ्यास करतो आणि मला आणि मला एक गोष्ट सांगायची आहे ' "समान नागरी कायदा आणि आरक्षण या दोन्हींचा काडीमात्र संबंध नाहीये"
    मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे आणि NCL चा criteria पण लवयला पाहिजे . धन्यवाद. जय शिवराय 👑👑 🚩🚩🚩

  • @Rock-star143
    @Rock-star143 Год назад +185

    राज साहेब तुम्ही कधी मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरणार......

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Год назад +54

      तुझा स्थानिक आमदार कधी मराठ्यांची भूमिका मांडतो का सांग आधी मग राजसाहेबाना विचार.... मत देणार दुसऱ्यांना आणि अपेक्षा ठेवणार राज साहेबांकडून

    • @dasharathmemane952
      @dasharathmemane952 Год назад +5

      एक दिवस येईल

    • @rajvardhanpatil3579
      @rajvardhanpatil3579 Год назад

      तू तुझं काम कर चुत्या 😡😡

    • @Rock-star143
      @Rock-star143 Год назад +7

      @@BetterThanUbrother अरे मग इथ येऊन भाषण देण्याची काय गरज

    • @mr.sk.sachin
      @mr.sk.sachin Год назад

      ​@@Rock-star143 भाषण नाही दिल... खरं तर जे सुशिक्षित मराठा बांधव आहेत त्याचे डोळे उघडलेत...,. बाकी तुम्ही ठरवा कोण चांगल कोण वाईट....
      पण एक नक्की सांगतो शरद पवार असतील, उद्धव ठाकरे, फडणवीस, अजित पवार, शिंदे ह्या सगळ्या राजकारण्या पेक्षा आमचा राजा माणूस खूप वेगळा आहे.......
      बाकी आपण ठरवा आपल्याला काय योग वाटत ते राज साहेव तर अजून सत्ते नाहीत... पण तुम्ही तुमच्या पिढ्यान पिढ्या ज्या नादान लोकांन साठी घालवल्यात त्या लोकांनी आज पर्यंत काय केल...

  • @bhausahebagale2159
    @bhausahebagale2159 Год назад +1

    खर बोलले राज साहेब तात्पुर्य कोणी ही खोट बोलुन लोकांची मन जिंकले पण तस राज साहेबांच नाही खर्याला खर आणि खोट्याला खोट बोलण्याचा जिगर लागतच

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Год назад +139

    पहिले काम करा देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मंजूर करुन घ्या

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy Год назад +7

      ते शक्य नाही, यांना फडणवीस ने चार पाठवले आहे

    • @anilshinde280
      @anilshinde280 Год назад +3

      Are tu bolto ti thik ahe pan jara mage valun pan bagh apale he bhadkhavu nete Maratha samajasathi kadhi rastyavar utarle ka ha uddav ha pavar ha potole thorat vottivar bhujbal he nalayak lok ahe pan 2014 la aplyala aarkshan konthi milvun dile fadanvis nich kontyahi Maratha samajasachya netyane nahi Ani ara he mahashay Raj kadhihi maratha samajasathi rastyavar utarle nahi fakt bhul thapala bali padu nka hech saty

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 Год назад +1

      तु पालघरचे,संत,व मावळचे शेतकरी विसरला का 🐧🤣😂🤣

    • @sk-rt3qf
      @sk-rt3qf Год назад +1

      te ekmev aahet jyanchyamulke 50 varshe rakhadalele aarakshan milale. jyanchya kalat aarakshat gele tyanchyaviruddh ekahi pralhar aandolan gelya 2.5 varshat zal nahi yach aaschary watat

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy Год назад +2

      @@kiranwadne1137 आसाराम बापू संत महिला शोषित कुठं आहे!?!! झेल मध्ये

  • @onlyforyou472
    @onlyforyou472 Год назад +1

    साहेब आमचा फक्त तुमच्यावरच विश्वास आहे , साहेब तुम्ही मराठा समाजासाठी करा काहीतरी , हे सरकार तर आमच्या काही कामाचाच दिसत नाही . आता तर अस वाटायला लागलंय की लोकशाही असताना अशा गोष्टी होतात , लोकशाही संपली तर कोणाचाच काहीहि ऐकणार नाही ही लोक तर . राज साहेबांना या वेळेस नक्की निवडून आनु , एकमेव नेता आज जनतेच्या हिताचा , जनतेचे प्रश्न जनतेत जाऊन सोडवणारा ,आपल्या सुखा दुखात साथ देणारा एकमेव नेता आहे . प्लीज यावेळेस राजसाहेबांना मतदान करा , साहेबांना सत्तेत आना. तेव्हाच आपले सगळे प्रश्न सुटतील.

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Год назад +67

    सरल समान नागरी कायदा लवकर लागू केला पाहिजे

    • @jnusang313
      @jnusang313 Год назад +4

      त्याने मराठा आरक्षण मिळेल का?चमनचु

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 Год назад +1

      👌👍

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 Год назад

      आरक्षण आर्थिक दृष्ट्या द्यायला हवे ..
      जातीय वादी आरक्षण बंद व्हायला पाहिजे

    • @abhishek8341
      @abhishek8341 Год назад +1

      🤦🤦🤦🤦 ucc cha arshanshi samandh nahi

    • @chetanpawar4714
      @chetanpawar4714 Год назад

      ​@@rameshpatil241😢😢च

  • @rahulbelote987
    @rahulbelote987 Год назад

    खूप छान साहेब तुमची मांडलेली भूमिका

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 Год назад +14

    Truth speaking by Raj Thakre..realy

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 Год назад +1

    राज साहेबाना एकच विनंती आहे,त्यांनी घटनेत अरक्षणा बद्दल काय लिहिले आहे याचा अभ्यास करून या वर कधी तरी भाष्य करावं हीच त्यांना नम्र विनंती आहे,कृपया डोकं फोडायच राजकारण नको,ते महाराष्ट्राला परवडणार नाही,.... जय जिजाऊ..जय शिवराय.. जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @jaywantshirke3618
    @jaywantshirke3618 Год назад +20

    जनता हुशार आहे

  • @mahavirhawale5137
    @mahavirhawale5137 Год назад +2

    राज ठाकरे साहेब यांना एखाद्या संधी दिली पाहिजे,

  • @HMWagle
    @HMWagle Год назад +70

    ४७ पोलिस ,महीला पोलिस जखमी झालेत .तेही मराठी आहेत घ्यानात घ्या.

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 Год назад +8

      Tech tar bolale naa ki police yanchi chuki nahi chuki netyanchi aahe order detat

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray Год назад

      हे भानामतीचे काम आहे . सर्व जातीत भांडणे लावणे.

    • @Vikaskate-sh9me
      @Vikaskate-sh9me Год назад +9

      Landyancha mar khatat marathyancha khala tar kay zale

    • @rajuingale714
      @rajuingale714 Год назад

      😢

    • @amitkadam7817
      @amitkadam7817 Год назад

      ​@@Vikaskate-sh9meye mc landya aai bosda aani tula tyanchi baju gheun bolt ashil t tujya ... Bosda ,, landya layki aahe ka.. मराठा समोर उभा फाडू

  • @anilavhad3975
    @anilavhad3975 Год назад +2

    ॲड. बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद
    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
    फक्त आंबेडकरच आरक्षण देऊ शकतात जयशिवराय जयभिम ❤❤❤

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Год назад +19

    काही गोष्टी विसरून चालणार नाही कारण आपण विसरलो की ते हातपाय पसरल्या शिवाय राहणार नाही

  • @pavanmaske6999
    @pavanmaske6999 Год назад +10

    Real hero raj sahab🤟

  • @idea483
    @idea483 Год назад +21

    सगळे राजकारणी लोक आप आपला हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे बाकी मराठा आंदोलकांशी काहीही देणं घेणं नाही आहे.
    आंदोलकांवर हल्ला होण्यापूर्वी एक ही नेता, मंत्री आले नाही आणि आता प्रत्येक पक्षाचे मंत्री, नेते, कार्यकर्ते यांची लाईन लागली.

    • @ganeshsalve5282
      @ganeshsalve5282 Год назад +1

      हे लोकांना कधी समजणार.

    • @yashbankar8887
      @yashbankar8887 Год назад

      100%

    • @ravijadhav4648
      @ravijadhav4648 Год назад

      सगले भंगार आहेत यांच्या बापाच महाराष्ट्र आहे असे बोलतत

    • @SKumar-vn3xv
      @SKumar-vn3xv Год назад +1

      सगळ्यांची 2024 ची तय्यारी आहे, सगळे बोल बच्चन आहेत, आपल्या समोर टिका करतील, एकमेकांच्या विरुद्ध अरवाच्च भाषा वापरतील आणि नंतर त्यांच्याच सोबत मांडीला मांडी लावून जेवतील,,,

  • @amanm5881
    @amanm5881 Год назад +1

    Totally agreed sir❤❤❤🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻